महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ६, अंक ७१] मंगळवार, डिसेंबर १, २०२०/अग्रहायण १०, शके १९४२ [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक ११०
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
विधि व न्याय विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ७ ऑक्टोबर २०२०
अधिसूचना
कौटुंबिक न्यायालय अधिनियम, १९८४ (६६/१९८४).
क्रमांक एफएमसी १११६/प्र.क्र. २२२/का. ९.----कौटुंबिक न्यायालय अधिनियम, १९८४ (१९८४ चा ६६) च्या कलम ३ मधील पोट-कलम (१) आणि (२) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, तसेच यासंदर्भात प्राप्त झालेल्या सर्व अधिकारांचा वापर करून आणि यासंबंधी आतापयर्ंत काढण्यात आलेल्या सर्व शासकीय अधिसूचना, ज्या कौटुंबिक न्यायालय, भंडारा यांचे न्यायालयाशी जेथवर संबंधित असतील तेथवर त्यामध्ये अंशत: फेरबदल करून, महाराष्ट्र शासन, मुंबई येथील उच्च न्यायालयाशी विचार विनिमय करून दिनांक १० ऑक्टोबर, २०२० पासून भंडारा, जिल्हा भंडारा येथे कौटुंबिक न्यायालयाची स्थापना करीत आहे.
(अ) या न्यायालयाच्या अधिकारितेच्या स्थानिक मर्यादा भंडारा नगरपालिका क्षेत्राच्या मर्यादेशी समकक्ष असतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
आनंद भारत होडावडेकर, शासनाचे उप विधि सल्लागार-नि-उप सचिव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, भाग चार-अ, डिसेंबर १, २०२०/अग्रहायण १०, शके १९४२ LAW AND JUDICIARY DEPARTMENTMadam Cama Road, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated 7th October 2020
NOTIFICATION
THE FAMILY COURTS ACT, 1984 (66 of 1984).
No. FMC 1116/C.R.222/D-IX.—In exercise of the powers conferred by sub-sections (1) and (2) of section 3 of the Family Courts Act, 1984 (66 of 1984) and of all other powers enabling it in this behalf and in partial modification of all earlier Notifications issued in this behalf, in so far as they relate to the Court of Family Court, Bhandara, the Government of Maharashtra, in consultation with the High Court of Judicature of Bombay, with effect from 10th October, 2020, hereby establishes a Family Court at Bhandara, Dist. Bhandara and specifies the local limits of the following area namely :—
(a) The area within the local limits of the Municipal Council of Bhandara, for the purpose of exercising the jurisdiction and powers conferred by the said Act.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
AANAND BHARAT HODAWADEKAR,
Deputy Legal Advisor-cum-Deputy Secretary.