RNI No. MAHBIL/2009/36619
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - कोकण विभागीय पुरवणी
मंगळवार , डिसेंबर १ , २०२० / अग्रहायण १० , शके १ ९ ४२
वर्ष ६ , अंक ४६]
[पृष्ठे १५, किंमत: रुपये ११.००
असाधारण क्रमांक ७३
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी कार्यालय , पालघर यांजकडून
मुंबई - अहमदाबाद अतिजलद रेल्वे प्रकल्पासाठी भूमीसंपादन , पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अंतर्गत कलम ११ ( १ ) खालील
प्राथमिक अधिसूचना
क्रमांक पीडी/ भुसं . / हायस्पीड रेल्वे /कावि -३०३ / २०२० . -ज्याअर्थी , भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम , २०१३ ( २०१३ चा ३० ) याच्या कलम ३ च्या खंड ( इ ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून काढण्यात आललेली शासकीय अधिसूचना , महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण ११ / २०१४ /प्र.क्र. ७७ / अ-२, दिनांक १ ९ जानेवारी २०१५ ( यात यापुढे जिचा निर्देश उक्त अधिसूचना असा करण्यात आला आहे. ) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ खंड ( झेड ए ) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी एखाद्या जिल्ह्यातील १०,००० हेक्टर पेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमीन संपादन करण्याच्या संबंधात अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानन्यात येईल .
आणि ज्याअर्थी , उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिका -यास यासोबत जोडलेल्या अनुसुची एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन ( यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त जमीन" असा करण्यात आला आहे. ) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त "सार्वजनिक प्रयोजन " असा करण्यात आला आहे. ) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे , असे वाटते , ज्याच्या स्वरुपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोन मध्ये दिलेले आहे . आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट -कलम ( १ ) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे .
आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमी संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची- तीन मध्ये दिलेली आहेत .
आणि ज्याअर्थी , सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची - चार मध्ये दिलेला आहे.
आणि ज्याअर्थी , कलम ४३ च्या पोट - कलम ( १ ) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील यासोबत जोडलेल्या अनुसूची- पाच मध्ये दिलेला आहे.
(१)
भाग एक (को.वि.पु. )-७३-१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी , डिसेंबर १ , २०२० / अग्रहायण १० , शके १ ९४२ त्याअर्थी , आता , असे घोषित करण्यात येत आहे की , उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट- कलम ४ - अ नुसार कोणतीही व्यक्ती , ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही:-
परंतु , उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर , जिल्हाधिका- यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त मालकास तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल :
परंतु , आणखी असे की , जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धी पुरस्पर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिका- याकडून भरपाई दिली जाणार नाही.
तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट - कलम ( ५ ) अनुसार जिल्हाधिकारी भूमीसंपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकेतचा हक्क ( महाराष्ट्र) नियम , २०१४ ( यात यापुढे ज्यांचा निर्देश उक्त नियम असा करण्यात आला आहे. ) याच्या नियम १० च्या उप- नियम ( ३ ) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमिअभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणारा असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे .
आणि ज्याअर्थी , उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड ( छ) अन्वये, समुचित शासन असलेल्या जिल्हाधिकारी यांनी उक्त अधिनियमाखालील , जिल्हाधिका- यांची कार्ये पार पाडण्यासाठी पालघर तालुक्याकरिता उप विभागीय अधिकारी , पालघर , उपविभाग पालघर , यांस पदनिर्देशित केले आहे .
डॉ. माणिक गुरसळ , जिल्हाधिकारी , पालघर.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर १ , २०२० / अग्रहायण १० , शके १ ९ ४२
अनुसूची एक
जमिनीचे वर्णन
गावाचे नाव
अ.क्र
भूमापन किंवा गटक्रमांक
अंदाजित क्षेत्र हे.आर. मध्ये खाजगी
४
३
२
१
१
टेंभिखोडावे
१)
२१
०.१०.०५
०.०३.०३
२६
०.०१.८०
२९
०.०४.७०
३३
३७
०.०१.५०
४०
०.१६.००
६५
६८
०.००.२८
६९
८२
०.००.५२
८ ९
९९
०.०४.८८
१००
०.०३.०४
२९ ४
गावठाण
०.३४.५०
०.०९.४०
४८६
४८८
०.२७.५६
४९१
०.०८.७०
४९ २
०.०२.८९
४९३
०.०४.७०
४९ ४
०.०३.४७
४९७
५१३
०.०५.२०
जलसार
११८५ (सरकार राखीव वने)
२)
०.१२.००
१०६८ (सरकार राखीव वने)
०.१२.००
रस्ता
०.२४.७३
२७७
०.०६.०३
५२४
०.०६.२६
५२६
०.०२.५८
५२८
०.००.९ ८
५२९
५३२/अ
०.००.४२
०.०७.३९
५३६
भाग एक (को.वि.पु. ) ७३-१अ ४
महाहाराष्ट्र शासन राजपत्र असअसाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर १ , २०२० / अग्रहायण १० , शके १ ९ ४२
०.०३.५४
५३८
०.१३.०८
५४३
५४४
०.०२.११
५४५
०.००.६९
५४८
०.०२.८०
५४९
०.०७.९५
५५०
५५१
०.०८.१३
५५४
०.०२.९७
०.१०.२८
५५६
५५७
०.२२.३२
५६१
०.०२.२४
५८०
०.१०.६१
५८९
०.००.६९
५९ ०
०.०१.४३
६१०
०.०८.९१
०.०६.५६
६२०
६२१
०.०१.४७
०.०२.२८
६२४
१.१२.३४
२८१ (म्हसणवट सरकार)
०.१६.३०
३)
१६८ (३०)
विराथन बुद्रुक
०.३४.७०
१७५
०.०५.५०
१७६
०.०४.६०
१७४
शिलटे
५७/१/अ
०.०७.५०
४)
५७/१/ब
५७/१/क
०.०१.९०
५८/१
०.११.३०
५८/२
०.०८.६०
५८/३
०.०६.६०
५९/१
५९/२
०.०५.७०
६१/१/अ
६१/१/ब
६१/ २/अ
०.०९.८०
६१/ २/ब
०.०१.५५
६१/३
०.२१.३८
७६/१/अ
७६/१/ब
०.०१.३३ ५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी , डिसेंबर १, २०२० / अग्रहायण १० , शके १ ९ ४२
७६/२
०.०३.६०
०.००.४७
७६/४
७६/५
०.२५.८६
०.०५.६५
७६/६/अ
७६/६/ब
पाडा
०.०६.५८ मांडे
१५३
०.०७.८० ५)
०.११.८५
१५२
१५१
०.०५.१४
१५९/अ
०.१४.२५
१५ ९/ब
१६०
०.१०.३६
१६१
०.१७.५६
०.०४.६५
१६२ (सरकार)
०.१३.७०
१७१
१७२
०.०२.२९
१७३
१७४
८४ पै
०.४३.४७
०.०३.१९
१६७
७९
०.०१.४३
८०
०.०३.०५
७७
०.०८.६६
०.०७.६०
७६
०.१०.२९
७४
०.०१.७८
७३
२८८
०.२५.२९
०.०८.६४
३१९
०.०२.२६
३१८
०.०१.४७
२९ ८
२९९
०.०२.१९
०.०३.२६
२९७
०.०३.९ ४
३००
२९ ५
०.०३.९ ५
३०१
०.०१.५१
०.१०.९९
२९ ४
०.०२.१९
२९ ३
०.००.८३
२९१
२९ २
०.०६.६१ ६
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी , डिसेंबर १, २०२० / अग्रहायण १० , शके १ ९ ४२
३३५/१ सरकार
०.२२.२९
३३५/२
३३५/३
३३५/४
३३५/५
२८ ९
०.००.४४
०.२१.२९
२२/४
६)
विराथन खुर्द
२५/२/अ
०.१५.१४
२५/२/ब
२५/ २/क
०.११.७२
२५/३/अ
२५/३/ब
२५/३ /क
२५/३ /ड
२५/४/अ
०.१२.६२
२५/४/ब
२५/४/ड
२५/४/क
२८/२/अ
०.० ९ .८३
२८/ २/ब
३३
०.०९ .४२
०.१४.७२
३४/४/अ
३४/४/ब
३४/६/अ
०.०६.२७
३४/६/ब
३६/ ५/अ
०.०५.१२
३६/ ५/ब
३८/१
०.३७.६६
३८/२
३८/३
३८/४
४.०४.३६
६० अ/५
६० अ/६
४८
रामबाग
०.०१.६४
७)
५०
०.००.७६
०.४६.४८
५१ पै (५१/१ अ)
०.०२.५१
५१ पे (५१/१/ब)
०.३४.२१
५१ पै (५१/१/ड)
रस्ता
०.०५.५२ ७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी , डिसेंबर १, २०२० / अग्रहायण १० , शके १ ९ ४२
०.१२.६१
५१ पै (५१/१/क)
०.०३.३९
५२ पै (५२/१)
०.२९.९ ६
५२ पै (५२/४)
५३
०.१६.५३
१३२/२ नाला
रस्ता
केळवारोड
०.८५.७६
५२३ (सरकार वनखाते कडे वर्ग)
८)
५५२
०.०७.७०
५५१ सरकार वनखाते
०.३३.२९
०.०७.७०
५५९
५८०
०.०५.८०
नाला
०.०३.०६
रस्ता/ नाला
०.०८.१३
५८२
०.१५.००
५८३
०.०७.६८
५८७
०.०५.१०
५८८
०.०६.५०
५८ ९
०.०५.८०
५९ ०
०.०५.७०
०.४६.२०
५९१
५९ २
०.१७.६८
५९३
०.३३.४२
५९ ४
०.०२.४१
०.१६.१०
६५४ रेल्वे बी क्लास
नाला
०.०४.४३
६५५ उ.प्रो.फॉरेस्ट
६५७ उ.प्रो. फॉरेस्ट
०.०३.५०
६५९
०.०९ .३०
६६८
०.२४.६९
६६९
०.१९ .१२
०.०४.२२
६७१
६७२ डेअरी डेव्हलपमेंट
०.५०.५०
७१८
०.०१.६०
९७७
०.१६.३२
९७९
०.०१.२३
९ ८२
०.२६.८०
०.०६.१०
१०८८
१०९४
०.०१.८०
०.२५.४०
१०९५ ८
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी , डिसेंबर १, २०२० / अग्रहायण १० , शके १ ९ ४२
०.५१.३०
११०३ (आकारीपड सरकार)
११०५
०.०९.७४
११०७/अ
०.४५.९३
०.५७.१३
१२८७ ( रिझर्व फॉरेस्ट)
०.३१.४०
१३०४ सरकार (उ.प्रो.फॉरेस्ट)
०.११.०९
१३०६
१३०७
०.१२.९ ०
१३०९
०.०१.०५
१.८६.९ ०
१३१५ सरकार (रिझर्व फॉरेस्ट)
१३१६ सरकार उ.प्रो.फॉरेस्ट
०.१०.५०
०.२५.८०
१३१७ (आकारीपडीत) सरकार
०.१७.९ ८
१३१८
१३२३
०.०३.३०
०.०१.५२ नवली
१२/२
९)
०.०८.५०
९/२ पाटबंधारे विभाग
०.००.६३
१३/१/अ/२ ९
०.०८.६१
१४/१
०.०५.२०
८०/१२
०.००.६७
९/५ पाटबंधारे विभाग
रस्ता
०.०१.४७
पाडा
०.१४.३३
रस्ता
०.०१.३३
०.३०.०८
गुरचरण
१४७
मोरवाली
०.०५.६० १०)
१४२/२ रस्ता
रस्ता
०.१२.३०
६५/१३/२
११)
वेवूर
७४
०.००.५१
०.६३.२०
७५
०.०८.१०
७५/२ पै.
०.०३.२१
७६/१
८१/१
०.०१.६०
०.००.९८
१३०/अ/७
०.१२.१८
१३० उ.प्रो.फॉरेस्ट
रस्ता
०.००.५४
०.००.५८
नाला
कालवा ९ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी , डिसेंबर १, २०२० / अग्रहायण १० , शके १ ९ ४२
रस्ता
०.०२.८० घोलविरा
१२)
०.११.२०
५२ सरकार (खाण)
रस्ता
४०/१६ (४६/१६)
४०/१७ (४६/१७ )
०.१९ .२०
४२/पै/४३/पै/खुले क्षेञ
(४८/पै/४३/पै/खुले क्षेञ)
०.२५.८०
४२/पै (४८ पै)
०.११.५०
१२९/अ/११ (५१ अ/ ११)
०.१०.५०
८४/१
माकुणसार
१३)
०.२९ .२०
८४/२
८५
०.४७.६०
०.०९ .२०
८७/१ सरकार उ.प्रो.फॉरेस्ट
०.०१.१०
८७/२ सरकार रस्ता
८७/४
०.०५.३०
०.१७.४०
८७/८५
०.०३.८०
८७/९ ६/अ
०.०५.१०
८८/१
८८/२
०.०३.२०
८८/१९
०.०१.८०
८८/१८
०.०२.१०
८८/१२
०.०३.९०
८८/१३
०.०३.३०
८८/१४/१
०.०१.२०
८८/१५
१०१/५
०.०१.६०
१०१/२/अ
१०१/२/इ
०.१८.७०
२४/१/अ
२४/१/क
०.०२.२०
९७/५
नाला
९७/४
०.०२.३०
९७/६/अ
०.००.२६
९ ७/६/ब (नाला)
०.०५.६०
९७/२२
०.०३.९ ०
९७/२१
०.०२.९०
९७/८
भाग एक (को.वि.पु. ) ७३-२ १०
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी , डिसेंबर १, २०२० / अग्रहायण १० , शके १ ९ ४२
०.०५.६०
९ ८/१
०.०३.१०
९ ८/२
०.०१.१०
रस्ता
१२२/१
०.०१.७०
१२२/३
०.०२.८०
१२३/२
१२३/३
०.१ ९.३०
१२३/१ पै
०.२७.६०
१२४/३ पै
०.०१.५०
१२४/४
०.०८.७०
१६०
नंडोरे
१४)
०.२३.००
१६१
०.०१.५०
१६२
०.२४.२०
१८३ पै (कॅनाल)
०.३३.१०
१८ ९
०.३२.५८
३०२
०.०१.९०
नाला
०.०६.२०
३०३/१ सरकार महाराष्ट्र शासन
०.०४.९ ७
सरकार
रस्ता
०.००.६३
नाला
०.०३.५५
३०४
०.१२.२०
३२० सरकार (उ.प्रो.फॉरेस्ट)
रस्ता
०.००.१६
०.०३.२७
३१३
०.०१.२३
रस्ता / नाला
०.२२.३०
३१५
०.०९ .७०
३१६
०.०९.६०
३१८
३१९
३५ ९/११
०.०५.२०
३५९/९
३५ ९/ पै/ प्लॉट/ नं./८
०.०१.७०
३५९/३२
०.०६.५०
३५ ९/ पै/ प्लॉट/ नं./३३
३५९/३४
०.०८.७०
३५ ९/ पै/ प्लॉट/ नं./४६
०.०१.१०
रस्ता
०.०६.८०
३६५/१ ११ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी , डिसेंबर १, २०२० / अग्रहायण १० , शके १ ९ ४२
३६५/३
३६५/५/अ
०.०४.६०
३६५/७
३६५ प्लॉट नं. ३
०.०३.७७
रस्ता
३६५ प्लॉट नं. २
०.००.२६
३६५ प्लॉट नं . ४
०.००.६४
३६५ प्लॉट नं. ५
०.०३.९०
रस्ता
धरण
०.०३.१०
भाग एक (को.वि.पु. )-७३-२अ १२
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर १ , २०२० / अग्रहायण १० , शके १ ९४२
अनुसूचि - २
सार्वजनिक प्रयोजन स्वरुपाचे विवरण
प्रकल्पाचे नाव
मुंबई - अहमदाबाद अतिजलद रेल्वे प्रकल्प
प्रकल्पाचे वर्णन
मुंबई - अहमदाबाद अतिजलद रेल्वे प्रकल्प हा एकूण ५०८.१० कि.मी. चा प्रकल्प आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील एकूण १५५.७६ कि.मी. व केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेलीमध्ये - ४.३० कि.मी. व गुजरात मध्ये ३४८.०४ कि.मी. आहे.
समाजाला मिळणारे लाभ
मुंबई अहमदाबाद अतिजलद रेल्वे प्रकल्पामुळे जलदगती रेल्वे प्रकल्प बांधकाम करणे, त्याचा वापर करणे व देखभाल करणे याकामी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
स्थानिक लोकांना त्यांचे कौशल्य आणि अनुभव यानुसार त्या जागेतील प्रचलित नियमानुसार रोजगाराच्या संधी मिळतील.
तसेच त्या प्रकल्पामुळे प्रवासी वाहतुकीत वाढ, सुरक्षित आणि जलद प्रवास , भौगोलिक आणि सामाजिक दृष्टीने सर्वकष विकास , मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती पर्यावरण स्थिरता ह्या बाबी अभिप्रेत आहेत.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर १ , २०२०/ अग्रहायण १० , शके १ ९ ४२ १३
अनुसूची तीन
बाधीत व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे.
१. प्रकल्पाचे बांधकाम
२. प्रकल्पाचे परिचालन
३. प्रकल्पाची देखभाल
या कारणाकरीता जमिनीची आवश्यकता.
१४
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर १ , २०२०/ अग्रहायण १० , शके १ ९४२
अनुसूची चार
(सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाऱ्या अधिकाऱ्याने दिलेल्या सामाजिक प्रभाव निर्धारण सारांश )
क्र. संकीर्ण शासन महसूल व वनविभाग मंत्रालय मुंबई ३२ यांनी त्यांचे अधिसूचना - ०१/२०१५ प्र.क्र.३/अ-२/ दि.१३/ ०३/२०१५ द्वारे भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ (२०१३ चा ३० ) या मध्ये कलम १० समाविष्ट केले असून, त्यामध्ये अशी तरतूद केली आहे की, समुचित शासनाला जनहिताच्या दृष्टीने अधिसूचनेद्वारे, उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोन व प्रकरण तीन यांच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देता येते. त्यानुसार महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण क्रमांक १२९, दि.३० मे २०१ ९ नुसार जनहिताच्या दृष्टीने लोकहितकारी प्रकल्प असल्याकारणाने प्रकरण दोन आणि प्रकरण तीन च्या तरतूदी लागू करण्यापासून उक्त प्रकल्पाला सूट देण्यात आली आहे.
१५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर १ , २०२० / अग्रहायण १० , शके १ ९ ४२
अनुसूचीपाच
नियुक्तकेलेल्या प्रशासकाचा तपशिल
अ.
उपजिल्हाधिकारी पुर्नवसन पालघर
प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे पदनाम
ब. प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर पार्श्वनाथ ९, जिल्हाधिकारी विस्तारीत इमारत, बिडको रोड ता.जि. पालघर पिन कोड-४०१४०४
क. ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या अधिसूचनेचा तपशिल
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब वर्ष ५, अंक ९ २ ( २ ) गुरुवार, जुलै ११, २०१९/ आषाढ २०, शके १९ ४१, महसुल व वनविभाग , अधिसूचना दि ० ९ जुलै २०१ ९ अन्वये उप जिल्हाधिकारी (पुनर्वसन) , जिल्हाधिकारी कार्यालय पालघर, यांची प्रशासक, पुनर्वसन व पुनर्स्थापना म्हणून नियुक्ती करणेत आली आहे.
सदर अधिसूचनेद्वारे ज्या जमिनीची सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा आवश्यकता भासण्याचा संभव असल्याचे कायद्याचे ११ चे उप कलम (१ ) खाली अधिसूचीत करण्यात आले आहे. प्रारंभिक अधिसूचनेच्या तारखेपासून ६० दिवसाच्या आत उपविभागीय अधिकारी भुसंपादन अधिकारी पालघर यांचे कार्यालयात आक्षेप नोंदविणेत येईल.
पालघर ,
दिनांक २६ नोव्हेंबर २०२० .
डॉ. माणिक गुरसळ, जिल्हादंडाधिकारी , पालघर , ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE .