RNI No. MAHBIL/2012/44835
www.dgps.maharashtra.gov.in
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक---नाशिक विभागीय पुरवणी
वर्ष - ९, अंक - ४९ ] गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ३ - ९ , २०२० / अग्रहायण १२ - १८, शके १९४२ [ पृष्ठे १६
प्राधिकृत प्रकाशन
संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी
असणारी/ असणाया जमीन / जमिनी असल्यामुळे उक्त अधिनियमाच्या कलम ३२ अन्वये अशा क्षेत्रातील जमिनी संपादन करण्याची शक्ती भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांजकडून
राज्य शासनावर प्रदान करण्यात आली आहे ;
महाराष्ट्र औोगिक विकास अधिनियम, १९६१ चे कलम
३२ (२) खाली नोटिस.
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम २, खंड (क) अन्वये काढण्यात आलेली दिनांक ११ जून १९९३ ची शासकीय अधिसूचना, जिल्हा अहमदनगर
क्रमांक भूसं/कार्या-८९७ (१)/२०२०.---------ज्याअर्थी, महाराष्ट्र औोगिक विकास अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महाराष्ट्र तीन) याच्या कलम १, पोट-कलम (३) अन्वये काढण्यात आलेली अधिसूचना ही महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, भाग चार-ब, दिनांक ३१ ऑक्टोबर २०१९, पृष्ठ ४१ ते ४९ मराठी व पृष्ठ ५१ ते ५९ इंग्रजी वर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील दिनांक २४ ऑक्टोबर २०१९ ची शासकीय अधिसूचना, उोग, ऊ र्जा व कामगार विभाग क्रमांक आयडीसी-२०१९/(प्र. क्र. ४३३)/उ.-१४ अन्वये उक्त अधिनियमाच्या प्रकरण सहाचे उपबंध हे त्या अधिसूचनेच्या अनुसूचीत निर्दिष्ट करण्यात आलेल्या क्षेत्रात सन ३१ ऑक्टोबर २०१९ महिन्याच्या पहिल्या दिवसापासून अंमलात येतील असे महाराष्ट्र शासनाने निर्देश दिला आहे ;
आणि ज्याअर्थी, सोबतच्या अनुसूचीत वर्णन केलेल्या जमिनी उक्त प्रकरण सहाचे उपबंध ज्या क्षेत्रात अंमलात आले आहेत त्या क्षेत्रात आहेत आणि परिणामी त्या त्या क्षेत्रात लागू होतात ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र औोगिक विकास महामंडळार्मात (यात यानंतर ज्याचा "उक्त महामंडळ" असा निर्देश करण्यात आला आहे) विकासाच्या प्रयोजनार्थ किंवा उक्त अधिनियमाच्या उद्दिष्टांच्या पुष्टर्थ असे अशा इतर कोणत्याही प्रयोजनार्थ ती / त्या आवश्यक वि (एच) २०२
उोग, ऊ र्जा व कामगार विभाग क्रमांक आयडीसी-१८९२/(१७४४१)/ उोग-१४ हीद्वारे राज्य शासनाने महाराष्ट्र औोगिक विकास नियम, १९६२ याच्या नियम २८ अन्वये जिल्हाधिकायांकडे जी कामे सोपविण्यात आली आहेत अशी उक्त अधिनियमाचे कलम ३२, ३३, ३६ व ३८ खालील जिल्हाधिकायांची कामे पार पाडण्यासाठी महाराष्ट्र शासन उोग, ऊ र्जा व कामगार विभाग यांचे पत्र क्रमांक आयडीसी/२०१९/ प्र. क्र. ४३३/उोग-१४, दिनांक २५ नोव्हेंबर २०१९ अन्वये उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, अहमदनगर यांना अधिकार प्रदान करून भूसंपादन कार्यवाही पूर्ण करण्यासाठी प्राधिकृत केले आहे. तसेच उक्त अधिनियमाच्या कलम ३३ (३) च्या तरतुदींनुसार भूसंपादनाचे भरपाई निश्चित करण्याचे व संपादित क्षेत्राचे संदर्भात भूसंपादनातील योग्य नुकसानभरपाईचा अधिकार व स्थानांतरण, पुन:स्थापना आणि पुनर्वसन अधिनियम, २०१३ मधील तरतुदींनुसार भरपाईची रक्कम निर्धारित करण्याचे अधिकारही उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी यांना प्रदान करण्यात आलेले आहेत ;
आणि ज्याअर्थी, औोगिक क्षेत्र म्हणून / औोगिक वसाहत म्हणून विकसित करण्यासाठी किंवा दोन्हींकरिता म्हणून सोबतच्या अनुसूचीमध्ये वर्णन केलेल्या जमिनी महामंडळास आवश्यक आहेत, असे उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, अहमदनगर यांचे मत झाले आहे ;
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ३ - ९, २०२० / अग्रहायण १२ - १८, शके १९४२ अनुसूची --- चालू त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाचे कलम ३२, पोट-कलम (२) वर उक्त अधिसूचना व खालील राज्य शासनाच्या शक्तींचा वापर करून मी, सुधाकर भोसले, उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, अहमदनगर याद्वारे यासोबतच्या अनुसूचीत वर्णन केलेल्या जमिनी उक्त प्रयोजनार्थ का संपादन करण्यात येऊ नयेत यासंबंधी ही नोटिस मिळाल्यापासून एक महिन्यात मला लेखी स्वरूपात कारण दर्शविण्याबाबत आपणास र्मावित आहे.
या नोटिशीच्या तारखेनंतर जिल्हाधिकायांच्या मंजुरीशिवाय विक्री करून, पटटाने देऊ न, गहाण ठेवून, अभिहस्तांतरण करून, अदलाबदल करून किंवा अन्य रीतीने, विल्हेवाटीसाठी केलेला कोणताही करार किंवा तीवर / त्यावर केलेला कोणताही खर्च किंवा तीमध्ये/ त्यामध्ये केलेल्या सुधारणा या उक्त जमिनींच्या अंतिमत: संपादन करण्यात येतील अशा भागासंबंधी भरपाई निर्धारित करणाया
क्षेत्र गट नंबर/ हिस्सा नंबर
१
२ हे. आर ३७७ .. ४ १ ३७८ .. ३ ४८ ३७९ .. २ ९३ ३८० .. १ २१ ३८१ .. ३ ०८
एकूण .. ८० ६८
अधिकायाकडून उक्त अधिनियमाचे कलम ३३, पोट-कलम (५) भूसंपादनातील योग्य नुकसानभरपाईचा अधिकार व स्थानांतरण, पुन:स्थापना आणि पुनर्वसन अधिनियम, २०१३ अन्वये विचारात घेतल्या जाणार नाहीत.
जिची व्यक्तिगत सुनावणी करण्याची इच्ा असेल अशा कोणत्याही व्यक्तीस या नोटिशीच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत भेटीची वेळ ठरवून, कोणत्याही कामाच्या दिवशी, सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपयत खाली सही करणायापुढे जातीने किंवा आपल्या कायदेशीर
सुधाकर भोसले, भूसंपादन अधिकारी तथा
उपविभागीय अधिकारी, श्रीगोंदा-पारनेर भाग, अहमदनगर.
अहमदनगर, १ डिसेंबर २०२०.
---------------------------------------------
महाराष्ट्र औोगिक विकास अधिनियम, १९६१ चे कलम
मुखत्यारार्मात हजर राहता येईल.
३२ (२) खाली नोटिस.
अनुसूची
जिल्हा अहमदनगर
जिल्हा अहमदनगर, तालुका पारनेर, मौजे सुपा
क्षेत्र गट नंबर/ हिस्सा नंबर १
२
हे. आर ३१९ .. १४ १७ ३२० .. ५ ४५ ३६९ .. ४ ६ ३७० .. ४ २ ३७१ .. ११ ४ ३७२ .. ४ ०० ३७३ .. ४ ०० क्रमांक भूसं/कार्या-८९७ (२)/२०२०.---------ज्याअर्थी, महाराष्ट्र औोगिक विकास अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महाराष्ट्र तीन) याच्या कलम १, पोट-कलम (३) अन्वये काढण्यात आलेली अधिसूचना ही महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, भाग चार-ब, दिनांक ३१ ऑक्टोबर २०१९, पृष्ठ ४१ ते ४९ मराठी व पृष्ठ ५१ ते ५९ इंग्रजी वर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील दिनांक २४ ऑक्टोबर २०१९ ची शासकीय अधिसूचना, उोग, ऊ र्जा व कामगार विभाग क्रमांक आयडीसी-२०१९/(प्र. क्र. ४३३)/उ.-१४ अन्वये उक्त अधिनियमाच्या प्रकरण सहाचे उपबंध हे त्या अधिसूचनेच्या अनुसूचीत निर्दिष्ट करण्यात आलेल्या क्षेत्रात सन ३१ ऑक्टोबर २०१९ महिन्याच्या पहिल्या दिवसापासून अंमलात येतील असे महाराष्ट्र शासनाने निर्देश दिला आहे ;
३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ३ - ९, २०२० / अग्रहायण १२ - १८, शके १९४२आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र औोगिक विकास महामंडळार्मात (यात यानंतर ज्याचा "उक्त महामंडळ" असा निर्देश करण्यात आला आहे) विकासाच्या प्रयोजनार्थ किंवा उक्त अधिनियमाच्या उद्दिष्टांच्या पुष्टर्थ असे अशा इतर कोणत्याही प्रयोजनार्थ ती / त्या आवश्यक असणारी/ असणाया जमीन / जमिनी असल्यामुळे उक्त अधिनियमाच्या कलम ३२ अन्वये अशा क्षेत्रातील जमिनी संपादन करण्याची शक्ती राज्य शासनावर प्रदान करण्यात आली आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम २, खंड (क) अन्वये काढण्यात आलेली दिनांक ११ जून १९९३ ची शासकीय अधिसूचना, उोग, ऊ र्जा व कामगार विभाग क्रमांक आयडीसी-१८९२/(१७४४१)/ उोग-१४ हीद्वारे राज्य शासनाने महाराष्ट्र औोगिक विकास नियम, १९६२ याच्या नियम २८ अन्वये जिल्हाधिकायांकडे जी कामे सोपविण्यात आली आहेत अशी उक्त अधिनियमाचे कलम ३२, ३३, ३६ व ३८ खालील जिल्हाधिकायांची कामे पार पाडण्यासाठी महाराष्ट्र शासन उोग, ऊ र्जा व कामगार विभाग यांचे पत्र क्रमांक आयडीसी/२०१९/ या नोटिशीच्या तारखेनंतर जिल्हाधिकायांच्या मंजुरीशिवाय विक्री करून, पटटाने देऊ न, गहाण ठेवून, अभिहस्तांतरण करून, अदलाबदल करून किंवा अन्य रीतीने, विल्हेवाटीसाठी केलेला कोणताही करार किंवा तीवर / त्यावर केलेला कोणताही खर्च किंवा तीमध्ये/ त्यामध्ये केलेल्या सुधारणा या उक्त जमिनींच्या अंतिमत:
संपादन करण्यात येतील अशा भागासंबंधी भरपाई निर्धारित करणाया अधिकायाकडून उक्त अधिनियमाचे कलम ३३, पोट-कलम (५) भूसंपादनातील योग्य नुकसानभरपाईचा अधिकार व स्थानांतरण, पुन:स्थापना आणि पुनर्वसन अधिनियम, २०१३ अन्वये विचारात घेतल्या जाणार नाहीत.
जिची व्यक्तिगत सुनावणी करण्याची इच्ा असेल अशा कोणत्याही व्यक्तीस या नोटिशीच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत भेटीची वेळ ठरवून, कोणत्याही कामाच्या दिवशी, सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपयत खाली सही करणायापुढे जातीने किंवा आपल्या कायदेशीर मुखत्यारार्मात हजर राहता येईल.
अनुसूची
प्र. क्र. ४३३/उोग-१४, दिनांक २५ नोव्हेंबर २०१९ अन्वये उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, अहमदनगर यांना अधिकार
हंगा औोगिक क्षेत्र
प्रदान करून भूसंपादन कार्यवाही पूर्ण करण्यासाठी प्राधिकृत केले जिल्हा अहमदनगर, तालुका पारनेर, मौजे हंगा आहे. तसेच उक्त अधिनियमाच्या कलम ३३ (३) च्या तरतुदींनुसार भूसंपादनाचे भरपाई निश्चित करण्याचे व संपादित क्षेत्राचे संदर्भात भूसंपादनातील योग्य नुकसानभरपाईचा अधिकार व स्थानांतरण, पुन:स्थापना आणि पुनर्वसन अधिनियम, २०१३ मधील तरतुदींनुसार भरपाईची रक्कम निर्धारित करण्याचे अधिकारही उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी यांना प्रदान करण्यात आलेले आहेत ;
आणि ज्याअर्थी, औोगिक क्षेत्र म्हणून / औोगिक वसाहत म्हणून विकसित करण्यासाठी किंवा दोन्हींकरिता म्हणून सोबतच्या अनुसूचीमध्ये वर्णन केलेल्या जमिनी महामंडळास आवश्यक आहेत, असे उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, अहमदनगर यांचे मत झाले आहे ;
त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाचे कलम ३२, पोट-कलम (२) वर उक्त अधिसूचना व खालील राज्य शासनाच्या शक्तींचा वापर करून मी, सुधाकर भोसले, उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, अहमदनगर याद्वारे यासोबतच्या अनुसूचीत वर्णन केलेल्या गट नंबर/
क्षेत्र हिस्सा नंबर
१
२
हे. आर २३० .. ३ २१ २३१ .. ३ २१ २३२ .. ३ १२ २४६ .. २ २४ २४७ .. १ ०९ २४८ .. ४ ६३ २४९ पै.
.. ० ९५ २५० .. २ ०५ ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ३ - ९, २०२० / अग्रहायण १२ - १८, शके १९४२ अनुसूची --- चालू अनुसूची --- चालू क्षेत्र गट नंबर/ हिस्सा नंबर
१
२ हे. आर २५५ .. १ ८५ २५६ .. १ ८० २५७ .. ० २५ २५८ .. ० ४८ २५९ .. ० ४७ २६० .. ० ३७ २६१ .. २ ६६ २६२ .. ० ३८ २६३ .. २ १४ २६४ .. ३ ३५ २६५ .. १ ७१ २६६ .. ४ २७ २६७ .. १ ०० २६८ .. २ १९ २६९ .. ११ ४९ २७० .. ३ ५६ २७१ .. ५ १५ २७२ .. २ १२ २७३ .. ३ ५२ २७४ .. २ ४७ २७५ .. २ ४८ २७६ .. ७ ४४
क्षेत्र गट नंबर/ हिस्सा नंबर
१
२ हे. आर २७९/२ .. १२ ५२ २७९/३ .. ४३ ८५ २८० .. १ ९४ २८१ .. २ ५९ २८२ .. १ ३० २८३ .. ७ ६२ २८४ .. ९ ४ २८५ .. ३ ७६ २८६ .. १ ६९ २८७ .. ३ ०३ २८८ .. २ १२ २८९/१ .. १० ५६ २८९/२ .. ५ ५९ २९० .. ५ ५८ २९१ .. ६ १३ २९२ .. ८ ६६ २९३ .. १ ५८ २९४ .. ० ७२ २९५ .. १ ५९ २९६ .. ३ २३ २९७ .. २ २५ २९८ .. १० ३६ २९९ .. ११ ३५ ५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ३ - ९, २०२० / अग्रहायण १२ - १८, शके १९४२ अनुसूची --- चालू अनुसूची --- चालू क्षेत्र गट नंबर/ हिस्सा नंबर
१
२ हे. आर ३०२ .. १९ ५३ ३०३ .. ११ ५८ ३०४ .. ९ ५८ ३०५ .. ८ १५ ३०६ .. ७ ०१ ३०७ .. ९ ५७ ३०९ .. १ ६२ ३१० .. ० ९९ ३११ .. ६ ५४ ३१२ .. ० ७९ ३१३ .. ५ २९ ३१४ .. ११ ०१ ३१५/१ .. ११ ८ ३१५/२ .. ८ २८ ३१६ .. ७ ९६ ३१७ .. ३ १२ ३१८ पै.
.. ५ ९१ ३१९ .. १ ६७ ३२० .. २ ३९ ३२१ .. २ २८ ३२६ .. ६ ४० ३२७ .. १० ७४
क्षेत्र गट नंबर/ हिस्सा नंबर
१
२ हे. आर ३३० .. ३ ३८ ३३१ .. १ ०७ ३३२ .. १ ४१ ३३३ .. १ ०६ ३३४ .. ८ ९१ ३३५ .. ३ ११ ३३६ .. ३ ८४ ४६५/२ .. ४ ३३ ४६६ .. १ ७५ ४७१ पै.
.. २ १ ४७९ .. २ ३८ ४८१ .. ३ ४३ ४८२ .. ० ५८ ४८३/१ .. २ ६९ ४८३/२ .. १ ४९ ४८४ .. ८ ६८ ४८५ .. १० ४८ ४८६ .. ० ०६ ४८७ .. ४ २९ ४८८ .. ९ ४५ ४८९ .. १२ ८३ ४९० पै.
.. २ ६३ ६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ३ - ९, २०२० / अग्रहायण १२ - १८, शके १९४२ अनुसूची --- चालू अनुसूची --- चालू क्षेत्र गट नंबर/ हिस्सा नंबर
१
२ हे. आर ४९३/१ .. ६ ०३ ४९३/२ .. २ ८१ ४९३/३ .. ३ २२ ४९४ .. ५ ३९ ४९५ .. ० ७७ ४९६ .. ३ ९९ ४९७ .. ८ ८३ ४९८ .. ९ ७७ ४९९ .. ० ९३ ५०० .. १ ५९ ५०१ .. ३ ३६ ५०२ .. ० ८९ ५०३ .. १ २७ ५०४ .. १ ०० ५०५ .. ० ९२ ५०६ .. ० ८० ५०७ .. २ ६८ ५११/१ .. ४ ०५ ५१२ .. ८ ५६ ५१५ .. २ ३ ५१६ .. १ ९९ ५१७ .. ११ ०८
क्षेत्र गट नंबर/ हिस्सा नंबर
१
२ हे. आर ५२० .. ५ ०० ५२१ .. ११ ५२ ५२२ .. ३ ५३ ५२३ .. १ ०९ ५२४ .. १ ७१ ५२५ .. ० ८० ५२६ .. १ ६४ ५२७ .. ० ४३ ५२८ .. ० ४२ ५२९ .. ० २३ ५३० .. ० १० ५३१ .. ० ३१ ५३२ .. ० १४ ५३३ .. ० ०१ ५३४ .. ० ०७ ५३५ .. ० २३ ५३६ .. ० ५६ ५३७ .. ० १८ ५३८ .. ० ८९ ५३९ .. ० २४ ५४० .. ० १२ ५४१ .. ० २३ ७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ३ - ९, २०२० / अग्रहायण १२ - १८, शके १९४२ अनुसूची --- चालू अनुसूची --- चालू क्षेत्र गट नंबर/ हिस्सा नंबर
१
२ हे. आर ५४४ .. ८ १२ ५४५ .. ७ ४९ ५४६ .. ९ ५३ ५४७ .. २ ५३ ५४८ .. १२ ६५ ५४९ .. ५ ९१ ५५० .. २ १९ ५५१ .. ३ ०१ ५५२ .. १ ८६ ५५७ .. ० ३२ ५५८ .. ४ ४३ ५५९ .. ५ ३०
क्षेत्र गट नंबर/ हिस्सा नंबर
१
२ हे. आर ५९६ .. ० ४३ ५९७ .. ० ४ ५९८ पै.
.. ० ७५ ६०० पै.
.. २ २ ७०१ पै.
.. ० २५ ७०२ पै.
.. ० ३ ७०३ पै.
.. २ २ ७०४ .. २ ०७ ७०५ पै.
.. ० २ ७४४ पै.
.. १ ४५ ७४५ पै.
.. १ ५ ७४७ पै.
.. २ ७४ ७६५ पै.
.. ० ०२
एकूण .. ७२२ ६
७६६ .. ३ २७
रस्त्याकरिता
७६७/१ पै. .. ० २ जिल्हा अहमदनगर, तालुका पारनेर, मौजे हंगा ४७७ पै.
.. ० ०७ ४७८ .. ० ३६ ५५३ .. १ २८ ७६७/२ पै. .. ० ३ ७७१ पै.
.. ० १५ ७७२ पै.
.. ० १
एकूण .. ३२ ६२
५५४ .. ३ ८३ ५५५ .. ० ५३ ५५६ .. ३ ४१ ५९३ पै.
.. २ ४
सुधाकर भोसले, भूसंपादन अधिकारी तथा
उपविभागीय अधिकारी, श्रीगोंदा-पारनेर भाग, अहमदनगर.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ३ - ९, २०२० / अग्रहायण १२ - १८, शके १९४२(क) दगड अगर अस्त्रे, सोडावयाची अगर ेकण्याची हत्यारे, अपर जिल्हादंडाधिकारी यांजकडून वाचले : (१) अपर पोलीस अधीक्षक, धुळे यांचेकडील पत्र क्रमांक जिविशा/प्रतिबंधात्मक आदेश-२२०९/२०२०, दिनांक १० नोव्हेंबर २०२०.
(२) मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) व (३).
साधने इत्यादी तयार करणे, जमा करणे आणि बरोबर नेणे ;
(ड) सार्वजनिक शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे, हावभाव करणे अथवा सोंग आणणे ;
(इ) जाहीरपणे घोषणा करणे, गाणे म्हणणे, वाे वाजविणे ;
() कोणत्याही व्यक्तीची आकृती किंवा प्रतिमेचे प्रदर्शन करणे ;
आदेश
क्रमांक ड/कक्ष-३/एमएजी-२/कावि-२६३६/२०२०.--- उपोदघातातील नमूद अनुक्रमांक (१) अन्वये अपर पोलीस अधीक्षक, धुळे यांनी विनंती केली आहे की, आगामी काळात मराठा क्रांती मोर्चा, धनगर आरक्षण मोर्चा, मुस्लीम आरक्षण, ओ. बी. सी. संघटना अशा व इतर संघटना विविध प्रकारची आंदोलने करीत असून सध्या जिल्ह्यात व महाराष्ट्रात मोठा प्रमाणावर प्रखर स्वरूपात आंदोलने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच दिनांक ११ नोव्हेंबर २०२० पासून दीपावली उत्सव सुरू होत असून, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठा प्रमाणावर वाढत असून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी योग्यप्रकारे करणेत यावी याबाबत पत्रात नमूद केलेले आहे. त्याअनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यास्तव दिनांक १२ नोव्हेंबर २०२० रोजीचे ००.०१ वाजलेपासून दिनांक २६ नोव्हेंबर २०२० रोजीचे २३.५५ वाजेपावेतो मुंबई पोलीस कायदा कलम ३७ (१) व (३) चे प्रतिबंधात्मक आदेश जारी होऊ न प्रसिद्धी होणेस विनंती केलेली आहे.
तरी धुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकामी पोलिसांना मदत व्हावी म्हणून पोलीस अधीक्षक, धुळे यांनी सादर केलेला अहवाल व वरील परिस्थिती पाहता माझी खात्री झालेने संपूर्ण धुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणेसाठी व परिस्थितीवर नियंत्रण ठेवणेसाठी पोलिसांना मदत व्हावी म्हणून मी, प्रमोद भामरे, अपर जिल्हादंडाधिकारी, धुळे मला उपोदघातात नमूद अनुक्रमांक (२) अन्वये मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) व (३) नुसार प्राप्त असलेल्या अधिकारांचा वापर करून धुळे जिल्ह्यातील कोणत्याही इसमास पुढील कृत्ये करण्यास याद्वारे मनाई करीत आहे.
(अ) सोटे, तलवारी, बंदुका, भाले, सुरे, लाठा किंवा शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरात येतील अशी कोणतीही हत्यारे (ग) सभा घेण्यास, मिरवणुका काढण्यास, पाच किंवा पाचापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई करीत आहे ;
(ह) संबंधित तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांनी दिलेल्या परवानगीशिवाय काढण्यात आलेले मोच, रॅली, सभा ;
मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) व (३) हा आदेश ज्यांना लाठी अगर तत्सम वस्तू घेतल्याशिवाय चालता येत नाही, अशा अपंग इसमांना लागू नाही. तसेच शासनाच्या सेवेतील ज्या व्यक्तींना आपल्या वरिष्ठांचे आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे, त्यांना लागू होणार नाहीत.
तसेच, मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (३) नुसार संबंधित तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांचे पूर्वपरवानगीशिवाय पाचपेक्षा जास्त व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही मंडळीस (जमावास) किंवा मिरवणुकीस मनाई करीत आहे व सदर कालावधीत सभा, मिरवणुका, मोर्चे, मीटिंग, कार्यक्रम व रॅली इत्यादी परवानगीबाबत स्थानिक पोलीस स्टेशनच्या अधिकायांच्या सहमतीने संबंधित तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांनी कायदा व सुव्यवस्था राखणेबाबत योग्य तो निर्णय घेऊन परवानगी ावी. अशी देण्यात आलेली परवानगी, तसेच लग्न मिरवणुका, धार्मिक मिरवणुका, आठवडे बाजार अगर प्रेतयात्रेच्या जमावास सदर निबध लागू नाहीत.
सदरचा आदेश हा दिनांक १२ नोव्हेंबर २०२० रोजीचे ००.०१ वाजेपासून ते दिनांक २६ नोव्हेंबर २०२० रोजीचे २३.५५ वाजेपावेतो संपूर्ण धुळे जिल्ह्यात अंमलात राहील.
सदरचा आदेश हा दिनांक १२ नोव्हेंबर २०२० रोजी माझे सही व कार्यालयाचे शिक्क्यानिशी दिला असे.
प्रमोद भामरे,
अथवा वस्तू बरोबर घेऊ न रिणे ;
(ब) अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक पदार्थ किंवा स्ोटक पदार्थ किंवा व्ये बरोबर घेऊ न रिणे ;
अपर जिल्हादंडाधिकारी, धुळे.
धुळे, १२ नोव्हेंबर २०२०.
---------------------------------------
९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ३ - ९, २०२० / अग्रहायण १२ - १८, शके १९४२BY PRINCIPAL DISTRICT AND SESSIONS JUDGE
Order
No. EST/1413/2020.– The Principal District and Sessions Judge, Nashik is pleased to grant the following Officers Leave for the period mentioned against their names.
( I)
Sr. No. Name and Designation Period
1 2
1 Shri. J. W. Gaikwad, 4th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Nashik.
2 Shri. V. A. Sathe,
5th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Nashik.
3 Shri. P. R. Rane,
13th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Nashik.
3
Ex post facto sanction to the Commuted Leave for two (2) days from 6th February 2020 and 7th February 2020 suffixing holidays falling on 8th February 2020 and 9th February 2020.
Ex post facto sanction to the Commuted Leave for three (3) days from 10th February 2020 to 12th February 2020.
Ex post facto sanction to the Commuted Leave for seven (7) days from 6th February 2020 to 12th February 2020.
On return from leave above Judicial Officers are reposted to their respective posts.
Certified under Rule 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in their respective posts had they not proceeded on leave during the above period.
(II)
Sr. Name and Designation Judicial Officers with whom charge is kept during No.
1 2
1 Shri. J. W. Gaikwad, 4th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Nashik.
2 Shri. V. A. Sathe,
5th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Nashik.
3 Shri. P. R. Rane,
13th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Nashik.
the leave period in addition to their own duties 3
Shri. V. A. Sathe, 5th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Nashik.
Smt. P. V. Hingane, 6th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Nashik.
Shri. S. G. Kore, 14th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Nashik.
ABHAY S. WAGHWASE,
Nashik, 14th February 2020.
Principal District and Sessions Judge,
Nashik.
–––––––––––––––
१० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ३ - ९, २०२० / अग्रहायण १२ - १८, शके १९४२ अनुसूची ----- चालू कार्यकारी अभियंता यांजकडूनगट नंबर
अधिसूचना - ३
क्षेत्र सी.सी.ए.
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन कायदा, २००५
१
(पहा - कायाचे कलम ५.००, ६.००, ७.००)
२ हे. आर
(पहा - नियम ३.००)
क्रमांक नापावि/प्रशा-३/८१८६/सन २०२०.-- ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन कायदा, २००५, कलम ५.००, ६.००, ७.०० व नियम ३.०० नुसार असा निर्णय झाला आहे की, सहकारी पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, सागर ाानदेव शिंदे, कार्यकारी अभियंता, नाशिक पाटबंधारे विभाग, नाशिक खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांचे अयावत नकाशाच्या प्रमाणित प्रती जमीनधारक आणि किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याा ग्रामपंचायत कार्यालय, गाव नाईकवाडी, तालुका नाशिक, जिल्हा नाशिक तहसील कार्यालय, नाशिक, नाशिक पाटबंधारे विभाग, नाशिक, सिंचन शाखा, त्र्यंबक, तालुका नाशिक, नाशिक उजवा तट कालवा उपविभाग, नाशिक, नाशिक व विभागीय कार्यालयाचे सूचना लकावर माहितीसाठी प्रसिद्ध करीत आहे.
मी, सागर ाानदेव शिंदे, कार्यकारी अभियंता, नाशिक पाटबंधारे विभाग, नाशिक असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणात कोणीही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीत पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन याखाली येणाया जमिनींचा सर्व धारकांवर व भोगवटधारकांवर पाणीवापर संस्थेर्मात पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.
या अधिसूचनेमुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून तीस दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक यांचेकडे अपील करता येईल.
गाव नाईकवाडी ----- चालू
७०/१ .. ० ६५ ७१/२ .. ० ८० ६८/१ .. ० ५१ ६९-अ .. ० ५१ ६८ .. १ ०३ ५७ .. ० ६९ ७०/१ .. ० ८० ७०/२ .. ० ८४ ६९/१ .. १ ०० ६९/१ .. १ ७९ ६९/१ .. १ ८० ६९/२ .. ० ९१ ६९/३ .. ० ९० ६९/३ .. ० ९० ६२ .. ० ८० ६२ .. १ ०६
अनुसूची
६२ .. २ ४४ नाशिक पाटबंधारे विभाग, नाशिक
६२ .. ० ८६ नाशिक उजवा तट कालवा
६२ .. ० ४३ जिल्हा नाशिक, तालुका नाशिक
गट नंबर
क्षेत्र सी.सी.ए.
१
२ हे. आर ६२ .. ० ७४ ६२ .. ० ७४ ५९ .. ० ६० ५९ .. ० ३०
गाव नाईकवाडी
६७ .. ० ६१ ५९ .. ० ३० ११ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ३ - ९, २०२० / अग्रहायण १२ - १८, शके १९४२ अनुसूची ----- चालू अनुसूची ----- चालू गट नंबर
क्षेत्र सी.सी.ए.
१
२ हे. आर गाव नाईकवाडी ----- चालू
५६ .. ० ३५ ५६ .. ० ३५ ५६ .. ० ७१ ६० .. १ ६५ ६० .. ० ६० गट नंबर
क्षेत्र सी.सी.ए.
१
२ हे. आर गाव नाईकवाडी ----- चालू
८९/२ .. ० ८० ८९/३ .. ० ८० ८९/४ .. ० २२ ८९/४ .. ० ५८
गाव गिरणारे
५४ .. ० ३१ ५४ .. ० ६३ ५४ .. ० ४२ ५४ .. ० ४२ ५४ .. ० ७४ ३५/१ .. १ २० ६५ .. १ ६० ४७/३ .. १ २० ५५ .. ० ८० ५१/१/१ .. ० ८० ९५/१ .. ० ८० ६८६ .. ० ८० ५५ .. ० ६० ११० .. १ ४० ८९ .. १ ०० ३३ .. २ ०० ३२/२ .. २ ०० ५० .. १ ९८ ४६ .. १ ६० ७०१ .. ० ५३ ७०१ .. १ ७० ७०२/१ .. १ ८८ ७०२/२ .. १ ८८ ७०३ .. १ ०२ ७०३ .. १ ०२ ७०३ .. १ ०२ ७०३ .. ० ३३ ७०३ .. ० २१ ७०३ .. ० ४० ७०३ .. ० ४० ७०३ .. ० २० ७१२ .. ० ५९ ७१३ .. ० ५३ ७११ .. १ ४५ ७१८ .. ० ८२ ७१७/१ .. ० ३६ ७१७/१ .. ० ३६ ७१४ .. ० ८५ ८९/१-अ .. ० ८० ७१९ .. ० ८१ १२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ३ - ९, २०२० / अग्रहायण १२ - १८, शके १९४२ अनुसूची ----- चालू अनुसूची ----- चालू गट नंबर
क्षेत्र सी.सी.ए.
१
२ हे. आर गाव गिरणारे ----- चालू
७१५/१ .. १ ०० ७१५/१ .. ० ६० ७१५ .. ० २८ ७१६ .. ० ५० ७०० .. ० ५३ ७०० .. ० ५३ ७०० .. ० ५३ ७०० .. ० ५३ ७०० .. ० ५३ ७२० .. ० ५३ ७२० .. ० ४९ ७२० .. ० ४९ ७२० .. ० ४९ ७२० .. ० ४९ ७२१ .. ० ६३ ७२२ .. ० ९७ ७२२ .. ० ९७ ७२२ .. ० ९७ ७२२/२ .. ० ९६ ७२२/३ .. ० ९६ ७२२/४ .. ० ४६ गट नंबर
क्षेत्र सी.सी.ए.
१
२ हे. आर गाव गिरणारे ----- चालू
५३ .. ० ५० ५३ .. ० ८० ५३ .. १ ५० ५३ .. १ ३५ ५३ .. ० ८४ ५२/२ .. २ ०० ५१/१-अ .. ० ४० ३९-अ .. ० ४९ ३९-ब
.. ० ४४ ४० .. १ ५८ ४१ .. ० ५१ ४२ .. १ ०८ ३८ .. ० ८० ४६ .. ० ०४ ३७ .. १ ०० ३५ .. ० १० ३६ .. १ ५० ३४ .. २ ०० ३३ .. १ ६० ५४ .. १ ०० ५० .. ० १७ ४८ .. ० ३३ १३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ३ - ९, २०२० / अग्रहायण १२ - १८, शके १९४२ अनुसूची ----- चालू Notification - III गट नंबर
Maharashtra Management of Irrigation System
क्षेत्र सी.सी.ए.
by Farmers Act, 2005.
१
(See Sections 5.00, 6.00, 7.00)
२ हे. आर
गाव गिरणारे ----- चालू
(See- Rule 3.00)
५४ .. १ ०० ५२ .. १ ०० ५३ .. १ ५७ ५३, ३२ .. ० ८० क्रमांक नापावि/प्रशा-३/८१८६/सन २०२०.-- Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUA's) on Hydraulic basis and as per administrative convenience under Sections 5.00, 6.00, 7.00 and
गाव वाडगाव
४५०/१-अ .. ० ८० ४५०/१-अ .. ० ९२ ४५०/१-ब
.. १ ०८ ४५०/२ .. ० ६० ४४६/१ .. १ ०० ४४६/२ .. ० ३८ ४४७ .. १ ०० ४४५/१ .. ० ९२ ४४५/२ .. ० ८० ४४५/२ .. १ २४ ४३८/१ .. १ ०० ४३८/२ .. १ १० ४३८/२ .. ० २० ४३४ .. १ ०० ४६६ .. १ ०० ४६४ .. १ २० Rule 3.00 of the Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005.
I, Sagar Dnyandev Shinde, the Executive Engineer, Nashik Irrigation Division, Nashik hereby delineate Area of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of land holders and / or occupiers of said WUA's shall be displayed on the noticeboard of the offices of Naikwadi Grampanchayat, Trambak Tahsil Office, Naikwadi, M. I. Irrigation Section, Nashik Right Bank Canal, Sub-Division and Nashik Irrigation Division office, Nashik.
I, Sagar Dnyandev Shinde, the Executive Engineer, Nashik Irrigation Division, Nashik hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of Water User's Association shall be binding on all the holders and occupiers of the lands under Management of Irrigation System by Farmers.
एकूण .. १३१ ००
Any person affected by this Notification or part
सागर ाानदेव शिंदे,
कार्यकारी अभियंता,
नाशिक पाटबंधारे विभाग, नाशिक.
नाशिक, १० नोव्हेंबर २०२०.
-----------------------------
thereof, can file an appeal before Superintending Engineer and Administrator, Command Area Development Authority, Nashik within thirty days from the date of publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.
१४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ३ - ९, २०२० / अग्रहायण १२ - १८, शके १९४२Schedule
Schedule – contd. Gat No. C.C.A.
Nashik Irrigation Division
1
2 H. A.
Nashik Right Bank Canal
village Naikwadi – contd.
District Nashik, taluka Nashik
Gat No. C.C.A. 1
2
H. A. 62 .. 0 74 59 .. 0 60 59 .. 0 30 village Naikwadi
67 .. 0 61 67 .. 1 75 71 .. 0 62 70/1 .. 0 65 71/2 .. 0 80 68/1 .. 0 51 69-A .. 0 51 68 .. 1 03 57 .. 0 69 70/1 .. 0 80 70/2 .. 0 84 69/1 .. 1 00 69/1 .. 1 79 69/1 .. 1 80 69/2 .. 0 91 69/3 .. 0 90 69/3 .. 0 90 62 .. 0 80 62 .. 1 06 62 .. 2 44 62 .. 0 86 62 .. 0 43 62 .. 0 74 59 .. 0 30 58 .. 0 80 57 .. 0 80 57 .. 1 17 56 .. 0 35 56 .. 0 35 56 .. 0 71 60 .. 1 65 60 .. 0 60 54 .. 0 31 54 .. 0 63 54 .. 0 42 54 .. 0 42 54 .. 0 74 35/1 .. 1 20 65 .. 1 60 47/3 .. 1 20 55 .. 0 80 51/1/1 .. 0 80 95/1 .. 0 80 686 .. 0 80 55 .. 0 60 110 .. 1 40 89 .. 1 00 33 .. 2 00१५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ३ - ९, २०२० / अग्रहायण १२ - १८, शके १९४२ Schedule – contd. Gat No. C.C.A. 1
2 H. A. village Naikwadi – contd.
32/2 .. 2 00 50 .. 1 98 46 .. 1 60 39 .. 0 80 89/1-A .. 0 80 89/1-B .. 0 80 89/2 .. 0 80 89/3 .. 0 80 89/4 .. 0 22 89/4 .. 0 58 Schedule – contd. Gat No. C.C.A. 1
2 H. A. village Girnare – contd.
717/1 .. 0 36 714 .. 0 85 714 .. 1 71 719 .. 0 81 717/2 .. 0 72 715/1 .. 1 00 715/1 .. 0 60 715 .. 0 28 716 .. 0 50 700 .. 0 53 village Girnare
701 .. 0 53 701 .. 1 70 702/1 .. 1 88 702/2 .. 1 88 703 .. 1 02 703 .. 1 02 703 .. 1 02 703 .. 0 33 703 .. 0 21 703 .. 0 40 703 .. 0 40 703 .. 0 20 712 .. 0 59 713 .. 0 53 711 .. 1 45 718 .. 0 82 717/1 .. 0 36 700 .. 0 53 700 .. 0 53 700 .. 0 53 700 .. 0 53 720 .. 0 53 720 .. 0 49 720 .. 0 49 720 .. 0 49 720 .. 0 49 721 .. 0 63 722 .. 0 97 722 .. 0 97 722 .. 0 97 722/2 .. 0 96 722/3 .. 0 96 722/4 .. 0 46 52 .. 1 00१६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ३ - ९, २०२० / अग्रहायण १२ - १८, शके १९४२ Schedule – contd. Gat No. C.C.A. 1
2 H. A. village Girnare – contd.
52 .. 2 00 53 .. 0 50 53 .. 0 80 Schedule – contd. Gat No. C.C.A. 1
2 H. A. village Girnare – contd.
53 .. 1 57 53, 32 .. 0 80 village Wadgaon
53 .. 1 50 53 .. 1 35 53 .. 0 84 52/2 .. 2 00 51/1-A .. 0 40 39-A .. 0 49 39-B .. 0 44 40 .. 1 58 41 .. 0 51 42 .. 1 08 38 .. 0 80 46 .. 0 04 37 .. 1 00 35 .. 0 10 36 .. 1 50 34 .. 2 00 33 .. 1 60 54 .. 1 00 450/1-A .. 0 80 450/1-A .. 0 92 450/1-B .. 1 08 450/2 .. 0 60 446/1 .. 1 00 446/2 .. 0 38 447 .. 1 00 445/1 .. 0 92 445/2 .. 0 80 445/2 .. 1 24 438/1 .. 1 00 438/2 .. 1 10 438/2 .. 0 20 434 .. 1 00 466 .. 1 00 464 .. 1 20
Total .. 131 00
50 .. 0 17 48 .. 0 33 SAGAR DNYANDEV SHINDE, 47 .. 0 09 49 .. 1 13 54 .. 1 00 52 .. 1 00
Executive Engineer,
Nashik Irrigation Division,
Nashik.
Nashik, 10th November 2020.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.