RNI No. MAHBIL /2009/31733
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार -- अ
वर्ष ६, अंक ७२]
गुरुवार, डिसेंबर ३ , २०२० / अग्रहायण १२ , शके १ ९ ४२ [पृष्ठे ५ , किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक १११
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
गृह विभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक ३ डिसेंबर २०२० .
अधिसूचना
मोटार वाहन अधिनियम , १ ९ ८८ .
क्रमांक एमव्हीआर ०६१७ /प्र.क्र.३२१ / परि २. मोटार वाहन अधिनियम , १ ९ ८८ ( १ ९ ८८ चा ५ ९ ) चे कलम ६५ च्या पोट -कलम (२ ) चे खंड ( घ) व ( त) व कलम २११ याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत त्यास समर्थ करणा- या इतर सर्व अधिकारांचा वापर करून , महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र मोटार वाहन नियम , १ ९ ८ ९ यात आणखी सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करण्याचे योजिले आहे . याद्वारे उक्त अधिनियमाच्या कलम २१२ च्या पोट - कलम ( १ ) अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे यामुळे बाधा पोहोचण्यासाठी शक्यता असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि याद्वारे अशी सूचना देण्यात येत आहे की, ज्या दिनांकास या अधिसूचनेचा मसुदा शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल त्या दिनांकापासून तीस दिवसांनंतर , प्रस्तावित प्रारुप नियम महाराष्ट्र शासनाकडून विचारात घेईल : -
२. उपरोक्त तारखेपूर्वी उक्त मसुद्याच्या संबंधात कोणत्याही व्यक्तीकडून ज्या कोणत्याही हरकती किंवा सूचना परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, एमटीएनएल बिल्डिंग , फौउंटन -२ , ५ वा मजला, महात्मा गांधी रोड, हुतात्मा चौक, मुंबई- ४०० ००१ , यांच्याकडे प्राप्त येतील , त्यावर शासन विचार करील.
प्रारुप नियम
१. या नियमांना महाराष्ट्र मोटार वाहन ( दुसरी सुधारणा ) नियम , २०२० असे संबोधण्यात येईल .
२. महाराष्ट्र मोटार वाहन नियम , १ ९ ८ ९ मधील नियम ५४ -अ मधील उप नियम ( ३ ) याकरिता खालीलप्रमाणे उप नियम प्रतिस्थापित करण्यात येईल: -
" ( ३ ) नोंदणी प्राधिकारी , खालील तक्यात विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे फी प्रदान केल्यावर , नोंदणी चिन्हामधून , मोटार वाहनांच्या मालकासाठी त्यांच्या पसंतीचे नोंदणी चिन्ह राखून ठेवील: -
भाग चार-अ- १११-१
(१) २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- अ , डिसेंबर ३ , २०२० /अग्रहायण १२ , शके १ ९ ४२
तक्ता
अ.क्र. (१)
शुल्क (३)
नोंदणी क्रमांक (२)
दुचाकी व तीनचाकी आणि परिवहन वाहने
दुचाकी व तीनचाकी आणि परिवहन वाहने यांच्या व्यतिरिक्त
१
* ५,००,०००
२ ०००९ , ०० ९९ , ०७८६ , ० ९९९ , ९९९९ .
२,५०,०००
५०,००० ३
२५,००० ०१११,०२२२,०३३३,०४४४,०५५५,०६६६,०७७७,०८८८,११११ , २२२२,३३३३,४४४४,५५५५,६६६६,७७७७,८८८८ .
४
७०,०००
१५,००० ०००२,०००३,०००४,०००५,०००६,०००७,०००८,००१०,००११ , ००२२,००३३,००४४,००५५,००६६,००७७,०१००,०१२३,०२३४ , ०३४५,०४५६,०५००,०५०५,०५६७,०६७८,०७८ ९, ० ९ ००,१००० , १००१,१२३४,१५१५,१८१८,२३४५,२५२५,२७२७,३४५६,३६३६ , ४५४५,४५६७,५०००,५४५४,५६७८,६३६३,६७८ ९ , ७००७ , ७२७२ , ८१८१ , ९ ००० , ९ ०० ९ , ९ ० ९ ० .
५
२५,०००
७,००० ००८८,०१०१,०२००,०२०२,०३००,०३०३,०४००,०४०४,०६०० , ०६०६,०७००,०७०७,०८००,०८०८,० ९ ० ९ , १०१०,१०११,११०० , १११२,१२००,१२१२,१२१३,१२२१,१३००,१३१३,१३१४,१३३१ , १४००,१४१४,१४१५,१५००,१५१६,१६००,१६१६,१६१७,१७०० , १७१७,१७१८,१८००,१८१ ९ , १ ९ ००,१ ९ १ ९ , १ ९ २०,२०००,२००२ , २०२०,२०२१,२१००,२१२१,२१२२,२२००,२२२३,२३००,२३२३ , २३२४,२४००,२४२४,२४२५,२५००,२५२६,२६००,२६२६,२६२७ , २७००,२७२८,२८००,२८२८,२८२ ९ , २ ९ ००,२ ९ २ ९ , २ ९ ३०,३००० , ३००३,३०३०,३०३१,३१००,३१३१,३१३२,३२००,३२३२,३२३३ , ३३००,३३३४,३४००,३४३४,३४३५,३५००,३५३५,३५३६,३६०० , ३६३७,३७००,३७३७,३७३८,३८००,३८३८,३८३ ९ , ३ ९ ००,३ ९ ३ ९ , ३९ ४०,४०००,४००४,४०४०,४०४१,४१००,४१४१,४१४२ , ४२००,४२४२,४२४३,४३००,४३४३,४३४४,४४००,४४४५ , ४५००,४५४६,४६००,४६४६,४६४७,४७००,४७४७,४७४८ , ४८००,४८४८,४८४ ९ , ४ ९ ००,४ ९ ४ ९ , ४ ९ ५०,५००५,५०५० , ५०५१,५१००,५१५१,५१५२,५२००,५२५२,५२५३,५३००,५३५३ , ५४००,५४५५,५५००,५५५६,५६००,५६५६,५६५७,५७०० , ५७५७,५७५८,५८००,५८५८,५८५ ९ , ५ ९ ००,५ ९ ५ ९ , ५ ९ ६०,५ ९९ ५ , ६०००,६०६०,६०६१,६१००,६१६१,६१६२,६२००,६२६२,६२६३ , ६३००,६३६४,६४००,६४६४,६४६५,६५००,६५६५,६५६६,६६०० , ६६६७,६७००,६७६७,६७६८,६८००,६८६८,६८६ ९ , ६ ९ ००,६९ ६ ९ , ६९ ७०,७०००,७०७०,७०७१,७०८०,७१००,७१७१,७१७२,७२०० , ७२७३,७३००,७३७३,७३७४,७४००,७४७४,७४७५,७५०० , ७५७५,७५७६,७६००,७६७६,७६७७,७७००,७७७८,७८०० , ७८७८,७८७ ९ , ७ ९ ००,७ ९ ७ ९ , ८०००,८००८,८०८०,८०८१,८१०० , ८१८२,८२००,८२८२,८२८३,८३००,८३८३,८३८४,८४००,८४८४ , ८४८५,८५००,८५८५,८५८६,८६००,८६८६,८६८७,८७०० , ८७८७,८७८८,८८००,८८८ ९ , ८ ९ ००,८ ९ ८ ९ , ८ ९९ ० , ९ ० ९ १ , ९ १०० , ९१ ९ १ , ९ १ ९ २ , ९ २०० , ९ २ ९ २ , ९ २९ ३ , ९ ३०० , ९ ३ ९ ३ , ९ ३ ९ ४ , ९ ४०० , ९ ४ ९ ४ , ९ ४ ९ ५ , ९ ५००, ९ ५९ ५ ,९ ५९ ६ ,९ ६०० ,९ ६९ ६ , ९ ६ ९ ७ , ९ ७०० , ९७ ९ ७ , ९ ७ ९ ८ , ९ ८ ९ ८ , ९ ८ ९९ , ९९ ०० .
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- अ, डिसेंबर ३ , २०२० / अग्रहायण १२ , शके १९ ४२
(१)
(२)
(३)
६
१५,०००
६,००० मालिकेतील शेवटच्या अनुक्रमांकापासून १००० पेक्षा अधिक असलेल्या कोणत्याही क्रमांकासाठी अतिरिक्त आकारणी .
७
१०,०००
५,००० बिगर अनुक्रमांक असलेल्या म्हणजेच १००० पर्यंतचा जंपीग क्रमांक असलेल्या कोणत्याही क्रमांकासाठी अतिरिक्त आकारणी.
(* मुंबई शहर , मुंबई उपनगर , ठाणे , रायगड , पुणे , औरंगाबाद , नागपूर, कोल्हापूर, नाशिक या जिल्ह्यांमधील नोंदणी प्राधिका-याच्या अधिकारीतेत - रु .६,००,००० ) ." .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
प्रकाश साबळे , शासनाचे उप सचिव.
भाग चार-अ-१११-२ ४
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- अ, डिसेंबर ३ , २०२० / अग्रहायण १२ , शके १ ९ ४२
HOME DEPARTMENT
Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 3rd December 2020 .
NOTIFICATION
MOTOR VEHICLES ACT , 1988.
No.MVR0617/C.R.321 /TR- 2.- The following draft of the rules further to amend the Maharashtra Motor Vehicles Rules , 1989 , which the Government of Maharashtra proposes to make in exercise of the powers conferred by clause ( d) and ( p ) of sub- section ( 2) of section 65 and section 211 of the Motor Vehicles Act , 1988 ( 59 of 1988) , and of all other powers enabling it in this behalf, is hereby published , as required by sub - section ( 1 ) of section 212 of the said Act , for the information of all persons likely to be affected thereby ; and notice is hereby given that the said draft will be taken into consideration by the Government of Maharashtra on or after 30 days from the date on which the draft Notification is published in the Official Gazette .
2. Any objections or suggestions which may be received by the Transport Commissioner , Maharashtra State , MTNL Building , Fountain - 2 , 5th floor , Mahatma Gandhi Road , Hutatma Chowk Mumbai 400 001 , from any person with respect of the said draft , before the aforesaid date , will be considered by the Government .
DraftRules
1. These rules may be called the Maharashtra Motor Vehicles ( Second Amendment) Rules, 2020.
2. In rule 54 - A of the Maharashtra Motor Vehicles Rules , 1989 , for sub - rule ( 3) the following sub - rule shall be substituted namely : -
" (3 ) The registering authority shall reserve a registration mark to the owner of a motor vehicles of his choice form amongst the registration mark on payment of fees as specified in the Table below , namely : -
Table
Registration Marks (2)
Fees (3)
Sr. No. (1)
Two and three Wheelers and transport vehicles
Other than two and three wheelers and transport vehicles
1
0001
*5,00,000
2
2,50,000
50,000 0009,0099,0786,0999,9999 .
3
25,000 0111,0222,0333,0444,0555,0666,0777,0888,1111 , 2222,3333,4444,5555,6666,7777,8888 .
4
15,000
70,000
0002,0003,0004,0005,0006,0007,0008,0010,0011 , 0022,0033,0044,0055,0066,0077,0100,0123,0234 , 0345,0456,0500,0505,0567,0678,0789,0900,1000 , 1001,1234,1515,1818,2345,2525,2727,3456,3636 , 4545,4567,5000,5454,5678,6363,6789,7007,7272 , 8181,9000,9009,9090 .
५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- अ, डिसेंबर ३ , २०२० / अग्रहायण १२ , शके १९ ४२
(3)
(2)
(1)
5
25,000
0088,0101,0200,0202,0300,0303,0400,0404,0600 ,
7,000 0606,0700,0707,0800,0808,0909,1010,1011,1100 ,
2020,2021,2100,2121,2122,2200,2223,2300,2323 ,
2324,2400,2424,2425,2500,2526,2600,2626,2627 ,
2700,2728,2800,2828,2829,2900,2929,2930,3000 ,
3003,3030,3031,3100,3131,3132,3200,3232,3233 ,
3300,3334,3400,3434,3435,3500,3535,3536,3600 ,
3637,3700,3737,3738,3800,3838,3839,3900,3939 ,
3940,4000,4004,4040,4041,4100,4141,4142,4200 ,
4242,4243,4300,4343,4344,4400,4445,4500,4546 ,
4600,4646,4647,4700,4747,4748,4800,4848,4849 ,
4900,4949,4950,5005,5050,5051,5100,5151,5152,
9100,9191,9192,9200,9292,9293,9300,9393,9394 ,
1112,1200,1212,1213,1221,1300,1313,1314,1331 , 1400,1414,1415,1500,1516,1600 , 1616,1617,1700 , 1717,1718,1800,1819 , 1900 , 1919 , 1920,2000,2002 , 5200,5252,5253,5300,5353,5400,5455,5500,5556 , 5600,5656,5657,5700,5757,5758,5800,5858,5859 , 5900,5959,5960,5995,6000,6060,6061,6100,6161 , 6162,6200,6262,6263,6300,6364,6400,6464,6465 , 6500,6565,6566,6600,6667,6700,6767,6768,6800 , 6868,6869,6900,6969,6970,7000,7070,7071,7080 , 7100,7171,7172,7200,7273,7300,7373,7374,7400 , 7474,7475,7500,7575,7576,7600,7676,7677,7700 , 7778,7800,7878,7879,7900,7979,8000,8008,8080 , 8081,8100,8182,8200,8282,8283,8300,8383,8384 , 8400,8484,8485,8500,8585,8586,8600,8686,8687 , 8700,8787,8788,8800,8889,8900,8989,8990,9091 , 9400,9494,9495,9500,9595,9596,9600,9696,9697, 9700,9797,9798,9898,9899,9900 .
6.
6,000
15,000
Additional Charge for any number , more than 1000 from the last serial number .
7.
10,000
5,000 Additional charge for any number which is a non- serial number i.e. jumping number up to 1000 .
* ( In case of jurisdiction of Registration Authorities in Mumbai City , Mumbai Suburban , Thane , Raigad , Pune , Aurangabad , Nagpur , Kolhapur , Nashik Districts – Rs.6,00,000) .".
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
PRAKASH SABALE ,
Deputy Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .