Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग एक (को.वि.पु.) असा क्र. 79, जिल्हाधिकारी रायगड यांजकडून, अंतिम अधिसूचना, क्रमांक मशा/कार्या-2/प्राफेब/पनवेल/वाघाची वाडी/2020.

Published 08 December 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-12-08.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/ 2009/36619

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक - कोकण विभागीय पुरवणी मंगळवार , डिसेंबर ८ , २०२० / अग्रहायण १७ , शके १ ९ ४२

वर्ष ६ , अंक ४ ९ ( २ )]

[ पृष्ठे ४, किंमत: रुपये ११.००

असाधारण क्रमांक ७ ९

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी रायगड यांजकडून

अंतिम अधिसूचना

क्रमांक मशा/ कार्या-२ / प्राफेब/ पनवेल / वाघाचीवाडी/ २०२० . शासकीय अधिसूचना , महसूल व वन विभाग , क्रमांक टीएलसी १०७६ / ६३ ९ २३ / म-६ , दिनांक १ जुलै १ ९ ७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम , १९ ६६ ( सन १ ९ ६६ चा महाराष्ट्र अधिनियम ४१ ) याच्या कलम ४ पोट-कलम (१ ) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आलेल्या आहेत , त्यांचा वापर करून आणि उक्त कलम ४ च्या पोट- कलम (४ ) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वप्रसिद्धीनंतर, मी निधी चौधरी , जिल्हाधिकारी , रायगड जिल्हा याद्वारे दिनांक ७ डिसेंबर २०२० पासून रायगड जिल्ह्याच्या पनवेल तालुक्यातील , धोदाणी या गावातील वाघाचीवाडी या वाडीचे सोबतच्या अधिसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व रायगड जिल्ह्याच्या पनवेल तालुक्यातील वाघाचीवाडी या नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावात रुपांतर करीत आहे;

अनुसूची

(सर्व्हे नंबर / गट नंबर )

१ ते १३ , ५७ , ५८ एकूण १५

अलिबाग ,

दिनांक ७ डिसेंबर २०२० .

निधी चौधरी, जिल्हाधिकारी , रायगड.

(१)

भाग एक ( को.वि.पु. ) - ७९-१ २

महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ८, २०२०/ अग्रहायण १७ , शके १ ९ ४२ OFFICE OF THE COLLECTOR OF RAIGAD

FINAL NOTIFICATION

No. R.B./Desk-II/A-5/TLC/Panvel/Waghachiwadi/2020.--In excercise of the powers of the State Government under the proviso to sub - section ( 1 ) of section 4 of the Maharashtra Land Revenue Code , 1966 ( Mah. XLI of 1966 ) , delegated to me by Government Resolution, Revenue and Forests Department No. TLC - 1076 / 63923 / M6 , dated 1st July 1976 , and after previous publication as required by sub - section (4) of the said section 4 , I , Nidhi Choudhari , the Collector of Raigad District , hereby with effect from the 7th December 2020 constitute the Waghachiwadi from Dhodani Village in the Panvel Taluka of Raigad District , to be a village , to be called Waghachiwadi in Panvel Taluka of Raigad District , having the limits specified in the Schedule hereto appended .

Schedule

(Survey Number/Gut Number )

1 to 13 , 57 , 58 , Total 15

Alibag,

dated 7th December 2020 .

NIDHI CHOUDHARI , Collector , Raigad .

महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ८, २०२० / अग्रहायण १७ , शके १ ९ ४२ ३

जिल्हाधिकारी रायगड यांजकडून

अंतिम अधिसूचना

क्रमांक मशा/कार्या-२ /प्राफेब/ मुरुड/ जमृतखार/ २०२० .- शासकीय अधिसूचना , महसूल व वन विभाग , क्रमांक टीएलसी १०७६/६३ ९ २३ / म-६ , दिनांक १ जुलै १९ ७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम , १ ९ ६६ (सन १९ ६६ चा महाराष्ट्र अधिनियम ४१ ) याच्या कलम ४ पोट- कलम ( १ ) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आलेल्या आहेत , त्यांचा वापर करून आणि उक्त कलम ४ च्या पोट- कलम ( ४ ) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वप्रसिद्धीनंतर , मी निधी चौधरी , जिल्हाधिकारी, रायगड जिल्हा याद्वारे दिनांक ७ डिसेंबर २०२० पासून रायगड जिल्ह्याच्या मुरुड तालुक्यातील , सावली या गावातील जमृतखार या वाडीचे सोबतच्या अधिसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व रायगड जिल्ह्याच्या मुरुड तालुक्यातील जमृतखार या नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावात रुपांतर करीत आहे.

अनुसूची

(सव्र्व्हे नंबर / गट नंबर )

२३८ ते २७५, २७६/१ व २७६/२ , २७७ ते ४०३ एकूण १६७

अलिबाग,

दिनांक ७ डिसेंबर २०२० .

निधी चौधरी , जिल्हाधिकारी , रायगड.

४

महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ८, २०२०/ अग्रहायण १७ , शके १ ९ ४२ OFFICE OF THE COLLECTOR OF RAIGAD

FINAL NOTIFICATION

No. R.B./Desk-II/A-5/TLC/Murud/Jamrutkhar/2020.-In excercise of the powers of the State Government under the proviso to sub - section (1 ) of section 4 of the Maharashtra Land Revenue Code , 1966 ( Mah . XLI of 1966 ) , delegated to me by Government Resolution , Revenue and Forests Department No. TLC - 1076 /63923/M6 , dated 1st July 1976 , and after previous publication as required by sub -section (4) of the said section 4, I, Nidhi Choudhari , the Collector of Raigad District , hereby with effect from the 7th December 2020 constitute the Jamrutkhar Wadi from Savli Village in the Murud Taluka of Raigad District , to be a village , to be called Jamrutkhar in Murud Taluka of Raigad District , having the limits specified in the Schedule hereto appended .

Schedule

(Survey Number/Gut Number )

238 to 275 , 276/1 and 276/2 , 277 to 403 Total = 167

Alibag, dated 7th December 2020 .

NIDHI CHOUDHARI , Collector Raigad .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED ATDIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR :DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 08 December 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-12-08.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-12-08.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.