RNI No. MAHBIL /2009/ 35527
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार - क
वर्ष ६ , अंक ३७ ]
बुधवार, डिसेंबर २ , २०२०/ अग्रहायण ११, शके १ ९ ४२ [पृष्ठ १, किंमत : रुपये ९ .००
असाधारण क्रमांक ५०
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकाऱ्यांनी तयार केलेले (भाग एक , एक-अव एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर ) वैधानिक नियम व आदेश यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क ) , जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण , निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक आयोगाखालील इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय
विधान भवन , बॅकबे रेक्लमेशन , मुंबई ४०० ०३२, दिनांक २ डिसेंबर २०२० .
अधिसूचना
क्रमांक १६६८४ / अ . - २५२ - पंढरपूर, जि. सोलापूर, विधानसभा मतदार संघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आलेले सदस्य श्री. भारत तुकाराम भालके यांचे दिनांक २८ नोव्हेंबर २०२० रोजी रात्रौ १२-३० वाजता पुणे येथे निधन झाले .
राजेन्द्र भागवत,
सचिव, महाराष्ट्र विधानसभा.
MAHARASHTRA LEGISLATURE SECRETARIAT
Vidhan Bhavan , Backbay Reclamation , Mumbai 400 032 , dated the 2nd December 2020 .
NOTIFICATION
No. 16684/A.- Shri Bharat Tukaram Bhalake , a member elected to the Maharashtra Legislative Assembly from the 252 - Pandharpur , Dist . Solapur Assembly Constituency expired at 12-30 a.m. on 28th November 2020 at Pune .
RAJENDRA BHAGWAT ,
Secretary, Maharashtra Legislative Assembly .
भाग चार- क- ५०-१
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .