Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-A (Weekly) (Dated 10th December 2020 to 16th December 2020)

Published 10 December 2020

Type
Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-12-10.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL / 2009/31732

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार- अ

वर्ष ६ , अंक १५]

गुरुवार ते बुधवार , डिसेंबर १०-१६, २०२० / अग्रहायण १ ९ -२५ , शके १९ ४२

[पृष्ठे ३

[ किंमत : रुपये ९ .०० ]

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले ( भाग एक , एक- अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

महसूल व वन विभाग

मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक ४ डिसेंबर २०२०

अधिसूचना

क्रमांक आयएफएस -२०१९ /प्र.क्र. ४४/फ-७.-(१ ) श्री. प्रदिप कुमार , भावसे (१ ९ ८७ ) , अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, प्रतिनियुक्ती सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांची पदोन्नतीने (प्रधान मुख्य वनसंरक्षक ) पदस्थापना सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ५ ऑक्टोबर २०२० रोजी मध्यान्हपूर्व स्वीकारला आहे.

(२) श्री. एन.वासूदेवन , भावसे ( १ ९८७ ) , अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण ) , पुणे यांची पदोन्नतीने पदस्थापना (प्रधान मुख्य वनसंरक्षक ) व्यवस्थापकीय संचालक एफडीसीएम , लिमीटेड, नागपूर या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ५ ऑक्टोबर २०२० रोजी मध्यान्हपूर्व स्वीकारला आहे.

(३ ) श्री. शैलेश टेंभुर्णीकर , भावसे ( १ ९ ८७ ) , अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक ( संधारण ) , नागपूर यांची बदलीने पदस्थापना अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी महाकॅम्पा, नागपूर या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ६ ऑक्टोबर २०२० रोजी मध्यान्हपूर्व स्वीकारला आहे.

(४ ) श्रीमती मीरा अय्यर , भावसे ( २००० ) , मुख्य वनसंरक्षक, अध्यायन रजेवरून परत आल्यावर पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असल्याने यांची पदस्थापना मुख्य महाव्यवस्थापक ( औषधी वनस्पती ) एफडीसीएम , लिमीटेड नागपूर या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ५ ऑक्टोबर २०२० रोजी मध्यान्हपूर्व स्वीकारला आहे .

(५ ) श्री. एच. जी. धुमाळ, भावसे ( २००८ ) , उप वनसंरक्षक , (प्रा. ) , कोल्हापूर यांची बदलीने पदस्थापना उप वनसंरक्षक ( प्रा. ) , जव्हार या पदावर करण्यात आली आहे . त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ५ ऑक्टोबर २०२० रोजी मध्यान्होत्तर स्वीकारला आहे .

(६ ) श्री. व्ही. डी. सुर्यवंशी, भावसे ( २०० ९ ) , उप वनसंरक्षक ( कार्य आयोजना) , कोल्हापूर यांची बदलीने पदस्थापना उप वनसंरक्षक ( कार्ययोजना ) , पुणे या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ५ ऑक्टोबर २०२० रोजी मध्यान्हपूर्व स्वीकारला आहे .

भाग चार- अ-१

(१) २

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - अ, गुरुवार ते बुधवार , डिसेंबर १०-१६, २०२०/ अग्रहायण १ ९ -२५ , शके १९ ४२ (७ ) श्री. चंद्रशेखरन बाला एन. , भावसे ( २०१२ ) , उप वनसंरक्षक (कार्य योजना ) , नागपूर यांची बदलीने पदस्थापना उप वनसंरक्षक (प्रा. ) अमरावती या पदावर करण्यात आली आहे . त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ७ ऑक्टोबर २०२० रोजी मध्यान्हपूर्व स्वीकारला आहे .

(८ ) श्रीमती गिन्नी सिंह. , भावसे ( २०१२ ) , विभागीय वन अधिकारी , प्रधान मुख्य वनसंरक्षक ( वन्यजीव ) म.रा. नागपूर यांचे कार्यालय यांची बदलीने पदस्थापना उप वनसंरक्षक (प्रा. ) , मेळघाट परतवाडा या पदावर करण्यात आली आहे . त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक १४ ऑक्टोबर २०२० रोजी मध्यान्हपूर्व स्वीकारला आहे .

(९ ) श्री. एस. बी. भलावी , भावसे ( २०१३ ) विभागीय वन अधिकारी, प्रधान मुख्य वनसंरक्षक ( वन्यजीव) , म.रा. नागपूर यांची बदलीने पदस्थापना उप वनसंरक्षक ( प्रा. ) , भंडारा या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ५ ऑक्टोबर २०२० रोजी मध्यान्हपूर्व स्वीकारला आहे .

(१० ) श्री. अमीत कुमार मिश्रा, भावसे ( २०१५ ) , उप वनसंरक्षक (प्रा. ) , जव्हार यांची बदलीने पदस्थापना उप वनसंरक्षक (कार्य आयोजना) , औरंगाबाद या पदावर करण्यात आली आहे . त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ८ ऑक्टोबर २०२० रोजी मध्यान्होत्तर स्वीकारला आहे .

(११ ) श्री. किरण जगताप, भावसे ( २०१७ ) , सहायक वनसंरक्षक ( अधिसंख्य ) , अलिबाग यांची पदोन्नतीने पदस्थापना उप वनसंरक्षक (प्रा. ) , पांढरकवडा या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ८ ऑक्टोबर २०२० रोजी मध्यान्होत्तर स्वीकारला आहे.

(१२ ) श्री. धैर्यशील पाटील, भावसे ( २०१७ ) , सहायक वनसंरक्षक ( अधिसंख्य ) , गोंदिया यांची पदोन्नतीने पदस्थापना उप वनसंरक्षक (प्रा. ) , सोलापूर या पदावर करण्यात आली आहे . त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ७ ऑक्टोबर २०२० रोजी मध्यान्हपूर्व स्वीकारला आहे .

(१३ ) श्रीमती आर्याश्री टी, भावसे ( २०१७ ) , सहायक वनसंरक्षक ( अधिसंख्य) , वर्धा यांची पदोन्नतीने पदस्थापना विभागीय व्यवस्थापक, मध्य चांदा, एफडीसीएम, लिमीटेड या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक १३ ऑक्टोबर २०२० रोजी मध्यान्हपूर्व स्वीकारला आहे .

(१४ ) श्री. दीपेश मल्होत्रा, भावसे ( २०१७ ) सहायक वनसंरक्षक ( अधिसंख्य) , भंडारा यांची पदोन्नतीने पदस्थापना उप वनसंरक्षक, (प्रा. ) , ब्रम्हपुरी या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ७ ऑक्टोबर २०२० रोजी मध्यान्हपूर्व स्वीकारला आहे .

(१५ ) श्रीमती अदिती भारद्वाज , भावसे ( २०१७ ) , सहायक वनसंरक्षक ( अधिसंख्य ) , नागपूर यांची पदोन्नतीने पदस्थापना विभागीय व्यवस्थापक, ब्रम्हपुरी, एफडीसीएम, लिमीटेड या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक १२ ऑक्टोबर २०२० रोजी मध्यान्हपूर्व स्वीकारला आहे.

(१६ ) श्री. रजत कुमार, भावसे ( २०१७ ) , सहायक वनसंरक्षक ( अधिसंख्य) , मध्य चांदा यांची पदोन्नतीने पदस्थापना उप वनसंरक्षक (प्रा. ) भामरागड या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ६ ऑक्टोबर २०२० रोजी मध्यान्हपूर्व स्वीकारला आहे.

(१७ ) श्री. अर्जुन के. आर, भावसे ( २०१७ ) , सहायक वनसंरक्षक ( अधिसंख्य ) , यवतमाळ यांची पदोन्नतीने पदस्थापना उप वनसंरक्षक ( प्रा. ) अकोला या पदावर करण्यात आली आहे . त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक १५ ऑक्टोबर २०२० रोजी मध्यान्होत्तर स्वीकारला आहे.

(१८) श्री. नितीन कुमार, भावसे ( २०१७ ) , सहायक वनसंरक्षक ( अधिसंख्य) , पूर्व नाशिक यांची पदोन्नतीने पदस्थापना विभागीय व्यवस्थापक, भंडारा, एफडीसीएम, लिमीटेड या पदावर करण्यात आली आहे . त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ६ ऑक्टोबर २०२० रोजी मध्यान्हपूर्व स्वीकारला आहे .

(१ ९ ) श्री. अक्षय गजभिये , भावसे ( २०१७ ) , सहायक वनसंरक्षक ( अधिसंख्य) , पांढरकवडा यांची पदोन्नतीने पदस्थापना उप वनसंरक्षक, (प्रा. ) , बुलढाणा या पदावर करण्यात आली आहे . त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक १५ ऑक्टोबर २०२० रोजी मध्यान्होत्तर स्वीकारला आहे.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार- अ, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १०-१६, २०२० / अग्रहायण १ ९ -२५, शके १ ९४२ (२० ) श्री. पंकज कुमार गर्ग, भावसे ( २०१७ ) , सहायक वनसंरक्षक ( अधिसंख्य) , पश्चिम नाशिक यांची पदोन्नतीने पदस्थापना उप वनसंरक्षक , (प्रा. ) पश्चिम नाशिक या पदावर करण्यात आली आहे . त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ५ ऑक्टोबर २०२० रोजी मध्यान्होत्तर स्वीकारला आहे .

(२१ ) श्री. कुशाग्र पाठक, भावसे ( २०१७ ) , सहायक वनसंरक्षक ( अधिसंख्य ) , ठाणे यांची पदोन्नतीने पदस्थापना विभागीय व्यवस्थापक , मार्कंडा, एफडीसीएम, लिमीटेड या पदावर करण्यात आली आहे . त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ९ ऑक्टोबर २०२० रोजी मध्यान्होत्तर स्वीकारला आहे .

(२२) श्री. आशिष पांडे , भावसे ( २०१७ ) , सहायक वनसंरक्षक ( अधिसंख्य ) , अमरावती यांची पदोन्नतीने पदस्थापना उप वनसंरक्षक, (कार्य योजना) , धुळे या पदावर करण्यात आली आहे . त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक २८ ऑक्टोबर २०२० रोजी मध्यान्हपूर्व स्वीकारला आहे.

(२३ ) पद्मनाभ एच.एस. , भावसे (२०१७ ) , सहायक वनसंरक्षक ( अधिसंख्य ) , जुन्नर यांची पदोन्नतीने पदस्थापना उप वनसंरक्षक, (प्रा. ) , यावल या पदावर करण्यात आली आहे . त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक १३ ऑक्टोबर २०२० रोजी मध्यान्होत्तर स्वीकारला आहे .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

नितीन सावंत, कार्यासन अधिकारी.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 10 December 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-12-10.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-12-10.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.