Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) अवर सचिव,नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-32 यांजकडील पुणे जिल्ह्यातील बारामती शहराच्या वाढीव हद्दीची विकास योजना. (2) कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग क्रमांक 1, नारायणगाव यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, 2005 अन्वये अधिसूचना-3 प्रसिद्धीबाबत. (3) मुख्य कार्यकारी अधिकारी, पिंपरी-चिंचवड विकास प्राधिकरण आकुर्डी, पुणे यांजकडील पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची सुधारित विकास योजना. (4) (अ) विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त, वाकड विभाग, (ब) उपविभागीय दंडाधिकारी, दौंड-पुरंदर उपविभाग, पुरंदर, (क) सहायक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, अतिरिक्त कार्यभार वानवडी विभाग, पुणे शहर, (ड) हडपसर विभाग, (इ) सिंहगड रोड विभाग अतिरिक्त कार्यभार कोथरूड विभाग, (एफ) सिंहगड रोड विभाग, पुणे शहर, (जी) येरवडा विभाग, पुणे शहर यांजकडील अकस्मात मयत झालेल्या व्यक्तींची मयत समरी.
Published 10 December 2020
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.