महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ६, अंक ११६] शुक्रवार, नोव्हेंबर २७, २०२०/अग्रहायण ६, शके १९४२ [पृष्ठे ४, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक २८५
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २६ नोव्हेंबर २०२०.
अधिसूचना
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१.
क्रमांक आयडीसी २०२०/(प्र.क्र. २६५)/उ-१४.—महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ (१९६२ चा महा तीन ) चे कलम १ पोट- कलम (३) अन्वये प्रदान केलेल्या शक्त्तीचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे या सोबत जोडण्यात आलेले अनुसुचित उल्लेखलेल्या मौजे वडगाव, तालुका हिंगणा, जिल्हा नागपूर, येथील क्षेत्रात अधिनियमाचे प्रकरण ६ च्या तारखेस अंमलात येईल ती तारीख २६ नोव्हेंबर २०२० म्हणुन नियुक्त्त करीत आहे व उ क्षेत्र हे उक्त्त अधिनियमाच्या कलम २ खंड (ग) अन्वये औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करीत आहे.
उक्त्त क्षेत्र मुख्य कार्यकारी अधिकारी, म.औ.वि. महामंडळ, अंधेरी (पुर्व) मुंबई-४०००९३ आणि सोबतच्या अनुसुचित दर्शविल्या प्रमाणे चतु:सीमा आहेत.
अनुसूची
मौजे: वडगाव, तालुका: हिंगणा, जिल्हा: नागपूर
अ.क्र. (१)
सव्र्हे नं. (२)
क्षेत्र (हे.आर) (३) १
६०/१, २, ३/ब
२.०२ २
७७
१.८८ ३ ७८ (अ), १.१५ & (ब) २.४५ ३.६०
(१)
भाग चार--ब----२८५--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर २७, २०२०/अग्रहायण ६, शके १९४२ अ.क्र. (१)
सव्र्हे नं. (२) ४
७९/२ ५
८० ६
८३/१ ७
८३/२ ८
८४ ९
१०
८५/ब ११
८६ १२
८७ १३
८८ १४
८९ १५
९० १६
९१,१ १७
१८
क्षेत्र (हे.आर) (३)
१.४६
३.३४
१.६१
२.०२
१.४१
८५/अ २.८३
१.०१
१.७६
०.८५
०.८१
०.८४
२.७८
२.२२
९१/४/अ १.१९
९१/४/ब
०.८१
एकूण
३२.४४
चतु:सीमा
उत्तरेस : मौजे वडगाव सव्र्हे नं. ९१ पैकी व मौजे धानुलेची हद्द.
दक्षिणेस : मौजे वडगाव सव्र्हे नं. ६१, ६२, ८२, ८१, ७३, ७५ व ७६
पूर्वेस : मौजे वडगाव सव्र्हे नं. ९२, ९२ व नाला पश्चिमेस : मौजे वडगाव सव्र्हे नं. ५९, रस्ता व नाला महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
किरण जाधव,
शासनाचे अवर सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर २७, २०२०/अग्रहायण ६, शके १९४२ ३INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 26th November 2020.
NOTIFICATION
MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT ACT, 1961
No. IDC 2020/(C.R. 265)/Ind 14.—In exercise of the powers conferred by sub-section (3) of section 1 of the Maharashtra Industrial Development Act, 1961 (Mah. III of 1962), the Government of Maharashtra hereby appoints dated 26th November 2020 to be the date from which the provisions Chapter VI of the said Act shall take effect in certain areas of Village Vadgaon in Taluka Hingana of District Nagpur, mentioned in the Schedule appended hereto and declares the said area to be an industrial area under clause (g) of section 2 of the said Act, for the purposes of the said Act.
The said area is more clearly defined in red in the map deposited in the offices of the Chief Executive Officer, Maharashtra Industrial Development Corporation, Andheri (East), Mumbai 400 093 is bounded by the area as indicated in the said schedule.
Schedule
Village : Vadgaon, Tal : Hingana, Dist : Nagpur
Sr. No. Survey No. Area
(1)
(2)
(Hectare Are)
(3)
1
60/1, 2, 3/B 2.02 2
77
1.88 3
78 (A), 1.15 & (B) 2.45 3.60 4
79/2
1.46 5
80
3.34 6
83/1
1.61 7
83/2
2.02 8
84
1.41 9
85/A 2.83 10
85/B 1.01 11
86
1.76 12
87
0.85 13
88
0.81 14
89
0.84 15
90
2.78 16
91,1
2.22 17
91/4/A 1.19 18
91/4/B 0.81
Total
32.44
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर २७, २०२०/अग्रहायण ६, शके १९४२Boundaries :
On the North by : Village Vadgaon Survey No. a part of 91 & boundary of village Dhanule.
On the South by : Village Vadgaon Survey No. 61, 62, 82, 81, 73, 75 & 76
On the East by : Village Vadgaon Survey No. 92, 93 & Nala
On the West by : Village Vadgaon Survey No. 59, Road & Nala
By order and in the name of the Governor of Maharashtra,
KIRAN JADHAV,
Under Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.