Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग एक-(को.वि.पु.) असा. क्र. 77, दि. 5 डिसें. 2020, प्राथमिक अधिसुचना, क्रमाक भूसंपादन/हायस्पीड/रेल अधिसूचना/कावि/462/2020

Published 05 December 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-12-05.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ५, २०२०/अग्रहायण १४, शके १९४२ १

RNI No. MAHBIL/2009/36619

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ६, अंक ४८] शनिवार, डिसेंबर ५, २०२०/अग्रहायण १४, शके १९४२ [पृष्ठे ३७, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक ७७

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर

मुंबई-अहमदाबाद अतिजलद रेल्वे प्रकल्पासाठी भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना

वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अंतर्गत कलम ११(१) खालील

प्राथमिक अधिसूचना

क्रमांक भूसंपादन/हायस्पीड रेल/अधिसूचना/कावि ४६२/२०२०.— ज्याअर्थी, भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकिर्ण ११/२०१४/प्र.क्र. ७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी २०१५ (यात यापढे जिचा निर्देश उक्त्त अधिसूचना असा करण्यात आला आहे.) याद्वारे असे अधिसूचित करण्यात आले आहे की, उक्त्त अधिनियमाच्या कलम ३ खंड (झेड ए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी एखाद्या जिल्ह्यतील १०,००० हेक्टर पेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमीन संपादन करण्याच्या संबंधात अशा जिल्ह्यचा जिल्हाधिकारी हा उक्त्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

आणि ज्याअर्थी, उक्त्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या पालघर जिल्ह्यच्या जिल्हाधिका-यास यासोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे ज्याचा निर्देश "" उक्त्त जमीन "" असा करण्यात आला आहे.) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त्त "" सार्वजनिक प्रयोजन "" असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते, ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची दोन मध्ये दिलेले आहे. आणि म्हणून उक्त्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त्त जमिनीची उक्त्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमीसंपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्त्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, या सोबत जोडलेल्या अनुसूची तीन मध्ये दिलेली आहेत ;

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची चार मध्ये दिलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त्त केलेल्या प्रशासकाचा तपशील यासोबत जोडलेल्या अनुसूची पाच मध्ये दिलेला आहे ;

त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम ४अ नुसार कोणतीही व्यक्त्ती, ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपयर्ंत उक्त्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही :

(१)

भाग एक-(को.वि.पु.)----७७--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ५, २०२०/अग्रहायण १४, शके १९४२ परंतु, उक्त्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिका-यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त्त मालकास तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल :

परंतु, आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्त्तीने या तरतुदीचे बुद्धी पुरस्पर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिका-याकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार जिल्हाधिकारी भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्यांचा निर्देश उक्त्त नियम असा करण्यात आला आहे.) यांच्या नियम १० च्या उप नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमिअभिलेखाच्या उद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचेदेखील घोषित करण्यात येत आहे.

आणि ज्याअर्था, उक्त्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेल्या जिल्हाधिकारी यांनी उक्त्त अधिनियमाखालील, जिल्हाधिका-यांची कार्ये पार पाडण्यासाठी वसई, डहाणू व तलासरी तालुक्याकरिता उप जिल्हाधिकारी (पुनर्वसन), पालघर, जिल्हा पालघर यांस पदनिर्देशित केले आहे.

डॉ. माणिक गुरसळ,

जिल्हाधिकारी, पालघर.

पालघर, दिनांक २० नोव्हेंबर २०२०.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ५, २०२०/अग्रहायण १४, शके १९४२

319jf!_i.O

'11 fq.:fhl cfO'R

TTTcf -, i-il(jcfil - emf, - QIMtH

ar.. TR" " 11"1 \"( &tr (t. 3W) ? Q

/ o_')S'o_o / o.l.\9o E.,o// o.o.o

E..o/V o.o_o E.,o// o_ot.,.o

to_

E..

E.,o// o.oo.o

E..o//

\9

o.o\9.0

E._o//

E._o//

l

o.t.,.lo

E..oN/

E.,o/t._/

o.ot.,.E.,o

E.,o/t.,/

o

/

'tV3fl 0.\9.'tO

'tRI

E../ o.oto E..lI o..t.._o

n

to_

E..

IE.. o..t.._o / o.o.o 't/ o.o_oo 'tE../ o.ol.o E../ o.oE...oo

\9

l

E../ o.ot.,.o 'tE../'t o.tE..o 't\9R

o.ot.,.t.._o

o

't\9R/

\9/ifi

't\9/ifi/

't\9/ifi/ 0

o.t.,.o

't\9/ifi/o/

\9/ifi -;r_

't\9/'3f

't\9/

\9/s/

't\9";f_

to\9.E._O

\9/s/

\9/s

\9/s/t.,

भाग एक-(को.वि.पु.)--७७-१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ५, २०२०/अग्रहायण १४, शके १९४२ o,/'

;;::;,

;;::;,

.f

·

)

tr

(Y

;;::;,

;;::;, (Y

.f

("{)'

;;::;,

;;::;,

.:f'

0

.f

.f "

(Y ("{)' --- "

.:f'

;;::;,

;;::;,

rr>-

(Y

·

)

tr CV'

(Y

(Y

.:f' ;;::;,

;;::;,

"

;;::;,

.:f'

;;::;,

.f

;;::;,

.f (Y

;;::;,

0 0 o,/'

)o

(Y

.:f' 0v' (Y (Y --- ---

.:f'

;;::;, ("{)' 0v' ---

0 0 .f

.f

(Y

rr>- --- (Y

;;::;,

.:f'

)o

("{)'

0v'

.:f' 0v' (Y ---

u,-

(Y

.:f' (Y (Y ---

0 "

,,,;

2:)

(Y

.:f' ("{)' (Y ---

)o CV'

.f

I

I

i

J

1

t

I

·

1

1j

1

f

Rf

f& l

("{)'

(Y

0v'

(Y 0v' --- ---

("{)'

0

0 0v'

0v' 0v'

0v'

0 (Y (Y --- ---

fYl'

i I J 1 I t I 1 1 f ·1j (Y l f& 0v' Rf 0 0v' 0v' 0v' 0 ("{)' 0v' (Y (Y ("{)' ------0v' (Y ;;::;, ;;::;, (Y ------ 0 0 ,0- fYl' )o (Y CV' 0 0 (Y f f ("{)' u,- rn, ui (Y 0 0 ("{)' )o (Y 0 (Y !!) ,,,; 0 0 (Y !!) o·
("{)' 0v' (Y " 0v' (Y ;;,, ;;,, ;;,, " " 0 ------ ("{)' ("{)' ;;,, ("{)' ---------(Y rr>- 0v' (Y ("{)' ("{)' 0v' ------ )o 0 0 (Y )o )o ("{)' ---(Y ---0 )o
0v' (Y ("{)' )o .:f'

.:f'


  1. .f ↩

;;::;,महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ५, २०२०/अग्रहायण १४, शके १९४२ ५ ६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ५, २०२०/अग्रहायण १४, शके १९४२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ५, २०२०/अग्रहायण १४, शके १९४२ ७ ८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ५, २०२०/अग्रहायण १४, शके १९४२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ५, २०२०/अग्रहायण १४, शके १९४२ ९ भाग एक-(को.वि.पु.)--७७-२१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ५, २०२०/अग्रहायण १४, शके १९४२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ५, २०२०/अग्रहायण १४, शके १९४२ ११ भाग एक-(को.वि.पु.)--७७-२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ५, २०२०/अग्रहायण १४, शके १९४२ १३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ५, २०२०/अग्रहायण १४, शके १९४२ १४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ५, २०२०/अग्रहायण १४, शके १९४२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ५, २०२०/अग्रहायण १४, शके १९४२ १५ १६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ५, २०२०/अग्रहायण १४, शके १९४२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ५, २०२०/अग्रहायण १४, शके १९४२ १७ भाग एक-(को.वि.पु.)--७७-३१८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ५, २०२०/अग्रहायण १४, शके १९४२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ५, २०२०/अग्रहायण १४, शके १९४२ १९ भाग एक-(को.वि.पु.)--७७-३अ२० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ५, २०२०/अग्रहायण १४, शके १९४२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ५, २०२०/अग्रहायण १४, शके १९४२ २१ २२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ५, २०२०/अग्रहायण १४, शके १९४२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ५, २०२०/अग्रहायण १४, शके १९४२ २३ २४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ५, २०२०/अग्रहायण १४, शके १९४२ २५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ५, २०२०/अग्रहायण १४, शके १९४२ भाग एक-(को.वि.पु.)--७७-४२६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ५, २०२०/अग्रहायण १४, शके १९४२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ५, २०२०/अग्रहायण १४, शके १९४२ २७ भाग एक-(को.वि.पु.)--७७-५२८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ५, २०२०/अग्रहायण १४, शके १९४२ २९ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ५, २०२०/अग्रहायण १४, शके १९४२ ३० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ५, २०२०/अग्रहायण १४, शके १९४२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ५, २०२०/अग्रहायण १४, शके १९४२ ३१ भाग एक-(को.वि.पु.)--७७-६महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ५, २०२०/अग्रहायण १४, शके १९४२ ३३

डॉ. माणिक गुरसळ,

जिल्हाधिकारी, पालघर.

भाग एक-(को.वि.पु.)--७७--६अ३४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ५, २०२०/अग्रहायण १४, शके १९४२

डॉ. माणिक गुरसळ,

जिल्हाधिकारी, पालघर.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ५, २०२०/अग्रहायण १४, शके १९४२ ३५

डॉ. माणिक गुरसळ,

जिल्हाधिकारी, पालघर.

३६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ५, २०२०/अग्रहायण १४, शके १९४२

डॉ. माणिक गुरसळ,

जिल्हाधिकारी, पालघर.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ५, २०२०/अग्रहायण १४, शके १९४२ ३७

डॉ. माणिक गुरसळ,

जिल्हाधिकारी, पालघर.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 05 December 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-12-05.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-12-05.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.