RNI No. MAHBIL / 2009/31745
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक- मध्य उप - विभाग
गुरुवार , डिसेंबर ३ , २०२० / अग्रहायण १२ , शके १ ९४२
वर्ष ६ , अंक ५१ ( ४ )]
[पृष्ठे ४, किंमत: रुपये ४.००
असाधारण क्रमांक ७७
प्राधिकृत प्रकाशन
नगरविकास विभाग
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ , दिनांक २ डिसेंबर २०२०
सूचना
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १ ९६६ .
क्रमांक टिपीएस -१८१८ /प्र.क्र.२३६/१८ /कलम २० (३ )/नवि -१३. ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने रायगड जिल्ह्याच्या प्रादेशिक योजनेस अधिसूचना क्र.टिपीएस -१४ ९ ०/प्र.क्र.३६५/९ ० /नवि-१२ , दिनांक ०४ जुलै १ ९९ २ अन्वये व मुंबई महानगर प्रदेशाच्या प्रादेशिक योजनेस अधिसूचना क्र.टिपीएस -१२ ९ ७/१०९ ४ /प्र.क्र.११६/९७ / नवि-१२ , दिनांक २३ सप्टेंबर १ ९९९ अन्वये (यापुढे ज्यांचा उल्लेख "उक्त प्रादेशिक योजना " असा करण्यात आला आहे) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे) मंजुरी दिली असून, उक्त प्रादेशिक योजना अनुक्रमे दिनांक १५ सप्टेंबर १ ९९ २ व दिनांक ०१ डिसेंबर १ ९९९ पासून अंमलात आलेल्या आहेत ;
आणि ज्याअर्थी , शासनाने राज्यातील प्रादेशिक योजनांकरीताच्या प्रमाणित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीस अधिसूचना क्रमांक टिपीएस-१८१२/ १५७ /प्र.क्र.७१/ १२ /पुनर्रचना क्र. ३४ / १२/प्रा.यो. /नवि -१३ , दिनांक २१ नोव्हेंबर २०१३ अन्वये मंजुरी दिली असून , ती उक्त प्रादेशिक योजनांसाठी लागू करण्यात आली आहे ;
आणि ज्याअर्थी, शासनाने महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळास रायगड जिल्ह्यातील पनवेल व खालापूर तालुक्यामधील काही गावांसाठी (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त क्षेत्र " असा करण्यात आला आहे ) अधिसूचना क्रमांक टिपीएस -१८१५/युडीआर/ ७८ /१५/नवि-१३ , दिनांक १७ फेब्रुवारी २०१६ , पुरकपत्र क्र. टिपीएस -१८१५/युडीआर/ ७८ /१५/नवि -१३ , दिनांक १८ मार्च २०१६ , अधिसूचना क्र.१७१७ /२७५० /प्र.क्र.९ १/१ ९/एमएसआरडीसी/ नवि -१२ , दिनांक १ ९ सप्टेंबर २०१ ९ अन्वये , उक्त अधिनियमाच्या कलम ४० पोटकलम ( १ ) (बी) अन्वये विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त केले आहे ;
आणि ज्याअर्थी, शासनाने राज्यातील बृहन्मुंबई महानगरपालिका, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नियोजन प्राधिकरणे / विशेष नियोजन प्राधिकरणे / विकास प्राधिकरणे , महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, नैना, जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट , हिल स्टेशन नगरपालिका, पर्यावरण , वन व हवामान बदल मंत्रालयाने अधिसूचित केलेली संवेदनशील क्षेत्रे व लोणावळा नगरपरिषद तसेच नियोजन प्राधिकरण म्हणून सिडको कार्यरत असलेले क्षेत्र , पिंपरी - चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण , मिहान, एमएडीसी, एमएसआरडीसी ही नियोजन प्राधिकरणे वगळता उर्वरित सर्व नियोजन प्राधिकरणे व प्रादेशिक योजना क्षेत्रांकरिता लागू करावयाच्या एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन भाग-एक-म.उ.वि - ७७-१
(१) २ महाराष्ट्रशासन राजपत्र, असाधारण भाग एक मध्य उप- विभाग, डिसेंबर ३ , २०२०/ अग्रहायण १२ , शके १ ९ ४२ नियमावलीस ( यापुढे ज्याचा उल्लेख "युडीसीपीआर " असा करण्यात आलेला आहे ) शासन अधिसूचना क्र.टिपीएस- १८१८ /प्र.क्र.२३६/ १८ /वियो. व प्रायो. /कलम ३७ ( १ कक) (ग) व कलम २० ( ४ ) /नवि -१३ , दिनांक ०२ डिसेंबर २०२० अन्वये मंजुरी दिली आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त नियोजन प्राधिकरणांच्या उक्त विद्यमान नियमावली ह्या वेगवेगळ्या असल्याने केंद्र शासनाचे औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाच्या धोरणानुसार राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा तसेच इतर नियोजन प्राधिकरणांकरिता एकत्रिकृत सर्वसमावेशक विकास नियंत्रण नियमावली , व्यवसाय सुलभतेच्या रुपरेषेनुसार असणे आवश्यक आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त क्षेत्रासाठी लागू असणारी विद्यमान विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली बदलून, त्याऐवजी एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली लागू करणे आवश्यक आहे , असे शासनाचे मत झाले आहे ( यापुढे ज्याचा उल्लेख ' प्रस्तावित फेरबदल' असा करण्यात आलेला आहे) .
आता त्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम २० ( ३ ) अन्वये प्राप्त अधिकारात व तदनुषंगिक शक्तीचा वापर करून , प्रस्तावित फेरबदलावर आम जनतेकडून सूचना/हरकती मागविण्यासाठी शासन ही सूचना प्रसिद्ध करीत आहे . या फेरबदलावरील कोणत्याही सूचना/हरकती , ही सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून एक महिन्याच्या आत , सहसंचालक, नगररचना, कोकण विभाग, नवी मुंबई यांचेकडे दाखल करता येतील . प्राप्त सूचना/हरकतींवर सुनावणी देऊन त्यासंबंधीचा अहवाल शासनास सादर करण्यासाठी उक्त अधिनियमाच्या कलम १६२ ( १ ) अन्वये सहसंचालक, नगररचना , कोकण विभाग , नवी मुंबई यांना ' अधिकारी ' म्हणून प्राधिकृत करण्यात येत आहे.
सदर सूचना , कार्यालयीन कामकाजाचे दिवशी कार्यालयीन वेळेत जनतेच्या अवलोकनार्थ खालील कार्यालयात उपलब्ध राहील: - (१ ) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ , नवी मुंबई, कक्ष क्र. ११०१ ते ११० ९ , सेल्टन सफायर , ए विंग, अकरावा मजला, सेशन कोर्टसमोर, सेक्टर-१५ , सीबीडी, बेलापूर , नवी मुंबई ४०० ६१४ .
( २ ) सहसंचालक, नगररचना, कोकण विभाग , नवी मुंबई, कोकण भवन, कक्ष क्र.३०५ , तिसरा मजला, सीबीडी, बेलापूर , नवी मुंबई ४०० ६१४
सदरहू सूचना www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने ,
किशोर गोखले,
शासनाचे अवर सचिव.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक मध्य उप- विभाग, डिसेंबर ३ , २०२० / अग्रहायण १२ , शके १९ ४२ URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 2nd December 2020 .
Notice
THE MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT , 1966 .
No.TPS -1818/CR.238 / 18 / Sec.20 (3 ) /UD-13.-Whereas , the Government of Maharashtra has sanctioned Regional Plan for Raigad District vide Notification No.TPS - 1490 /CR - 365 / 90 / UD - 12 , dated 4th July 1992 and Regional Plan for Mumbai Metropolitan Region vide Notification No.TPS- 1297/1094/CR - 116/97 / UD - 12 , dated 23rd September 1999 ( hereinafter referred to as ' the said Regional Plans' ) under the provisions of the Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 ( hereinafter referred to as ' the said Act' ) which are come into force from 15th September 1992 and 1stDecember 1999 respectively;
And whereas , the Government has sanctioned Standardised Development Control and Promotion Regulations for the Regional Plans in the State vide Notification No.TPS- 1812/157/CR- 71/12/ Reconstruction No. 34/ 12/ RP / UD - 13 , dated 21st November 2013 which are applicable to the said Regional Plans ;
And whereas, the Government has appointed Maharashtra State Road Development Corporation as Special Planning Authority for the villages in Khalapur and Panvel Tahsils of Raigad District (hereinafter referred to as ' the said area ' ) under section 40 ( 1 ) ( b ) of the said Act , vide Notification No.TPS - 1815 / UDR /78 / 15 / UD - 13 , dated 17th February 2016 , addendum No.TPS - 1815 / UDR /78 / 15/UD - 13 , dated 18th March 2016 and Notification No.1717/2750/CR - 91 / 19/ MSRDC / UD - 12 , dated 19th September 2019 ;
And whereas , the Government has sanctioned Unified Development Control and Promotion Regulations ( hereinafter referred to as ' UDCPR ' ) for the state except Municipal Corporation of Greater Mumbai , other Planning Authorities / Special Planning Authorities / Development Authorities within the limits of Municipal Corporation of Greater Mumbai , MIDC , NAINA , Jawaharlal Nehru Port Trust , Hill Station Municipal Councils , Eco- Sensitive/ Eco- Fragile region notified by MoEF & CC and Lonavala Municipal Council and Area under CIDCO's jurisdiction as Planning Authority , PCNTDA, MIHAN , MADC , MSRDC , in Maharashtra vide Notification No.TPS - 1818 /CR.238 /18/DP . And RP./Sec.37 (1AA) ( c ) and sec.20 (4 ) / UD - 13 , dated 2nd December 2020 ;
And whereas , the Department of Industrial Policy and Promotion ( DIPP ) of Central Government has stated a need for Common Development Control Regulations for all Planning Authorities in the State as per the agenda of ' Ease of doing Business ' ;
And whereas , the Government felt it necessary to replace the existing Development Control and Promotion Regulations applicable for the said area by the new set of Unified Development Control and Promotion Regulations ( hereinafter referred to as ' the said modification ' ) ;
Now therefore , in exercise of the powers conferred under section 20 ( 3 ) of the said Act and all other powers enabling in that behalf , the Government hereby publishes a notice for inviting suggestions / objections from general public with respect to the said modification . Any objections/suggestions upon the said Modification shall be forwarded , before the expiry of one month from the date of publication of this Notice in Maharashtra Government Gazette , to the Joint Director of Town Planning , Konkan Division , Navi Mumbai , who is hereby authorised u /s 162( 1 ) of the said Act as an ' Officer' on behalf of Government to hear objections / suggestions and to submit his report to the Government .
४
महाराष्ट्रशासन राजपत्र, असाधारण भाग एक मध्य उप- विभाग, डिसेंबर ३ , २०२०/ अग्रहायण १२ , शके १ ९ ४२ This notice is kept open for inspection to the general public in the following offices for the above period on all working days : -
( i) Office of the Managing Director , Maharashtra State Road Development Corporation , Room No.1101 to 1109 , Shelton Saphire , Eleventh Floor , CBD Belapur , Navi Mumbai .
(ii) Office of the Joint Director of Town Planning , Konkan Division , Konkan Bhavan , Belapur , Mumbai .
This notice is also available on the Government website www.maharashtra.gov.in ( Acts / Rules )
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
KISHOR GOKHALE , Under Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .