Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील लोणावळा नगरपरिषदेचे नामनिर्देशित सदस्य व उपनगराध्यक्षांचे नाव प्रसिद्ध करणेबाबतची अधिसूचना.

Published 02 December 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-12-02.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL / 2012/ 47976 www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष- ९ , अंक २४ ]

बुधवार , डिसेंबर २ , २०२० / अग्रहायण ११ , शके १९ ४२

[ पृष्ठे २

असाधारण क्रमांक २४

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक पसन/कावि/कार्या-१/१०४५/२०२० .--- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ ( नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम, २०१० चे नियम ६ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी , पुणे या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील लोणावळा नगरपरिषदेच्या नामनिर्देशित पदासाठी दिनांक १२ नोव्हेंबर २०२० रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य लोणावळा नगरपरिषदेचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवडून आले आहेत .

परिशिष्ट

नगरपरिषदेचे नाव

अ. क्र.

नामनिर्देशित सदस्याचे नाव ३

२

१ १

लोणावळा

विशाल सुरेश पाडाळे

डॉ. राजेश देशमुख , जिल्हाधिकारी , पुणे .

पुणे , २४ नोव्हेंबर २०२० .

BY COLLECTOR , PUNE

Order

No. PSN /WS / KS -1 / 1045/2020.-In exercise of the powers vested in me under the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 ( Nominated Member qualifications and election procedure) Rule , 2010 ( 6) . I , Dr. Rajesh Deshmukh , Collector, Pune , hereby publish the name of person who has been declared elected as Nominated Member of Municipal Council , Lonavala in special meeting conveyed on 12th November 2020.

(१)

एच-२१३ , भाग एक-अ ( असा .) पु.वि.पु.-२४ २ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी , २ डिसेंबर २०२० / अग्रहायण ११ , शके १ ९४२

Schedule

Name of Municipal Council 2

Name of Nominated Member 3

Sr. No. 1

1

Lonavala

Vishal Suresh Padale

Dr. RAJESH DESHMUKΗ , Collector, Pune .

Pune , 24th November 2020 .

आदेश

क्रमांक पसन/कावि/कार्या-१/१०४७/२०२० . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ च्या कलम ५१ -अ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डॉ. राजेश देशमुख , जिल्हाधिकारी , पुणे, या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील लोणावळा नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दिनांक २ नोव्हेंबर २०२० रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य उपनगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.

परिशिष्ट

नगरपरिषदेचे नाव

अ. क्र.

उपनगराध्यक्षांचे नाव

२

१ १

लोणावळा

३ सुधीर दत्तात्रय शिर्के

डॉ. राजेश देशमुख , जिल्हाधिकारी , पुणे .

पुणे , २४ नोव्हेंबर २०२० .

Order

No. PSN /WS / KS - 1 / 1047 / 2020.-In exercise of the powers vested in me under Section 51 -A of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 , I , Rajesh Deshmukh , Collector, Pune , hereby publish the name of person who has been declared elected as Vice President of Municipal Council , Lonavala in special meeting conveyed on 2nd November 2020.

Schedule

Sr. No.

1 1

Name of Municipal Council 2 Lonavala

Name of Vice President 3 Sudhir Dattatraya Shirke

Dr. RAJESH DESHMUKΗ , Collector, Pune .

Pune , 24th November 2020 .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004.

EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 02 December 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-12-02.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-12-02.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.