Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 50 DATE 10 Dec 2020 to 16 Dec 2020 By Vaishali P. Borude Law and Judiciary Department Mantralaya Mumbai.१) पोलीस उप-आयुक्त, मुख्यालय औरंगाबाद शहर यांजकडून :- महाराष्ट्र पोल्स अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये आदेश. २) कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग यांजकडून :- जायकवाडी प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्याकडून व्यवस्थापन अधिनियम २००५ व नियम २००६ अंतरगत प्रस्तावित पाणी वापर संस्थेचे कार्येक्षेत्र अधिसूचित करण्यासाठी अधिसूचना. ३) जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांजकडून :- कलम १९ (१) खालील अधिसूचना मौ. कुक्कडगाव ता. परंडा जि. उस्मानाबाद. ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी मुख्याधिकारी नगर परिषद बीड यांजकडून :- * नगर परिषद बीड सुधरीत विकास योजनेतील जमीन वापर बाबत. मुख्याधिकारी नगर परिषद अहमद्पूर यांजकडून :- * किरकोळ फेरबदलाची अधिसूचना.

Published 10 December 2020

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-12-10.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.