RNI No. MAHBIL /2009/ 31733
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार - अ
शुक्रवार , डिसेंबर ४ , २०२०/अग्र १३ , शके १९ ४२ [पृष्ठे २ , किंमत : रुपये १५.०० वर्ष ६, अंक ७३ ]
असाधारण क्रमांक ११२
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त ) नियम व आदेश .
ग्रामविकास विभाग
बांधकाम भवन, २५ , मर्झबान पथ , फोर्ट मुंबई ४०० ००१, दिनांक ४ डिसेंबर २०२०
अधिसूचना
भारताचे संविधान.
क्रमांक व्हीपीएम . २०१९ /प्र.क्र.१६ /पंरा .४ . ( २२ ) .- भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २४३ च्या खंड (छ) व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम ( १ ९ ५ ९ चा तीन) , कलम ४ याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि यासंदर्भात समर्थ करणा- या इतर सर्व अधिकारांचा वापर करून आणि या संदर्भात काढण्यात आलेल्या पुर्वीच्या सर्व अधिसूचनांचे आणि संलेखांचे अधिक्रमण करून तसेच नांदेड जिल्हा परिषदेची स्थायी समिती , नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील ग्रामपंचायत आणि ग्रामसभा जांब ( बु . ) यांच्याशी विचारविनिमय करून , महाराष्ट्राचे राज्यपाल , याद्वारे नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील जांब ( बु. ) व पाखंडेवाडी या सोबतच्या अनुसूचितील स्तंभ ( ३ ) मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे महसुली गावाचा समावेश असलेले स्थानिक क्षेत्र हे ज्या दिनांका पासून स्वतंत्र गाव असेल आणि संविधानाच्या भाग ९ च्या प्रयोजनासाठी अनुसूचितील स्तंभ ( २ ) मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे जांब ( बु . ) आणि पाखंडेवाडी या नावाने ओळखले जातील तो दिनांक म्हणून ४ डिसेंबर २०२० हा दिवस विनिर्दिष्ट करीत आहेत .
अनुसूची
गावाचे नाव
अ.क्र.
महसुली गाव
(१ )
(२ )
(३ )
१
जांब (बु. )
जांब ( बु.)
पाखंडेवाडी
पाखंडेवाडी
२
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
मनोज जाधव,
शासनाचे उप सचिव.
(१)
भाग चार-अ- ११२-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- अ, डिसेंबर ४ , २०२० / अग्र १३ , शके १ ९ ४२
RURAL DEVELOPMENT DEPARTMENT
Bandhakam Bhavan , 25 , Marzban Path , Fort Mumbai 400 001 , dated the 4th December 2020
NOTIFICATION
CONSTITUTION OF INDIA.
No. VPM . 2019 / CR - 16/ PR - 4 ( 22) .-- In exercise of the powers conferred by clause (g) of article 243 of the Constitution of India , read with section 4 of the Maharashtra Village Panchayats Act ( III of 1959 ) and of all other powers enabling it in this behalf , and in supersession of all the previous notifications and instruments issued in that behalf , and after consultation with the Standing Committee of the Zilla Parishad , Nanded and Village Panchayat and the Gram Sabha Jamb ( BK . ) in Mukhed Tahasil of Nanded District , the Governor of Maharashtra hereby specifies the 4th December 2020 to be the date from which each of the local areas comprising revenue village of Jamb ( BK. ) and Pakhandewadi in Mukhed Tahasil of Nanded District , specified in column (3) of the Schedule appended hereto , shall be the distinct villages and shall be known by the name of the villages Jamb ( BK . ) and Pakhandewadi , respectively , as specified in column (2) thereof , for the purposes of Part IX of the Constitution .
SCHEDULE
Sr. No.
Name of the village
( 2)
Revenue village ( 3 )
(1)
1.
Jamb ( BK. )
Jamb ( BK. )
2.
Pakhandewadi
Pakhandewadi
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
MANOJ JADHAV , Deputy Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .