RNI No. MAHBIL / 2009/37831
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार- ब
वर्ष ६, अंक ११९]
गुरुवार डिसेंबर ३ , २०२० / अग्रहायण १२, शके १ ९ ४२
[पृष्ठे ४, किंमत: रुपये ९.००
असाधारण क्रमांक २ ९ १
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक , एक-अ आणि एकल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश .
सार्वजनिक बांधकाम विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक , मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक ३ डिसेंबर २०२० .
अधिसूचना
महाराष्ट्र महामार्ग अधिनियम.
क्रमांक खाक्षेस-२०१६ /प्र.क्र.२५१ (एल.बी.५१) -जी/रस्ते -८ . ज्याअर्थी , महाराष्ट्र महामार्ग अधिनियम ( १ ९ ५५ चा ५५ ) ( यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे ) याच्या कलम १५ च्या पोट- कलम ( २ ) तसेच उक्त कलमाच्या पोट - कलम ( ३ ) आणि कलम १७ याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा , आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून , महाराष्ट्र शासनाने , शासन अधिसूचना, सार्वजनिक बांधकाम विभाग , क्रमांक खाक्षेस-२०१६/प्र.क्र.२५१ ( एल.बी.४६ ) -जी/रस्ते-८ , दिनांक ३० जुलै २०२० ( यात यापुढे जिचा निर्देश "उक्त अधिसूचना " असा करण्यात आला आहे) द्वारे , सार्वजनिक प्रयोजन असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्ग [ राज्य महामार्ग ( विशेष ) क्र.२ ] ( यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त महामार्ग " असा करण्यात आला आहे ) याचे बांधकाम , देखभाल, व्यवस्थापन किंवा कार्यान्वयन करणे यांसाठी , उक्त अधिसूचनेसोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये नमूद केलेली जमीन संपादित करण्याचा उद्देश घोषित केला होता; आणि उक्त अधिसूचनेसोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये ज्यांच्या जमिनी समाविष्ट आहेत, अशा , उक्त जमीन मालकांकडून किंवा जमिनींच्या हितसंबंधात व्यक्तींकडून, उक्त अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून एकवीस दिवसांच्या आत हरकती व सूचना प्राधिकृत अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी , उपविभाग , चांदूर रेल्वे, जिल्हा अमरावती यांच्याकडे मागविल्या होत्या ;
आणि ज्याअर्थी , प्राधिकृत अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी , उप विभाग, चांदूर रेल्वे , जिल्हा अमरावती यांनी जमीन मालकांकडून आणि जमिनींच्या हितसंबंधित व्यक्तीकडून , त्याबाबतीत प्राप्त हरकती आणि सूचना विचारात घेऊन , उक्त अधिनियमाच्या कलम १८ च्या पोट- कलम ( १ ) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे , त्याच्या अहवाल राज्य शासनास सादर केला आहे ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने , उक्त अहवाल विचारात घेऊन , या अधिसूचनेसोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेली जमीन उक्त महामार्गाचे बांधकाम , देखभाल , व्यवस्थापन किंवा कार्यान्वयन करणे यासाठी आवश्यक असल्याचे ठरविले आहे ;
त्याअर्थी , आता, महाराष्ट्र महामार्ग अधिनियम ( १९ ५५ चा ५५ ) याच्या कलम १८ च्या पोट- कलम ( १ ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा , आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून , महाराष्ट्र शासन, याद्वारे , या अधिसूचनेसोबत जोडलेल्या अनुसूचीच्या रकाना ( २ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या गावांच्या बाबतीत , त्या अनुसूचीच्या रकाना ( ३ ) मध्ये नमूद केलेला भूसंपादन क्रमांक / गट क्रमांक असलेल्या जमिनी , त्या अनुसूचीच्या रकाना ( ४ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेले क्षेत्र हे , उक्त महामार्गाचे बांधकाम, देखभाल , व्यवस्थापन किंवा कार्यान्वयन करणे यासाठी संपादित करण्यात येईल असे घोषित करीत आहे.
भाग चार-ब-२ ९१-१
(१) २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, गुरुवार, डिसेंबर ३ , २०२० / अग्रहायण १२ , शके १९ ४२
अनुसूची
संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन
तालुका: नांदगांव खंडेश्वर , जिल्हा: अमरावती
गाव
अ.क्र.
क्षेत्र ( हेक्टर आर )
भूमापन क्रमांक/ गट क्रमांक
(१)
(४) (२)
(३)
०.१३०० खेड पिंपरी
१२८
१
२
चिखली वैद्य
९१
०.१५००
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
ए. बी. गायकवाड, शासनाचे सचिव.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, गुरुवार , डिसेंबर ३ , २०२० / अग्रहायण १२ , शके १ ९ ४२
PUBLIC WORKS DEPARTMENT
Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , dated 3rd December 2020 .
NOTIFICATION
MAHARASHTRA HIGHWAYS ACT .
No.PPP - 2016 /CR- 251 ( L.B.51) -G /Road - 8.-Whereas , in exercise of the powers conferred by sub - section ( 2) of section 15 read with sub - section ( 3 ) of the said section 15 and section 17 of the Maharashtra Highways Act ( LV of 1955) ( hereinafter referred to as " the said Act " ) , and all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra had , vide Government Notification , Public Works Department , No.PPP- 2016/CR 251 ( L.B.46 ) -G/Road- 8 , dated the 30th July , 2020 (hereinafter referred to as "the said notification " ) , declared its intention to acquire the land as mentioned in the Schedule appended to the said notification , for a public purpose i.e. for building , maintenance , management or operation of the Hindu Hriday Samrat Balasaheb Thakarey Maharashtra Samruddhi Mahamarg [ State Highway ( Special ) No.2 ] ( hereinafter referred to as " the said Highway " ) ; and invited the objections and suggestions from the land owners or persons interested in the said land , whose lands are included in the Schedule appended to the said notification to the Sub - Divisional Officer , Authorized Officer , Chandur Railway , District Amravati , within twenty - one days from date of the publication of the said notification , in the Official Gazette ;
And whereas , the said Sub - Divisional Officer Sub Division , Chandur Railway , District Amravati , has , after considering the objections and suggestions received from the land owners and persons interested thereof, submitted its report to the State Government as provided in sub- section ( 1 ) of section 18 of the said Act ;
And whereas , the Government of Maharashtra has , after considering said report , decided that the land specified in the Schedule appended to this notification is required for building , maintenance , management or operation of the said Highway ;
Now , therefore, in exercise of the powers conferred by sub - section ( 1 ) of section 18 of the Maharashtra Highways Act ( LV of 1955 ) , and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra , hereby declares that in respect of the villages specified in column ( 2 ) of the Schedule appended hereto , the land bearing Survey Numbers /Gat Numbers mentioned in column ( 3) thereof, the area specified in column ( 4) of that Schedule shall be acquired for building , maintenance , management or operation of the said Highway.
४
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, गुरुवार, डिसेंबर ३ , २०२० / अग्रहायण १२ , शके १९ ४२
Schedule
Description of land to be acquired Taluka : Nadgaon Khandeshwar , District : Amravati .
Village
Sr. No. (1)
(2)
Survey/ GatNumber (3)
Area (Hectare Are) (4)
128
0.1300 1
Khed Pimpri
2
91
0.1500 Chikhali Vaidya
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
A. B. GAIKWAD , Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE