RNI No. MAHBIL/2009/31743
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार - ब
गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १०-१६, २०२० /अग्रहायण १ ९ -२५ , शके १ ९४२
वर्ष ६, अंक २४ ]
[पृष्ठे ६ , किंमत: रुपये २०.००
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले ( भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग
गो . ते. रुग्णालयाची नवीन इमारत , ९ वा मजला, गो . ते . रुग्णालय संकुल , नवीन मंत्रालय , लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई ४०० ००१ , दिनांक २ जुलै २०२०
अधिसूचना
महाराष्ट्र शरीररचना शास्त्र अधिनियम, १ ९ ४ ९.
क्रमांक एमईडी १०१९/प्र.क्र .१०१ / १९ /शिक्षण-२ . महाराष्ट्र शरीररचना शास्त्र अधिनियम ( १ ९ ४ ९ चा अधिनियम अकरा ) च्या कलम २ पोट- कलम ( १ ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, मिहान , नागपूर या संस्थेला उक्त अधिनियमाच्या कलम ५ च्या पोट- कलम ( १ ) , ( २ ) व ( ३ ) मध्ये नमूद केलेल्या प्रयोजनार्थ , उक्त संस्था सदर अधिनियमाच्या कलम ५ - ई मधील तरतुदींचे पालन करेल या अटीच्या अधीन राहून , मान्यताप्राप्त संस्था म्हणून घोषित करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सु. प्र चानकर ,
शासनाचे उप सचिव.
(१)
भाग चार ब-१ २
महाराष्ट्रशासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १०-१६ , २०२०/ अग्रहायण १ ९ -२५ , शके १ ९ ४२ MEDICAL EDUCATION AND DRUGS DEPARTMENT
G. T. Hospital , New Building , 9th Floor , G. T. Hospital Complex , New Mantralaya, Lokmanya Tilak Road , Mumbai 400 001 , dated 2nd July 2020
NOTIFICATION
MAHARASHTRA ANATOMY ACT , 1949 .
No.MED 1019/CR- 101/ 19/EDU - 2.-In exercise of the powers conferred by sub - section ( 1 ) of section 2 of the Maharashtra Anatomy Act (XI of 1949 ) , the Government of Maharashtra hereby declares the All India Institute of Medical Sciences Mihan , Nagpur as and approved institution for the purposes of sub - section ( 1 ) , ( 2 ) and ( 3 ) of section 5 of the said Act , subject to the condition that the said institute shall comply with the provisions of section 5E of the said Act .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
S. P. CHANKAR , Deputy Secretary to Government .
३ महाराष्ट्रशासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १०-१६ , २०२०/ अग्रहायण १ ९ -२५ , शके १ ९ ४२ वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग
गो . ते. रुग्णालयाची नवीन इमारत , ९ वा मजला, गो . ते . रुग्णालय संकुल , नवीन मंत्रालय, लोकमान्य टिळक मार्ग , मुंबई ४०० ००१ , दिनांक २२ मे २०२०
अधिसूचना
महाराष्ट्र शरीररचना शास्त्र अधिनियम, १ ९ ४ ९.
क्रमांक एमईडी. १०१ ९/प्र.क्र.३९ / १ ९ /शिक्षण-२ . महाराष्ट्र शरीररचना शास्त्र अधिनियम ( १ ९ ४ ९ चा अधिनियम अकरा ) च्या कलम २ पोट- कलम ( १ ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे सायली चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ होमिओपॅथी, गट नं. १४१ , १५० , ५५ , सपना ढाबा मागे , औरंगाबाद- नाशिक रोड, मिटमिटा औरंगाबाद या संस्थेला उक्त अधिनियमातील कलम ५ च्या पोट- कलम (१ ) , ( २ ) व ( ३ ) मध्ये नमूद केलेल्या प्रयोजनार्थ , उक्त संस्था सदर अधिनियमाच्या कलम ५ - ई मधील तरतुदींचे पालन करेल या अटीच्या अधीन राहून , मान्यताप्राप्त संस्था म्हणून घोषित करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सु. प्र चानकर , शासनाचे उप सचिव,
भाग चार ब -२ ४
महाराष्ट्रशासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १०-१६ , २०२०/ अग्रहायण १ ९ -२५ , शके १ ९ ४२ MEDICAL EDUCATION AND DRUGS DEPARTMENT
G. T. Hospital , New Building , 9th Floor, G. T. Hospital Complex , New Mantralaya , Lokmanya Tilak Road , Mumbai 400 001 , dated 22nd May 2020
NOTIFICATION
MAHARASHTRA ANATOMY ACT , 1949 .
No.MED 1019/CR- 39 /19/EDU - 2.- In exercise of the powers conferred by sub - section ( 1 ) of section 2 of the Maharashtra Anatomy Act (XI of 1949 ) , the Government of Maharashtra hereby declares the Sayali Charitabal Trust's College of Homeopathy , Gut No. 141 , 150 , 55 , Behind Sapana Dhaba, Aurangabad - Nashik Highway Road , Mitmita , Aurangabad as and approved institution for the purposes of sub - section ( 1 ) , ( 2 ) and ( 3 ) of section 5 of the said Act , subject to the condition that the said institute shall comply with the provisions of section 5E of the said Act .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
S. P. CHANKAR , Deputy Secretary to Government .
महाराष्ट्रशासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १०-१६ , २०२०/ अग्रहायण १ ९ -२५ , शके १ ९ ४२ वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग
गो . ते . रुग्णालयाची नवीन इमारत, ९ वा मजला, गो . ते. रुग्णालय संकुल, नवीन मंत्रालय, लोकमान्य टिळक मार्ग , मुंबई ४०० ००१ , दिनांक २ जुलै २०२०
अधिसूचना
महाराष्ट्र शरीररचना शास्त्र अधिनियम, १९ ४९ .
क्रमांक एमईडी. १०१ ९ / प्र.क्र .१ ९ १ / १ ९/ शिक्षण-२ . महाराष्ट्र शरीररचना शास्त्र अधिनियम (१ ९ ४ ९ चा अधिनियम अकरा ) च्या कलम २ पोट -कलम ( १ ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे श्री. धनेश्वरी मानव विकास मंडळाचे सौ . शांतादेवी वेदप्रकाश पाटील आयुर्वेद अॅण्ड रिसर्च सेंटर , हत्ता , ता. वसमत, जि. हिंगोली या संस्थेला उक्त अधिनियमाच्या कलम ५ च्या पोट - कलम ( १ ) , (२ ) व ( ३ ) मध्ये नमूद केलेल्या प्रयोजनार्थ, उक्त संस्था सदर अधिनियमाच्या कलम ५ -ई मधील तरतुदींचे पालन करेल या अटीच्या अधीन राहून , मान्यताप्राप्त संस्था म्हणून घोषित करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
सु. प्र चानकर , शासनाचे उप सचिव.
६
महाराष्ट्रशासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १०-१६ , २०२०/ अग्रहायण १ ९ -२५ , शके १ ९ ४२ MEDICAL EDUCATION AND DRUGS DEPARTMENT
G. T. Hospital , New Building , 9th Floor , G. T. Hospital Complex, New Mantralaya , Lokmanya Tilak Road , Mumbai 400 001 , dated 2nd July 2020
NOTIFICATION
MAHARASHTRA ANATOMY ACT , 1949 .
No.MED 1019 /CR- 191/ 19 / EDU - 2.- In exercise of the powers conferred by sub - section ( 1 ) of section 2 of the Maharashtra Anatomy Act ( XI of 1949 ) , the Government of Maharashtra hereby declares the Shri Dhaneshwri Manav Vikas Mandal's Sou . Shantadevi Vedpraksh Patil Ayurved and Research Centre , Hatta , Tal . Vasmat , Dist . Hingoli as and approved institution for the purposes of sub - section ( 1) , (2 ) and ( 3 ) of section 5 of the said Act , subject to the condition that the said institute shall comply with the provisions of section 5E of the said Act .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
S. P. CHANKAR , Deputy Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .