Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B, Ex. 304, Revenue and Forest Department, Notification, Maharashtra Land Revenue Sahita 1966.

Published 08 December 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-12-08.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2009/37831

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार - ब

मंगळवार , डिसेंबर ८ , २०२० / अग्रहायण १७ , शके १ ९ ४२

वर्ष ६ , अंक १२२ ]

[पृष्ठे २ , किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ३०४

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

महसूल व वन विभाग

१ ला मजला , मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरु चौक , मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक ७ डिसेंबर २०२० .

अधिसूचना

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १ ९ ६६ .

क्रमांक संकीर्ण-२०१७ / प्र.क्र .३०५/ल -१ . महाराष्ट्र जमीन महसूल संहिता ( सन १ ९ ६६ चा महाराष्ट्र अधिनियम ४१ ) च्या कलम ३२८ च्या पोट-कलम ( २ ) च्या खंड ( xxix ) आणि ( lxiii) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांच्या , आणि त्याबाबत त्यास समर्थ करणा- या इतर सर्व अधिकारांचा वापर करून , महाराष्ट्र जमीन महसूल (महसुली भूमापन व भूमापन क्रमांकाचे उप विभाग ) नियम , १ ९ ६९ यात आणखी खालीलप्रमाणे सुधारणा करीत आहेत , तसेच उक्त संहितेच्या कलम ३२ ९ , पोट-कलम ( १ ) नुसार यापूर्वी नियमांचा मसुदा प्रसिद्ध केलेला आहे : -

नियम

म्हणावे. १. ह्या नियमांना "महाराष्ट्र जमीन महसूल ( महसुली भूमापन व भूमापन क्रमांकाचे उप विभाग) ( पहिली सुधारणा) नियम , २०२० " असे २. "महाराष्ट्र जमीन महसूल ( महसुली भूमापन व भूमापन क्रमांकाचे उप विभाग ) नियम , १ ९ ६ ९ " च्या नियम ११ चे उप नियम: - (१ ) पोट-नियम ( १ ) मध्ये, -

( i ) पोट - नियम ( १ ) च्या ( दोन ) मध्ये "त्याच जमिनी धारकांच्या " पुढे " किंवा सामिलीकरणास संमती दिलेल्या अनेक धारकांनी " असे शब्द समाविष्ट करणेत येत आहे .

( ii) तर उप नियम ( १ ) च्या ( तीन ) मध्ये "प्रत्यक्ष लागवड होईल " यापुढे " अथवा मिळकतींचा एकत्रित विकास करता येईल" असे शब्द समाविष्ट करणेत येत आहे .

( २ ) पोट -नियम ( २ ) मध्ये " त्याच जमीन धारकाने " च्या पुढे "किंवा सामिलीकरणास संमती दिलेल्या अनेक धारकांनी " असे शब्द समाविष्ट करणेत येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

डॉ. संतोष भोगले, शासनाचे सह सचिव.

(१)

भाग चार - ब- ३०४-१ २

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, डिसेंबर ८ , २०२० / अग्राहयण १७ , शके १ ९ ४२

REVENUE AND FORESTS DEPARTMENT

Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 7th December 2020 .

NOTIFICATION

MAHARASHTRA LAND REVENUE CODE , 1966.

No. Sankirn - 2017/C.R.294/ L - 1.-In exercise of the powers conferred by clauses ( xxix ) and ( lxiii ) of sub - section ( 2 ) of section 328 of the Maharashtra Land Revenue Code , 1966 ( Mah . XLI of 1966) and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby makes the following rules further to amend the Maharashtra Land Revenue ( Revenue Surveys and Sub - division of Survey Number) Rules , 1969 , the same having been previously published as required by sub - section ( 1) of said section 329 of the said Code , namely : -

RULES

1. These rules may be called the Maharashtra Land Revenue ( Revenue Surveys and Sub- divisions of Survey Number) ( First Amendment ) Rules , 2020 .

2. In rule 11 of the Maharashtra Land Revenue ( Revenue Surveys and Sub- divisions of Survey Number )Rules , 1969 ,-

( 1) In sub - rule ( 1) ,-

(i) in clause ( ii ) , after the word " same holder " , the words " or many consenting holders " shall be inserted;

(ii ) in clause ( iii ) , after the word " cultivation " , the words " or for common development of property " shall be added;

( 2) In sub - rule ( 2 ) , after the words " same holder " , the words " or many consenting holders " shall be inserted .

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

DR . SANTOSH BHOGALE ,

Joint Secretary to Government .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 08 December 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-12-08.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-12-08.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.