RNI No. MAHBIL /2009/39966
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक - अ-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ६, अंक ५] गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १०-१६ , २०२० / अग्रहायण १९ -२५, शके १९ ४२
[पृष्ठे २ , किंमत: रुपये २३.००
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार -ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी , सिंधुदुर्ग यांजकडून
आदेश
NPA.२८०६ / १ / २०१५/ २०२० / २२३ , दि . २८/१०/२०२० . तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती ( अध्यक्ष पदाची निवडणूक) (सुधारणा) नियम , २०० ९ , दि. १० जून २०० ९ मधील नियम ७ ( क) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , मंजुलक्ष्मी , जिल्हाधिकारी , सिंधुदुर्ग या प्रगटनाद्वारे असे जाहीर करते की, नगरपंचायत, देवगड- जामसंडे येथील अध्यक्ष पदाची निवडणूक दिनांक ६ नोव्हेंबर २०२० रोजी घेण्यात आली असून सदर निवडणुकीमध्ये खालील उमेदवार निवडून आलेले आहेत: -
अ. क्र .
नगरपंचायतीचे नाव
निवड झालेले पद
निवडून आलेल्या सदस्याचे नाव
देवगड-जामसंडे
प्रियांका प्रदीप साळसकर
१
अध्यक्ष , नगरपंचायत , देवगड-जामसंडे सिंधुदुर्ग ,
दिनांक १ ९ नोव्हेंबर २०२० .
के. मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी , सिंधुदुर्ग.
(१)
भाग एक- अ (को.वि.पु. ) -१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ कोकण विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १०-१६ , २०२०/ अग्रहायण १९ -२५ , शके १ ९ ४२ BY THE COLLECTOR , SINDHUDURG
Order
ΝΡΑ . 2086/1/2015/2020/223 , 28th October 2020. - as well as the powers vested under Rule 7 ( c) of the Maharashtra Municipal Council , Nagar Panchayat (Election of President ) ( Amendment) Rules 2009 , dated 10th June 2009 , I , K. Manjulekshmi , District Collector , Sindhudurg declares that the election for the post of President of Nagar Panchayat , Devgad -Jamsande has been held on 6th November 2020 and the following candidates have been elected in this election : -
Sr. No.
Name of the elected member
Nagar Panchayat
Selected post (2)
(3)
(1)
(4)
1
Priyanka Pradeep Salaskar
Devgad -Jamsande
President , Nagar Panchayat, Devgad - Jamsande Sindhudurg, dated 19th November 2020 .
K. MANJULEKSHMI , District Collector , Sindhudurg .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .