RNI No. MAHBIL/2009/31748
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ–मध्य उप-विभाग
वर्ष ६, अंक २०] मंगळवार, डिसेंबर ८, २०२०/अग्रहायण १७, शके १९४२ [पृष्ठे १२, किंमत : रुपये २६.००
असाधारण क्रमांक २५
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि
स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात
आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त) आदेश व अधिसूचना.
नगरविकास विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ८ डिसेंबर २०२०.
अधिसूचना
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५.
क्रमांक एमयूपी २०१७/प्र.क्र. १४/नवि-१८.—ज्याअर्थी, शासनाने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) (यात यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे.) याच्या कलम ३४१ क चे पोट-कलम (१क), आणि कलम ३ चे पोट-कलम (३) यांच्या तरतुदीनुसार, शासन उद्घोषणा, नगरविकास विभाग, क्रमांक एमयूपी. २०१६/ प्र.क्र.७९/नवि-१९, दिनांक २३ मार्च २०१६ याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्र मध्य उप-विभाग, भाग १ अ, असाधारण, दिनांक २३ मार्च २०१६ यामध्ये उद्घोषणा प्रसिद्ध केली असून, महाराष्ट्र शासनाने पुणे जिल्ह्यतील देहू या ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्र, ग्रामीण क्षेत्रातून नागरी क्षेत्रामध्ये संक्रमित होणारे क्षेत्र म्हणून विर्िनदिष्ट करण्यासाठी व उक्त संक्रमणात्मक क्षेत्रासाठी " देहू नगरपंचायत " या नावाने नगरपंचायत गठित करण्यासाठी, उक्त अधिनियमाचे कलम ३४१ क चे पोट-कलम (१) व (२) या अन्वये अधिसूचना काढण्याच्या आपल्या प्रस्तावावर आक्षेप मागविले होते ;
आणि ज्याअर्थी, शासन उद्घोषणा, नगरविकास विभाग क्रमांक एमयूपी २०१६/प्र.क्र.७९/नवि-१९, दिनांक २३ मार्च २०१६, स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली होती ;
आणि ज्याअर्थी, अधिसूचनेत नमूद कालावधीत जिल्हाधिकारी, पुणे यांच्याकडे प्राप्त झालेल्या आक्षेपांचा शासनाने विचार केला आहे ;
आणि ज्याअर्थी, भारताचे संविधानाच्या अनुच्छेद २४३-थ च्या खंड (२) मध्ये नमूद केलेल्या बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाला, यासोबत जोडलेल्या अनुसूची " अ " मध्ये अधिक तपशीलवारपणे वर्णन केलेले उक्त स्थानिक क्षेत्र हे, संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विर्िनदिष्ट करणे इष्ट वाटते.
भाग एक-अ (म.उ.वि.)—२५–१
(१)
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, डिसेंबर ८, २०२०/अग्रहायण १७, शके १९४२त्याअर्थी आता, उक्त अधिनियमाचे कलम ३४१ क चे पोट-कलम (१) व (२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून व त्याबाबतीत समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे उक्त स्थानिक क्षेत्र हे, संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विर्िनदिष्ट करीत असून, त्यासाठी उक्त अधिनियमाच्या कलम ३४१ क चे पोट-कलम (२) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे, " देहू नगरपंचायत " या नावाने एक नगरपंचायत गठित करीत आहे. उक्त संक्रमणात्मक क्षेत्राच्या हद्दी यासोबत जोडलेल्या अनुसूची "ब" मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे असतील.
अनुसूची " अ "
संक्रमणात्मक क्षेत्राच्या अधिक तपशीलवारपणे वर्णन केलेले स्थानिक क्षेत्र
मौजे देहू सव्र्हे नं. : १ ते १३९
मौजे माळी नगर सव्र्हे नं. : १ ते १६३
मौजे विठ्ठलनगर सव्र्हे नं. : १ ते १०१
एकूण क्षेत्र सव्र्हे नं. : ४०३
अनुसूची " ब "
संक्रमणात्मक क्षेत्रातील स्थानिक क्षेत्राच्या हद्दीचा तपशील.
पूर्व - पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तळवडे गावची शीव
पश्चिम - मावळ हद्द उर्वरित भाग खेड, इंदूरी शीव, सांगुर्डी शीव, राजगुरुनगर (खेड), देहू रोड कॅन्टोंमेंट बोर्ड, खालूम्ब्रे शीव.
दक्षिण - निगडी, चिंचोली, देहू रोड कॅन्टोंमेंट बोर्ड.
उत्तर - खालूम्ब्रे, सांगुर्डी, ता. खेड शीव.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (सन १९५९ चा क्र. तीन) अन्वये स्थापन केलेल्या देहू या ग्रामपंचायतीच्या क्षेत्राची हद्द.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सतीश मोघे, शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, डिसेंबर ८, २०२०/अग्रहायण १७, शके १९४२ ३ URBAN DEVELOPMENT DEPARTMENTMadam Cama Road, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated 8th December 2020.
NOTIFICATION
MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS, NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACT, 1965.
No. MUP-2017/C.R.14/UD-18.—Whereas, by the Government Proclamation, Urban Development Department, No. MUP-2016/C.R.79/UD-19, dated the 23rd March 2016 published in the Maharashtra Government Gazette, Central, Sub Division, Part 1A, Extraordinary, dated the 23rd March, 2016, issued in pursuance of the provisions of (1B), of section 341-A read with sub- section (3) of section 3 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah.XL of 1965) (hereinafter referred to as "the said act"), the Government of Maharashtra had invited objections within a period of thirty days, from the date of publication thereof in the Maharashtra Government Gazette, to its proposal to issue a notification under sub- sections (1) and (2) of section 341-A of the said Act, to specify the local area of the Village Dehu in Haveli Taluka of the Pune District, being an area in transition from rural area to an urban area and to be a transitional area and to constitute a Nagar Panchayat by the name of "the Dehu Nagar Panchayat" for the said transitional area ;
And whereas, the Government Proclamation Urban Development Department, No. MUP- 2016/C.R.14/UD-18, dated the 23rd March 2016, was published in the local newspaper ;
And whereas, the objections received in pursuant to the said Proclamation by the Collector of Pune District, within the specified period, have been considered by the Government ;
And whereas, having regard to the factors mentioned in clause (2) of article 243-Q of the Constitution of India, the Government of Maharashtra considers it expedient to specify the said local area, more particularly described in Schedule "A" appended hereto, to be a transitional area.
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-sections (1) and (2) of section 341 A of the said Act and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby specifies the said local area to be a transitional area, for which there shall be constituted a Nagar Panchayat as provided in sub-sections (2) of said section 341 A of the said Act, by the name "the Dehu Nagar Panchayat". The boundaries of the said transitional area shall be such as are specified in Schedule "B" appended hereto.
Schedule "A"
Description of the local area to be specified as a transitional area
Dehu Survey No. : 1 to 139
Malinagar Survey No. : 1 to 163
Vitthal Nagar Survey No. : 1 to 101
Total Area Survey No. : 403४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, डिसेंबर ८, २०२०/अग्रहायण १७, शके १९४२
Schedule "B"
Boundaries of the local area to be specified as a transitional area
East : Pimpri Chinchwad Municipal Corporation Talwade Village boundary.
West : Mawal Boundry Remaining Part, Khed, Induri Boundary, Sangurdi Boundary, Rajguru Nagar (Khed), Dehu Road contonment Board, Khalumbre Boundary.
South : Village Nigadi, Chincholi, Dehu Road contonment Board.
North : Khalumbre, Sangurdi, Taluka Khed Boundary.
Boundaries of the area of the Village Panchayat of Dehu constituted under the Maharashtra Village Panchayats Act (III of 1959).
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SATISH MOGHE,
Deputy Secretary to Government.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, डिसेंबर ८, २०२०/अग्रहायण १७, शके १९४२ ५नगरविकास विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ८ डिसेंबर २०२०
आदेश
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५.
क्रमांक एमयूपी. २०१७/प्र.क्र.१४/नवि १८.— ज्याअर्थी, शासन अधिसूचना नगरविकास विभाग, एमयूपी.२०१७/प्र.क्र.१४/नवि-१८, दिनांक ८ डिसेंबर, २०२० अन्वये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) याच्या कलम ३४१ क चे पोट-कलम (१) व (२) या तरतुदीनुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने पुणे जिल्ह्यतील देहू या ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्र, ग्रामीण क्षेत्रातून नागरी क्षेत्रामध्ये संक्रमित होणारे क्षेत्र हे संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विर्िनदिष्ट करण्यासाठी व उक्त संक्रमणात्मक क्षेत्रासाठी " देहू नगरपंचायत " गठित केली आहे ;
आणि ज्याअर्थी, नव्याने रचना केलेल्या देहू नगरपंचायतीची रितसर रचना होईपयर्ंत उक्त नगरपंचायतीचे अधिकार व कर्तव्ये पार पाडण्यासाठी शासकीय अधिकायाची नियुक्ती करणे इष्ट वाटते ;
म्हणून, आता, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) कलम ३४० च्या परिच्छेद (i) च्या कलम (e) पोट-कलम (२) व इतर प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन, याद्वारे, नव्याने गठित केलेल्या उक्त नगरपंचायतीची उक्त अधिनियमान्वये यथोचित रचना होईपयर्ंत तहसीलदार, मावळ, जि. पुणे यांची देहू नगरपंचायतीच्या संबंधित सर्व अधिकार व कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रशासक म्हणून नियुक्ती करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सतीश मोघे, शासनाचे उप सचिव.
भाग एक-अ (म.उ.वि.)—२५–२६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, डिसेंबर ८, २०२०/अग्रहायण १७, शके १९४२ URBAN DEVELOPMENT DEPARTMENT Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 8th December 2020.
Order
MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS, NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACT, 1965.
No. MUP.2017/C.R.14/UD-18.—Whereas, by the Government Notification, Urban Development Department, No. MUP. 2017/C.R.14/UD-18, dated the 8 December 2020 issued in exercise of powers conferred by sub-section (1) and (2) of section 341-A of Maharashtra Municipal Council, Nagar Panchayat and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965), and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra has specified the local area of Village Dehu in Pune District, being an area in transitional from rural area to an urban area and to be a transitional area and to constitute a Nagar Panchayat by the name of "the Dehu Nagar Panchayat" for the said transitional area ;
And whereas, it is expedient to appoint the Government Officer to exercise all the powers and duties of the newly constituted Dehu Nagar Panchayat till the said Nagar Panchayat is duly constituted ;
Now, therefore, in exercise of the powers conferred by paragraph (i) of clause (e) of sub- section (2) of section 340 the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965) and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby appoints the Tahsildar, Mawal, District Pune, as an Administrator of the said newly constituted the Dehu Nagar Panchayat to exercise all the powers and duties relating to the said Nagar Panchayat till the said Nagar Panchayat is duly constituted in accordance with the provisions of the said Act.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SATISH MOGHE,
Deputy Secretary to Government.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, डिसेंबर ८, २०२०/अग्रहायण १७, शके १९४२ ७ग्रामविकास विभाग बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई ४०० ००१, दिनांक ८ डिसेंबर २०२०
अधिसूचना
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१.
क्रमांक झेडपीबी २०१६/प्र.क्र.२०/देहू(१)/पं.रा.५.— महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महा. अधिनियम पाच) यांचे कलम ४ यासह २५४ चे पोट-कलम (१) चा खंड (क) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत महाराष्ट्र शासनास समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ (५) मध्ये नमूद विर्िनदिष्ट केलेल्या भूमापन क्रमांक समाविष्ट असलेली स्थानिक क्षेत्रे स्तंभ (६) मध्ये त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दिनांकापासून पुणे जिल्ह्यतून वगळीत आहे.
अनुसूची
| अ.क्र. (१) | जिल्हा (२) | गट (३) | निवडणूक विभाग (४) | स्थानिक क्षेत्र (५) | वगळण्याचा दिनांक (६) |
| १. | पुणे | हवेली | लोहगाव-देहू | देहू : सव्र्हे क्र. १ ते १३९ माळीनगर : सव्र्हे क्र. १ ते १६३ विठ्ठलनगर : सव्र्हे क्र. १ ते १०१ | ८ डिसेंबर २०२० |
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
मनोज जाधव, शासनाचे उप सचिव.
भाग एक-अ (म.उ.वि.)—२५–२अ८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, डिसेंबर ८, २०२०/अग्रहायण १७, शके १९४२ RURAL DEVELOPMENT DEPARTMENT Bandhakam Bhavan, 25, Marzban Path, Fort,
Mumbai 400 001, dated the 8th December 2020.
NOTIFICATION
MAHARASHTRA ZILLA PARISHADS AND PANCHAYAT SAMITIS ACT, 1961.
No. ZPB-2016/CR-20/Dehu(1)/PR 5.— In exercise of the powers conferred by clause (a) of sub- section (1) of section 254 read with sub-section (1) of section 4 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act, 1961 (Mah. V of 1962), and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby excludes from the Pune District, the local areas specified in column (5) of the Schedule appended hereto, with effect from the date mentioned in column (6) thereof.
Schedule
| Sr. No. (1) | District (2) | Block (3) | Electoral Division (4) | Local area (5) | Date of exclusion (6) |
| 1 | Pune | Haveli | Lohagaon- Dehu | Dehu : Survey No.1 to 139 Malinagar : Survey No. 1 to 163 Vitthalnagar : Survey No. 1 to 101 | 8th December 2020 |
By order and in the name of the Governor of Maharashtra,
MANOJ JADHAV,
Deputy Secretary to Government.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, डिसेंबर ८, २०२०/अग्रहायण १७, शके १९४२ ९ग्रामविकास विभाग बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई ४०० ००१, दिनांक ८ डिसेंबर २०२०
अधिसूचना
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१.
क्रमांक झेडपीबी २०१६/प्र.क्र.२०/देहू(२)/पं.रा.५.— महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम पाच) याच्या कलम ५ यासह २५६ चे पोट-कलम (१) चा खंड (ख) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत महाराष्ट्र शासनास समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे, सोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ (५) मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या भूमापन क्रमांकाचा समावेश असलेले स्थानिक क्षेत्र, स्तंभ क्रमांक (६) मध्ये त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दिनांक ८ डिसेंबर २०२० पासून पुणे जिल्ह्यच्या हवेली गटातून वगळीत आहे आणि त्या प्रयोजनार्थ शासकीय अधिसूचना, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, क्रमांक पीएसई १०९६/प्र.क्र.११४/०५, दिनांक १९ सप्टेंबर १९९६ मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करीत आहे : —
उक्त अधिसूचनेच्या अनुसूचीमध्ये, पुणे जिल्ह्यशी संबंधित नोंद ९ मध्ये हवेली तालुक्याशी संबंधित स्तंभ (३) मधील नोंदी समोर स्तंभ (४) मध्ये " हवेली " या शब्दाऐवजी पुढील मजकूर दाखल करण्यात येईल.
" हवेली गट खालील स्थानिक क्षेत्र वगळून
देहू : सव्र्हे क्र. १ ते १३९, माळीनगर : सव्र्हे क्र. १ ते १६३, विठ्ठलनगर : सव्र्हे क्र. १ ते १०१ ".
अनुसूची
| अ.क्र. (१) | जिल्हा (२) | गट (३) | निर्वाचक गण (४) | स्थानिक क्षेत्र (५) | वगळण्याचा दिनांक (६) |
| १ | पुणे | हवेली | देहू | देहू : सव्र्हे क्र. १ ते १३९ माळीनगर : सव्र्हे क्र. १ ते १६३ विठ्ठलनगर : सव्र्हे क्र. १ ते १०१ | ८ डिसेंबर २०२० |
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
मनोज जाधव, शासनाचे उप सचिव.
१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, डिसेंबर ८, २०२०/अग्रहायण १७, शके १९४२ RURAL DEVELOPMENT DEPARTMENTBandhakam Bhavan, 25, Marzban Path, Fort,
Mumbai 400 001, dated the 8th December 2020.
NOTIFICATION
MAHARASHTRA ZILLA PARISHADS AND PANCHAYAT SAMITIS ACT, 1961.
No. ZPB-2016/CR-20/Dehu(2)/PR 5.— In exercise of the powers conferred by clause (b) of sub- section (1) of section 256 read with section 5 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act, 1961 (Mah. V of 1962), and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby, excludes from the Haveli Block of Pune District, the local areas specified in column (5) of the Schedule appended hereto, with effect from the 8th day of December, 2020; and for that purpose amends the Government Notification, Rural Development and Water Conservation Department, No.PSE-1096/CR-114/05, dated the 19th September 1996 as follows, namely :-
In the Schedule appended to the said notification, in entry 9 relating to Pune District, against entry in column (3) relating to Haveli Taluka, in column (4), for the words "Haveli Block" the following shall be substituted, namely : —
"Haveli Block excluding the following local area : —
Dehu : Survey No.1 to 139, Malinagar : Survey No. 1 to 163, Vitthalnagar : Survey No. 1 to 101".
Schedule
| Sr. No. (1) | District (2) | Block (3) | Electoral College (4) | Local area (5) | Date of exclusion (6) |
| 1 | Pune | Haveli | Dehu | Dehu : Survey No. 1 to 139 Malinagar : Survey No. 1 to 163 Vitthalnagar : Survey No. 1 to 101 | 8th December 2020 |
By order and in the name of the Governor of Maharashtra,
MANOJ JADHAV,
Deputy Secretary to Government.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, डिसेंबर ८, २०२०/अग्रहायण १७, शके १९४२ ११ग्रामविकास विभाग बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई ४०० ००१, दिनांक ८ डिसेंबर २०२०
अधिसूचना
महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम.
क्रमांक झेडपीबी. २०१६/प्र.क्र.२०/देहू(३)/पं.रा.५.— महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम, (सन १९५९ चा महा. अधिनियम तीन) यांचे कलम ४ चे पोट-कलम (२) चा खंड (ख) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत महाराष्ट्र शासनास समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून व भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २४३ चा खंड (ग) व त्यामध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणांनुसार व संविधानाच्या भाग-IX च्या उद्देशार्थ आणि स्थायी समिती जिल्हा परिषद, पुणे, ग्राम पंचायत, देहू, आणि ग्राम सभा, देहू यांच्याशी विचार विनिमय करून महाराष्ट्र शासन याद्वारे, सोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ (२) मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या देहू, माळीनगर व विठ्ठलनगर या महसुली गावांच्या समोरील स्तंभ (३) मध्ये विर्िनदिष्ट केलेले स्थानिक क्षेत्र त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दिनांकापासून गावाचा भाग म्हणून राहणार नाही असे जाहीर करीत आहे.
अनुसूची
| अ.क्र. (१) | गावांचा गट (२) | स्थानिक क्षेत्र (३) | गांव म्हणून संपुष्टात आल्याचा दिनांक (४) |
| १ २ ३ | देहू माळीनगर विठ्ठलनगर | देहू: सव्र्हे क्रमांक १ ते १३९ माळीनगर : सव्र्हे क्रमांक १ ते १६३ विठ्ठलनगर : सव्र्हे क्रमांक १ ते १०१ | ८ डिसेंबर २०२० |
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
मनोज जाधव, शासनाचे उप सचिव.
१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, डिसेंबर ८, २०२०/अग्रहायण १७, शके १९४२ RURAL DEVELOPMENT DEPARTMENTBandhakam Bhavan, 25, Marzban Path, Fort,
Mumbai 400 001, dated the 8th December 2020
NOTIFICATION
MAHARASHTRA VILLAGE PANCHAYAT ACT.
No. ZPB-2016/CR-20/Dehu(3)/PR 5.— In exercise of the powers conferred by clause (b) of sub-section (2) of section 4 of the Maharashtra Village Panchyats Act (III of 1959), read with clause (g) of article 243 of the Constitution of India, and of all other powers enabling it in that behalf, and in partial modification of all earlier notifications issued in this behalf, and after consultation with the Standing Committee of the Pune Zilla Parishad, Village Panchayat Dehu and Gram Sabha of Dehu in Pune District, the Government of Maharashtra, hereby declares that the local area specified in column (3) of the Schedule appended hereto, comprising the group of revenue villages Dehu, Malinagar and Vitthalnagar as specified in column (2) thereof, shall cease to be the village, for the purposes of Part IX of the Constitution, with effect from the date shown in column (4) thereof.
Schedule
| Sr. No. (1) | Group of revenue villages. (2) | Local area (3) | Date of cessation (4) |
| 1 2 3 | Dehu Malinagar Vitthalnagar | Dehu : Survey No. 1 to 139 Malinagar : Survey No. 1 to 163 Vitthalnagar : Survey No. 1 to 101 | 8th December 2020. |
By order and in the name of the Governor of Maharashtra,
MANOJ JADHAV,
Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.