Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B Ext. 308 (11th Dec. 2020) क्रमांक अंनियो.3417/प्र.क्र.169/टीएनटी-6

Published 11 December 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-12-11.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2009/ 37831

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार - ब

शुक्रवार , डिसेंबर ११ , २०२० / अग्रहायण २० , शके १ ९ ४२

वर्ष ६, अंक १२४]

[पृष्ठे २ , किंमत : रुपये ९ .००

असाधारण क्रमांक ३०८

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त ) , नियम व आदेश .

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२ , दिनांक ११ डिसेंबर २०२० .

अधिसूचना

महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी ( सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम , १९७७ .

क्रमांक अंनियो . ३४१७ /प्र.क्र.१६ ९/ टीएनटी-६ . ज्याअर्थी, शासन अधिसूचना , शालेय शिक्षण व क्रीडा विभाग , क्रमांक अंनियो. ३४१७ /प्र.क्र.१६ ९ / टीएनटी-६ , दिनांक १० जुलै, २०२० ( यानंतर सदर अधिसूचनेस "उक्त अधिसूचना" असे संबोधित करण्यात आले आहे. ) अन्वये महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी ( सेवेच्या शर्ती ) नियम , १ ९ ८१ मध्ये सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती ) विनियमन अधिनियम, १९ ७७ (१९७८ चा महा . ३ ) याच्या कलम १६ चे पोट -कलम (२अ) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून पूर्व प्रसिद्ध केलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासन उक्त अधिसूचना , आता मागे घेण्याचा विचार करत आहे.

त्याअर्थी आता , महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी ( सेवेच्या शर्ती ) नियम , १ ९ ८१ मध्ये सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी ( सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम, १९ ७७ (१ ९ ७८ चा महा . ३ ) याच्या कलम १६ च्या पोट- कलम ( २ अ) मधील पोट- कलम ( २ ) चा खंड ( क) सह महाराष्ट्र सर्वसाधारण कलमे अधिनियम ( १ ९ ०४ चा १ ) , च्या कलम २१ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासन , अधिसूचना , शालेय शिक्षण व क्रीडा विभाग , क्रमांक अंनियो. ३४१७ /प्र.क्र.१६९ / टीएनटी-६, दिनांक १० जुलै , २०२० याद्वारे मागे घेत आहे .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

वंदना कृष्णा, शासनाच्या अपर मुख्य सचिव.

(१)

भाग चार-ब -३०८-१ २

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार - ब, डिसेंबर ११ , २०२० / अग्रहायण २० , शके १ ९ ४२

SCHOOL EDUCATION AND SPORTS DEPARTMENT

Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya Annexe , Mumbai 400 032 , dated 11th December 2020 .

NOTIFICATION

MAHARASHTRA EMPLOYEES OF PRIVATE SCHOOLS ( CONDITIONS OF SERVICE) REGULATION ACT , 1977 .

No. Anniyo . 3417/ C.R.169/ TNT - 6 . Whereas by Government Notification , School Education and Sports Department , No. Anniyo . 3417/ C.R.169 / TNT - 6 , dated 10 th July 2020 ( hereinafter referred to as " the said Notification " ) , the Government of Maharashtra issued a preliminary Notification in exercise of the powers conferred by clause ( c) of sub - section (2 ) and sub - section ( 2A ) of the section 16 of the Maharashtra Employees of Private Schools ( Condition of Service ) Regulation Act , 1977 ( Mah . III of 1978 ) , and of all other powers enabling it in that behalf ;

And whereas , the Government of Maharashtra has , now , considered it expedient to rescind the said notification .

Now , therefore , in exercise of the powers conferred by clause ( c) of sub - section (2 ) and sub- section ( 2A ) of the section 16 of the Maharashtra Employees of Private Schools ( Condition of Service ) Regulation Act , 1977 (Mah . III of 1978) read with section 21 of the Maharashtra General Clauses Act ( I of 1904) , the Government of Maharashtra hereby rescinds the Government Notification , School Education and Sports Department , No. Anniyo . 3417/C.R. 169/ TNT - 6 , dated the 10th July , 2020 .

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

VANDANA KRISHNA , Additional Chief Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 11 December 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-12-11.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-12-11.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.