Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 49 DATE 03 Dec 2020 to 09 Dec 2020 २)१) शासकीय अधिसुचना १) अवर सचिव महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई यांजकडून :- मौ. शहानुरवाडी स. न. १२, १३ व १८ मधील १९८० चौ. मी. क्षे “प्राथमिक शाळा व खेळाचे मैदान” या आरक्षणतून वगळून रहिवासी विभागात समाविष्ट करणेबाबतच्या फेरबदल प्रस्ताव करणेबाबत. महराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ (२) अन्वये अधिसूचना. १) प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नांदेड यांजकडून * रजेबाबत अधिसूचना २) प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश लातूर यांजकडून * रजेबाबत अधिसूचना ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी मुखाधिकारी यांजकडून * नगर परिषद सेलू शहराची विकास फेर योजना बाबत

Published 03 December 2020

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-12-03.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ६ वे, राजपत्र क्र. ४९] गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ३-९, २०२० : अग्रहायण, १२-१८, शके १९४२ [पृष्ठे - ००, स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक--औरंगाबाद विभागीय पुरवणी

अनुक्रमणिका

पृष्ठे १२४३ ते १२४४ भाग एक-शासकीय अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार-अ, चार-ब व चार-क यामध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्याच्याव्यतिरिक्त) केवळ औरंगाबाद विभागशी संबंधित असलेले नियम व आदेश.

संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी केवळ

१२४५ ते १२५० औरंगाबाद विभागशी संबंधित असलेले.

पृष्ठे ८६ ते ८७ भाग एक-अ (भाग चार-अ मध्ये प्रसिध्द करण्यात आले आहेत त्या व्यतिरिक्त) केवळ औरंगाबाद विभागशी संबंधित असलेले महाराष्ट्र नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपरिषदा, जिल्हा नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम, या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

शासकीय अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

१

महाराष्ट्र शासन

नगर विकास विभाग

मंत्रालय मुंबई ४०० ०३२

अधिसूचना

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ क्र. टिपीएस-३०१९/५०५/प्र.क्र.११५/२०१९/नवि-३०.---ज्याअर्थी, औरंगाबाद, शहराची विकास योजना (सुधारीत-जूनी हद्द) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ३७ (ज्यास यापुढे 'उक्त अधिनियम' असे संबोधले आहे) च्या कलम ३१ नुसार शासनाच्या नगर विकास विभागाची अधिसूचना क्र. टिपीएस- ३०९१/११०७/प्र.क्र. ४७ (ए)/२०००/नवि-३०, दि. १८ एप्रिल, २००१ अन्वये मंजूर झाली असून, ती दि. १ जून २००१ पासून अंमलात आली आहे. (यापुढे ज्यास "उक्त विकास योजना" असे संबोधिले आहे);

आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेमध्ये, मौ. शहानुरवाडी, स. नं. १३/५ मधील ३३०० चौ. मी. क्षेत्र (यापुढे "उक्त क्षेत्र" असे संबोधिले आहे) (आ.क्र. २५६) "प्राथमिक शाळा व खेळाचे मैदान" या प्रयोजनासाठी आरक्षित दर्शविलेले आहे. (यापुढे उक्त आरक्षण असे संबोधिले आहे);

औ. भाग १--४९ १२४३

आणि ज्याअर्थी, औरंगाबाद महानगरपालिकेने (यापुढे "उक्त महानगरपालिकेने" असे संबोधिले आहे) उक्त अधिनियमाच्या कलम ३७ (१) मध्ये दिलेली वैद्यानिक पध्दती अनुसरुन उक्त विकास योजनेतील उक्त क्षेत्र उक्त आरक्षणातून वगळून त्यापैकी १९८० चौ. मी. रहिवास विभागात समाविष्ट करणे व उर्वरीत१३२० चौ. मी. क्षेत्र "दवाखाना" या प्रयोजनासाठी आरक्षित करणेसाठी फेरबदलाचा प्रस्ताव (यापुढे "उक्त प्रस्तावित फेरबदल" असे संबोधिले आहे) शासनाच्या मंजूरीसाठी सादर केलेला आहे.;

आणि ज्याअर्थी, आवश्यक त्या चौकशी केल्यानंतर व संचालक, नगर रचना महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेशी सल्लामसलत केल्यानंतर, प्रस्तावित फेरबदल मंजूर करावा, असे राज्य शासनाचे मत झाले आहे;

आणि ज्यअर्थी, उक्त जमिनीच्या, वर्ाषिक बाजारमुल्य दर तक्त्यानुसार येणाया रक्कमेच्या ५% दराने येणाया अधिमुल्य रक्कमेपैकी शासनास देय असलेली अधिमुल्याची ५०% रक्क्म रुपये ९,६०,३००/- सहाय्यक संचालक, नगर रचना, औरंगाबाद शाखा, औरंगाबाद यांच्या लेखाशिर्षामध्ये दि. २३ जुन, २०२० रोजीच्या चलनाने जमिन मालकांनी शाखा, औरंगाबाद यांच्या लेखाशिर्क्षामध्ये दि. २३ जुन, २०२० रोजीच्या चलनाने जमिन मालकांनी जमा केलली आहे आणि उर्वरित ५०% रक्कम रुपये ९,६०,३००/- औरंगाबाद महानगरपालिका, औरंगाबाद यांच्याकडे जमा केलेली आहे.;

१२४४ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ३-९, २०२० : अग्रहायण, १२-१८, शके १९४२ भाग १ - पुरवणी

आता, त्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम ३७ पोटकलम (२) अन्वये व त्या अनुषंगाने असलेल्या इतर अधिकारचा वापर करुन उक्त विकास योजनेतील उक्त प्रस्तावित फेरबदलास शसन मंंजुरी देत आहे आणि त्यासाठी उपरोल्लेखति , दि. १८ एप्रिल, २००१ ची अधिसूचना सुधारीत करण्यात येत आहे:-

"विकास योजना मंजूरीच्या अधिसुचनेच्या फेरबदल सुचीतील शेवटच्या नोंदीनंतर पुढील नव्या नोंदीचा समावेश करण्यात येत आहे.

नोंद

मौ. शहानुरवाडी येथील स.नं. स. नं. १३/५ मधील ३३०० चौ. मी. क्षेत्रावरल "प्राथमिक शाळा व क्रिडांगण" (आ. क्र.२५६) हे आरक्षण वगळण्यात येत असून सदर ३३०० चौ. मी. क्षेत्रापैकी १९८० चौ. मी. द्योत्र रहिवास विभागास समाविष्ट करण्यात येत आहे आणि उर्वरित १३२० चौ. मी. क्षेत्र "दवाखाना" या प्रयोजनासाठी आरक्षित करण्यात येत आहे.

"उक्त फेरबदल दर्शविणाया भाग नकाशाची प्रत आयुक्त, औरंगाबाद महानगरपालिका, औरंगाबाद यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेमध्ये नागरीकांच्या अवलोकनार्थ एक महिन्याच्य कालावधीसाठी ठेवण्यात आली आहे."

सदर अधिसुचनेची प्रत शासनाच्या www.maharashtra.gov.in (कायदे /नियम) या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने

वीणा मोरे अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

---------------------------------------------

GOVERNMENT OF MAHARASHTRA Urban Development Department,

Mantralaya, Mumbai 400 032

Dated : 23rd November, 2020

NOTIFICATION

The Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 No. TPS-3019/505/CR-115/2019/UD-30.-- Whereas the Development Plan of Aurangabad, (Revised old boundary) has been sanctioned by the Government u/s 31 of Maharashtra Regional & Town Planning Act, 1966 (Maharashtra Act No. XXXVII of 1966) (hereinafter referred to as "the said Act"), vide Notification No.TPS-3099/1107/CR-47 (A)/2000/UD-30, dated 18th April, 2001 and it has come into force with effect from 1st June, 2001. (hereinafter referred to as "the said Development Plan");

(hereinafter referred to as "the said Corporation") after following all the legal formalities stipulated under section 37(1) of the said Act, has submitted to the Government for its sanction a proposal for modification to the said Development Plan, so as to delete the said land from the said reservation and include area admeasuring 1980 sqmts from the said land to Residential Zone and remaining area admeasuring 1320 sqmt out of the said land to be reserved for "Dispensary." (hereinafter referred to as "the proposed Modification");

And whereas, after making necessary enquiries and consulting the Director of Town Planning, Maharashtra State, the Government is of opinion that the proposed Modification in the said Development Plan should be sanctioned ;

And whereas, the Land Owners of the said land have deposited Rs.9,60,300 /- towards the 50% Government share of 5 % premium amount as per the rate of the said land as prescribed in the Annual Statement of Rates, in the Government Treasury vide chalan dt. 23 June, 2020 through the Assistant Director of Town Planning, Aurangabad Branch, Aurangabad and the remaining 50 % of the 5 % premium amount of Rs.9,60,300/- has been deposited with the Municipal Corporation , Aurangabad;

Now, therefore in exercise of the powers conferred on it under subsection (2) of section 37 of the said Act, the Government of Maharashtra hereby sanctions the said proposed modification and for that purpose amends the above said notification dated the 18th April, 1999 as follows :-

"In the Schedule of modification appended to the notification sanctioning the said Development Plan, the following new entry shall be added after the last entry-

ENTRY

The reservation of "Primary School & Play Ground" (Reservation of 256) is deleted from the land admeasuring 3300 sqmts. of Survey No. 13/5 of Mouja Shahanurvadi and out of the area 3300 sqmts, area admeasuring 1980 sqmts in include in Residential Zone and remaining area of 1320 sqmts out of the area 3300 sqmts is reserved/or "Dispensary."

A copy of the part plan showing the aforesaid sanctioned modification shall be available in the office of the Commissioner, Municipal Corporation, Aurangabad during office hours on all working days for inspection of public for a period of one month.

This notification shall also be available on the Government website www.maharashtra. gov. in (Acts & Rules).

By order and in the name of the Governor of Maharashtra,

Veena More, Under Secretary to GovernmentAnd whereas, in the said Development Plan, the land admeasuring 3300 sqmts. of Survey No. 13/5 of Mouja Shahanurvadi, (hereinafter referred to as "the said land"), is reserved for "Primary School & Play Ground (Reservation No.256)" ( hereinafter referred to as the said reservation); ------------------- And whereas, Aurangabad, Municipal Corporationऔरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ३-९, २०२० : अग्रहायण, १२-१८, शके १९४२ १२४५

संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

२

जिल्हा न्यायाधीश यांजकडून

वाचले :- श्रीमती बी.ए.तळेकर, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, भोकर यांचे पत्र क्र. १४५०/२०१९ दिनांक ३०/१२/२०१९ सोबत विहित नमुन्यातील र्अजित रजेचा अर्ज व त्यावरील आदेश.

कार्यालयीन आदेश

क्र. ब-२(१)/२९/२०१९.-- श्रीमती बी.ए.तळेकर, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, भोकर यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम ५० अन्वये दिनांक २६/१२/२०१९ रोजीची (१) दिवसांची र्अजित रजा कार्याेत्तर मंजूर केली आहे.

रजेवरुन परत आल्यानंतर श्रीमती बी.ए.तळेकर, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, भोकर ह्य पुर्वीप्रमाणे त्याच पदावर स्थानापन्न आहेत.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटिप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्रीमती बी.ए.तळेकर, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, भोकर ह्य जर वर नमूद कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर त्या त्याच पदावर स्थानापन्न राहिल्या असत्या.

श्रीमती बी.ए.तळेकर, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, भोकर यांच्या यांच्या न्यायालयाचे तसेच त्यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या मा. दिवाणी न्यायालय, कनिष्ठ स्तर, हदगांव न्यायालयाचे उपरोक्त कालावधीतील जरुरी व तात्कालीक कार्यभार श्रीमती आर. पी. घोले, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांनी पाहिला आहे.

नांदेड, १ जानेवारी, २०२०.

एस. आर. खरात, जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड.

---------------------------

३

जिल्हा न्यायाधीश यांजकडून

वाचले :- श्री डी.ए. अरगडे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, लोहा यांचे पत्र क्र. २४४१/२०१९ दिनांक ३१/१२/२०१९ सोबत विहित नमुन्यातील र्अजित रजेचा अर्ज व त्यावरील आदेश.

कार्यालयीन आदेश

क्र. ब-२(१)/२८/२०१९.-- श्री डी.ए. अरगडे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, लोहा यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम ५० अन्वये दिनांक १/१/२०२० ते ३/०१/२०२० पयर्ंत (दोन्ही दिवस धरुन) या एकूण (०३) दिवसांची र्अजित रजा मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येते.

रजेवरुन परत आल्यानंतर श्री डी.ए. अरगडे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, लोहा हे पुर्वीप्रमाणे त्याच पदावर स्थानापन्न राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटिप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री डी.ए. अरगडे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, लोहा हे जर वर नमूद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न राहिले असते.

श्री डी.ए. अरगडे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, लोहा यांच्या उपरोक्त रजेच्या कालावधीत सह दिवाणी न्यायालय, कनिष्ठ स्तर, नांदेड यांच्या न्यायालयाचे जरुरी व तात्कालीक कामकाज स्थायी आदेशान्वये श्री. पी. बी. तौर, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, लोहा यांनी पहावा.

उपरोक्त कालावधीतील दिवाणी न्यायालय, कनिष्ठ स्तर, लोहा न्यायालयाच्या आस्थपनेशी संबंधीत सर्व प्रकारच्या देयकांवर, हुंडीवर व स्वीय प्रपंची लख्यांच्या धनादेशांवर स्वाक्षरी करुन रक्कम आहरित करण्यासाठी श्री. पी.बी. तौर, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, लोहा यांना याद्वारे प्राधिकृत करण्यात येत आहे.

नांदेड, १ जानेवारी, २०२०.

एस. आर. खरात, जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड.

---------------------------

४

जिल्हा न्यायाधीश यांजकडून

वाचले :- श्री एस. जी. बरडे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, देगलूर यांचे पत्र क्र. २२३०/२०१९ दिनांक २६/१२/२०१९ सोबत विहित नमुन्यातील र्अजित रजेचा अर्ज.

कार्यालयीन आदेश

क्र. ब-२(१)/१००१२/२०१९.-- श्री एस. जी. बरडे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, देगलूर यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम ५० अन्वये दिनांक ३०/१२/२०१९ ते ०१/०१/२०२० पयर्ंत (दोन्ही दिवस धरुन) या एकूण (०३) दिवसांची र्अजित रजा दिनांक २८/१२/२०१९ व २९/१२/२०१९ या दांन दिवसांचा सुटयांचा फायदा जोडून, दिनांक २७/१२/२०१९ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक २/२/२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेपुर्वीयपर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येते.

रजेवरुन परत आल्यानंतर श्री एस. जी. बरडे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, देगलूर हे पुर्वीप्रमाणे त्याच पदावर स्थानापन्न राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटिप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री एस. जी. बरडे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, देगलूर हे जर वर नमूद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न राहिले असते.

१२४६ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ३-९, २०२० : अग्रहायण, १२-१८, शके १९४२ भाग १ - पुरवणी

भाग दोन

श्री एस. जी. बरडे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, देगलूर यांच्या न्यायालयाचे उपरोक्त कालावधीतील कामकाज श्री. पी.सी. बारटक्के, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, देगलूर यांनी पहावे.

दिवाणी न्यायालय, कनिष्ठ स्तर, देगलूर यांच्या आस्थपनेवरील अधिकारी व कर्मचायांच्या वेतन देयकांवर तसेच इतर देयकांवर हुंडी, स्वीय प्रपंची लेखे व धनादेश रोखीकृत करुन संबंधीत रक्कम वाटपचा श्री. पी. सी. बारटक्के, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, देगलूर यांना याद्वारे प्रदान करण्यात येत आहे.

नांदेड, २६ डिसेंबर, २०१९.

एस. आर. खरात, जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड.

---------------------------

५

जिल्हा न्यायाधीश यांजकडून

वाचा :- श्री. व्ही. बी. साळुंके, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, धर्माबाद यांचे पत्र क्र. २१६/२०२० दिनांक ०१/०७/२०२० सोबत विहित नमुन्यातील र्अजित रजेचा अर्ज व त्यावरील आदेश.

आदेश

क्र. ब-२(१)/३११९/२०२० :- श्री. व्ही. बी. साळुंके, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, धर्माबाद यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम ५० अन्वये दिनांक ०६/०७/२०२० ते १०/०७/२०२० पयर्ंत (दोन्ही दिवस धरुन) या एकूण (०५) दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक ०५/०७/२०२० व रजेच्या पुढे दिनांक ११/०७/२०२० व १२/०७/२०२० या एकूण तीन दिवसांचा सुट्टीचा फायदा जोडून दिनांक ०४/०७/२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक १३/०७/२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेपुर्वीपयर्ंत मुख्यालयाबाहेर करावयाचा प्रवास संबंधीत सक्षम प्राधिकायाच्या परवानगीने आणि आपल्या स्वत:च्या संपूर्ण जबाबदारीवर तसेच मा. उच्च न्यायालयाच्या दिनांक २२/०५/२०२० रोजीच्या अधिसुचनेतील अटीस अधीन मंजूर करण्यांत येते.

रजेवरुन परत आल्यानंतर श्री. व्ही. बी. साळुंके, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, धर्माबाद हे पुर्वीप्रमाणे त्याच पदावर स्थानापन्न राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९- ब खालील तळटिप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. व्ही. बी. साळुंके, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, धर्माबाद हे जर वर नमुद कालावधीत रजेवर गेले नसते तर त्या त्याच पदावर स्थानापन्न राहिले असते.

२

श्री. व्ही. बी. साळुंके, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, धर्माबाद यांच्या रजेच्या कालावधीतील अथवा ते कर्तव्यावर रुजु होईपयर्ंत दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, धर्माबाद यांच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचायांच्या वेतन देयकांवर तसेच इतर देयकांवर हुंडी, स्वीय प्रपंची लेखे व धनादेश रोखीकृत करुन संबंधीत रक्कम वाटपचा अधिकार श्री. आर. आर. पत्की, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, बिलोली यांना याव्दारे प्रदान करण्यांत येत आहे.

नांदेड, ०१ जुलै, २०२०

एस.एस. खरात, जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड.

--------------------------

६

जिल्हा न्यायाधीश यांजकडून

वाचा :- श्रीमती एन. एल. गायकवाड, चौथे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांचे पत्र दिनांक ०४/०७/२०२० व त्यावर दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, नांदेड यांचा पृष्ठांकन क्र. २०७३/२०२० दिनांक ०४/०७/२०२० सोबत विहित नमुन्यातील र्अजित रजा मिळणे बाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.

आदेश

क्र. ब-२(१)/३२२१/२०२० :- श्रीमती एन. एल. गायकवाड, चौथे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम ५० अन्वये दिनांक ०२/०७/२०२० व ०३/०७/२०२० या एकूण (०२) दिवसांची र्अजित रजा कार्योत्तर मंजूर करण्यांत येते.

रजेवरुन परत आल्यानंतर श्रीमती एन. एल. गायकवाड, चौथे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड ह्य पुर्वीप्रमाणे त्याच पदावर स्थानापन्न आहेत.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९- ब खालील तळटिप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्रीमती एन. एल. गायकवाड, चौथे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड ह्य जर वर नमुद कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर ते त्याच पदावर स्थानापन्न राहिल्या असत्या.

श्रीमती एन. एल. गायकवाड, चौथे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांच्या उपरोक्त रजेच्या कालावधीत त्यांच्या न्यायालयाचे जरुरी व तात्कालीक कामकाज स्थायी आदेशान्वये श्रीमती. बी. एम. एन. देशमुख, पाचवे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांनी पाहिला आहे.

नांदेड, ०८ जुलै, २०२०

एस.एस. खरात, जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड.

-------------------------- श्री. व्ही. बी. साळुंके, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, धर्माबाद यांच्या उपरोक्त रजेच्या कालावधीत त्यांच्या न्यायालयाचे जरुरी व तात्कालीक कामकाज स्थायी आदेशान्वये श्री. आर. आर. पत्की, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, बिलोली यांनी पहावा. औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ३-९, २०२० : अग्रहायण, १२-१८, शके १९४२ १२४७

७

जिल्हा न्यायाधीश यांजकडून

वाचा :- श्रीमती एन. एल. गायकवाड, चौथे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांचे पत्र दिनांक ३०/०६/२०२० व त्यावर दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, नांदेड यांचा पृष्ठांकन क्र. २०२७/२०२० दिनांक ३०/०६/२०२० / ०१/०७/२०२० सोबत विहित नमुन्यातील र्अजित रजा मिळणे बाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.

आदेश

क्र. ब-२(१)/३१५५/२०२० :- श्रीमती एन. एल. गायकवाड, चौथे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम ५० अन्वये दिनांक २३/०६/२०२० ते २६/०६/२०२० पयर्ंत (दोन्ही दिवस धरुन) या एकूण (०४) दिवसांची र्अजित रजा र्अजित रजा कार्योत्तर मंजूर करण्यांत येते.

रजेवरुन परत आल्यानंतर श्रीमती एन. एल. गायकवाड, चौथे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड ह्य पुर्वीप्रमाणे त्याच पदावर स्थानापन्न आहेत.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९- ब खालील तळटिप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्रीमती एन. एल. गायकवाड, चौथे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड ह्य जर वर नमुद कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर ते त्याच पदावर स्थानापन्न राहिल्या असत्या.

२

श्रीमती एन. एल. गायकवाड, चौथे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांच्या उपरोक्त रजेच्या कालावधीत त्यांच्या न्यायालयाचे जरुरी व तात्कालीक कामकाज स्थायी आदेशान्वये श्रीमती. बी. एम. एन. देशमुख, पाचवे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांनी पाहिला आहे.

नांदेड, ०२ जुलै, २०२०

एस.एस. खरात, जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड.

--------------------------

८

जिल्हा न्यायाधीश यांजकडून

वाचा :- श्री. ल. मु. सय्यद, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कंधार यांचे पत्र क्र. ८१९/२०२०, दिनांक ०२/०७/२०२० सोबत विहित नमुन्यातील र्अजित रजा मिळणे बाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.

आदेश

क्र. ब-२(१)/३१५४/२०२० :- श्री. ल. मु. सय्यद, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कंधार यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम ५० अन्वये दिनांक ०९/०७/२०२० व १०/०७/२०२० पयर्ंत (दोन्ही दिवस धरुन) या एकूण (०२) दिवसांची र्अजित रजा रजेच्या पुढे दिनांक ११/०७/२०२० व १२/०७/२०२० या दोन दिवसांचा सुट्टीचा फायदा जोडून दिनांक ०८/०७/२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक १३/०७/२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेपुर्वीपयर्ंत मुख्यालयाबाहेर करावयाचा प्रवास संबंधीत सक्षम प्राधिकायाच्या परवानगीने आणि आपल्या स्वत:च्या संपूर्ण जबाबदारीवर तसेच मा. उच्च न्यायालयाच्या दिनांक २२/०५/२०२० रोजीच्या अधिसुचनेतील अटीस अधीन मंजूर करण्यांत येते.

रजेवरुन परत आल्यानंतर श्री. ल. मु. सय्यद, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कंधार हे पुर्वीप्रमाणे त्याच पदावर स्थानापन्न राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९- ब खालील तळटिप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. ल. मु. सय्यद, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कंधार हे जर वर नमुद कालावधीत रजेवर गेले नसते तर त्या त्याच पदावर स्थानापन्न राहिले असते.

२

श्री. ल. मु. सय्यद, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कंधार यांच्या उपरोक्त रजेच्या कालावधीत त्यांच्या न्यायालयाचे जरुरी व तात्कालीक कामकाज स्थायी आदेशान्वये श्री. एस. डी. तारे, दूसरे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कंधार यांनी पहावा.

श्री. ल. मु. सय्यद, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कंधार यांच्या रजेच्या कालावधीतील अथवा ते कर्तव्यावर रुजु होईपयर्ंत सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कंधार यांच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचायांच्या वेतन देयकांवर तसेच इतर देयकांवर हुंडी, स्वीय प्रपंची लेखे व धनादेश रोखीकृत करुन संबंधीत रक्कम वाटपचा अधिकार श्री. एस. डी. तारे, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कंधार यांना याव्दारे प्रदान करण्यांत येत आहे.

नांदेड, ०२ जुलै, २०२०

एस.एस. खरात, जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड.

--------------------------

९

जिल्हा न्यायाधीश यांजकडून

वाचा :- श्रीमती. आर. बी. सोरेकर, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नायगांव बा. यांचे पत्र क्र. ७४१/२०२०, दिनांक ०४/०७/२०२० सोबत विहित नमुन्यातील र्अजित रजा मिळणे बाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.

आदेश

क्र. ब-२(१)/३१७५/२०२० :- श्रीमती. आर. बी. सोरेकर, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नायगांव बा. यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम ५० अन्वये दिनांक ०६/०७/२०२० ते ०८/०७/ २०२० पयर्ंत (दोन्ही दिवस धरुन) या एकूण (०२) दिवसांची र्अजित रजा, दिनांक ०५/०७/२०२० रोजीच्या रिमांड वेळेनंतर ते दिनांक ०९/०७/२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेपुर्वीपयर्ंत मुख्यालयाबाहेर करावयाचा प्रवास संबंधीत सक्षम प्राधिकायाच्या परवानगीने आणि आपल्या स्वत:च्या संपूर्ण जबाबदारीवर तसेच मा. उच्च न्यायालयाच्या दिनांक २२/०५/२०२० रोजीच्या अधिसुचनेतील अटीस अधीन मंजूर करण्यांत येते.

रजेवरुन परत आल्यानंतर श्रीमती. आर. बी. सोरेकर, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नायगांव बा. ह्य पुर्वीप्रमाणे त्याच पदावर स्थानापन्न राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९- ब खालील तळटिप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्रीमती. आर. बी. सोरेकर,१२४८ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ३-९, २०२० : अग्रहायण, १२-१८, शके १९४२ भाग १ - पुरवणी सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नायगांव बा. ह्य जर वर नमुद कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर त्या त्याच पदावर स्थानापन्न राहिल्या असत्या.

२

श्रीमती. आर. बी. सोरेकर, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नायगांव बा. यांच्या उपरोक्त रजेच्या कालावधीत त्यांच्या न्यायालयाचे जरुरी व तात्कालीक कामकाज स्थायी आदेशान्वये श्री. जी. आर. डोरनलपल्ले, दूसरे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नायगांव बा. यांनी पहावा.

नांदेड, ०४ जुलै, २०२०

एस.एस. खरात, जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड.

--------------------------

१०

जिल्हा न्यायाधीश यांजकडून

वाचा :- श्री. एस. एन. साळवे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-३, नांदेड यांचे पत्र क्र. ४६४२/२०२०, दिनांक ०४/०७/२०२० सोबत विहित नमुन्यातील र्अजित रजा मिळणे बाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.

आदेश

क्र. ब-२(१)/३११४/२०२० :- श्री. एस. एन. साळवे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-३, नांदेड यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम ५० अन्वये दिनांक ०६/०७/२०२० ते १०/०७/२०२० पयर्ंत (दोन्ही दिवस धरुन) या एकूण (०५) दिवसांची र्अजित रजा रजेच्या मागे दिनांक ०५/०७/२०२० आणि रजेच्या पुढे दिनांक ११/०७/२०२० व १२/०७/ २०२० या एकूण तीन दिवसांचा सुट्टीचा फायदा जोडून दिनांक ०४/०७/ २०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक १३/०७/२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेपुर्वीपयर्ंत मुख्यालयाबाहेर करावयाचा प्रवास संबंधीत सक्षम प्राधिकायाच्या परवानगीने आणि आपल्या स्वत:च्या संपूर्ण जबाबदारीवर तसेच मा. उच्च न्यायालयाच्या दिनांक २२/०५/२०२० रोजीच्या अधिसुचनेतील अटीस अधीन मंजूर करण्यांत येते.

रजेवरुन परत आल्यानंतर श्री. एस. एन. साळवे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश- ३, नांदेड हे पुर्वीप्रमाणे त्याच पदावर स्थानापन्न राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९- ब खालील तळटिप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. एस. एन. साळवे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-३, नांदेड हे जर वर नमुद कालावधीत रजेवर गेले नसते तर त्या त्याच पदावर स्थानापन्न राहिले असते.

२

श्री. एस. एन. साळवे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-३, नांदेड यांच्या उपरोक्त रजेच्या कालावधीत त्यांच्या न्यायालयाचे जरुरी व तात्कालीक कामकाज स्थायी आदेशान्वये श्री. डी. आर. देशपांडे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश- २, नांदेड यांनी पहावा.

नांदेड, ०४ जुलै, २०२०

दिपक अ. धोळकिया, जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड.

११

जिल्हा न्यायाधीश यांजकडून

वाचा :- १. जिल्हा न्यायालय, नांदेड कार्यालयीन आदेश क्र. २ (१)/ ३१७५/२०२० दि. ०४/०७/२०२०.

२. श्रीमती. आर. बी. सोरेकर, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नायगांव बा. यांची मंजूर झालेली र्अजित रजा रद्द करण्याबाबतचे पत्र क्र. ७४५/२०२०, दि. ०६/०७/२०२० व त्यावरील आदेश.

आदेश

क्र. ब-२(१)/३२०६/२०२० :- श्रीमती. आर. बी. सोरेकर, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नायगांव बा. यांची संदर्भ क्र. १ अन्वये मंजूर करण्यांत आलेली दिनांक ०६/०७/२०२० ते ०८/०७/२०२० या एकूण (०३) तीन दिवसांची र्अजित रजा त्यांच्या संदर्भ क्र. २ मधील विनंतीनुसार याव्दारे रद्द करण्यांत येते.

नांदेड, ०७ जुलै, २०२०

एस.एस. खरात, जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड.

--------------------------

१२

जिल्हा न्यायाधीश यांजकडून

वाचा :- श्री. डब्ल्यु. ए. सय्यद, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नायगांव बा. यांचे पत्र क्र. १३४८/२०२०, दिनांक २७/०७/२०२० सोबत विहित नमुन्यातील र्अजित रजा मिळणे बाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.

आदेश

क्र. ब-२(१)/३४७०/२०२० :- श्री. डब्ल्यु. ए. सय्यद, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नायगांव बा. यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम ५० अन्वये दिनांक २९/०७/२०२० ते ३१/०७/२०२० पयर्ंत (दोन्ही दिवस धरुन) या एकूण (०३) दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक ०१/०८/२०२० व ०२/०८/२०२० या दोन दिवसांचा सुट्टीचा फायदा जोडून दिनांक २८/०७/२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक ०३/ ०८/२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेपुर्वीपयर्ंत मुख्यालयाबाहेर करावयाचा प्रवास संबंधीत सक्षम प्राधिकायाच्या परवानगीने आणि आपल्या स्वत:च्या संपूर्ण जबाबदारीवर तसेच मा. उच्च न्यायालयाच्या दिनांक २२/०५/२०२० रोजीच्या अधिसुचनेतील अटीस अधीन मंजूर करण्यांत येते.

रजेवरुन परत आल्यानंतर श्री. डब्ल्यु. ए. सय्यद, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नायगांव बा. हे पुर्वीप्रमाणे त्याच पदावर स्थानापन्न राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९- ब खालील तळटिप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. डब्ल्यु. ए. सय्यद, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नायगांव बा. हे जर वर नमुद कालावधीत रजेवर गेले नसते तर त्या त्याच पदावर स्थानापन्न राहिले असते.

२श्री. डब्ल्यु. ए. सय्यद, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नायगांव बा. यांच्या उपरोक्त रजेच्या कालावधीत दिवाणी न्यायालय, कनिष्ठ स्तर, नायगांव बा. न्यायालयाचा दिनांक ३०/०७/२०२० रोजीच्या कार्यभार श्रीमती आर. बी. सोरेकर, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नायगांव बा. यांनी पहावा तर दिनांक २९/०७/२०२० आणि ३१/०७/२०२० ते ०२/०८/ -------------------------- औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ३-९, २०२० : अग्रहायण, १२-१८, शके १९४२ १२४९ २०२० या कालावधीतील कार्यभार श्री. जी. आर. डोरनलपल्ले दुसरे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नायगांव बा. यांनी पहावा.

तसेच श्री. डब्ल्यु. ए. सय्यद, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नायगांव बा. यांच्या रजेच्या कालावधीती अथवा ते कर्तव्यावर रुजु होईपयर्ंत दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नायगांव बा. यांच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचायांच्या वेतन देयकांवर तसेच इतर देयकांवर हुंडी, स्वीय प्रपंची लेखे व धनादेश रोखीकृत करुन संबंधीत रक्कम वाटपचा अधिकार श्री. जी. आर. डोरनलपल्ले, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नायगांव बा. यांना याव्दारे प्रदान करण्यांत येत आहे.

नांदेड, २८ जुलै, २०२०

एस.एस. खरात, जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड.

--------------------------

१३

जिल्हा न्यायाधीश यांजकडून

वाचा :- श्री. जे. आर. पठाण, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, किनवट यांचे पत्र क्र. १३४८/२०२०, दिनांक २७/०७/२०२० सोबत विहित नमुन्यातील र्अजित रजा मिळणे बाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.

आदेश

क्र. ब-२(१)/३४७१/२०२० :- श्री. जे. आर. पठाण, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, किनवट यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम ५० अन्वये दिनांक ३०/०८/२०२० ते ०५/०८/२०२० पयर्ंत (दोन्ही दिवस धरुन) या एकूण (०३) दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक ०१/०८/२०२० व ०२/०८/२०२० या दोन दिवसांचा सुट्टीचा फायदा जोडून दिनांक ३१/०७/२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक ०६/ ०८/२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेपुर्वीपयर्ंत मुख्यालयाबाहेर करावयाचा प्रवास संबंधीत सक्षम प्राधिकायाच्या परवानगीने आणि आपल्या स्वत:च्या संपूर्ण जबाबदारीवर तसेच मा. उच्च न्यायालयाच्या दिनांक २२/०५/२०२० रोजीच्या अधिसुचनेतील अटीस अधीन मंजूर करण्यांत येते.

रजेवरुन परत आल्यानंतर श्री. जे. आर. पठाण, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, किनवट हे पुर्वीप्रमाणे त्याच पदावर स्थानापन्न राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९- ब खालील तळटिप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. जे. आर. पठाण, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, किनवट हे जर वर नमुद कालावधीत रजेवर गेले नसते तर त्या त्याच पदावर स्थानापन्न राहिले असते.

२

श्री. जे. आर. पठाण, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, किनवट यांच्या उपरोक्त रजेच्या कालावधीत त्यांच्या न्यायालयाचे जरुरी व तात्कालीक कामकाज श्री. जे. एन. जाधव, सह दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, किनवट यांनी पहावा.

तसेच श्री. जे. आर. पठाण, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, किनवट यांच्या रजेच्या कालावधीतील अथवा ते कर्तव्यावर रुजु होईपयर्ंत सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, किनवट यांच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचायांच्या वेतन देयकांवर तसेच इतर देयकांवर हुंडी, स्वीय प्रपंची लेखे व धनादेश रोखीकृत करुन संबंधीत रक्कम वाटपचा अधिकार श्री. जे. एन. जाधव, सह दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, किनवट यांना याव्दारे प्रदान करण्यांत येत आहे.

नांदेड, २८ जुलै, २०२०

एस.एस. खरात, जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड.

--------------------------

१४

जिल्हा न्यायाधीश यांजकडून

वाचा :- श्री. व्ही. बी. साळुंके, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, धर्माबाद यांचे पत्र क्र. २४९/२०२०, दिनांक १३/०८/२०२० सोबत विहित नमुन्यातील र्अजित रजा मिळणे बाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.

आदेश

क्र. ब-२(१)/३८००/२०२० :- श्री. व्ही. बी. साळुंके, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, धर्माबाद यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम ५० अन्वये दिनांक २४/०८/२०२० ते ०३/०९/२०२० पयर्ंत (दोन्ही दिवस धरुन) या एकूण (११) दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक २२/०८/२०२० व २३/०८/२०२० या दोन दिवसांचा सुट्टीचा फायदा जोडून दिनांक २१/०८/२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक ०४/ ०९/२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेपुर्वीपयर्ंत मुख्यालयाबाहेर करावयाचा प्रवास संबंधीत सक्षम प्राधिकायाच्या परवानगीने आणि आपल्या स्वत:च्या संपूर्ण जबाबदारीवर तसेच मा. उच्च न्यायालयाच्या दिनांक २२/०५/२०२० रोजीच्या अधिसुचनेतील अटीस अधीन मंजूर करण्यांत येते.

रजेवरुन परत आल्यानंतर श्री. व्ही. बी. साळुंके, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, धर्माबाद हे पुर्वीप्रमाणे त्याच पदावर स्थानापन्न राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९- ब खालील तळटिप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. व्ही. बी. साळुंके, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, धर्माबाद हे जर वर नमुद कालावधीत रजेवर गेले नसते तर त्या त्याच पदावर स्थानापन्न राहिले असते.

२

श्री. व्ही. बी. साळुंके, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, धर्माबाद यांच्या उपरोक्त रजेच्या कालावधीत त्यांच्या न्यायालयाचे जरुरी व तात्कालीक कामकाज श्री. आर. आर. पत्की सह दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, बिलोली यांनी पहावा.

तसेच श्री. व्ही. बी. साळुंके, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, धर्माबाद यांच्या रजेच्या कालावधीतील अथवा ते कर्तव्यावर रुजु होईपयर्ंत दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, धर्माबाद यांच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचायांच्या वेतन देयकांवर तसेच इतर देयकांवर हुंडी, स्वीय प्रपंची लेखे व धनादेश१२५० महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ३-९, २०२० : अग्रहायण, १२-१८, शके १९४२ भाग १ - पुरवणी रोखीकृत करुन संबंधीत रक्कम वाटपचा अधिकार श्री. आर. आर. पत्की सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, बिलोली यांना याव्दारे प्रदान करण्यांत येत आहे.

नांदेड, १८ जुलै, २०२०

एस.एस. खरात, जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड.

--------------------------

१५

जिल्हा न्यायाधीश यांजकडून

वाचा :- श्रीमती एस. एस. गवई, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांचे पत्र दिनांक ०५/०८/२०२० रोजीचे पत्र सोबत विहित नमुन्यातील र्अजित रजेचा विहित नमुन्यातील र्अजित रजा मिळणे बाबतचा अर्ज त्यावर दिवाणी न्यायालय, व स्तर, नांदेड यांचा पृष्ठांकन क्र. २२५२/ २०२० दिनांक ०५/०८/२०२०.

आदेश

क्र. ब-२(१)/३५९७/२०२० :- श्रीमती एस. एस. गवई, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम ५० अन्वये दिनांक ०५/०८/२०२० ते ०७/०८/२०२० पयर्ंत (दोन्ही दिवस धरुन) या एकूण (०३) दिवसांची र्अजित रजा र्अजित रजा, दिनांक ०८/०८/२०२० व ०९/०८/२०२० या दोन दिवसांचा सुट्टीचा फायद्यासह मंजूर करण्यांत येते.

रजेवरुन परत आल्यानंतर श्रीमती एस. एस. गवई, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड ह्य पुर्वीप्रमाणे त्याच पदावर स्थानापन्न आहेत.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९- ब खालील तळटिप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्रीमती एस. एस. गवई, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड ह्य जर वर नमुद कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर ते त्याच पदावर स्थानापन्न राहिल्या असत्या.

श्रीमती एस. एस. गवई, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांच्या न्यायालयाचे उपरोक्त कालावधीत श्री. आर. पी. घोले, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांनी पाहिला.

नांदेड, ०६ ऑगस्ट, २०२०

एस.एस. खरात, जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड.

--------------------------

१६

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून पहा :-१) जिल्हा न्यायालय आदेश क्रमांक काव्यवि (प्रशा)४४६७/२०२०, दिनांक ०३/०९/२०२०.

आदेश

क्र. काव्यवि/(प्रशा)/४७५५/२०२०.- श्री आर.डी.पाटील, जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, लातूर यांची जिल्हा न्यायालयाच्या आदेश क्रमांक काव्यावि (प्रशा)/४४६७/२०२० दिनांक ०३/०९/२०२० नुसार मंजूर करण्यात आलेली दिनांक ०७/०९/२०२० ते ११/०९/२०२० पयर्ंतच्या (०५) दिवसांच्या र्अजित रजेपैकी दिनांक १०/०९/२०२० व ११/०९/२०२० या (०२) दिवसांची र्अजित रजा रद्द करण्यात येत आहे.

सदरील आदेशाची नोंद संबंधित न्यायीक अतिकायाचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

लातूर :- ११ सप्टेंबर, २०२०.

आर.एस.तिवारी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर.

-------------------------

१७

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून पहा :-१) जिल्हा न्यायालय आदेश क्रंमाक २३८/२०२०, दि. ७/९/२०२०.

२) श्री एस.डी.ठाकरे, जिल्हा न्यायाधीश-१ अहमदपूर यांची दिनांक १४/०९/२०२० ते १९/०९/२०२० पयर्ंतची (०६) दिवसांची र्अजित रजा मंजूर करणेबाबतचा विनंती अर्ज.

३) अधिक्षक (प्रशासन विभाग), जिल्हा न्यायालय, लातूर यांचा रजेच्या अनुज्ञेयतेबाबतचा अहवाल.

आदेश

क्र. काव्यवि/(प्रशा)/४६६३/२०२०.- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर हे श्री एस.डी.ठाकरे, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, अहमदपूर यांची दिनांक १४/०९/२०२० ते १९/०९/२०२० पयर्ंतची (०६) दिवसांची र्अजित रजा मंजूर करीत आहेत. तसेच त्यांना दिनांक ११/०९/ २०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते २१/०९/२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.

श्री एस.डी.ठाकरे, हे रजेवरुन परत आल्यानतंर त्यांना त्यांचे पुर्वीच्याच पदावर नेमण्यात येईल.

श्री एस.डी.ठाकरे, हे रजेवरुन परत न आल्यास त्यांची नियुक्ती जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, अहमदपूर या पदावर तात्पुरत्या स्वरुपात तशीच पुढे चालू ठेवण्यात येईल.

श्री एस.डी.ठाकरे, यांचे अनुपस्थितीचे कालावधीतील त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाच्या दिनांक ७/०९/२०२० च्या संदर्भीय आदेशाप्रमाणे ठेवण्यात येईल.

लातूर :- ०९ सप्टेंबर, २०२०.

आर.एस.तिवारी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर. ------------------------- २) श्री आर.डी.पाटील, जिल्हा न्यायाधीश-२, लातूर यांचे मंजूर रजेपैकी दिनांक १०/०९/२०२० व ११/०९/२०२० या (०२) दिवसांची र्अजित रजा रद्द करण्याबाबतचे पत्र जा.क्र.४६९०/२०२० दिनांक १०/०९/२०२०.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE. PRINTED AT GOVERNMENT PRESS, PAITHAN ROAD, AURANGABAD-431 005 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.

¨É½þÉ®úɹ]Å ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ६ वे, राजपत्र क्र. २८] गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ३-९, २०२० : अग्रहायण, १२-१८, शके १९४२ [किंमत : ०.०० रुपये स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक--अ-औरंगाबाद विभागीय पुरवणी

(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्याव्यतिरिक्त केवळ औरंगाबाद विभागशी संबंधित असलेले व महाराष्ट्र नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, जिल्हा नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना) टीप :--प्रत्येक अधिसूचनेच्या आधी मधोमध जे ठळक आकडे छापलेले आहेत ते ह्य साप्ताहिक राजपत्रात छापलेल्या अधिसूचनांचे अनुक्रमांक आहेत.

१

भागश: वगळुन त्या ऐवजी रहिवाशी विभागात समाविष्ट करण्याच्या प्रस्तावास

नगर परिषद, सेलू च्या सर्वसाधारण सभेचे ठराव क्र. ८९ दि. १०/०६/ नगर पंचायत यांजकडून

२०२० अन्वये मान्यता प्रदान केली आहे.

(महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७

उक्त फेरबदल दर्शविणारा विकास योजनेचा भाग नकाशा नगर परिषद (१) अन्वये फेरबदल प्रस्ताव)

सेलू कार्यालयीन कामकाजाच्या कालावधीत जनतेच्या अवलोकनार्थ ठेवण्यात जा.क्र. ४०११/२०२० :- सेल्ू शहराची विकास योजना (सु+वा. क्षे.)

आला आहे.

भागश: शासन निर्णय टिपीएस-३९००/सी आर/९६/९९स/यु. डी ३० दि.

त्या अनुषंगाने नगर परिषद सेलू महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना १८/०६/२००१ अन्वये मंजुर केलेली असुन ती दि. १६/०८/२००१ पासुन

अधिनियम १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये सदरची अधिसुचना शासन अंमलात आलेली आहे. तसेच सेलू शहराची पुर्नप्रसिध्द विकास योजना

राजपत्रात प्रसिध्द झाल्याचे दिनांकापासुन एक महिन्याचे कालावधीत आम शासनाने टिपीएस-३१०२/१२८२/सीआर २८५ (बी/२००२/ युडी ३० (पुर्नप्रसिध्दी)

जनतेकडुन हरकती/सुचना मागवीत आहे.

दि. १४/०७/२००५ अन्वये मंजुर केलेली असुन ती दि. ०१/०९/२००५ पासुन

अंमलात आली आहे.

विहित कालावधीत प्राप्त होणाया हरकती/ सुचनांचा विचार सदर

फेरबदलाचा शासनास मंजुरीस्तव सादर करण्यापुर्वी नगर परिषद सेलु सेलू शहराची विकास योजना (सु+वा. क्षे.) मधील स. न. २० क्षेत्र

कडुन करण्यात येईल.

मधील १ हे. २४ आर. हे जमीन नाविकास क्षेत्र म्हणून आहे. तसेच स. न.

२०/१ मध्ये दि. ०८/०९/२००५ मध्ये रेखांकन नकाशा उपविभागीय अधिकारी

स्थळ :- सेलू

यांनी मंजुर केलेला आहे आणि त्यामध्ये रहिवाशी वापर सुरू झाला असुन

दिनांक :- २५/११/२०२०

आजु-बाजुच्या परिसरात सुध्दा रहिवाशी वापर सुरू आहे.

अध्यक्ष

नगर परिषद सेलू.

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ (१)------------------------- अन्वये स. न. २० मधील नाविकास क्षेत्र भाग नकाशात दर्शविल्याप्रमाणे औ. भाग १ अ--२८ ८६८७ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ३-९, २०२० : अग्रहायण, १२-१८, शके १९४२ भाग १ - पुरवणी NOTICE

BY PRESIDENT, MUNICIPAL COUNCIL

SAILU

(Modfication Under Section 37(1) of Maharashtra Regional Town Planning Act 1966) O. No. MCS/Town Planning/4011.- Urban Devel- opment Department Government of Maharashtra vide its Notification No. TPS-3199/CR/96/752/UD 30 date 18.06.2001, sanctioned the development plan (R+A.A.) of Sailu which come into force from dated 16.08.2001 and republished development plan sanc- tioned vide Urban Development Notification TPS/ 3102/1282/(R-285LB)/2002/UD-30 dated 14.07.2005 which come into force dated 01.09.2005.

In S.R.NO.20 area Under consideration is 1 Ha 24 R which is in "Green Zone" that is "No Development Zone" as shown in aforesaid development plan of Sailu (R+A.A.) also in S.R.No.20/1 having a layout which is sanctioned by the sub divisional officer Sailu and resi- dential development had been taken place within plots of layout & surrounding area.

The resolution passed by Municipal Council Sailu vide no.89 dated 10.06.2020 to delete party area within survey no.20 is a "Green Zone" that is "No Develop- ment Zone" & to be included in residential zone as shown in the part plan attached with.

And where as the part plan development plan of Sailu (R+A.A.) show in the above proposed modifi- cation kept open for publich inspection during office hours in the Municipal Council Sailu.

And where as the Municipal Council Sailu invites suggestion and objection to said modification to the development plan (R+A.A.) of Sailu within the period of one month from the date of publication of this notifi- cation in government gazette.

The suggestion & objection received within stipu- lated period will be considered by Municipal Sailu while submitting the proposed to the government for section.

Date : 25/11/220

President

Muncipal Council Sailu

------------

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE. PRINTED AT GOVERNMENT PRESS, PAITHAN ROAD, AURANGABAD-431 005 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 03 December 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-12-03.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-12-03.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1.