Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part II (Sankina Weekly) (Dated 10th December 2020 to 16th December 2020)

Published 10 December 2020

Type
Ordinary
Part
Part two (Sankirn)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-12-10.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/2009/35827

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती

वर्ष ६, अंक ४२ ]

गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १०-१६, २०२०/ अग्रहायण १ ९ -२५ , शके १ ९ ४२ [पृष्ठे ८ , किंमत: रुपये १५.००

प्राधिकृत प्रकाशन

संकीर्ण सूचना व जाहिराती

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, धुळे विभाग , धुळे

पिंगळे कॉम्पलेक्स , मोगलाई शाळा

नं. १४ समोर , साक्री रोड, धुळे ४२४ ००१ .

दिनांक ४ नोव्हेंबर २०२० .

क्रमांक जे १/२२३६/२०२०

चौकशीची जाहीर नोटीस

नमुना क्रमांक ७५

[सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, सन १ ९ ५० यांचे कलम ५० अ ( २ )]

योजना अर्ज क्र . ०१/२०२०

सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था:- ( १ ) शिवसेवा विकास शिक्षण प्रसारक मंडळ, सिन्नर , जि. नाशिक न्यास नोंदणी

क्रमांक एफ/ ३७३४ /नाशिक.

( २ ) ग्राम विकास मंडळ नवलनगर , ता. जि . धुळे न्यास नोंदणी क्रमांक एफ / १८५ धुळे.

श्री. धुडिराज म्हातरबा बिन्नर

श्री . विजय नवल पाटील

-अर्जदार

सर्व संबंधित लोकास या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की , सहायक धर्मादाय आयुक्त, धुळे विभाग , धुळे हे वर नमूद केलेल्या योजना अर्ज संबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम , १ ९ ५० चे कलम ५० अ( २ ) अन्वये न्यासास योजना मंजुरी करीता प्रस्ताव दाखल करण्यात आलेला आहे. सदर योजनेतील मुद्यावर चौकशी करणार आहेत.

१. दोन्ही न्यासाचे विलीनीकरण करून नविन न्यासास ग्राम विकास मंडळ नवलनगर, ता. जि. धुळे न्यास नोंदणी क्रमांक एफ/ ३७३४ / धुळे असे नाव कायम ठेवण्यात यावे.

२. विलीनीकरणानंतर दोन्ही न्यासाची ज्ञात व अज्ञात स्थावर व जंगम मालमत्ता ही नविन न्यासाचे परिशिष्ट एक वर घेण्यात यावी .

(१)

भाग दोन (संकीर्ण) -१ २

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार , डिसेंबर १०-१६ , २०२० / अग्रहायण १ ९ -२५ , शके १ ९ ४२

३. विलीनीकरणानंतर निर्माण होणा -या न्यासास नविन योजना लागु करण्यात यावी .

सदरच्या योजना प्रकरणात मध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यानी त्याची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिद्ध झाल्या तारखे पासून तीस दिवसाचे आत या कार्यालयाचे वरील मुदतीत केफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व योजना अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मी , सहायक धर्मादास आयुक्त याचे शिक्कानिशी आज दिनांक ४ नोव्हेबर २०२० रोजी दिली .

ते. शं. गोरे ,

अधीक्षक न्याय शाखा, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय , धुळे विभाग , धुळे.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १०-१६, २०२० / अग्रहायण १९ -२५ , शके १ ९ ४२

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण

अधिसूचना

क्रमांक झोपुप्रा/ उजि/ ३ क/ मानसरोवर अष्टविनायक/ २०२० / २०८७१.

ज्याअर्थी , महाराष्ट्र झोपडपट्टी ( सुधारणा , निर्मूलन आणि पुनर्विकास ) अधिनियम , १९ ७१ चे कलम ३ ब च्या पोट - कलम ( ३ ) अनुसार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने झोपडपट्टी पुनर्वसन योजना तयार करून दिनांक ९ एप्रिल १ ९९ ८ रोजी राजपत्रात प्रसिद्ध केली आहे ;

ज्याअर्थी , महाराष्ट्र झोपडपट्टी ( सुधारणा, निर्मूलन आणि पुनर्विकास ) अधिनियम , १ ९७१ चे कलम ३ (क) उप- कलम ( १ ) अनुसार " झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र " घोषित करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी , झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांना आहेत.

त्याअर्थी , उक्त कलम ३ ( क) चे उप- कलम ( १ ) मधील शक्तीचा वापर करून मी, खालीलप्रमाणे अनुसूचीमध्ये दर्शविलेले क्षेत्र " झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र " म्हणून याद्वारे घोषित करीत आहे. सदरचे क्षेत्र बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावली , १ ९९ १ चे नियम ३३ (१० ) अन्वये झोपडपट्टी पुनर्वसन योजना दाखल करण्यास पात्र आहे : -

अनुसूची

अ. क्र.

गावाचे नांव व न.भू.क्र.

चतुःसीमा मिळकत पत्रिकेनुसार क्षेत्र (चौ.मी. )

पश्चिम उत्तर

दक्षिण

झोपडपट्टी

पुनर्वसन क्षेत्र म्हणून

जाहीर करावयाचे

क्षेत्र (चौ.मी. )

(८)

(७)

(१)

(३)

(६)

पूर्व (५)

(२)

(४)

२८३८

गोवंड १

२६०३.२०

२८४२

२८६४.७

२८७२,

२८४०

मौजे-दहिसर, ता. बोरीवली , न.भू.क्र . २८३ ९

२८६४.७ २६०३.२०

एकूण क्षेत्र

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,

सतिश लोखंडे , प्रशासकीय इमारत , प्रा . अनंत काणेकर मार्ग ,

बांद्रा (पूर्व ) , मुंबई ४०० ०५१ .

दिनांक २२ ऑक्टोबर २०२० .

मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण.

भाग दोन ( संकीर्ण ) -१अ ४

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती , गुरुवार ते बुधवार , डिसेंबर १०-१६ , २०२० / अग्रहायण १ ९ -२५ , शके १ ९ ४२

SLUM REHABILITATION AUTHORITY

NOTIFICATION

No. SRA/ Dy . COLL.T- 6/ MANSAROVAR ASHTVINAYAK/ 2020/ 20871

Whereas , the Slum Rehabilitation Authority has formed Slum Rehabilitation Scheme under the provision of section 3B , ( 3 ) of Maharashtra Slum Area ( Improvement , Clearance and Redevelopment ) Act , 1971 and published in gazette on 9th April 1998 ;

Whereas , in view of the provision of Section 3C ( 1 ) of the Maharashtra Slum Area ( Improvement , Clearance and Redevelopment) Act , 1971 the Chief Executive Officer , Slum Rehabilitation Authority is empowered to declare any area as " Slum Rehabilitation Area " .

Therefore in view of the said Provision of section 3C ( 1 ) of the Maharashtra Slum Area ( Improvement , Clearance and Redevelopment) Act , 1971. I , undersigned is hereby declare the area shown in schedule as " Slum Rehabilitation Area " . Now the said area is open to submit scheme of slum rehabilitation as per regulation 33 ( 10) of Development Control Regulation , 1991 of Greater Mumbai .

Schedule

Area

Sr. No.

Villageand C.T.S. No.

Boundaries of S.R.

Area as per Property Card (Sq. mtr . )

East

West

North

South

declared as

"Slum

Rehabilitation

Area"

(Sq.mtr. )

(1)

(2)

(3)

(5)

(6)

(7)

(4)

(8) 2864.7

2838

2842

2603.20

Govand 1

2872 2840

Village- Dahisar , Taluka - Borivali C.T.S. 2839

2864.7

2603.20

Total Area

Slum Rehabilitation Authority ,

SATISH LOKHANDE , Administrative Building , Prof. Anant Kanekar Marg , Bandra ( E. ) , Mumbai 400 051.

ChiefExecutive Officer , Slum Rehabilitation Authority.

dated the 22nd October 2020 .

५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार , डिसेंबर १०-१६ , २०२० / अग्रहायण १ ९ -२५ , शके १ ९ ४२

Notice

Serial No. M - 2040

115864 . Notice is hereby given that the certificate (s) for Equity 200 Shares Dist . Nos . 115765 8177300-8177399 . Folio . No. A01540 Certificate No. 211 of ABBOTT INDIA LTD . Standing in the name (s) of AMIT FAKIRCHAND AGRAWAL has / have been lost or Mislaid and the Undersigned has/have applied to the company to issue duplicate Certificate (s ) for the said Shares . Any person who has a claim in respect of the said shares should lodge such claim with the company at its Registered Office ABBOTT INDIA LTD . 3 = 4 CORPO- RATE PARK , SION TROMBAY ROAD . MUMBAI 400 071 within one month from this date else the company will proceed to Issue duplicate Certificate (s) .

Date : 1st December 2020 .

Name( s ) of Shareholder( s) .

६

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती , गुरुवार ते बुधवार , डिसेंबर १०-१६ , २०२० / अग्रहायण १ ९ -२५ , शके १ ९ ४२

Serial No. M - 2041

FORM NO . 91

Form ofAdvertisement

[See rule 199 (4) ]

NUMECH EMBALLAGE LIMITED CIN L25209MH1985PLC037533

(IN CREDITORS ' VOLUNTARY WINDING UP )

NOTICE OF CONTRIBUTORIES MEETING

Notice is hereby given that a meeting of Contributories/ Shareholders in the above matter will be held at Unit No. 2, 7th Floor , B Wing Times Square , Andheri - Kurla Road , Marol , Andheri East , Mumbai , Maharashtra 400 059 on Wednesday, 23rd of December 2020 at 11-00 a.m.

Agenda :

To lay account of the acts and dealings and of the conduct of the winding up during the preceding year i.e. 30th September 2019 to 29th September 2020 , together with a statement in the prescribed form No. 153 containing the prescribed particulars with respect to the proceedings and position of, the liquidation as per provisions of Section 508 of the Companies Act , 1956 .

Proxy forms are enclosed herewith .

Proxies to be used at the meeting must be lodged with the Liquidator not later than 11-00 a.m. on Monday, 21st December 2020 at the registered office of the Company at 184 , Samuel Street , 18 , Hazira Mansion , 2nd Floor , Mumbai - 400 009 .

Dated this 23rd day of November 2020 .

ASHWIN DOSHI , (Liquidator) .

७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती , गुरुवार ते बुधवार , डिसेंबर १०-१६ , २०२० / अग्रहायण १ ९ -२५ , शके १ ९ ४२

Serial No. M -2042

FORM NO . 91

Form of Advertisement

[See rule 199 (4) ]

NUMECH EMBALLAGE LIMITED CIN L25209MH1985PLC037533

(IN CREDITORS ' VOLUNTARY WINDING UP )

NOTICE OF CREDITORS ' MEETING

Notice is hereby given that a meeting of Creditors ' in the above matter will be held at Unit No. 2, 7th Floor, B Wing Times Square , Andheri - Kurla Road , Marol , Andheri East , Mumbai , Maharashtra 400 059 on Wednesday, 23rd of December 2020 at 11-30 a.m.

Agenda :

To lay account of the acts and dealings and of the conduct of the winding up during the preceding year i.e. 30th September 2019 to 29th September 2020 , together with a statement in the prescribed form No. 153 containing the prescribed particulars with respect to the proceedings and position of, the liquidation as per provisions ofSection 508 of the Companies Act , 1956 .

Proxy forms are enclosed herewith.

Proxies to be used at the meeting must be lodged with the Liquidator not later than 11-30 a.m. on Monday, 21st December 2020 at the registered office of the Company at 184 , Samuel Street , 18 , Hazira Mansion, 2nd Floor, Mumbai 400 009 .

Dated this 23rd day of November 2020 .

ASHWIN DOSHI , (Liquidator) .

८

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार , डिसेंबर १०-१६ , २०२० / अग्रहायण १ ९ -२५ , शके १ ९ ४२

राज्य वस्तू व सेवा कर विभाग , पालघर विभाग , भाईंदर

लिलाव जाहीर करण्याची नोटीस

नमुना क्र. ७

स्थावर मालमत्ता

वाचा.- ( १ ) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम , १ ९ ६६ च्या कलम १७८/२६७ अन्वये देण्यात आलेली नमुना क्र. १ मधील नोटीस क्र. ब- ९ १४ , दिनांक १६ डिसेंबर २०१ ९ .

( २ ) जप्तीचे अधिपत्र क्र . ब -९ ७१ , दिनांक १ फेब्रुवारी २०२० .

(३ ) महाराष्ट्र जमीन महसूल मिळकतीचे नियम , १ ९ ६७ मधील नियम ११ नुसार क्र. ४ मधील आदेश ( संदर्भ- महसूल व वन विभाग- UNF / २३६७ / R, दिनांक ३१ मे १ ९ ६८ ) ब- ९ ७२ , दिनांक १ फेब्रुवारी २०२० .

(४ ) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम , १ ९ ६६ चे कलम १ ९ २ / १ ९ ३ सहीत नियम १२ ( २ ) ( ब ) (क) .

क्रमांक राउआ/ (ई -००२ ) / TIN : २७७६०३५०४७६व्ही/ ब ५७३. ज्याअर्थी , श्री ./ श्रीमती ( १ ) श्री . शेरसिंग ओमप्रकाश अगरवाल, (२) श्री . विपीन एस . अगरवाल , ( ३ ) श्री . राजराणी एस . अगरवाल मालक मे. श्री वैष्णव अलोयीस प्रा. लि. ( M/s . Shree Vaishnav Alloys Pvt . Ltd. ) नोंदाक / करदाता ओळख क्र . TIN 27760350476V ममू क अ २००२ अंतर्गत / केविका १ ९ ५६ अंतर्गत त्यांच्याकडून येणे असलेल्या रु . ६४८१२७३२ / ( सहा करोड अड्ठेचाळीस लाख बारा हजार सातशे बत्तीस रुपये फक्त) अधिक अतिरिक्त व्याज भरण्यासाठी आणि रु . ११ ( महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम , १ ९ ६६ अंतर्गत प्रक्रिया शुल्क) भरण्यात कसूर केलेली आहे आणि ज्याअर्थी खाली दर्शविण्यात आलेली स्थावर / जंगम मालमत्ता रु . ६४८१२७३२ अधिक अतिरिक्त व्याज अधिक रु . ११ (प्रक्रिया शुल्क) श्री. श्रीकांत पाटील (राज्यकर निरीक्षक) यांच्याद्वारे जप्त करण्यात आली आहे.

त्याअर्थी , जोपर्यंत उपरोक्त एकूण रक्कम जाहीर लिलावाच्या दिनांकास किंवा त्यापूर्वी शासकीय कोषागारात भरली जात नाही , तर उपरोक्त मालमत्ता जाहीर लिलावामध्ये दिनांक ८ एप्रिल २०२० रोजी सकाळी ११.३० वाजता as is and where is तत्त्वावर विकण्यात येईल .

अशी मी निम्नस्वाक्षरीकार नोटीस देत आहे. उपरोक्त लिलावाने केलेली विक्री ही कायम करण्याच्या शर्तीवर अवलंबून असेल स्थावर मालमत्तेची विक्री ही संबंधित कसूरदाराचे उपरोक्त मालमत्तेमधील हक्क , अधिकार व हितसंबंध यापुरतीच मर्यादित आहे .

स्थावर मालमत्तेची अनुसूची

स्थावर मालमत्तेचा तपशील गट नं . ८ व ७८ , ऑफ भारत फर्टीलायझर रोड, खारीवली, ता. वाडा ४२१३१२.

सर्व्हे क्रमांक-

प्लॉट क्रमांक

क्षेत्रफळ - चौरस फूट/ चौरस मीटर-

सदनिका क्रमांक-

क्षेत्रफळ - चौरस फूट/चौरस मीटर-

या कार्यालयाच्या सही व शिक्क्यानिशी दिली असे.

दिनांक ७ डिसेंबर २०२० .

कार्यालयाचा पत्ता:

जुई रमण पाटील, १ ला मजला , बन्सीधर बिल्डींग ,

राज्यकर उपायुक्त, गणेश नगर , मनोर रोड, पालघर (पू. ) ४०१ ४०४ .

(PAL - VAT-E - 002 ) पालघर .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 10 December 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-12-10.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-12-10.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-.