RNI No. MAHBIL /2009/31748
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ - मध्य उप - विभाग
शुक्रवार , डिसेंबर ४ , २०२०/ अग्रहायण १३ , शके १९ ४२
वर्ष ६ , अंक १८ ]
[पृष्ठे ७ , किंमत : रुपये २६.००
असाधारण क्रमांक २२
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील ( भाग चार- ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त)
आदेश व अधिसूचना.
नगरविकास विभाग
चौथा मजला, मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२,
दिनांक ४ डिसेंबर २०२०
उद्घोषणा
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९ ६५ .
क्रमांक एमयूएम . २०१३ /प्र.क्र.४७ / नवि-१७ . महाराष्ट्र नगरपरिषद , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ (१ ९ ६५ चा महा . ४० ) (यात यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे . ) याच्या कलम ३ चे पोट- कलम ( ३ ) च्या तरतुदीनुसार , महाराष्ट्र शासन याद्वारे , नाशिक जिल्ह्यातील ओझर या महसुली गावाचे स्थानिक क्षेत्र हे लहान नागरी क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करण्यासाठी आणि उक्त क्षेत्रासाठी " ओझर नगरपरिषद " या नावाने नगरपरिषद गठीत करण्याच्या दृष्टीने , उक्त अधिनियमाचे कलम ३ चे पोट - कलम ( २ ) , ( २क) आणि ( ३ ) याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून , अधिसूचना काढण्याचा आपला हेतू घोषित करीत आहे.
२. उक्त उद्घोषणेला कोणताही आक्षेप घेणाऱ्या व्यक्तीने ही उद्घोषणा महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या कालावधीत जिल्हाधिकारी , नाशिक, जुना आग्रा रोड , पोलीस स्टाफ कॉलनी, नाशिक ४२२ ००२ यांच्याकडे लेखी आक्षेप कारणासह सादर करणे आवश्यक असेल .
३. उक्त कालावधीमध्ये मिळालेल्या अशा कोणत्याही आक्षेपावर शासनाकडून विचार करण्यात येईल.
प्रारूप अधिसूचना
क्रमांक एमयुएम -२०१३ / प्र.क्र . ४७ / नवि-१७ . ज्याअर्थी, शासनाने महाराष्ट्र नगरपरिषद , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९ ६५ (सन १ ९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्र .४० ) (यात यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे. ) च्या कलम ३ चे पोट - कलम ( ३ ) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींच्या अधिन राहून , ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ चे पोट- कलम ( २ ) , ( २ क ) आणि
(१)
भाग एक- अ-(म.उ.वि. ) -२२-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- मध्य उप- विभाग , डिसेंबर ४ , २०२०/ अग्र १३, शके १ ९ ४२ ( ३ ) यांच्या तरतुदीनुसार , शासन उद्घोषणा, नगरविकास विभाग , क्र. एमयुएम-२०१३ / प्र.क्र. ४७ / नवि-१७ , दिनांक ०४ डिसेंबर २०२० याद्वारे महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र, दिनांक ०४ डिसेंबर २०२० यामध्ये उद्घोषणा प्रसिद्ध केली असून, शासनाने नाशिक जिल्ह्यातील ओझर या ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्र , ग्रामीण क्षेत्रातून लहान नागरी क्षेत्र म्हणून विनिर्दीष्ट करण्याच्या आणि उक्त स्थानिक क्षेत्रासाठी " ओझर नगरपरिषद " या नावाने नगरपरिषद गठीत करण्याकरिता अधिसूचना काढण्याच्या आपल्या प्रस्तावावर आक्षेप मागविले आहेत .
आणि ज्याअर्थी , उक्त उद्घोषणेमध्ये नमूद कालावधीत जिल्हाधिकारी , नाशिक यांच्याकडे प्राप्त झालेल्या आक्षेप आणि सूचनांचा शासनाने विचार केला आहे ;
आणि ज्याअर्थी , भारताचे संविधानाच्या अनुछेद २४३ - थ च्या खंड ( २ ) मध्ये नमूद केलेल्या बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाला, यासोबत जोडलेल्या अनुसूची " अ " मध्ये अधिक तपशीलवारपणे वर्णन केलेले उक्त स्थानिक क्षेत्र हे, लहान नागरी क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करणे इष्ट वाटते ;
त्याअर्थी, आता , उक्त अधिनियमाच्या कलम ३ चे पोट - कलम ( २ ) , ( २ क ) आणि ( ३ ) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून उक्त स्थानिक हे, लहान नागरी क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करीत असून , त्याकरिता उक्त अधिनियमाच्या कलम ३ चे पोट - कलम ( २ ) , ( २ क ) आणि (३ ) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे , " ओझर नगरपरिषद " या नावाने एक नगरपरिषद गठीत करण्यात येईल . उक्त लहान नागरी क्षेत्राच्या हद्दी यासोबत जोडलेल्या अनुसूची " ब " मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे असतील.
अनुसुची "अ "
लहान नागरी क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करावयाच्या स्थानिक क्षेत्राचे वर्णन
ओझर गावठाणातील संपुर्ण महसूली क्षेत्र
गट नं . १ ते २७३१ आणि संपुर्ण बाणगंगानगर गाव गट क्र. १ ते १७६ च्या सीमेसह
पूर्व: - ओझर गावाची व बाणगंगानगर गावाची पुर्वेकडील सीमा.
पश्चिम: - ओझर गावाची दक्षिणेकडील सीमा .
दक्षिण: - ओझर, अमृतनगर व विजयनगर गावाची दक्षिणेकडील सीमा.
उत्तर : - ओझर गावाची उत्तरेकडील सीमा.
अनुसुची-" ब "
लहान नागरी क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट केलेल्या स्थानिक क्षेत्राच्या सीमा
पूर्व. ओझर ता.निफाड जि. नाशिक येथील ग . नं ७०३ चे ईशान्य टोकापासून खाली दक्षिण दिशेकडे गट नंबर ७०२ , ७०८ , ७० ९ , ७३३ ते ७३७ पर्यंत उत्तर - दक्षिण बांधाने पश्चिम बाजुपर्यंत पुढे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ व पालखेड चारी ओलांडून गट नं ७४२ चे पूर्व हद्दीने एच.ए.एल नागरी वसाहतीचे पुर्वेकडील भिंतीने दक्षिण दिशेकडे मौजे दिक्षी गावाचे पश्चिम हद्दीने गंगापुर कॅनाल ओलांडून गट नं. ७४३ , ७५० ते ७५६ , ७६८ ते ७७४ , ८०५ ते ८०८ , ८१४ ते ८१७ , ८२० ते ८२९ पर्यंत उत्तर दक्षिण बांधाची पश्चिम बाजू, सुकेणे रस्ता ओलांडून पुढे दक्षिणेला गट नंबर ८३० पुढे बाणगंगा नदीच्या पात्राचे उत्तर बांधाने पुढे दक्षिणेकडील भाग बाणगंगानगर येथील गट नंबर ३२ ते ३७ , ३ ९ ते ४१ , ६८ , ६ ९ चे पुढे पश्चिम हद्दीने दक्षिण बाजुकडे चारी नं . १६ ओलांडून आग्नेय टोकाकडील ओझर शिवारातील गट नं १६५४ चे पुर्वेकडील बांधापर्यंत.
पश्चिम. मौजे जऊळके, ता. दिंडोरी गावाचे शिवेचे पुर्ण हद्दीने गट नंबर २१४ ९ च्या नैऋत्य टोकापासून पुढे उत्तरेकडे गट नंबर २१५० , २१५१ चे पश्चिम बांधाने पुढे पश्चिमेकडे घागरा नाल्याच्या पात्राचे दक्षिण बाजुपर्यंत गट नंबर २३३४,२३१३ ते २३२५ चे पुढे दक्षिण बांधाने राष्ट्रीय महामार्ग क्र . ३ मुंबई- आग्रा रोड ओलांडून उत्तरेकडील दिशेने गट नंबर २३२६ चे नैऋत्य टोकापासून गट नंबर २३२७ ते २३३२ चे पश्चिम बांधाने मौजे जऊळके ता. दिंडोरी चे शिवेकडील पूर्व बाजुने गट नंबर २५० ९ मधील मोहाडी पूर्व पश्चिम रस्ता ओलांडून मौजे जानोरी ता. दिंडोरी गावाचे पुर्ण हद्दीने ओझर ता.निफाड येथील गट नंबर २५१८ , २५३० ते २५३२ , २५३६ , २५३७ पर्यंत जानोरी कडे जाणारा पूर्व पश्चिम रस्ता ओलांडून गट नंबर २५३ ९ , २५४१ ते २५४५ चे पश्चिम बांधाने उत्तरेकडे बाणगंगा नदी पात्र ओलांडून गट नंबर ६०३ व ६०६ पर्यंत उत्तरेकडे पश्चिम बांधाकडील बाजुपर्यंत पुढे जानोरी ओझर पूर्व- पश्चिम रस्ता ओलांडून एच.ए.एल ( मिग कारखाना ) गट नंबर २७२ ९ चे पश्चिम बाजुने जानोरी , ता. दिंडोरी गावाच्या शिवेच्या पूर्व बाजुने वायव्य कोपऱ्यातील एच.ए.एल (मिग कारखाना) गट नंबर २७२ ९ पर्यंत .
दक्षिण. ओझर ता. निफाड येथील गट नंबर १६५४ च्या आग्नेय टोकापासून नारायणगाव (खेरवाडी) गावाच्या शिवेच्या व चारी नं . १ ९ च्या उत्तर बाजुने गट नं. १६५३ , १६५२ , १६५१ , १६५०, १६४८ , १६४७ , १६४६ , १६४५ , १६४३ , १६४२ , १६४१ , १६४० , १६३६ , १६५५ ते ३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- अ- मध्य उप- विभाग, डिसेंबर ४ , २०२० / अग्र १३ , शके १ ९ ४२ १६५ ९ , १६३१ ते १६३३ , १६६५ , १६७१ , १६७५ ते १६८३ , १६८५ , १६८७ , १६८८ , १६ ९ ७ ते १६ ९९ , १७१ ९ , १७२१ ते १७२४ , १७३१ , १७४५ ते १७४७ , १७६१ , १७६२ चे पश्चिम दिशेने सायखेडा उत्तर - दक्षिण रस्ता ओलांडून पुढे गट नं १७८७ , १७ ९ १ ते १७ ९ ३ , १८०४ ते १८०६ चे दक्षिण बाजुचे पूर्व पश्चिम बांधाने गंगापुर डावा कालवा ओलांडून पुढे पश्चिम दिशेने गट नं . १८५६ ते १८६५ पर्यंत पिंप्री ओझर रस्ता ओलांडून गट नं . २०२३ , २०२६ , २०२ ९ , २०३० , २०३ ९ ते २०४२ , २०६३ , २०६६ , २०६७ , २०६ ९ , २०७८ , २०७ ९ , २१२१ ते २१२३ , २१२ ९ ते २१३१ , २१३३ ते २१३५ , २१३७ ते २१४१ , २१४५ , २१४६ , २१४८ चे दक्षिण बाजुकडील पूर्व पश्चिम बांधाने नैऋत्य कोपऱ्यातील गट नंबर २१४ ९ पर्यंत.
उत्तर. ओझर , ता . निफाड येथील एच.ए.एल ( मिग कारखाना ) गट नंबर २७२ ९ चे वायव्य टोकापासून सरळ ओझर मोहाडी शिवेकडील पूर्व- पश्चिम बांधाने दक्षिणेकडील भाग पुढे गट नंबर ६५ ९ ते ६६३ , ६६८ , ६६ ९ , ६ ९ ३ ते ६ ९ ७ पर्यंत पूर्व पश्चिम बांधाने दक्षिणेकडील बाजु पुढे दक्षिण नाला ओलांडून गट नंबर ७०३ च्या ईशान्य टोकापर्यंत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
कैलास बधान , शासनाचे उप सचिव .
भाग एक- अ-(म.उ.वि. ) - २२-१अ ४
महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग एक-अ-मध्य उप- विभाग , डिसेंबर ४ , २०२० / अग्र १३, शके १ ९ ४२ URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
4th Floor , Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 4th December 2020 .
PROCLAMATION
MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS , NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACT , 1965.
No. MUM.2013/C.R.47/ UD-17.-In pursuance of the provisions of sub - section ( 3) of section 3 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 ( Mah . XL of 1965) ( hereinafter referred to as " the said Act " ) , the Government of Maharashtra hereby announces its intention to issue a notification , in exercise of the powers conferred by sub- sections ( 2) , ( 2A) and ( 3) of section 3 of the said Act , with a view to specify the local area of the Ozar Gram Panchayat in Nashik District , as a smaller urban area , and to constitute a Municipal Council by the name of " the Ozar Municipal Council" for the said transitional area .
2. Any person who entertains any objection to the said Proclamation is hereby required to submit the same in writing with the reasons therefor , to the Collector , District Nashik , Old Agra Road , Police Staff Colony , Nashik 422 002 , within a period of thirty days from the date of publication of this Proclamation in the Maharashtra Government Gazette .
3. Any such objection which may be received during the said period will be considered by the Government .
DRAFT NOTIFICATION
No. MUM- 2013/C.R.47/UD-17.-Whereas , by the Government Proclamation , Urban Development Department , No.MUM - 2013/ C.R.47/ UD - 17, dated the 4th December 2020 , published in the Maharashtra Government Gazette , Part- I - A, Extraordinary, Central Division Supplement , dated the 4th December , 2020 , issued in pursuance of the provisions of sub - section ( 3) of section 3 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 ( Mah . XL of 1965) ( hereinafter referred to as " the said Act ") , the Government of Maharashtra has invited objections to its proposal to issue a notification under sub - sections ( 2) , ( 2A) and ( 3) of section 3 of the said Act , to specify the local area of Ozar Gram Panchayat in Nashik District , being a smaller urban area and to constitute a Municipal Council by the name of "the Ozar Municipal Council " for the said smaller urban area;
And whereas , the objections and suggestions so received by the Collector Nashik District , pursuant to the said Proclamation have been duly considered by the Government of Maharashtra ;
And whereas , having regard to the factors mentioned in clause ( 2) of article 243 - Q of the Constitution of India , the Government of Maharashtra considers it expedient to specify the said local area , more particularly described in Schedule ' A ' appended hereto , to be a smaller urban area ;
Now , therefore , in exercise of the powers conferred by sub- sections ( 2) , ( 2A) and ( 3) of section 3 of the said Act , and of all other powers enabling it in that behalf , the Government of Maharashtra hereby specifies the said local area to be a smaller urban area for which there shall be constituted a Municipal Council as provided in sub - sections ( 2) , ( 2A) and ( 3) of section 3 of the said Act , by the name of "the Ozar Municipal Council " . The boundaries of the said smaller urban area shall be such as are specified in Schedule ' B' appended hereto .
Schedule " A "
Description of the area to be specified as a smaller urban area
Entire revenue village of Ozar having Gaothan and Gat No.1 to 2731 and entire Banganganagar village and including boundry Gat No.1 to 176 .
East : Eastern boundary of village Ozar and village Banganganagar .
West : Western boundary of village Ozar .
South : Southern boundary of village Ozar , Amrutnagar and Vijaynagar .
North : Northern boundary of village Ozar .
५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ-मध्य उप-विभाग , डिसेंबर ४ , २०२०/ अग्र १३ , शके १ ९ ४२
Schedule "B "
Boundaries of the local area to be specified as a smaller urban area
East. Corner of S. No. 703 North - east end in Ozar Tal- Niphad , Dist . Nasik to the downward south direction Gat No. 702 , 708 , 709 , 733 to 737 till the side of north - south to west side beyond Mumbai High way & Palkhed canal Gat No. 742 - fast boundaries HAL civil colonies wall east side to south direction Mouje- Dikshi boundry to west crossing Gangapur canal Gat No. 743 , 750 to 756 , 768 to 774 , 805 to 808 , 814 to 817 , 820 to 829. Upto north south shiv / beaten path of west side . Beyond sukene road to south Gat No. 830, Banganga river bed north side to south side verge of shiv Banganganagar area Gat No. 32 to 37, 39 to 41 , 68 , 69 forward west boundry side canal No. 16 beyond to south east Ozar ( Shivar) area Gat No. 1654 east verge .
West. The corner of West South of Ozars Gat No. 2149 and East side of Mauje Jaulke Tal- Dindori shive to north Gat No.2150 , 2151 of west verge ( बांध) to side of west Ghagra nala bed ( पात्र) till south side GutNo. 2334 , 2313 to 2325.continued south verge to National highway No.3 Mumbai Agra Road crossing to north side Gat No.2326 south east end from to Gat No. 2327 to 2332 of west verge and Gat No.2332 along side Nala crossing to Gut No.2311 to 2513 , 2516 , 2517 of west verge Mauje Jaulke Tal- Dindori village gate the side of east Gat No. 2509 inside Mohadi east , West crossing Mauje Janori Tal- Dindori village east Boundry to Ozar Tal- Niphad Gat No. 2518 , 2530 to 2532 , 2536 , 2537 wayto East - West road Janori crossing Gat No. 2539 , 2541 to 2545 west verge to North Banganga river bed crossing Gat No. 603 & 606 till the side north to west verge of continued Janori Ozar East - West road crossing HAL - Mig factory Gat No. 2729 west side Janori Tal- Dindori village verge of east side north east corner Hal- ( Mig factory) GatNo. 2729 till .
South . Ozar Tal- Niphad Gat no . 1654 of south east end from to Narayangaon ( Kherwadi ) village verge and canal no . 19 north side Gat no . 1653 , 1652 , 1651 , 1650 , 1648 , 1647 , 1645 , 1643 , 1642 , 1641 , 1636, 1655 to 1659 , 1631 to 1633 , 1665, 1671 , 1675 to 1683 , 1685 , 1687 , 1688 , 1697to 1699 , 1719 , 1721 to 1724 , 1731 , 1745 to 1747 , 1761 to 1762. Till Gat no . 1762 west side to Saikheda north south road crossing continue Gat no . 1787, 1791 to 1793 , 1804 to 1806 of south side east , west verge upto Gangapur left canal crossing continued west direction Gat no . 1856 to 1865 till , Pimpri Ozar road crossing to Gat no . 2023 , 2026 , 2029 , 2030 , 2039 to 2042 , 2063 , 2066 , 2067, 2069, 2079 , 2078 , 2121 to 2123 , 2129 to 2131 , 2133 to 2135 , 2137 to 2141 , 2145 , 2146, 2148 of south side East - West verge of south east corner Gat no . 2149 till .
North . Ozar Tal- Niphad - HAL ( Mig factory) Gat no . 2729 of north - west end to Ozar Mohadi verge . East-West verge of south section continued to Ozar Sakore village end - verge of south section to continued Gatno . 659 to 663 , 668 , 669 , 693 to 697 till east west verge of south side south canal crossing Gat no . 703 north east end .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
KAILAS BADHAN , Deputy Secretary to Government .
६
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ-मध्य उप- विभाग, डिसेंबर ४ , २०२० / अग्र १३, शके १९ ४२
नगरविकास विभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक , मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ ,
दिनांक ४ डिसेंबर २०२०
अधिसूचना
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ .
क्रमांक एमयूएम . २०१३ /प्र.क्र.४७ /नवि-१७. ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ (१ ९ ६५ चा महा . ४० ) ( यात यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे. ) च्या कलम ३ चे पोटकलम ( १ ) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून, यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या शासन उद्घोषणा , नगरविकास विभाग , क्रमांक सीओएन -७१८० /७२८ /सीआर -८१ / ८४ /नवि-१६ , दिनांक २१ सप्टेंबर १ ९९ २ व क्रमांक सीओएन-७१८० / ७२८ / सीआर -१ / ८ ९ /नवि-१६, दिनांक १८ ऑगस्ट १ ९९ ८ अन्वये शासनाने नाशिक जिल्ह्यातील ओझर या ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्र व ग्रामीण क्षेत्रातून नागरी क्षेत्रामध्ये संक्रमित होणारे क्षेत्र हे संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विनिर्दीष्ट करण्याच्या आणि उक्त स्थानिक क्षेत्रासाठी " ओझर नगरपरिषद " या नावाने नगरपरिषद गठीत करण्याचा हेतू घोषीत केला होता.
आणि ज्याअर्थी , सदर उद्घोषणा प्रसिद्ध करून अनुक्रमे बावीस व अठ्ठावीस वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेला असून, यासंदर्भात पुन्हा नव्याने उद्घोषणा प्रसिद्ध करावयाची असल्याने , उक्त दोन्ही उद्घोषणा विखंडित करणे शासनास इष्ट वाटते.
त्याअर्थी , महाराष्ट्र जनरल क्लॉजेस अधिनियम ( १ ९ ०४ चा I ) मधील कलम २१ च्या तरतुदीनुसार आणि त्यासंदर्भात महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ च्या कलम ३ चे पोट- कलम ( २ ) व ( ३ ) च्या तरतुदीनुसार शासनास प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून , महाराष्ट्र शासन याद्वारे उक्त दिनांक २१ सप्टेंबर १ ९९ २ व दिनांक १८ ऑगस्ट १ ९९ ८ रोजीच्या दोन्ही उद्घोषणा विखंडित करीत आहे .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
कैलास बधान , शासनाचे उप सचिव .
७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ-मध्य उप-विभाग , डिसेंबर ४ , २०२० / अग्र १३ , शके १ ९ ४२ URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk, Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 4th December 2020 .
NOTIFICATION
MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS , NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACTт, 1965 .
No. MUM.2013/ C.R.47/UD - 17.- Whereas , by the Government Proclamation , Urban Development Department , No. CON - 7180/ 728/CR - 81/ 84/ UD - 16 , dated the 21st September , 1992 and by the Government Proclamation , Urban Development Department , No. CON - 7180 /728 / CR -1/ 89/ UD - 16 , dated the 18th August , 1998 ( hereinafter referred to as " the said Proclamations" ) , the Government of Maharashtra had announced its intention to issue notification under sub - section ( 1 ) of section 3 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 ( Mah . XL of 1965 ) , to declare the local area more particularly described in the Schedule appended to the said Proclamations to be the Ozar Municipal Area ;
And whereas , a period of more than twenty two and twenty eight years , respectively , has elapsed from the date of publication of the said Proclamations and as such , it is necessary to publish the proclamation again and the Government considers it expedient to rescind the said Proclamations ;
Now , therefore , in exercise of the powers conferred by sub - sections ( 2) and ( 3) of section 3 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 (Mah.XL of 1965 ) read with section 21 of the Maharashtra General Classes Act ( I of 1904) , the Government of Maharashtra hereby rescinds the said Proclamations dated the 21st September 1992 and the 18th August 1998 with immediate effect .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
KAILAS BADHAN , Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .