RNI No. MAHBIL/ 2009/36619
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ६, अंक ५०]
बुधवार , डिसेंबर ९ , २०२० / अग्रहायण १८ , शके १ ९ ४२ [पृष्ठे २४, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक ८०
प्राधिकृत प्रकाशन
उप विभागीय अधिकारी , माणगांव यांजकडून
नमुना-१
खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याबाबत जाहीर नोटीस
क्रमांक उविअमा / भूस / कात -२ / को.रे.स / एस आर -१२७ / नाणोरे / २०२०.- ज्याअर्थी उप मुख्य इंजिनियर (Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर , मुंबई यांनी रोहा ते वीर एकूण १६ गावांचे रेल्वे लाईन करिता या सार्वजनिक प्रयोजनाकरिता शासन निर्णय , महसूल व वन विभाग क्र . संकीर्ण ०३ / २०१५/प्र.क्र.३४/अ-२, दिनांक १२ मे २०१५ व दिनांक ३० सप्टेंबर , २०१५ मधील तरतुदीस अनुसरून खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर, मुंबई मर्यादित यांचे नावे घेण्याबाबत प्रस्ताव जिल्हाधिकारी , रायगड यांचेकडे सादर केला आहे ;
आणि ज्याअर्थी , जिल्हाधिकारी , रायगड यांचे आदेश क्र. भुसंपादन/टे -६/ रो.वि.रे.मार्ग /४८७५१५ / २०१७ , दिनांक ९ जून २०१७ व आदेश क्र. भूसंपादन/ टे-६/कोकण रेल्वे दुपदरीकरण अष्टमी ते विर / २०२० , दिनांक १३ मार्च २०२० , तसेच आदेश क्र. भूसंपादन/टे -६ /मौजे कळमजे , ढालघर / २०२० , दिनांक ३ जुलै २०२० अन्वये उक्त प्रस्तावासंबंधी उक्त शासन निर्णय दिनांक १२ मे २०१५ व दिनांक ३० सप्टेंबर २०१५ आणि तदनुषंगिक शासन निर्णय , तसेच शासन परिपत्रक, महसूल व वन विभाग क्र . एलक्युएन ०१ / २०१७ / प्र.क्र.१२ / अ-२ , दिनांक २५ जानेवारी , २०१७ प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले आहेत .
त्याअर्थी , आता
१. उक्त शासन निर्णय आणि शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार, मी , श्रीमती प्रशाली जाधव- दिघावकर , उप विभागीय अधिकारी , माणगांव याद्वारे ,
(एक) अनुसूची-१ मध्ये नमूद खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने उप मुख्य इंजिनियर ( Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर , मुंबई यांच्या नावे घेण्याबाबत जाहीर नोटीस प्रसिद्ध करीत आहे .
आणि
(दोन) प्रकल्पासाठी जमीन थेट खरेदी घेताना जिल्हास्तरीय समितीमार्फत भूसंपादन कायदा , २०१३ मधील कलम २६ ते ३० या व शेड्युल -१ च्या तरतुदीनुसार संबंधित जमीनीसाठी परिगणीत होणाऱ्या एकूण मोबदल्याच्या रकमेवर २५ % रक्कम वाढीव देऊन, मोबदला निश्चित करण्यात येईल.
(तीन) संबंधित भूधारकाकडून शासनाच्या प्रचलित धोरणाप्रमाणे खाजगी जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे उप मुख्य इंजिनियर (Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि . , बेलापूर, मुंबई यांचे नावे खरेदी देण्यास स्वेच्छेने तयार असल्याबाबत व जिल्हास्तरीय समितीने निश्चित केलेला मोबदला संपूर्णतः व अंतिमरीत्या स्वीकारण्यास तयार असल्याबाबतची संमतीपत्रे (विकल्प) मागवित आहे.
२. संबधित भूधारकांनी ही जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यानंतर विहित नमुन्यातील संमतीपत्रे (विकल्प) उप विभागीय अधिकारी , माणगांव / उप मुख्य इंजिनियर ( Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर , मुंबई यांच्याकडे दाखल करावीत .
२
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी , डिसेंबर ९ , २०२० / अग्रहायण १८ , शके १९ ४२ ३. संमतीपत्राच्या (विकल्प ) विहित नमुना उप विभागीय अधिकारी , माणगांव/ उप मुख्य इंजिनियर ( Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर , मुंबई यांच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहे . तसेच सदर नमुना या कार्यालयामार्फत/ महामंडळाच्या प्राधिकृत अधिकाऱ्यामार्फत भूधारकांना उपलब्ध करून देण्यात येईल .
४. सदर प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आलेल्या क्षेत्राच्या आराखड्याची प्रत उप विभागीय अधिकारी , माणगांव यांच्या कार्यालयामध्ये व भाग . एक ( को.वि.पु. ) महामडेळोच्या प्राधिकृत अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत भूधारकांना किंवा हितसंबधित व्यक्तींना तसेच जनतेस निरीक्षणासाठी खुली ठेवणेंत आली आहे .
अनुसूची - एक
खरेदी द्यावयाच्या जमीनीचा तपशील
तालुका माणगांव , जिल्हा रायगड
गावाचे नांव
अ.क्र.
क्षेत्र (हे.आर. )
भूमापन क्रमांक/गट क्रमांक
नाणोरे
३६/१ पैकी
०.०३.९०
१
३७/१ पैकी
२
३७/३ पैकी
३
४
३७/५ पैकी
०.०१.२०
५
१४१ पैकी
०.०१.५०
६
३७/२ पैकी
०.०४.३०
७
१०२ पैकी
०.१९.७०
एकूण
माणगांव ,
दिनांक ७ डिसेंबर २०२० .
प्रशाली जाधव-दिघावकर ,
उप विभागीय अधिकारी,
माणगांव विभाग , माणगांव.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ९ , २०२०/ अग्रहायण १८ , शके १ ९ ४२
उप विभागीय अधिकारी , माणगांव यांजकडून
नमुना-१
खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याबाबत जाहीर नोटीस
क्रमांक उविअमा/भूस/कात-२ /को.रे.स/ एस आर-१२८ / उतेखोल/ २०२०.- ज्याअर्थी उप मुख्य इंजिनियर ( Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर ,मुंबई यांनी रोहा ते वीर एकूण १६ गावांचे रेल्वे लाईन करीता या सार्वजनिक प्रयोजनाकरिता शासन निर्णय , महसूल व वन विभाग क्र. संकीर्ण ०३ / २०१५/प्र.क्र.३४/अ-२ , दिनांक १२ मे २०१५ व दिनांक ३० सप्टेंबर २०१५ मधील तरतुदीस अनुसरून खाजगी क्षेत्रातील जमिन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर , मुंबई मर्यादित यांचे नावे घेण्याबाबत प्रस्ताव जिल्हाधिकारी , रायगड यांचेकडे सादर केला आहे ;
आणि ज्याअर्थी , जिल्हाधिकारी , रायगड यांचे आदेश क्र. भुसंपादन/टे -६ /रो.वि.रे.मार्ग/ ४८७५१५/ २०१७ , दिनांक ९ जुन २०१७ व आदेश क्र. भूसंपादन/टे-६ / कोकण रेल्वे दुपदरीकरण अष्टमी ते विर / २०२० , दिनांक १३ मार्च २०२० , तसेच आदेश क्र. भूसंपादन/टे-६ / मौजे कळमजे , ढालघर / २०२० , दिनांक ३ जुलै २०२० अन्वये उक्त प्रस्तावासंबंधी उक्त शासन निर्णय दिनांक १२ मे २०१५ व दिनांक ३० सप्टेंबर २०१५ आणि तदनुषंगिक शासन निर्णय , तसेच शासन परिपत्रक, महसूल व वन विभाग क्र . एलक्युएन ०१ / २०१७ , /प्र.क्र.१२/ अ -२, दिनांक २५ जानेवारी २०१७ प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले आहेत.
त्याअर्थी , आता
१. उक्त शासन निर्णय आणि शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार , मी , श्रीमती प्रशाली जाधव दिघावकर , उप विभागीय अधिकारी , माणगांव याद्वारे ,
(एक) अनुसूची-१ मध्ये नमूद खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने उप मुख्य इंजिनियर ( Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर , मुंबई यांच्या नावे घेण्याबाबत जाहीर नोटीस प्रसिद्ध करीत आहे.
आणि
( दोन) प्रकल्पासाठी जमीन थेट खरेदी घेताना जिल्हास्तरीय समितीमार्फत भूसंपादन कायदा , २०१३ मधील कलम २६ ते ३० या व शेड्युल -१ च्या तरतुदीनुसार संबंधित जमीनीसाठी परिगणीत होणाऱ्या एकूण मोबदल्याच्या रकमेवर २५ % रक्कम वाढीव देऊन , मोबदला निश्चित करण्यात येईल .
(तीन) संबंधीत भूधारकाकडून शासनाच्या प्रचलित धोरणाप्रमाणे खाजगी जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे उप मुख्य इंजिनियर (Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर , मुंबई यांचे नावे खरेदी देण्यास स्वेच्छेने तयार असल्याबाबत व जिल्हास्तरीय समितीने निश्चित केलेला मोबदला संपूर्णतः व अंतिमरीत्या स्वीकारण्यास तयार असल्याबाबतची संमतीपत्रे ( विकल्प ) मागवित आहे .
२. संबधित भुधारकांनी ही जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यानंतर विहित नमुन्यातील संमतीपत्रे (विकल्प ) उप विभागीय अधिकारी, माणगांव/ उप मुख्य इंजिनियर ( Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर , मुंबई यांच्याकडे दाखल करावीत.
३. संमतीपत्राच्या ( विकल्प) विहित नमुना उप विभागीय अधिकारी , माणगांव/ उप मुख्य इंजिनियर ( Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर , मुंबई यांच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहे . तसेच सदर नमुना या कार्यालयामार्फत/ महामंडळाच्या प्राधिकृत अधिकाऱ्यामार्फत भूधारकांना उपलब्ध करून देण्यात येईल .
४. सदर प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आलेल्या क्षेत्राच्या आराखड्याची प्रत उप विभागीय अधिकारी , माणगांव यांच्या कार्यालयामध्ये व महामंडळाच्या प्राधिकृत अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत भूधारकांना किंवा हितसंबंधित व्यक्तींना तसेच जनतेस निरीक्षणासाठी खुली ठेवणेंत आली आहे .
भाग एक (को.वि.पु. ) - ८०-१अ ४
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ९ , २०२०/ अग्रहायण १८ , शके १ ९ ४२
अनुसूची - एक
खरेदी द्यावयाच्या जमीनीचा तपशील
तालुका माणगांव ,
जिल्हा रायगड
गावाचे नांव
अ.क्र.
क्षेत्र ( हे.आर. )
भूमापन क्रमांक/ गट क्रमांक
उतेखोल
४७/१/२ पैकी
१
०.०२.६०
०.०२.६०
एकूण
माणगांव, दिनांक ७ डिसेंबर २०२० .
प्रशाली जाधव-दिघावकर ,
उप विभागीय अधिकारी , माणगांव विभाग , माणगांव .
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी , डिसेंबर ९ , २०२० / अग्रहायण १८ , शके १९ ४२
उप विभागीय अधिकारी , माणगांव यांजकडून
नमुना-१
खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याबाबत जाहीर नोटीस
क्रमांक उविअमा/ भूस/ कात-२ /को.रे.स/ एस आर-१२ ९ / भादाव/ २०२० . ज्याअर्थी , उप मुख्य इंजिनियर ( Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर , मुंबई यांनी रोहा ते वीर एकूण १६ गावांचे रेल्वे लाईन करीता या सार्वजनिक प्रयोजनाकरिता शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र.संकीर्ण ०३/ २०१५/प्र.क्र.३४/अ-२ , दिनांक १२ मे २०१५ व दिनांक ३० सप्टेंबर , २०१५ मधील तरतुदीस अनुसरून खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि . , बेलापूर , मुंबई मर्यादित यांचे नावे घेण्याबाबत प्रस्ताव जिल्हाधिकारी , रायगड यांचेकडे सादर केला आहे ;
आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी , रायगड यांचे आदेश क्र. भुसंपादन/टे -६ / रो.वि.रे.मार्ग / ४८७५१५ / २०१७ ,, दिनांक ९ जुन २०१७ व आदेश क्र. भूसंपादन/टे -६ /कोकण रेल्वे दुपदरीकरण अष्टमी ते विर / २०२० , दिनांक १३ मार्च २०२० , तसेच आदेश क्र . भूसंपादन/टे -६/ मौजे कळमजे, ढालघर / २०२० , दिनांक ०३ जुलै २०२० अन्वये उक्त प्रस्तावासंबंधी उक्त शासन निर्णय दिनांक १२ मे २०१५ व दिनांक ३० सप्टेंबर २०१५ आणि तदनुषंगिक शासन निर्णय , तसेच शासन परिपत्रक, महसूल व वन विभाग, क्र. एलक्युएन ०१ / २०१७ ,/प्र.क्र.१२ / अ-२ , दिनांक २५ जानेवारी २०१७ प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले आहेत ;
त्याअर्थी , आता
१. उक्त शासन निर्णय आणि शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार, मी , श्रीमती प्रशाली जाधव - दिघावकर , उप विभागीय अधिकारी, माणगांव याद्वारे ,
(एक) अनुसुची-१ मध्ये नमूद खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने उप मुख्य इंजिनियर ( Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर, मुंबई यांच्या नावे घेण्याबाबत जाहिर नोटीस प्रसिद्ध करीत आहे. आणि
(दोन) प्रकल्पासाठी जमीन थेट खरेदी घेताना जिल्हास्तरीय समितीमार्फत भूसंपादन कायदा २०१३ मधील कलम २६ ते ३० या व शेड्युल -१ च्या तरतुदीनुसार संबंधित जमीनीसाठी परिगणीत होणाऱ्या एकूण मोबदल्याच्या रकमेवर २५ % रक्कम वाढीव देऊन , मोबदला निश्चित करण्यात येईल .
(तीन) संबंधीत भूधारकाकडून शासनाच्या प्रचलित धोरणाप्रमाणे खाजगी जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे उप मुख्य इंजिनियर (Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर , मुंबई यांचे नावे खरेदी देण्यास स्वेच्छेने तयार असल्याबाबत व जिल्हास्तरीय समितीने निश्चित केलेला मोबदला संपुर्णतः व अंतिमरीत्या स्वीकारण्यास तयार असल्याबाबतची संमतीपत्रे (विकल्प ) मागवित आहे .
२. संबधित भुधारकांनी ही जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यानंतर विहित नमुन्यातील संमतीपत्रे ( विकल्प ) उप विभागीय अधिकारी , माणगांव / उप मुख्य इंजिनियर ( Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. बेलापूर , मुंबई यांच्याकडे दाखल करावीत.
३. संमतीपत्राच्या ( विकल्प ) विहित नमुना उप विभागीय अधिकारी , माणगांव/ उप मुख्य इंजिनियर (Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर , मुंबई यांच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहे . तसेच सदर नमुना या कार्यालयामार्फत/ महामंडळाच्या प्राधिकृत अधिकाऱ्यामार्फत भूधारकांना उपलब्ध करून देण्यात येईल .
४. सदर प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आलेल्या क्षेत्राच्या आराखड्याची प्रत उप विभागीय अधिकारी , माणगांव यांच्या कार्यालयामध्ये व महामंडळाच्या प्राधिकृत अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत भूधारकांना किंवा हितसंबधित व्यक्तींना तसेच जनतेस निरीक्षणासाठी खुली ठेवणेंत आली आहे .
६
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ९ , २०२०/ अग्रहायण १८ , शके १ ९ ४२
अनुसूची - एक
खरेदी द्यावयाच्या जमीनीचा तपशील
तालुका माणगांव ,
जिल्हा रायगड
गावाचे नांव
अ.क्र.
क्षेत्र (हे.आर. )
भूमापन क्रमांक/ गट क्रमांक
भादाव
४२ / २क पैकी
१
०.०१.७५
०.०१.७५
एकूण
माणगांव, दिनांक ७ डिसेंबर २०२० .
प्रशाली जाधव-दिघावकर,
उप विभागीय अधिकारी , माणगांव विभाग , माणगांव.
७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ९ , २०२०/ अग्रहायण १८ , शके १ ९ ४२
उप विभागीय अधिकारी , माणगांव यांजकडून
नमुना-१
खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याबाबत जाहीर नोटीस
क्रमांक उविअमा/ भूस / कात-२/ को.रे.स / एस आर १३१ / गारळ / २०२०.- ज्याअर्थी, उप मुख्य इंजिनियर ( Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर, मुंबई यांनी रोहा ते वीर एकूण १६ गावांचे रेल्वे लाईन करीता या सार्वजनिक प्रयोजनाकरिता शासन निर्णय , महसूल व वन विभाग क्र . संकीर्ण ०३ / २०१५/प्र.क्र.३४/अ-२, दिनांक १२ मे २०१५ व दिनांक ३० सप्टेंबर , २०१५ मधील तरतुदीस अनुसरून खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर, मुंबई मर्यादित यांचे नावे घेण्याबाबत प्रस्ताव जिल्हाधिकारी , रायगड यांचेकडे सादर केला आहे ;
आणि ज्याअर्थी , जिल्हाधिकारी, रायगड यांचे आदेश क्र. भुसंपादन/टे -६/रो.वि.रे.मार्ग/ ४८७५१५ / २०१७ ,, दिनांक ९ जुन २०१७ व आदेश क्र.भूसंपादन/टे -६ / कोकण रेल्वे दुपदरीकरण अष्टमी ते विर / २०२० , दिनांक १३ मार्च २०२० , तसेच आदेश क्र. भूसंपादन/टे -६ /मौजे कळमजे , ढालघर / २०२० , दिनांक ३ जुलै २०२० अन्वये उक्त प्रस्तावासंबंधी उक्त शासन निर्णय दिनांक १२ मे २०१५ व दिनांक ३० सप्टेंबर २०१५ आणि तदनुषंगिक शासन निर्णय , तसेच शासन परिपत्रक, महसूल व वन विभाग क्र. एलक्युएन ०१ / २०१७ , /प्र.क्र.१२ / अ-२ , दिनांक २५ जानेवारी २०१७ प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले आहेत.
त्याअर्थी , आता
१. उक्त शासन निर्णय आणि शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार , मी , श्रीमती प्रशाली जाधव- दिघावकर, उप विभागीय अधिकारी , माणगांव याद्वारे,
(एक) अनुसुची-१ मध्ये नमूद खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने उप मुख्य इंजिनियर (Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर , मुंबई यांच्या नावे घेण्याबाबत जाहिर नोटीस प्रसिद्ध करीत आहे. आणि
(दोन) प्रकल्पासाठी जमीन थेट खरेदी घेताना जिल्हास्तरीय समितीमार्फत भूसंपादन कायदा २०१३ मधील कलम २६ ते ३० या व शेड्युल- १ च्या तरतुदीनुसार संबंधित जमीनीसाठी परिगणीत होणाऱ्या एकूण मोबदल्याच्या रकमेवर २५ % रक्कम वाढीव देऊन, मोबदला निश्चित करण्यात येईल.
(तीन) संबंधीत भूधारकाकडून शासनाच्या प्रचलित धोरणाप्रमाणे खाजगी जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे उप मुख्य इंजिनियर (Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर , मुंबई यांचे नावे खरेदी देण्यास स्वेच्छेने तयार असल्याबाबत व जिल्हास्तरीय समितीने निश्चित केलेला मोबदला संपुर्णतः व अंतिमरीत्या स्वीकारण्यास तयार असल्याबाबतची संमतीपत्रे ( विकल्प ) मागवित आहे.
२. संबधित भुधारकांनी ही जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यानंतर विहित नमुन्यातील संमतीपत्रे ( विकल्प ) उप विभागीय अधिकारी , माणगांव / उप मुख्य इंजिनियर ( Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. बेलापूर , मुंबई यांच्याकडे दाखल करावीत.
३. संमतीपत्राच्या ( विकल्प ) विहित नमुना उप विभागीय अधिकारी , माणगांव/ उप मुख्य इंजिनियर (Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर , मुंबई यांच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहे. तसेच सदर नमुना या कार्यालयामार्फत/ महामंडळाच्या प्राधिकृत अधिकाऱ्यामार्फत भूधारकांना उपलब्ध करून देण्यात येईल.
४. सदर प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आलेल्या क्षेत्राच्या आराखड्याची प्रत उप विभागीय अधिकारी , माणगांव यांच्या कार्यालयामध्ये व महामंडळाच्या प्राधिकृत अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत भूधारकांना किंवा हितसंबधित व्यक्तींना तसेच जनतेस निरीक्षणासाठी खुली ठेवणेंत आली आहे.
अनुसूची - एक
खरेदी द्यावयाच्या जमीनीचा तपशील
जिल्हा रायगड
तालुकामाणगांव ,
गावाचे नांव
अ.क्र .
क्षेत्र (हे.आर. )
भूमापन क्रमांक/ गट क्रमांक
३४/२ पैकी
१
०.०३.२०
गारळ
३३ / १ब पैकी
२
०.०१.९०
३३ / १क पैकी
०.०१.८०
३ ८
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ९ , २०२०/ अग्रहायण १८ , शके १ ९ ४२ ४
३२/४ पैकी
०.०२.१०
गारळ
५
२२/२ पैकी
६
२४ पैकी
०.०३.५०
२०/१/१ पैकी
७
०.१३.६०
एकूण
माणगांव,
दिनांक ७ डिसेंबर २०२० .
प्रशाली जाधव-दिघावकर,
उप विभागीय अधिकारी, माणगांव विभाग, माणगांव .
९ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ९ , २०२०/ अग्रहायण १८ , शके १ ९ ४२
उप विभागीय अधिकारी , माणगांव यांजकडून
नमुना-१
खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याबाबत जाहीर नोटीस
क्रमांक उविअमा/भूस/कात-२ / को.रे.स/ एस आर १३३ / लोणेरे / २०२० . ज्याअर्थी , उप मुख्य इंजिनियर ( Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर , मुंबई यांनी रोहा ते वीर एकूण १६ गावांचे रेल्वे लाईन करिता या सार्वजनिक प्रयोजनाकरिता शासन निर्णय , महसूल व वन विभाग क्र. संकीर्ण ०३ /२०१५/प्र.क्र.३४/अ-२ , दिनांक १२ मे २०१५ व दिनांक ३० सप्टेंबर २०१५ मधील तरतुदीस अनुसरून खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि . , बेलापूर , मुंबई मर्यादित यांचे नावे घेण्याबाबत प्रस्ताव जिल्हाधिकारी , रायगड यांचेकडे सादर केला आहे ;
आणि ज्याअर्थी , जिल्हाधिकारी , रायगड यांचे आदेश क्र. भूसंपादन/ टे -६ / रो.वि.रे.मार्ग / ४८७५१५ / २०१७ , दिनांक ९ जून २०१७ व आदेश क्र. भूसंपादन/टे-६ / कोकण रेल्वे दुपदरीकरण अष्टमी ते विर / २०२० , दिनांक १३ मार्च २०२० , तसेच आदेश क्र. भूसंपादन/टे -६ / मौजे कळमजे, ढालघर / २०२० , दिनांक ३ जुलै २०२० अन्वये उक्त प्रस्तावासंबंधी उक्त शासन निर्णय दिनांक १२ मे २०१५ व दिनांक ३० सप्टेंबर २०१५ आणि तदनुषंगिक शासन निर्णय , तसेच शासन परिपत्रक, महसूल व वन विभाग क्र. एलक्यूएन ०१ / २०१७ ,/प्र.क्र .१२ / अ-२ , दिनांक २५ जानेवारी २०१७ प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले आहेत .
त्याअर्थी , आता
१. उक्त शासन निर्णय आणि शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार , मी , प्रशाली जाधव-दिघावकर, उप विभागीय अधिकारी , माणगांव याद्वारे ,
( एक) अनुसूची -१ मध्ये नमूद खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने उप मुख्य इंजिनियर ( Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर, मुंबई यांच्या नावे घेण्याबाबत जाहीर नोटीस प्रसिद्ध करीत आहे. आणि
(दोन ) प्रकल्पासाठी जमीन थेट खरेदी घेताना जिल्हास्तरीय समितीमार्फत भूसंपादन कायदा , २०१३ मधील कलम २६ ते ३० या व शेड्युल -१ च्या तरतुदीनुसार संबंधित जमिनीसाठी परिगणीत होणाऱ्या एकूण मोबदल्याच्या रकमेवर २५ % रक्कम वाढीव देऊन, मोबदला निश्चित करण्यात येईल.
(तीन) संबंधीत भूधारकाकडून शासनाच्या प्रचलित धोरणाप्रमाणे खाजगी जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे उप मुख्य इंजिनियर (Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर, मुंबई यांचे नावे खरेदी देण्यास स्वेच्छेने तयार असल्याबाबत व जिल्हास्तरीय समितीने निश्चित केलेला मोबदला संपुर्णतः व अंतिमरीत्या स्वीकारण्यास तयार असल्याबाबतची संमतीपत्रे ( विकल्प ) मागवित आहे .
२. संबधित भुधारकांनी ही जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यानंतर विहित नमुन्यातील संमतीपत्रे ( विकल्प ) उप विभागीय अधिकारी, माणगांव / उप मुख्य इंजिनियर ( Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. बेलापूर, मुंबई यांच्याकडे दाखल करावीत .
३. संमतीपत्राच्या (विकल्प ) विहित नमुना उप विभागीय अधिकारी , माणगांव/ उप मुख्य इंजिनियर ( Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर , मुंबई यांच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहे . तसेच सदर नमुना या कार्यालयामार्फत/ महामंडळाच्या प्राधिकृत अधिकाऱ्यामार्फत भूधारकांना उपलब्ध करून देण्यात येईल .
४. सदर प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आलेल्या क्षेत्राच्या आराखड्याची प्रत उप विभागीय अधिकारी , माणगांव यांच्या कार्यालयामध्ये व महामंडळाच्या प्राधिकृत अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत भूधारकांना किंवा हितसंबधित व्यक्तींना तसेच जनतेस निरीक्षणासाठी खुली ठेवणेंत आली आहे.
भाग एक (को.वि.पु . ) -८०-२ १०
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी , डिसेंबर ९ , २०२०/ अग्रहायण १८ , शके १ ९ ४२
अनुसूची - एक
खरेदी द्यावयाच्या जमिनीचा तपशील
तालुकामाणगांव,
जिल्हा रायगड
गावाचे नाव
अ.क्र .
क्षेत्र ( हे.आर. )
भूमापन क्रमांक/ गट क्रमांक
१५२/१ पैकी
१
लोणेरे
०.०२.१०
१५२ /९ पैकी
०.०१.१०
२
०.०३.२०
एकूण
प्रशाली जाधव-दिघावकर, माणगांव,
दिनांक ७ डिसेंबर २०२० .
उप विभागीय अधिकारी, माणगांव विभाग , माणगांव.
११ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ९ , २०२०/ अग्रहायण १८ , शके १ ९ ४२
उप विभागीय अधिकारी , माणगांव यांजकडून
नमुना-१
खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याबाबत जाहीर नोटीस
क्रमांक उविअमा/ भूस/कात-२ /को.रे.स/ एस आर १३३ /चिंचवली/ २०२० . ज्याअर्थी , उप मुख्य इंजिनियर (Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर, मुंबई यांनी रोहा ते वीर एकूण १६ गावांचे रेल्वे लाईन करिता या सार्वजनिक प्रयोजनाकरिता शासन निर्णय , महसूल व वन विभाग क्र.संकीर्ण ०३ / २०१५ /प्र.क्र.३४/ अ-२ , दिनांक १२ मे २०१५ व दिनांक ३० सप्टेंबर २०१५ मधील तरतुदीस अनुसरून खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर, मुंबई मर्यादित यांचे नावे घेण्याबाबत प्रस्ताव जिल्हाधिकारी , रायगड यांचेकडे सादर केला आहे ;
आणि ज्याअर्थी , जिल्हाधिकारी, रायगड यांचे आदेश क्र. भूसंपादन/ टे -६/ रो.वि.रे.मार्ग / ४८७५१५ / २०१७ , दिनांक ९ जून २०१७ व आदेश क्र. भूसंपादन/टे-६/कोकण रेल्वे दुपदरीकरण अष्टमी ते विर / २०२० , दिनांक १३ मार्च २०२० तसेच आदेश क्र. भूसंपादन/टे -६ /मौजे कळमजे , ढालघर / २०२० , दिनांक ३ जुलै २०२० अन्वये उक्त प्रस्तावासंबंधी उक्त शासन निर्णय दिनांक १२ मे २०१५ व दिनांक ३० सप्टेंबर २०१५ आणि तदनुषंगिक शासन निर्णय , तसेच शासन परिपत्रक , महसूल व वन विभाग क्र . एलक्यूएन ०१ / २०१७ , / प्र.क्र.१२/ अ -२ , दिनांक २५ जानेवारी २०१७ प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले आहेत.
त्याअर्थी , आता
१. उक्त शासन निर्णय आणि शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार , मी , प्रशाली जाधव -दिघावकर, उप विभागीय अधिकारी , माणगांव याद्वारे ,
(एक) अनुसूची-१ मध्ये नमूद खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने उप मुख्य इंजिनियर ( Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर , मुंबई यांच्या नावे घेण्याबाबत जाहीर नोटीस प्रसिद्ध करीत आहे .
आणि
(दोन) प्रकल्पासाठी जमीन थेट खरेदी घेताना जिल्हास्तरीय समितीमार्फत भूसंपादन कायदा, २०१३ मधील कलम २६ ते ३० या व शेड्युल- १ च्या तरतुदीनुसार संबंधित जमीनीसाठी परिगणीत होणाऱ्या एकूण मोबदल्याच्या रकमेवर २५ % रक्कम वाढीव देऊन , मोबदला निश्चित करण्यात येईल .
( तीन) संबंधित भूधारकाकडून शासनाच्या प्रचलित धोरणाप्रमाणे खाजगी जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे उप मुख्य इंजिनियर ( Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर , मुंबई यांचे नावे खरेदी देण्यास स्वेच्छेने तयार असल्याबाबत व जिल्हास्तरीय समितीने निश्चित केलेला मोबदला संपुर्णतः व अंतिमरीत्या स्वीकारण्यास तयार असल्याबाबतची संमतीपत्रे ( विकल्प ) मागवित आहे.
२. संबधित भूधारकांनी ही जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यानंतर विहित नमुन्यातील संमतीपत्रे ( विकल्प ) उप विभागीय अधिकारी , माणगांव/उप मुख्य इंजिनियर ( Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर , मुंबई यांच्याकडे दाखल करावीत.
३. संमतीपत्राच्या ( विकल्प ) विहित नमुना उप विभागीय अधिकारी, माणगांव/ उप मुख्य इंजिनियर ( Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर , मुंबई यांच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहे . तसेच सदर नमुना या कार्यालयामार्फत/ महामंडळाच्या प्राधिकृत अधिकाऱ्यामार्फत भूधारकांना उपलब्ध करून देण्यात येईल .
४. सदर प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आलेल्या क्षेत्राच्या आराखड्याची प्रत उप विभागीय अधिकारी , माणगांव यांच्या कार्यालयामध्ये व महामंडळाच्या प्राधिकृत अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत भूधारकांना किंवा हितसंबधित व्यक्तींना तसेच जनतेस निरीक्षणासाठी खुली ठेवणेंत आली आहे.
भाग एक (को.वि.पु . ) - ८०-२अ १२
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी , डिसेंबर ९ , २०२० / अग्रहायण १८ , शके १९ ४२
अनुसूची - एक
खरेदी द्यावयाच्या जमिनीचा तपशील
जिल्हा रायगड
तालुका माणगाव ,
गावाचे नाव
अ.क्र.
क्षेत्र (हे.आर. )
भूमापन क्रमांक/गट क्रमांक
चिंचवली
१
०.०२.३०
१०३/२ पैकी
१०३/१० पैकी
२
०.०२.७०
९९ पैकी
३
०.०५.१०
एकूण
प्रशाली जाधव-दिघावकर , माणगांव, दिनांक ७ डिसेंबर २०२० .
उप विभागीय अधिकारी, माणगांव विभाग, माणगांव .
१३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ९ , २०२०/ अग्रहायण १८ , शके १ ९ ४२
उप विभागीय अधिकारी , माणगांव यांजकडून
नमुना-१
खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याबाबत जाहीर नोटीस
क्रमांक उविअमा/ भूस / कात -२ / को.रे.स/ एस आर १३४ / नागांव/ २०२० .- ज्याअर्थी उप मुख्य इंजिनियर ( Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर , मुंबई यांनी रोहा ते वीर एकूण १६ गावांचे रेल्वे लाईन करीता या सार्वजनिक प्रयोजनाकरिता शासन निर्णय , महसूल व वन विभाग क्र. संकीर्ण ०३ / २०१५/प्र.क्र.३४/अ-२ , दिनांक १२ मे २०१५ व दिनांक ३० सप्टेंबर २०१५ मधील तरतुदीस अनुसरून खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर , मुंबई मर्यादित यांचे नावे घेण्याबाबत प्रस्ताव जिल्हाधिकारी, रायगड यांचेकडे सादर केला आहे .
आणि ज्याअर्थी , जिल्हाधिकारी , रायगड यांचे आदेश क्र. भूसंपादन/टे -६/ रो.वि.रे.मार्ग/ ४८७५१५/ २०१७ ,, दिनांक ९ जून २०१७ व आदेश क्र. भूसंपादन/टे-६ / कोकण रेल्वे दुपदरीकरण अष्टमी ते विर / २०२० , दिनांक १३ मार्च २०२० , तसेच आदेश क्र. भूसंपादन/टे-६ /मौजे कळमजे , ढालघर/ २०२० , दिनांक ३ जुलै २०२० अन्वये उक्त प्रस्तावासंबंधी उक्त शासन निर्णय दिनांक १२ मे २०१५ व दिनांक ३० सप्टेंबर २०१५ आणि तदनुषंगिक शासन निर्णय , तसेच शासन परिपत्रक , महसूल व वन विभाग क्र . एलक्युएन ०१ / २०१७ , / प्र.क्र.१२ / अ-२ , दिनांक २५ जानेवारी २०१७ प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले आहेत .
त्याअर्थी, आता
१. उक्त शासन निर्णय आणि शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार , मी , श्रीमती प्रशाली जाधव- दिघावकर , उप विभागीय अधिकारी , माणगांव याद्वारे ,
(एक) अनुसूची -१ मध्ये नमूद खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने उप मुख्य इंजिनियर ( Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर , मुंबई यांच्या नावे घेण्याबाबत जाहीर नोटीस प्रसिद्ध करीत आहे.
आणि
( दोन) प्रकल्पासाठी जमीन थेट खरेदी घेताना जिल्हास्तरीय समितीमार्फत भूसंपादन कायदा , २०१३ मधील कलम २६ ते ३० या व शेड्युल -१ च्या तरतुदीनुसार संबंधित जमीनीसाठी परिगणीत होणाऱ्या एकूण मोबदल्याच्या रकमेवर २५ % रक्कम वाढीव देऊन, मोबदला निश्चित करण्यात येईल .
(तीन) संबंधीत भूधारकाकडून शासनाच्या प्रचलित धोरणाप्रमाणे खाजगी जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे उप मुख्य इंजिनियर (Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर, मुंबई यांचे नावे खरेदी देण्यास स्वेच्छेने तयार असल्याबाबत व जिल्हास्तरीय समितीने निश्चित केलेला मोबदला संपुर्णतः व अंतिमरीत्या स्वीकारण्यास तयार असल्याबाबतची संमतीपत्रे (विकल्प) मागवित आहे.
२. संबधित भूधारकांनी ही जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यानंतर विहित नमुन्यातील संमतीपत्रे ( विकल्प ) उप विभागीय अधिकारी, माणगांव/ उप मुख्य इंजिनियर (Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर, मुंबई यांच्याकडे दाखल करावीत .
३. संमतीपत्राच्या ( विकल्प) विहित नमुना उप विभागीय अधिकारी , माणगांव / उप मुख्य इंजिनियर (Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर , मुंबई यांच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहे . तसेच सदर नमुना या कार्यालयामार्फत / महामंडळाच्या प्राधिकृत अधिकाऱ्यामार्फत भूधारकांना उपलब्ध करून देण्यात येईल.
४. सदर प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आलेल्या क्षेत्राच्या आराखड्याची प्रत उप विभागीय अधिकारी, माणगांव यांच्या कार्यालयामध्ये व महामंडळाच्या प्राधिकृत अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत भूधारकांना किंवा हितसंबंधित व्यक्तींना तसेच जनतेस निरीक्षणासाठी खुली ठेवणेंत आली आहे.
१४
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी , डिसेंबर ९ , २०२०/ अग्रहायण १८ , शके १ ९ ४२
अनुसूची - एक
खरेदी द्यावयाच्या जमीनीचा तपशील
तालुका माणगांव , जिल्हा रायगड
अ.क्र. गावाचे नांव
क्षेत्र (हे.आर)
भूमापन क्रमांक/ गट क्रमांक
नागांव
३०/५ पैकी
१
४८/० पैकी
२
३
१५/५ पैकी
४
३२/ ९ पैकी
१०९/ ३ पैकी
५
६
१०/३८ पैकी
०.०१.१०
०.०३.००,००
एकूण
प्रशाली जाधव-दिघावकर, माणगांव , दिनांक ७ डिसेंबर २०२० .
उप विभागीय अधिकारी, माणगांव विभाग , माणगांव .
१५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ९ , २०२०/ अग्रहायण १८ , शके १ ९ ४२
उप विभागीय अधिकारी , माणगांव यांजकडून
नमुना-१
खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याबाबत जाहीर नोटीस
क्रमांक उविअमा/भूस/ कात-२ /को.रे.स/ एस आर १३६ / रुद्रवली/ २०२०.- ज्याअर्थी उप मुख्य इंजिनियर ( Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर , मुंबई यांनी रोहा ते वीर एकूण १६ गावांचे रेल्वे लाईन करीता या सार्वजनिक प्रयोजनाकरिता शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र. संकीर्ण ०३ /२०१५/प्र.क्र.३४/अ-२ , दिनांक १२ मे २०१५ व दिनांक ३० सप्टेंबर २०१५ मधील तरतुदीस अनुसरून खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि . , बेलापूर , मुंबई मर्यादित यांचे नावे घेण्याबाबत प्रस्ताव जिल्हाधिकारी , रायगड यांचेकडे सादर केला आहे.
आणि ज्याअर्थी , जिल्हाधिकारी , रायगड यांचे आदेश क्र.भुसंपादन/ टे -६/ रो.वि.रे.मार्ग / ४८७५१५/ २०१७ ,, दिनांक ९ जून २०१७ व आदेश क्र. भूसंपादन/टे-६ / कोकण रेल्वे दुपदरीकरण अष्टमी ते विर / २०२० , दिनांक १३ मार्च २०२० , तसेच आदेश क्र. भूसंपादन/टे -६ / मौजे कळमजे , ढालघर / २०२० , दिनांक ३ जुलै २०२० अन्वये उक्त प्रस्तावासंबंधी उक्त शासन निर्णय दिनांक १२ मे २०१५ व दिनांक ३० सप्टेंबर २०१५ आणि तदनुषंगिक शासन निर्णय , तसेच शासन परिपत्रक , महसूल व वन विभाग क्र . एलक्युएन ०१ / २०१७ , / प्र.क्र.१२/ अ -२, दिनांक २५ जानेवारी २०१७ प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले आहेत.
त्याअर्थी , आता
१. उक्त शासन निर्णय आणि शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार, मी, श्रीमती प्रशाली जाधव-दिघावकर , उप विभागीय अधिकारी, माणगांव याद्वारे ,
(एक) अनुसूची-१ मध्ये नमूद खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने उप मुख्य इंजिनियर (Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर , मुंबई यांच्या नावे घेण्याबाबत जाहीर नोटीस प्रसिद्ध करीत आहे.
आणि
(दोन ) प्रकल्पासाठी जमीन थेट खरेदी घेताना जिल्हास्तरीय समितीमार्फत भूसंपादन कायदा, २०१३ मधील कलम २६ ते ३० या व शेड्युल -१ च्या तरतुदीनुसार संबंधित जमीनीसाठी परिगणीत होणाऱ्या एकूण मोबदल्याच्या रकमेवर २५ % रक्कम वाढीव देऊन , मोबदला निश्चित करण्यात येईल.
(तीन) संबंधीत भूधारकाकडून शासनाच्या प्रचलित धोरणाप्रमाणे खाजगी जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे उप मुख्य इंजिनियर (Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर , मुंबई यांचे नावे खरेदी देण्यास स्वेच्छेने तयार असल्याबाबत व जिल्हास्तरीय समितीने निश्चित केलेला मोबदला संपुर्णतः व अंतिमरीत्या स्वीकारण्यास तयार असल्याबाबतची संमतीपत्रे (विकल्प) मागवित आहे.
२. संबधित भुधारकांनी ही जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यानंतर विहित नमुन्यातील संमतीपत्रे (विकल्प ) उप विभागीय अधिकारी , माणगांव / उप मुख्य इंजिनियर ( Dobling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर , मुंबई यांच्याकडे दाखल करावीत.
३. संमतीपत्राच्या ( विकल्प ) विहित नमुना उप विभागीय अधिकारी , माणगांव/ उप मुख्य इंजिनियर (Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर , मुंबई यांच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहे . तसेच सदर नमुना या कार्यालयामार्फत/ महामंडळाच्या प्राधिकृत अधिकाऱ्यामार्फत भूधारकांना उपलब्ध करून देण्यात येईल .
४. सदर प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आलेल्या क्षेत्राच्या आराखड्याची प्रत उप विभागीय अधिकारी , माणगांव यांच्या कार्यालयामध्ये व महामंडळाच्या प्राधिकृत अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत भूधारकांना किंवा हितसंबंधित व्यक्तींना तसेच जनतेस निरीक्षणासाठी खुली ठेवणेंत आली आहे .
१६
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ९ , २०२०/ अग्रहायण १८ , शके १ ९ ४२
अनुसूची - एक
खरेदी द्यावयाच्या जमीनीचा तपशील
तालुका माणगांव ,
जिल्हा रायगड
अ.क्र. गावाचे नांव
क्षेत्र (हे.आर)
भूमापन क्रमांक/ गट क्रमांक
१३१ पैकी
रुद्रवली
१
२
१४२ पैकी
०.०१.१०
२६९ पैकी
३
०.०१.८५
एकूण
प्रशाली जाधव-दिघावकर, माणगांव , दिनांक ७ डिसेंबर २०२० .
उप विभागीय अधिकारी , माणगांव विभाग , माणगांव .
१७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ९ , २०२०/ अग्रहायण १८ , शके १ ९ ४२
उप विभागीय अधिकारी , माणगांव यांजकडून
नमुना-१
खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याबाबत जाहीर नोटीस
क्रमांक उविअमा/भूस/ कात-२ /को.रे.स/ एस आर १३७ / माकटी/ २०२०.- ज्याअर्थी, उप मुख्य इंजिनियर ( Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर , मुंबई यांनी रोहा ते वीर एकूण १६ गावांचे रेल्वे लाईन करीता या सार्वजनिक प्रयोजनाकरिता शासन निर्णय , महसूल व वन विभाग क्र . संकीर्ण ०३ / २०१५/प्र.क्र.३४/अ-२ , दिनांक १२ मे २०१५ व दिनांक ३० सप्टेंबर २०१५ मधील तरतुदीस अनुसरून खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर , मुंबई मर्यादित यांचे नावे घेण्याबाबत प्रस्ताव जिल्हाधिकारी, रायगड यांचेकडे सादर केला आहे .
आणि ज्याअर्थी , जिल्हाधिकारी , रायगड यांचे आदेश क्र. भुसंपादन/ टे -६ / रो.वि.रे.मार्ग/ ४८७५१५/ २०१७ , दिनांक ९ जून २०१७ आदेश क्र.भूसंपादन/टे -६/कोकण रेल्वे दुपदरीकरण अष्टमी ते विर / २०२० , दिनांक १३ मार्च २०२० , तसेच आदेश क्र. भूसंपादन/टे -६/मौजे कळमजे , ढालघर / २०२० , दिनांक ३ जुलै २०२० अन्वये उक्त प्रस्तावासंबंधी उक्त शासन निर्णय दिनांक १२ मे २०१५ व दिनांक ३० सप्टेंबर २०१५ आणि तदनुषंगिक शासन निर्णय, तसेच शासन परिपत्रक, महसूल व वन विभाग क्र. एलक्युएन ०१ / २०१७/प्र.क्र.१२ / अ-२ , दिनांक २५ जानेवारी २०१७ प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले आहेत .
त्याअर्थी, आता
१. उक्त शासन निर्णय आणि शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार , मी , श्रीमती प्रशाली जाधव- दिघावकर , उप विभागीय अधिकारी , माणगांव याद्वारे ,
(एक) अनुसुची-१ मध्ये नमूद खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने उप मुख्य इंजिनियर ( Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर, मुंबई यांच्या नावे घेण्याबाबत जाहीर नोटीस प्रसिद्ध करीत आहे .
आणि
(दोन ) प्रकल्पासाठी जमीन थेट खरेदी घेताना जिल्हास्तरीय समितीमार्फत भूसंपादन कायदा २०१३ मधील कलम २६ ते ३० या व शेड्युल-१ च्या तरतुदीनुसार संबंधित जमीनीसाठी परिगणीत होणाऱ्या एकूण मोबदल्याच्या रकमेवर २५ % रक्कम वाढीव देऊन , मोबदला निश्चित करण्यात येईल.
(तीन) संबंधित भूधारकाकडून शासनाच्या प्रचलित धोरणाप्रमाणे खाजगी जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे उप मुख्य इंजिनियर (Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर , मुंबई यांचे नावे खरेदी देण्यास स्वेच्छेने तयार असल्याबाबत व जिल्हास्तरीय समितीने निश्चित केलेला मोबदला संपुर्णतः व अंतिमरीत्या स्वीकारण्यास तयार असल्याबाबतची संमतीपत्रे (विकल्प) मागवित आहे.
२. संबधित भुधारकांनी ही जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यानंतर विहित नमुन्यातील संमतीपत्रे ( विकल्प) उप विभागीय अधिकारी, माणगांव / उप मुख्य इंजिनियर ( Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर , मुंबई यांच्याकडे दाखल करावीत.
३. संमतीपत्राच्या ( विकल्प ) विहित नमुना उप विभागीय अधिकारी , माणगांव / उप मुख्य इंजिनियर ( Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर , मुंबई यांच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहे . तसेच सदर नमुना या कार्यालयामार्फत/ महामंडळाच्या प्राधिकृत अधिकाऱ्यामार्फत भूधारकांना उपलब्ध करून देण्यात येईल.
४. सदर प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आलेल्या क्षेत्राच्या आराखड्याची प्रत उप विभागीय अधिकारी , माणगांव यांच्या कार्यालयामध्ये व महामंडळाच्या प्राधिकृत अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत भूधारकांना किंवा हितसंबधित व्यक्तींना तसेच जनतेस निरीक्षणासाठी खुली ठेवणेंत आली आहे .
भाग एक ( को.वि.पु. ) - ८०-३ १८
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ९ , २०२०/ अग्रहायण १८ , शके १ ९ ४२
अनुसूची - एक
खरेदी द्यावयाच्या जमीनीचा तपशील
तालुका माणगांव ,
जिल्हा रायगड
अ.क्र. गावाचे नांव
क्षेत्र (हे.आर. )
भूमापन क्रमांक/ गट क्रमांक
माकटी
१
२३५ पैकी
०.०२.५०
०.०२.५०
एकूण
प्रशाली जाधव-दिघावकर, माणगांव, दिनांक ७ डिसेंबर २०२० .
उप विभागीय अधिकारी , माणगांव विभाग , माणगांव .
१९ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ९ , २०२०/ अग्रहायण १८ , शके १ ९ ४२
उप विभागीय अधिकारी , माणगांव यांजकडून
नमुना-१
खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याबाबत जाहीर नोटीस
क्रमांक उविअमा/भूस/ कात -२ / को.रे.स / एस आर-१४० / कळमजे / २०२० . ज्याअर्थी , उप मुख्य इंजिनियर (Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर, मुंबई यांनी रोहा ते वीर एकूण १६ गावांचे रेल्वे लाईन करीता या सार्वजनिक प्रयोजनाकरिता शासन निर्णय , महसूल व वन विभाग क्र.संकीर्ण ०३ / २०१५/ प्र.क्र .३४ / अ-२ , दिनांक १२ मे २०१५ व दिनांक ३० सप्टेंबर , २०१५ मधील तरतुदीस अनुसरून खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर, मुंबई मर्यादित यांचे नावे घेण्याबाबत प्रस्ताव जिल्हाधिकारी , रायगड यांचेकडे सादर केला आहे.
आणि ज्याअर्थी , जिल्हाधिकारी , रायगड यांचे आदेश क्र. भुसंपादन/ टे -६ / रो.वि.रे.मार्ग / ४८७५१५ / २०१७ , दिनांक ९ जून २०१७ व आदेश क्र. भूसंपादन/टे-६ / कोकण रेल्वे दुपदरीकरण अष्टमी ते विर / २०२० , दिनांक १३ मार्च २०२० , तसेच आदेश क्र. भूसंपादन/टे-६ / मौजे कळमजे , ढालघर / २०२० , दिनांक ३ जुलै २०२० अन्वये उक्त प्रस्तावासंबंधी उक्त शासन निर्णय दिनांक १२ मे २०१५ व दिनांक ३० सप्टेंबर २०१५ आणि तदनुषंगिक शासन निर्णय , तसेच शासन परिपत्रक , महसूल व वन विभाग क्र . एलक्युएन ०१ / २०१७/ प्र.क्र.१२ / अ-२ , दिनांक २५ जानेवारी २०१७ प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले आहेत.
त्याअर्थी, आता
१. उक्त शासन निर्णय आणि शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार , मी , श्रीमती प्रशाली जाधव- दिघावकर , उप विभागीय अधिकारी , माणगांव याद्वारे ,
(एक) अनुसुची-१ मध्ये नमूद खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने उप मुख्य इंजिनियर ( Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर , मुंबई यांच्या नावे घेण्याबाबत जाहीर नोटीस प्रसिद्ध करीत आहे . आणि
( दोन ) प्रकल्पासाठी जमीन थेट खरेदी घेताना जिल्हास्तरीय समितीमार्फत भूसंपादन कायदा २०१३ मधील कलम २६ ते ३० या व शेड्युल -१ च्या तरतुदीनुसार संबंधित जमीनीसाठी परिगणीत होणाऱ्या एकूण मोबदल्याच्या रकमेवर २५ % रक्कम वाढीव देऊन, मोबदला निश्चित करण्यात येईल .
(तीन) संबंधित भूधारकाकडून शासनाच्या प्रचलित धोरणाप्रमाणे खाजगी जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे उप मुख्य इंजिनियर (Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर , मुंबई यांचे नावे खरेदी देण्यास स्वेच्छेने तयार असल्याबाबत व जिल्हास्तरीय समितीने निश्चित केलेला मोबदला संपुर्णतः व अंतिमरीत्या स्वीकारण्यास तयार असल्याबाबतची संमतीपत्रे (विकल्प) मागवित आहे.
२. संबधित भुधारकांनी ही जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यानंतर विहित नमुन्यातील संमतीपत्रे ( विकल्प ) उप विभागीय अधिकारी , माणगांव/ उप मुख्य इंजिनियर ( Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर , मुंबई यांच्याकडे दाखल करावीत .
३. संमतीपत्राच्या (विकल्प) विहित नमुना उप विभागीय अधिकारी, माणगांव/ उप मुख्य इंजिनियर (Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर , मुंबई यांच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहे . तसेच सदर नमुना या कार्यालयामार्फत/ महामंडळाच्या प्राधिकृत अधिकाऱ्यामार्फत भूधारकांना उपलब्ध करून देण्यात येईल .
४. सदर प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आलेल्या क्षेत्राच्या आराखड्याची प्रत उप विभागीय अधिकारी , माणगांव यांच्या कार्यालयामध्ये व महामंडळाच्या प्राधिकृत अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत भूधारकांना किंवा हितसंबधित व्यक्तींना तसेच जनतेस निरीक्षणासाठी खुली ठेवणेंत आली आहे.
भाग एक ( को.वि.पु. ) - ८०-३अ २०
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ९ , २०२०/ अग्रहायण १८ , शके १ ९ ४२
अनुसूची - एक
खरेदी द्यावयाच्या जमीनीचा तपशील
तालुका माणगांव , जिल्हा रायगड
गावाचे नांव
अ.क्र.
क्षेत्र (हे.आर. )
भूमापन क्रमांक/ गट क्रमांक
कळमजे
६९ / २ड पैकी
१
०.०२.९०
२
६९/ २क पैकी
०.०१.१०
३
२७ / ३ब पैकी
०.०२.२०
४
२७/ ५/ अपैकी
०.०२.४०
५
६९/२४+ २५ अ पैकी
०.०४.८०
६
६३/० पैकी
०.०५.४०
७
६९/२ ब पैकी
८
२७/२ पैकी
०.०४.२०
६९/ २/अ पैकी
९
२६/७ पैकी
१०
०.२५.३०
एकूण
प्रशाली जाधव-दिघावकर, माणगांव, दिनांक ७ डिसेंबर २०२० .
उप विभागीय अधिकारी , माणगांव विभाग , माणगांव .
२१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ९ , २०२०/ अग्रहायण १८ , शके १ ९ ४२
उप विभागीय अधिकारी , माणगांव यांजकडून
नमुना-१
खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याबाबत जाहीर नोटीस
क्रमांक उविअमा/ भूस/कात-२ /को.रे.स/ एस आर-१४४ / ढालघर/ २०२०.- ज्याअर्थी उप मुख्य इंजिनियर (Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर, मुंबई यांनी रोहा ते वीर एकूण १६ गावांचे रेल्वे लाईन करीता या सार्वजनिक प्रयोजनाकरिता शासन निर्णय , महसूल व वन विभाग क्र . संकीर्ण ०३ / २०१५/प्र.क्र.३४/अ-२, दिनांक १२ मे २०१५ व दिनांक ३० सप्टेंबर , २०१५ मधील तरतुदीस अनुसरून खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर , मुंबई मर्यादित यांचे नावे घेण्याबाबत प्रस्ताव जिल्हाधिकारी , रायगड यांचेकडे सादर केला आहे .
आणि ज्याअर्थी , जिल्हाधिकारी , रायगड यांचे आदेश क्र. भुसंपादन/टे-६/ रो.वि.रे.मार्ग / ४८७५१५ / २०१७ , दिनांक ९ जून २०१७ व आदेश क्र. भूसंपादन/टे-६ / कोकण रेल्वे दुपदरीकरण अष्टमी ते विर / २०२० , दिनांक १३ मार्च २०२० , तसेच आदेश क्र. भूसंपादन/टे-६ / मौजे कळमजे, ढालघर / २०२० , दिनांक ३ जुलै २०२० अन्वये उक्त प्रस्तावासंबंधी उक्त शासन निर्णय दिनांक १२ मे २०१५ व दिनांक ३० सप्टेंबर २०१५ आणि तदनुषंगिक शासन निर्णय , तसेच शासन परिपत्रक , महसूल व वन विभाग क्र. एलक्युएन ०१ / २०१७ / प्र.क्र.१२/ अ-२, दिनांक २५ जानेवारी २०१७ प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले आहेत.
त्याअर्थी, आता
१. उक्त शासन निर्णय आणि शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार , मी , श्रीमती प्रशाली जाधव - दिघावकर , उप विभागीय अधिकारी , माणगांव याद्वारे ,
(
एक) अनुसुची-१ मध्ये नमूद खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने उप मुख्य इंजिनियर ( Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर , मुंबई यांच्या नावे घेण्याबाबत जाहीर नोटीस प्रसिद्ध करीत आहे . आणि
( दोन) प्रकल्पासाठी जमीन थेट खरेदी घेताना जिल्हास्तरीय समितीमार्फत भूसंपादन कायदा २०१३ मधील कलम २६ ते ३० या व शेड्युल -१ च्या तरतुदीनुसार संबंधित जमिनीसाठी परिगणीत होणाऱ्या एकूण मोबदल्याच्या रकमेवर २५ % रक्कम वाढीव देऊन , मोबदला निश्चित करण्यात येईल.
(तीन) संबंधीत भूधारकाकडून शासनाच्या प्रचलित धोरणाप्रमाणे खाजगी जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे उप मुख्य इंजिनियर (Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर, मुंबई यांचे नावे खरेदी देण्यास स्वेच्छेने तयार असल्याबाबत व जिल्हास्तरीय समितीने निश्चित केलेला मोबदला संपुर्णतः व अंतिमरीत्या स्वीकारण्यास तयार असल्याबाबतची संमतीपत्रे (विकल्प) मागवित आहे.
२. संबंधित भूधारकांनी ही जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यानंतर विहित नमुन्यातील संमतीपत्रे ( विकल्प ) उप विभागीय अधिकारी, माणगांव/ उप मुख्य इंजिनियर ( Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर , मुंबई यांच्याकडे दाखल करावीत.
३. संमतीपत्राच्या (विकल्प ) विहित नमुना उप विभागीय अधिकारी , माणगांव/ उप मुख्य इंजिनियर ( Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर , मुंबई यांच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहे . तसेच सदर नमुना या कार्यालयामार्फत / महामंडळाच्या प्राधिकृत अधिकाऱ्यामार्फत भूधारकांना उपलब्ध करून देण्यात येईल.
४. सदर प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आलेल्या क्षेत्राच्या आराखड्याची प्रत उप विभागीय अधिकारी , माणगांव यांच्या कार्यालयामध्ये व महामंडळाच्या प्राधिकृत अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत भूधारकांना किंवा हितसंबंधित व्यक्तींना तसेच जनतेस निरीक्षणासाठी खुली ठेवणेंत आली आहे.
२२
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी , डिसेंबर ९ , २०२०/ अग्रहायण १८ , शके १ ९ ४२
अनुसूची - एक
खरेदी द्यावयाच्या जमिनीचा तपशील
तालुका माणगांव ,
जिल्हा रायगड
अ.क्र. गावाचे नांव
क्षेत्र (हे.आर)
भूमापन क्रमांक/ गट क्रमांक
ढालघर
२७/१० पैकी
१
२७/११ पैकी
२
३
३०/३ पैकी
०.०१.२०
४
२८/६ पैकी
०.०२.०५
५
२६/९ पैकी
०.०१.८५
६
५८/१२ पैकी
०.०१.१०
७
५८/१३ पैकी
५८/५ पैकी
०.०१.३५
८
५८/६ पैकी
९
०.०१.४५
१०
०.०१.८०
५८/८ पैकी
५५ पैकी
०.०६.५०
११
१२
९/७ पैकी
५/१० पैकी
०.०५.१०
१३
०.२५.९०
एकूण
प्रशाली जाधव-दिघावकर, माणगांव , दिनांक ७ डिसेंबर २०२० .
उप विभागीय अधिकारी, माणगांव विभाग, माणगांव .
२३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ९ , २०२०/ अग्रहायण १८ , शके १ ९ ४२
उप विभागीय अधिकारी , माणगांव यांजकडून
नमुना-१
खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याबाबत जाहीर नोटीस
क्रमांक उविअमा/ भूस / कात-२/ को.रे.स/ एस आर-१४५ / चापडी/ २०२०.- ज्याअर्थी उप मुख्य इंजिनियर (Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर , मुंबई यांनी रोहा ते वीर एकूण १६ गावांचे रेल्वे लाईन करीता या सार्वजनिक प्रयोजनाकरिता शासन निर्णय , महसूल व वन विभाग क्र. संकीर्ण ०३ / २०१५/प्र.क्र.३४/अ-२ , दिनांक १२ मे २०१५ व दिनांक ३० सप्टेंबर २०१५ मधील तरतुदीस अनुसरून खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर , मुंबई मर्यादित यांचे नावे घेण्याबाबत प्रस्ताव जिल्हाधिकारी, रायगड यांचेकडे सादर केला आहे.
आणि ज्याअर्थी , जिल्हाधिकारी , रायगड यांचे आदेश क्र. भूसंपादन/टे -६/ रो.वि.रे.मार्ग/ ४८७५१५ / २०१७ , दिनांक ९ जुन २०१७ व आदेश क्र. भूसंपादन/टे -६ /कोकण रेल्वे दुपदरीकरण अष्टमी ते विर/ २०२० , दिनांक १३ मार्च २०२० , तसेच आदेश क्र. भूसंपादन/टे -६ /मौजे कळमजे, ढालघर / २०२० , दिनांक ३ जुलै २०२० अन्वये उक्त प्रस्तावासंबंधी उक्त शासन निर्णय दिनांक १२ मे २०१५ व दिनांक ३० सप्टेंबर २०१५ आणि तदनुषंगिक शासन निर्णय , तसेच शासन परिपत्रक, महसूल व वन विभाग क्र. एलक्युएन ०१/ २०१७ ,/प्र.क्र.१२ / अ-२ , दिनांक २५ जानेवारी २०१७ प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले आहेत .
त्याअर्थी , आता
१. उक्त शासन निर्णय आणि शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार , मी , श्रीमती प्रशाली जाधव-दिघावकर, उप विभागीय अधिकारी , माणगांव याद्वारे ,
(एक) अनुसुची-१ मध्ये नमूद खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने उप मुख्य इंजिनियर ( Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर , मुंबई यांच्या नावे घेण्याबाबत जाहीर नोटीस प्रसिद्ध करीत आहे .
आणि (दोन) प्रकल्पासाठी जमीन थेट खरेदी घेताना जिल्हास्तरीय समितीमार्फत भूसंपादन कायदा २०१३ मधील कलम २६ ते ३० या व शेड्युल -१ च्या तरतुदीनुसार संबंधित जमिनीसाठी परिगणीत होणाऱ्या एकूण मोबदल्याच्या रकमेवर २५ % रक्कम वाढीव देऊन, मोबदला निश्चित करण्यात येईल .
(तीन) संबंधीत भूधारकाकडून शासनाच्या प्रचलित धोरणाप्रमाणे खाजगी जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे उप मुख्य इंजिनियर (Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर , मुंबई यांचे नावे खरेदी देण्यास स्वेच्छेने तयार असल्याबाबत व जिल्हास्तरीय समितीने निश्चित केलेला मोबदला संपुर्णतः व अंतिमरीत्या स्वीकारण्यास तयार असल्याबाबतची संमतीपत्रे (विकल्प) मागवित आहे.
२. संबंधित भूधारकांनी ही जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यानंतर विहित नमुन्यातील संमतीपत्रे ( विकल्प ) उप विभागीय अधिकारी, माणगांव/उप मुख्य इंजिनियर (Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. बेलापूर , मुंबई यांच्याकडे दाखल करावीत.
३. संमतीपत्राच्या ( विकल्प ) विहित नमूना उप विभागीय अधिकारी , माणगांव/ उप मुख्य इंजिनियर ( Doubling ) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. , बेलापूर , मुंबई यांच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहे . तसेच सदर नमूना या कार्यालयामार्फत /महामंडळाच्या प्राधिकृत अधिकाऱ्यामार्फत भूधारकांना उपलब्ध करून देण्यात येईल.
४. सदर प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आलेल्या क्षेत्राच्या आराखड्याची प्रत उप विभागीय अधिकारी , माणगांव यांच्या कार्यालयामध्ये व महामंडळाच्या प्राधिकृत अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत भूधारकांना किंवा हितसंबधित व्यक्तींना तसेच जनतेस निरीक्षणासाठी खुली ठेवणेंत आली आहे .
२४
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी , डिसेंबर ९ , २०२०/ अग्रहायण १८ , शके १ ९ ४२
अनुसूची - एक
खरेदी द्यावयाच्या जमिनीचा तपशील
तालुका माणगांव ,
जिल्हा रायगड
अ.क्र. गावाचे नांव
क्षेत्र (हे.आर. )
भूमापन क्रमांक/ गट क्रमांक
चापडी
५/९ पैकी
१
१३/४ पैकी
२
३
८३/० पैकी
०.०२.३०
४
७३/२ पैकी
०.०१.३०
१११/० पैकी
५
०.०५.४०
०.०९ .७०
एकूण
प्रशाली जाधव-दिघावकर , माणगांव , दिनांक ७ डिसेंबर २०२० .
उप विभागीय अधिकारी , माणगांव विभाग, माणगांव .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE .