Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-I-Central (Ex.73) (Dated 1st December 2020) (सामान्य प्रशासन विभाग) अधिसूचना (सार्वजनिक सुट्ट्या-2021) क्रमांक सार्वसु.1120/प्र.क्र.82/कार्या-29

Published 01 December 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-12-01.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1
Languages
English, Marathi

सत्यमेव जयते

RNI No. MAHBIL /2009/31745

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक- मध्य उप- विभाग

मंगळवार, डिसेंबर १ , २०२० / अग्रहायण १० , शके १ ९ ४२

वर्ष ६ , अंक ५०]

[पृष्ठे ६, किंमत: रुपये ४.००

असाधारण क्रमांक ७३

प्राधिकृत प्रकाशन

सामान्य प्रशासन विभाग

मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक १ डिसेंबर २०२०

अधिसूचना

सार्वजनिक सुट्ट्या-२०२१

क्रमांक सार्वसु . ११२० / प्र.क्र.८२ / कार्या-२९ .- भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक ३ ९ / १ / ६८ , जेयुडीएल/ तीन , दिनांक ८ मे १ ९ ६८ अन्वये महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून , महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यात सन २०२१ सालासाठी खाली नमूद केलेल्या दिवशी सार्वजनिक सुट्ट्या म्हणून जाहीर करीत आहे : -

(अ) सार्वजनिक सुट्टया

अ. क्र. (१)

सुट्टीचा दिवस (२)

इंग्रजीतारीख (३) प्रजासत्ताक दिन

१

वार (५) भारतीय सौर दिनांक (४)

मंगळवार

२६ जानेवारी २०२१

२ छत्रपती शिवाजी महाराज जयंती ६ माघ , शके १९ ४२

३० माघ , शके १ ९ ४२

शुक्रवार

१ ९ फेब्रुवारी २०२१

महाशिवरात्री

३

११ मार्च २०२१

४

गुरुवार २० फाल्गुन , शके १ ९ ४२

सोमवार

२ ९ मार्च २०२१

होळी ( दुसरा दिवस)

५

८ चैत्र, शके १ ९४३

१२ चैत्र , शके १ ९ ४३

२ एप्रिल २०२१

गुड फ्रायडे

६

शुक्रवार

मंगळवार

१३ एप्रिल २०२१

गुढीपाडवा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती ७

२३ चैत्र, शके १ ९ ४३

१४ एप्रिल २०२१

८ रामनवमी

२४ चैत्र , शके १ ९ ४३

बुधवार

२१ एप्रिल २०२१

९

१३ मे २०२१ रमझान ईद ( ईद - उल -फितर ) (शव्वल -१ ) १०

२६ मे २०२१ बुद्ध पौर्णिमा

११ बकरी ईद ( ईद - उल - झुआ)

१ वैशाख , शके १९ ४३

बुधवार २३ वैशाख , शके १ ९ ४३

गुरुवार ५ ज्येष्ठ, शके १ ९ ४३

बुधवार ३० आषाढ , शके १ ९ ४३

२१ जुलै २०२१

(१) भाग एक (म.उ.वि. ) - ७३-१

बुधवार २

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक - मध्य उप - विभाग, डिसेंबर १ , २०२० / अग्रहायण १० , शके १ ९ ४२

(अ) -चालू

(१)

(२)

(३) १२

(४)

(५)

सोमवार

१६ ऑगस्ट २०२१

पारशी नववर्ष दिन ( शहेनशाही )

१३ मोहरम

२५ श्रावण , शके १ ९ ४३

१ ९ ऑगस्ट २०२१

१४

२८ श्रावण , शके १ ९ ४३ गुरुवार

१० सप्टेंबर २०२१

गणेश चतुर्थी

१५ दसरा

१९ भाद्रपद, शके १ ९ ४३ शुक्रवार

१५ ऑक्टोबर २०२१

१६ ईद-ए-मिलाद

२३ आश्विन, शके १ ९ ४३ शुक्रवार

मंगळवार

१ ९ ऑक्टोबर २०२१

२७ आश्विन , शके १ ९ ४३

४ नोव्हेंबर २०२१

१७ दिवाळी अमावस्या ( लक्ष्मीपूजन)

१३ कार्तिक, शके १ ९ ४३ गुरुवार

५ नोव्हेंबर २०२१

१८ दिवाळी ( बलिप्रतिपदा)

१९

१४ कार्तिक, शके १ ९ ४३ शुक्रवार

१ ९ नोव्हेंबर २०२१

गुरुनानक जयंती

२८ कार्तिक , शके १ ९ ४३ शुक्रवार

(ब) बँकांसाठी

१

१ एप्रिल २०२१

बँकांना आपले वार्षिक लेखे पूर्ण करता येण्यासाठी.

११ चैत्र , शके १ ९ ४३

गुरुवार उपरोक्त सुट्टी बँकांसाठी मर्यादित आहे. सदरहू सुट्टी शासकीय कार्यालयांसाठी लागू नाही.

(क) खालील सुट्ट्या शनिवारी व रविवारी येत आहेत

१ महावीर जयंती

रविवार

२५ एप्रिल २०२१

२

१ मे २०२१ महाराष्ट्रदिन

३ स्वातंत्र्य दिन

५ वैशाख, शके १ ९ ४३

शनिवार ११ वैशाख , शके १ ९ ४३

रविवार

१५ ऑगस्ट २०२१

४ महात्मा गांधी जयंती

२४ श्रावण , शके १ ९ ४३

शनिवार

२ ऑक्टोबर २०२१

१० आश्विन, शके १ ९ ४३

शनिवार

२५ डिसेंबर २०२१

ख्रिसमस

५

४ पौष , शके १ ९ ४३

उपरोक्त ( अ ) येथील १ ९ सुट्टयांना परक्राम्य संलेख अधिनियम , १८८१ ( सन १८८१ चा अधिनियम २६ ) कलम २५ करीता सार्वजनिक सुट्ट्या म्हणून अधिसूचित करण्यात येत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,

ज. जि. वळवी,

शासनाचे उप सचिव .

क्रमांक सार्वसु. ११२० / प्र.क्र.८२ /कार्या-२९

सामान्य प्रशासन विभाग

मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ ,

दिनांक १ डिसेंबर २०२० .

प्रति,

मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव,

मा . राज्यपाल यांचे परिवार प्रबंधक ,

मा. सभापती / मा . अध्यक्ष, महाराष्ट्र विधानपरिषद /विधानसभा , यांचे सचिव,

मा. उप सभापती/ मा. उपाध्यक्ष , महाराष्ट्र विधानपरिषद /विधानसभा , यांचे खाजगी सचिव,

मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव , मंत्रालय , मुंबई,

मा. उप मुख्यमंत्री यांचे सचिव , मंत्रालय , मुंबई ,

मा. सर्व मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव / स्वीय सहायक,

मुख्य सचिव , सामान्य प्रशासन विभाग , मंत्रालय , मुंबई ,

मा. विरोधी पक्ष नेता , महाराष्ट्र विधानपरिषद / विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांचे स्वीय सहायक , मंत्रालयीन विभागातील सर्व अपर मुख्य सचिव , प्रधान सचिव व सचिव , सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई ,

सर्व मंत्रालयीन विभाग , मंत्रालय, मुंबई ,

* महाप्रबंधक , उच्च न्यायालय , मुंबई ,

* प्राथोनोटरी व सिनियर मास्टर , मूळ शाखा , उच्च न्यायालय, मुंबई ,

* प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय , मुंबई ,

* सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग , मुंबई,

* सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय , मुंबई / नागपूर ,

* प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय , मुंबई ,

मुख्य आयुक्त, राज्य माहिती आयोग , मुंबई ,

मुख्य आयुक्त, सेवा हक्क कायदा , मुंबई,

सर्व विभागीय आयुक्त,

सर्व जिल्हाधिकारी ,

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी ,

मंत्रालयाच्या निरनिराळ्या विभागांखालील सर्व विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख,

महालेखापाल , लेखा व अनुज्ञेयता, महाराष्ट्र -१ , मुंबई,

महालेखापाल , लेखा व अनुज्ञेयता, महाराष्ट्र-२ , नागपूर,

महालेखापाल, लेखापरीक्षा, महाराष्ट्र-१ , मुंबई ,

महालेखापाल , लेखापरीक्षा, महाराष्ट्र-२ , नागपूर ,

उप महालेखापाल , भविष्य निर्वाह निधी कक्ष, मुंबई ,

अधिदान व लेखा अधिकारी , मुंबई ,

निवासी लेखा परीक्षा अधिकारी , मुंबई,

भाग एक (म.उ.वि. ) - ७३-१अ * मुख्य लेखापाल, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया , मुंबई ,

* व्यवस्थापक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया , मुंबई,

* सचिव , मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई , आयुक्त, सर्व महानगरपालिका ,

* सर्व राज्यांचे मुख्य सचिव,

* भारत सरकारची सर्व मंत्रालये , नवी दिल्ली ,

* महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे , छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस , मुंबई,

* महाव्यवस्थापक, पश्चिम रेल्वे, चर्चगेट , मुंबई,

* समाहारक, सीमा शुल्क, मुंबई ,

* आयकर आयुक्त, मुंबई ,

* समाहारक, केंद्रीय उत्पादन शुल्क, मुंबई,

* प्रादेशिक पारपत्र अधिकारी , वरळी, मुंबई,

* विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन , नवी दिल्ली ,

* संचालक, महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली ,

* व्यवस्थापक , इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया , आय.डी.बी.आय.टॉवर , कफ परेड, कुलाबा, मुंबई -०५ ,

* सचिव , भारत निवडणूक आयोग , निर्वाचन सदन , अशोका रस्ता , नवी दिल्ली ११० ००१ ,

* सचिव , राज्य निवडणूक आयोग, नवीन प्रशासन भवन, मंत्रालयासमोर , मुंबई ,

* सचिव , इंडियन बँक्स असोसिएशन, स्टेडियम हाऊस, ६ वा मजला, वीर नरीमन रोड, मुंबई -२० ,

महासंचालक , माहिती व जनसंपर्क महासंचालनालय , मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ ( त्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी आवश्यक ते प्रसिद्धीपत्रक निर्गमित करावे , तसेच आकाशवाणी व दूरदर्शनद्वारे प्रसिद्धी द्यावी . )

निवडनस्ती / सामान्य प्रशासन विभाग -२९

* पत्राद्वारे

म. कि. वाव्हळ , शासनाचे अवर सचिव .

३

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- मध्य उप - विभाग , डिसेंबर १, २०२०/ अग्रहायण १० , शके १ ९ ४२

GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT

Mantralaya , Madam Cama Road , Hutatma Rajguru Chowk Mumbai 400 032 , dated the 1st December 2020

NOTIFICATION

PUBLIC HOLIDAYS - 2021

No. PHD . 1120/C.R.82/ Desk- 29.-In exercise of the powers entrusted to it by the Government of India , Ministry of Home Affairs vide its Notification No.39/ 1/ 68/ JUDI - 3 , dated the 8th May 1968 , the Government of Maharashtra hereby declares the following days as Public Holidays in the State of Maharashtra during the calendar year 2021 :-

(A) Public Holidays

Holiday (2)

Sr. No. (1)

Date (3) 1

Saka Date (4)

Day (5)

26th January 2021

Republic Day

6Magh , 1942

Tuesday

19th February 2021

2 Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 3

30Magh , 1942

Friday

11th March 2021

Mahashivratri

4

20 Phalguna , 1942 Thursday

29thMarch 2021

Holi ( Second Day)

5

8 Chaitra , 1943

Monday 12Chaitra , 1943

2nd April 2021

Good Friday

6 Gudhi Padwa

Friday 23 Chaitra , 1943

13thApril 2021

7

Tuesday 24 Chaitra , 1943

14thApril 2021

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 8 Ram Navami

Wednesday

21stApril 2021

Wednesday 1 Vaishakha , 1943

23 Vaishakha , 1943

13thMay 2021

9 Ramzan-Id ( Id - Ul - Fitr ) ( Shawal - 1 ) 10 Buddha Pournima

Thursday 5 Jeshtha , 1943

26thMay 2021

11 Bakri Id ( Id - Uz -Zuha)

Wednesday 30 Ashadha , 1943 Wednesday

21stJuly 2021

16thAugust 2021

12 Parsi New Year ( Shahenshahi ) 13 Moharum

25 Shravana , 1943 Monday 28 Shravana , 1943

19thAugust 2021

14 Ganesh Chaturthi

Thursday 19 Bhadra , 1943

10thSeptember 2021

15 Dasara

Friday

15th October 2021

16 Id-E-Milad

23 Ashvina , 1943

Friday

19th October 2021

4th November 2021

17 Diwali Amavasaya ( Laxmi Pujan ) 27 Ashvina , 1943 Tuesday 13 Kartika, 1943

Thursday

5th November 2021

18 Diwali ( Bali Pratipada)

14 Kartika , 1943

Friday

19th November 2021

19 Guru Nanak Jayanti

28 Kartika , 1943

Friday

(B) For Banks

1

1stApril 2021

To enable to Banks to close their yearly accounts .

Thursday 11 Chaitra , 1943

Above holiday is limited for the Banks only . This holiday is not admissible to

the Government Offices .

४

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- मध्य उप- विभाग, डिसेंबर १, २०२० / अग्रहायण १० , शके १९४२

( C ) The following Holiday's falls on Saturday and Sunday

(2)

(3)

(1)

(4)

(5) 1 Mahavir Jayanti

5 Vaishakha ,, 1943

25thApril 2021

Sunday 2 Maharashtra Din

1stMay 2021

11 Vaishakha , 1943 Saturday

24 Shravana , 1943

15th August 2021

3 Independence Day

Sunday 4

2nd October 2021

10 Ashvina , 1943

Mahatma Gandhi Jayanti

Saturday 5 Christmas

25thDecember 2021

4 Pausha , 1943

Saturday The holidays listed under (A) above are notified as public holidays under section 25 of the Negotiable Instruments Act , 1881 (XXVI of 1881) .

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

J. J. VALVI , Deputy Secretary to Government .

No. PHD - 1120/C.R.82/Desk - 29 ,

GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT

Hutatma Rajguru Chowk ,

Madam Cama Road ,

Mantralaya , Mumbai 400 032 ,

Dated 1st December 2020 .

To ,

The Principal Secretary to the Hon . Governor ,

The Comptroller , Governor's Household , Mumbai ,

The Secretary , to Hon . Chairman/Hon. Speaker , Maharashtra Legislative Council/Assembly , The Private Secretary , To Hon Deputy Chairman/Hon . Deputy Speaker , Maharashtra Legislative Council/Assembly ,

The Principal Secretary , to the Hon . Chief Minister , Mantralaya , Mumbai ,

The Secretary , to the Hon . Deputy Chief Minister, Mantralaya , Mumbai ,

The Private Secretaries / Personal Assistants to all Hon . Ministers / Hon . Ministers of State , The Private Secretaries / Personal Assistants to Hon . Leader of Opposition , Maharashtra Legislative Assembly / Council ,

The Chief Secretary , General Administration Department , Mantralaya , Mumbai , All Additional Chief Secretaries , Principal Secretaries and Secretaries to all Departments of Mantralaya , Mumbai ,

All Departments of Mantralaya , Mumbai ,

* The Registrar General , High Court , Mumbai ,

* The Prothonotary and Senior Master , Original Side , High Court , Mumbai ,

* The Registrar , High Court , Appellate Side , Mumbai ,

* The Secretary , Maharashtra Public Service Commission , Mumbai ,

* The Secretary , Maharashtra Legislature Secretariat , Mumbai/Nagpur ,

* The Registrar, Office of the Lokayukta and Upa - Lokayukta , Mumbai ,

* Chief Commissioner , State Information Commission , Mumbai ,

* Chief Commissioner , Right to Service , Mumbai ,

All Divisional Commissioners ,

All Collectors ,

All Chief Executive Officers of Zilla Parishads ,

Head of the Department / Head of the Office under all Departments of Mantralaya , The Accountant General , Accounts and Entitlement , Maharashtra - I , Mumbai , The Accountant General , Accounts and Entitlement , Maharashtra- II , Nagpur , The Accountant General , Audit , Maharashtra - I , Mumbai ,

The Accountant General , Audit , Maharashtra - II , Nagpur , * Deputy Accountant General , Provident Fund Branch , Mumbai ,

The Pay and Accounts Officer , Mumbai ,

The Resident Audit Officer , Mumbai ,

* The Chief Accountant , Reserve Bank of India , Mumbai ,

* The Manager , Reserve Bank of India, Mumbai ,

* The Secretary , Mumbai Port Trust , All Municipal Commissioners ,

* The Chief Secretaries of all State Governments ,

* All Ministeries of the Government of India , New Delhi ,

* The General Manager , Central Railway , Chhatrapati Shivaji Maharaj Terminus , Mumbai ,

* The General Manager , Western Railway, Churchgate , Mumbai ,

* The Collector of the Customs , Mumbai ,

* The Commissioner of Income Tax , Mumbai ,

* The Collector of Central Excise , Mumbai ,

* The Regional Passport Officer , Worli , Mumbai ,

The Special Commissioner, Maharashtra Sadan , New Delhi , *

Director , Maharashtra Information Centre , New Delhi , *

* The Manager , Industrial Development Bank of India , I.D.B.I. Tower , Cuffe Parade, Colaba , Mumbai - 05 ,

* The Secretary , Election Commission of India , Nirvachan Sadan , Ashoka Road , New Delhi 110 001 ,

* The Secretary , State Election Commission , New Administrative Building , Mumbai , * The Secretary , Indian Bank's Association , Stadium House , 6th Floor , Veer Nariman Road , Mumbai - 20 .

The Director General of Information and Public Relations , Mumbai 400 032 ,

(With a Request to give wide publicity by issuing a press note as also through TV and Radio .) Select File , General Administration Department , Desk -XXIX .

* By letter

M. K. WAVHAL ,

Under Secretary to Government .

५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- मध्य उप - विभाग , डिसेंबर १, २०२०/ अग्रहायण १० , शके १ ९ ४२

सामान्य प्रशासन विभाग

मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक , मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक १ डिसेंबर २०२०

अधिसूचना

क्रमांक सार्वसु . ११२० / प्र.क्र . ८२ / कार्या-२ ९ . शासनाने सन २०२१ सालासाठी राज्य शासकीय कार्यालयांना एकूण १ ९ सार्वजनिक सुट्ट्या परक्राम्य संलेख अधिनियम , १८८१ ( १८८१ चा २६ ) कलम २५ करिता अधिसूचना क्रमांक सार्वसु. ११२० /प्र.क्र . ८२ / कार्या -२ ९ , दिनांक १ डिसेंबर २०२० अन्वये अधिसूचित केल्या आहेत .

२. राज्य शासनाने आता खालील अतिरिक्त सुट्टी राज्य शासकीय कार्यालये , राज्य शासनाचे उपक्रम तसेच महानगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत , जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्यासाठी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे:-

अ. क्र.

इंग्रजी तारीख

भारतीय सौर दिनांक

सुट्टीचा दिवस

(१)

(२)

(३)

(४)

वार (५)

शनिवार १

भाऊबीज

६ नोव्हेंबर २०२१

१५ कार्तिक, शके १ ९ ४३

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

ज. जि. वळवी,

शासनाचे उप सचिव .

भाग एक-(म.उ.वि . ) - ७३-२ क्रमांक सार्वसु. ११२० / प्र.क्र.८२ /कार्या-२ ९

सामान्य प्रशासन विभाग

मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक ,

मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ ,

दिनांक १ डिसेंबर २०२० .

प्रति,

मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव,

मा . राज्यपाल यांचे परिवार प्रबंधक ,

मा. सभापती/ मा . अध्यक्ष , महाराष्ट्र विधानपरिषद /विधानसभा , यांचे सचिव,

मा. उप सभापती/ मा. उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानपरिषद/ विधानसभा , यांचे खाजगी सचिव ,

मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय , मुंबई ,

मा. उप मुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय , मुंबई ,

सर्व मा. मंत्री/ मा . राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव / स्वीय सहायक ,

मा. विरोधी पक्ष नेता , महाराष्ट्र विधानपरिषद / विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांचे स्वीय सहायक,

मुख्य सचिव , सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय , मुंबई,

मंत्रालयीन विभागातील सर्व अपर मुख्य सचिव , प्रधान सचिव व सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग , मंत्रालय , मुंबई ,

सर्व मंत्रालयीन विभाग , मंत्रालय, मुंबई ,

* महाप्रबंधक , उच्च न्यायालय, मुंबई ,

* प्राथोनोटरी व सिनियर मास्टर , मूळ शाखा , उच्च न्यायालय, मुंबई ,

* प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय , मुंबई ,

* सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग , मुंबई,

* सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय , मुंबई / नागपूर ,

* प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई ,

मुख्य आयुक्त, राज्य माहिती आयोग, मुंबई ,

मुख्य आयुक्त , सेवा हक्क कायदा , मुंबई,

सर्व विभागीय आयुक्त,

सर्व जिल्हाधिकारी ,

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी ,

मंत्रालयाच्या निरनिराळ्या विभागांखालील सर्व विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख ,

महालेखापाल , लेखा व अनुज्ञेयता, महाराष्ट्र-१ , मुंबई ,

महालेखापाल, लेखा व अनुज्ञेयता, महाराष्ट्र-२ , नागपूर ,

महालेखापाल , लेखापरीक्षा, महाराष्ट्र-१ , मुंबई ,

महालेखापाल , लेखापरीक्षा, महाराष्ट्र-२ , नागपूर ,

उप महालेखापाल , भविष्य निर्वाह निधी कक्ष , मुंबई,

अधिदान व लेखा अधिकारी , मुंबई ,

निवासी लेखा परीक्षा अधिकारी , मुंबई ,

भाग एक- (म.उ.वि. )-७३-२अ * मुख्य लेखापाल, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया , मुंबई ,

* व्यवस्थापक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया , मुंबई,

* सचिव , मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई , आयुक्त, सर्व महानगरपालिका ,

* सर्व राज्यांचे मुख्य सचिव,

* भारत सरकारची सर्व मंत्रालये , नवी दिल्ली ,

* महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे , छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस , मुंबई,

* महाव्यवस्थापक, पश्चिम रेल्वे, चर्चगेट , मुंबई,

* समाहारक, सीमा शुल्क, मुंबई ,

* आयकर आयुक्त, मुंबई ,

* समाहारक, केंद्रीय उत्पादन शुल्क, मुंबई,

* प्रादेशिक पारपत्र अधिकारी , वरळी , मुंबई,

* विशेष आयुक्त , महाराष्ट्र सदन , नवी दिल्ली ,

* संचालक, महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली,

* व्यवस्थापक , इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, आय.डी.बी.आय.टॉवर , कफ परेड, कुलाबा , मुंबई-४०० ००५ , * सचिव , भारत निवडणूक आयोग, निर्वाचन सदन , अशोका रस्ता , नवी दिल्ली ११० ००१ ,

* सचिव, राज्य निवडणूक आयोग , नवीन प्रशासन भवन, मंत्रालयासमोर , मुंबई,

* सचिव , इंडियन बँक्स असोसिएशन , स्टेडियम हाऊस , ६ वा मजला, वीर नरीमन रोड, मुंबई-४०० ०२० ,

महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय , मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ ( त्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी आवश्यक ते प्रसिद्धीपत्रक निर्गमित करावे , तसेच आकाशवाणी व दूरदर्शनद्वारे प्रसिद्धी द्यावी . )

निवडनस्ती / सामान्य प्रशासन विभाग -२९

* पत्राद्वारे

म. कि. वाव्हळ , शासनाचे अवर सचिव .

६ महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग एक- मध्य उप- विभाग , डिसेंबर १ , २०२० / अग्रहायण १० , शके १ ९ ४२

GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT

Madam Cama Road , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya Mumbai 400 032 , dated the 1st December 2020

NOTIFICATION

No. PHD . 1120/ C.R. 82/ Desk-29.- The Government of Maharashtra has separately declared 19 Public Holidays for the year 2021 notified the section 25 of the Negotiable Instruments Act , 1881 (XXIV of 1881 ) as per Notification No. PHD . 1120/ C.R . 82/ Desk-29 , dated 1st December 2020 .

2. The State Government has also decided to declare following additional holiday for the offices of the State Government , State Public Sector undertakings , Municipal Corporation , Municipal Council , Nagar Panchayat , Zilla Parishad , Panchayat Samittee and Village Panchayat .

Date

Saka Date

Sr. No.

Day Holiday

(3)

(1)

(2)

(4)

(5) 1

6th November 2021

15 Kartik , 1943

Saturday Bhaubeej

By order and in the name of the Governor of Maharashtra,

J. J. VALVI , Deputy Secretary to Government .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

No. PHD . 1120/ C.R.82/Desk - 29 ,

GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT

Hutatma Rajguru Chowk ,

Madam Cama Road ,

Mantralaya , Mumbai 400 032 ,

dated 1st December 2020 .

To,

The Principal Secretary to the Hon . Governor ,

The Comptroller , Hon . Governor's Household , Mumbai ,

The Secretary to Hon . Chairman/Hon . Speaker , Maharashtra Legislative Council/Assembly , The Private Secretary to Hon . Deputy Chairman/Hon . Deputy Speaker , Maharashtra Legislative Council/Assembly ,

The Principal Secretary to the Hon . Chief Minister , Mantralaya , Mumbai ,

The Secretary to the Hon . Deputy Chief Minister , Mantralaya , Mumbai ,

The Private Secretaries / Personal Assistants to all Hon . Ministers / Hon . Ministers of State , The Private Secretaries / Personal Assistants to Hon . Leader of Opposition , Maharashtra Legislative Assembly / Council ,

The Chief Secretary , General Administration Department , Mantralaya , Mumbai , All Additional Chief Secretaries , Principal Secretaries and Secretaries to all Departments of Mantralaya , Mumbai ,

All Departments of Mantralaya , Mumbai ,

* The Registrar General , High Court ,

* The Prothonotary and Senior Master , Original Side , High Court , Mumbai ,

* The Registrar , High Court , Appellate Side , Mumbai ,

* The Secretary , Maharashtra Public Commission , Mumbai ,

* The Secretary , Maharashtra Legislature Secretariat , Mumbai/Nagpur ,

* The Registrar , Office of the Lokayukta and Upa - Lokayukta , Mumbai ,

* Chief Commissioner , State Information Commission ,

* Chief Commissioner , Right to Service ,

All Divisional Commissioners ,

All Collectors ,

All Chief Executive Officers of Zilla Parishads ,

Head of the Department / Head of the Office under all Departments of Mantralaya , The Accountant General , Accounts and Entitlement , Maharashtra - I , Mumbai , The Accountant General , Accounts and Entitlement , Maharashtra - II , Nagpur , The Accountant General , Audit , Maharashtra - I , Mumbai ,

The Accountant General , Audit , Maharashtra - II , Nagpur , * Deputy Accountant General , Provident Fund Branch , Mumbai ,

The Pay and Accounts Officer , Mumbai ,

The Resident Audit Officer , Mumbai ,

* The Chief Accountant , Reserve Bank of India , Mumbai ,

* The Manager , Reserve Bank of India , Mumbai ,

* The Secretary , Mumbai Port Trust , All Municipal Commissioners ,

* The Chief Secretaries of all State Governments ,

* All Ministeries of the Government of India , New Delhi ,

* The General Manager , Central Railway , Chhatrapati Shivaji Maharaj Terminus , Mumbai ,

* The General Manager , Western Railway , Churchgate , Mumbai ,

* The Collector of the Customs , Mumbai ,

* The Commissioner of Income Tax , Mumbai ,

* The Collector of Central Excise , Mumbai ,

* The Regional Passport Officer , Worli , Mumbai ,

* The Special Commissioner, Maharashtra Sadan , New Delhi ,

* Director , Maharashtra Information Centre , New Delhi ,

* The Manager , Industrial Development Bank of India , I.D.B.I.Tower , Cuffe Parade , Colaba , Mumbai -05 ,

* The Secretary , Election Commission of India , Nirvachan Sadan , Ashoka Road , New Delhi 110 001 ,

* The Secretary , State Election Commission , New Administrative Building , Mumbai , * The Secretary , Indian Bank's Association , Stadium House , 6th Floor , Veer Nariman Road , Mumbai - 20 .

The Director General of Information and Public Relations , Mumbai 400 032 ,

(With a Request to give wide publicity by issuing a press note as also through TV and Radio . ) Select File , General Administration Department , Desk - XXIX .

* By letter

M. K. WAVHAL ,

Under Secretary to Government .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 01 December 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-12-01.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-12-01.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1.