Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) अवर सचिव, महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-32 यांजकडील पुणे महानगरपालिकेची (मूळ हद्द) सुधारित विकास योजनेबाबतची अधिसूचना. (2) अध्यक्षा, इंदापूर नगरपरिषद, इंदापूर यांजकडील इंदापूर शहराच्या वाढीव विकास योजनेतील फेरबदलाबाबतची अधिसूचना. (3) कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, सांगली यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, 2005 अन्वये अधिसूचना-3. (4) (अ) उपविभागीय अधिकारी, हवेली उपविभाग, पुणे, (ब) खेड उपविभाग, राजगुरूनगर, पुणे, (क) विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त, देहूरोड विभाग, पुणे, (ड) दौंड-पुरंदर उपविभाग, पुणे यांजकडील अकस्मात मयत झालेल्या व्यक्तींची मयत समरी.
Published 03 December 2020
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.