Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I (K.D.S.) Ext. No. 84 (11th December 2020) क्रमांक मशा/कार्या-2/प्राफेब/पुलाचीवाडी/2020

Published 11 December 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-12-11.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/ 2009/36619

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी

शुक्रवार , डिसेंबर ११ , २०२०/ अग्रहायण २० , शके १ ९ ४२

वर्ष ६ , अंक ५२]

[पृष्ठे १३ , किंमत : ११.००

असाधारण क्रमांक ८४

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी , रायगड यांजकडून

अधिसूचना.

क्रमांक मशा/ कार्या -२ /प्राफेब/पुलाचीवाडी/ २०२० .-शासकीय अधिसूचना , महसूल व वन विभाग , क्रमांक टीएलसी १०७६/ ६३ ९ २३ / म -६ , दिनांक ०१ जुलै , १ ९ ७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम , १ ९ ६६ ( १ ९ ६६ चा महा . अधि. ४१ ) यांच्या कलम ४ , पोट - कलम ( १ ) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यांत आलेल्या आहेत , त्यांचा वापर करून मी , निधी चौधरी , जिल्हाधिकारी , रायगड जिल्हा , जी अधिसूचना काढण्याचे योजित आहे , त्या अधिसूचनेचा पुढील मसूदा उक्त कलम ४ , पोट - कलम ( ४) अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे तिचा परिणाम होण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी याद्वारे प्रसिद्ध करण्यांत येत आहे . आणि याद्वारे अशी नोटीस देण्यांत येत आहे की , मी उक्त मसुदा दिनांक १७ डिसेंबर २०२० नंतर विचारात घेईन .

उक्त मसुद्यासंबंधी कोणत्याही व्यक्तींकडून ज्या कोणत्या हरकती किंवा सूचना माझ्याकडे उपरोक्त तारखेपूर्वी येतील त्या मीविचारात घेईन .

प्रारुप अधिसूचनेचा मसुदा

शासकीय अधिसूचना , महसुल व वन विभाग , क्रमांक टीएलसी १०७६ / ६३ ९ २३ / म -६ , दिनांक १ जुलै , १ ९ ७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम , १ ९६६ ( १ ९ ६६ चा महा . अधि . ४१ ) याच्या कलम ४ पोट कलम ( १ ) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यांत आल्या आहेत , त्यांचा वापर करून , मी निधी चौधरी , जिल्हाधिकारी , रायगड जिल्हा याद्वारे दिनांक २० डिसेंबर २०२० पासून रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील , वंजारवाडी या गावातील पुलाचीवाडी या (१)

भाग एक ( को.वि.पु.) ८४-१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ११ , २०२० / अग्रहायण २० , शके १ ९ ४२ वाडीचे सोबतच्या अधिसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील पुलाचीवाडी या नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावांत रुपांतर करीत आहे .

अनुसूची

(सर्व्हे नंबर)

१३,२० ते ४५ , ४७ ते ५१

एकूण - ३२

अलिबाग ,

निधी चौधरी ,

दिनांक १० डिसेंबर २०२० .

जिल्हाधिकारी , रायगड.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ११ , २०२० / अग्रहायण २० , शके १ ९ ४२ BY THE COLLECTOR OF RAIGAD

NOTIFICATION

No.RB /Desk - II / A- 5 /TLC/ Pulachiwadi /2020 . The following draft of a Notification which I, Nidhi Choudhari , the Collector of Raigad District propose to issue in exercise of the powers of the State Government under the Proviso to sub - section ( 1) of section 4 of the Maharashtra Land Revenue Code , 1966 ( Mah . XLI of 1966) delegated to me by Government Notification , Revenue and Forest Department No.TLC - 1076 / 63923 /M - 6 , dated 1st July 1976 , is hereby published as required by sub - section ( 4) of the said section 4, for the information of all persons likely to be affected thereby ; and notice is hereby given that the said draft will by taken into consideration by me after the 17th day of December 2020 .

2. Any objections or suggestions which may be received by me from any persons with respect to the said draft before the aforesaid date will be considered by me .

DRAFT NOTIFICATION

No.RB /Desk - II /A - 5 /TLC / Pulachiwadi / 2020 . In exercise of the powers of the State Government under the proviso to sub- section ( 1 ) of section 4 of the Maharashtra Land Revenue Code , 1966 (Mah. XLI of 1966) , delegated to me by Government Resolution , Revenue and Forests Department No.TLC - 1076/ 63923 /M6 , dated 1st July 1976.

I , Nidhi Choudhari , the Collector of Raigad District, hereby with effect from the 20th December 2020 constitute the Pulachiwadi in the Karjat Taluka of Raigad District , to be a village , to be called Pulachiwadi from Vanjarwadi Village in Karjat Taluka of the Raigad District , having the limits specified in the Schedule hereto appended.

Schedule

(Survey Number/ Gut Number)

13,20 Το 45 , 47 Το 51

Total -32

Alibag ,

Dated 10th December 2020 .

NIDHI CHOUDHARI , Collector , Raigad .

४

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ११ , २०२० / अग्रहायण २० , शके १९ ४२

जिल्हाधिकारी , रायगड यांजकडून

अधिसूचना

क्रमांक मशा/ कार्या -२/प्राफेब/ मालदेव/२०२० . शासकीय अधिसूचना , महसूल व वन विभाग , क्रमांक टीएलसी १०७६/ ६३ ९ २३/ म -६ , दिनांक ०१ जुलै , १ ९ ७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम , १ ९ ६६ ( १ ९ ६६ चा महा . अधि. ४१ ) यांच्या कलम ४ , पोट - कलम ( १ ) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यांत आलेल्या आहेत . त्यांचा वापर करून मी , निधी चौधरी , जिल्हाधिकारी , रायगड जिल्हा , जी अधिसूचना काढण्याचे योजित आहे , त्या अधिसूचनेचा पुढील मसुदा उक्त कलम ४ , पोट - कलम ( ४) अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे तिचा परिणाम होण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी याद्वारे प्रसिद्ध करण्यांत येत आहे . आणि याद्वारे अशी नोटीस देण्यांत येत आहे की, मी उक्त मसुदा दिनांक १७ डिसेंबर २०२० नंतर विचारात घेईन .

उक्त मसुद्यासंबंधी कोणत्याही व्यक्तींकडून ज्या कोणत्या हरकती किंवा सूचना माझ्याकडे उपरोक्त तारखेपूर्वी येतील त्या मी विचारात घेईन .

प्रारुप अधिसूचनेचा मसुदा

शासकीय अधिसूचना , महसुल व वन विभाग , क्रमांक टीएलसी १०७६/ ६३ ९ २३/ म -६ , दिनांक १ जुलै , १ ९ ७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम , १ ९ ६६ (१ ९ ६६ चा महा . अधि. ४१ ) याच्या कलम ४ पोट कलम ( १ ) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यांत आल्या आहेत , त्यांचा वापर करून , मी निधी चौधरी , जिल्हाधिकारी , रायगड जिल्हा याद्वारे दिनांक २० डिसेंबर २०२० पासून रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यातील , शेडाशी या गावातील मालदेव , खडकीचीवाडी (कातकरीवाडी) या वाडीचे सोबतच्या अधिसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यातील मालदेव या नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावांत रुपांतर करीत आहे.

अनुसूची

( सर्व्हे नंबर/ गट नंबर)

६३ ते ९ ८ , १०१ , १०२ , १२८ , १३० , १३८ , १३ ९ पै . एकूण - ४२

अलिबाग ,

निधी चौधरी ,

दिनांक १० डिसेंबर २०२० .

जिल्हाधिकारी , रायगड .

५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ११ , २०२० / अग्रहायण २० , शके १ ९ ४२ BY THE COLLECTOR OF RAIGAD

NOTIFICATION

No. RB/ Desk - II/ A- 5 / TLC/ Maldev/2020 . The following draft of a Notification which I, Nidhi Choudhari , the Collector of Raigad District Propose to issue in exercise of the powers of the State Government under the proviso to sub - section ( 1) of section 4 of the Maharashtra Land Revenue Code , 1966 ( Mah . XLI of 1966) delegated to me by Government Notification , Revenue and Forest Department No.TLC - 1076/ 63923 / M - 6 , dated 1st July 1976 , is hereby published as required by sub- section ( 4) of the said section 4, for the information of all persons likely to be affected thereby ; and notice is hereby given that the said draft will by taken into consideration by me after the 10th day of December 2020 .

2. Any objections or suggestions which may be received by me from any persons with respect to the said draft before the aforesaid date will be considered by me .

DRAFT NOTIFICATION

No.RB /Desk - II / A- 5 /TLC/ Maldev/2020 . In exercise of the powers of the State Government under the proviso to sub - section ( 1 ) of section 4 of the Maharashtra Land Revenue Code , 1966 (Mah . XLI of 1966) , delegated to me by Government Resolution , Revenue and Forests Department No.TLC - 1076 / 63923 /M6 , dated 1st July 1976.

I , Nidhi Choudhari , the Collector of Raigad District , hereby with effect from the 20th December 2020 constitute the Maldev , Khadkichiwadi (Katkariwadi ) in the Pen Taluka of Raigad District, to be a village , to be called Maldev from Shedashi Village in Pen Taluka of the Raigad District , having the limits specified in the Schedule hereto appended .

Schedule

(Survey Number/Gut Number)

63 Το 98 , 101 , 102, 128 , 130 , 138 , 139Part .

Total -42

Alibag , Dated 10th December 2020 .

NIDHI CHOUDHARI Collector , Raigad .

भाग एक (को.वि.पु.) ८४-२ ६

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ११ , २०२० / अग्रहायण २० , शके १ ९ ४२

जिल्हाधिकारी , रायगड यांजकडून

अधिसूचना

क्रमांक मशा/ कार्या -२ /प्राफेब/तळदेव - मायणी/ २०२० . शासकीय अधिसूचना , महसूल व वन विभाग , क्रमांक टीएलसी १०७६/६३ ९ २३ / म -६ , दिनांक ०१ जुलै , १ ९ ७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम , १ ९ ६६ ( १ ९ ६६ चा महा. अधि . ४१ ) यांच्या कलम ४ , पोट - कलम ( १ ) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यांत आलेल्या आहेत . त्यांचा वापर करून मी , निधी चौधरी , जिल्हाधिकारी रायगड जिल्हा, जी अधिसूचना काढण्याचे योजित आहे , त्या अधिसूचनेचा पुढील मसुदा उक्त कलम ४ , पोट - कलम ( ४ ) अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे तिचा परिणाम होण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी याद्वारे प्रसिध्द करण्यांत येत आहे . आणि याद्वारे अशी नोटीस देण्यांत येत आहे की , मी उक्त मसुदा दिनांक १७ डिसेंबर २०२० नंतर विचारात घेईन .

उक्त मसुद्यासंबंधी कोणत्याही व्यक्तींकडून ज्या कोणत्या हरकती किंवा सूचना माझ्याकडे उपरोक्त तारखेपूर्वी येतील त्या मीविचारात घेईन .

प्रारुप अधिसूचनेचा मसुदा

शासकीय अधिसूचना , महसुल व वन विभाग , क्रमांक टीएलसी १०७६ / ६३ ९ २३/ म -६ , दिनांक १ जुलै , १ ९ ७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम , १ ९ ६६ (सन १ ९ ६६ चा महाराष्ट्र अधिनियम ४१) याच्या कलम ४ पोट - कलम (१ ) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यांत आल्या आहेत , त्यांचा वापर करून, मी , निधी चौधरी , जिल्हाधिकारी , रायगड जिल्हा याद्वारे दिनांक २० डिसेंबर २०२० पासून रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यातील , शेडाशी या गावातील तळदेव , मायणी व ढेण या वाड्यांचे सोबतच्या अधिसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यातील तळदेव- मायणी या नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावांत रुपांतर करीत आहे .

अनुसूची

( सर्व्हे नंबर/ गट नंबर)

१ ते ६ , ११ ते २२ , ३६ ते ४७ , ५० ते ६२ , ९९ , १०० , १०३ ते ११ ९ , १२ ९ , १३१ , १३२ , १३५ , १३६ , १३९पै. ,

पर्डी नं ( १ ते ४)

एकूण - ६ ९

अलिबाग ,

निधी चौधरी ,

दिनांक १० डिसेंबर २०२० .

जिल्हाधिकारी , रायगड .

७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ११ , २०२० / अग्रहायण २० , शके १ ९ ४२ BY THE COLLECTOR OF RAIGAD

NOTIFICATION

No.RB /Desk - II /A- 5 / TLC / Taldev - Mayani/ 2020 . The following draft of a Notification which I , Nidhi Choudhari , the Collector of Raigad District Propose to issue in exercise of the powers of the State Govt . under the Proviso to sub- section ( 1) of section 4 of the Maharashtra Land Revenue Code 1966 (Mah . XLI of 1966) delegated to me by Government Notification , Revenue and Forest Department No.TLC - 1076/ 63923 /M - 6 , dated 1st July 1976 , is hereby published as required by sub- section (4) of the said section 4 , for the information of all persons likely to be affected thereby ; and notice is hereby given that the said draft will by taken into consideration by me after the 17 day of December , 2020 .

2. Any objections or suggestions which may be received by me from any persons with respect to the said draft before the aforesaid date will be considered by me .

DRAFT NOTIFICATION

No.RB /Desk - II /A - 5 /TLC/ Taldev - Mayani/ 2020.- In exercise of the powers of the State Government under the proviso to sub - section ( 1 ) of section 4 of the Maharashtra Land Revenue Code , 1966 ( Mah . XLI of 1966 ) , delegated to me by Government Resolution , Revenue and Forests Department No.TLC - 1076/ 63923 /M6 , dated 1st July 1976.

I , Nidhi Choudhari , the Collector of Raigad District , hereby with effect from the 20th December 2020 constitute the Taldev , Mayani and Dhen in the Pen Taluka of Raigad District , to be a village , to be called Taldev - Mayani from Shedashi Village in Pen taluka of the Raigad district , having the limits specified in the Schedule hereto appended .

SCHEDULE

(Survey Number/ Gut Number)

1 to 6, 11 to 22 , 36 to 47 , 50 to 62, 99, 100, 103 to 119, 129, 131, 132 ,

135 , 136, 139 Part . ,

Pardi No. (1 to 4)

Total- 69

Alibag,

dated 10th December 2020 .

NIDHI CHOUDHARI , Collector , Raigad .

भाग एक (को.वि.पु. ) ८४-३ ८

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ११ , २०२० / अग्रहायण २० , शके १९ ४२ जिल्हाधिकारी , रायगड-अलिबाग यांजकडून

दुरुस्ती अधिसूचना

अलिबाग तालुक्यातील किहीम गावातील कामथ या वाडीचे महसूली गावामध्ये रुपांतर करणेबाबतची अंतिम अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र , भाग एक - कोकण विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार , फेब्रुवारी २८ मार्च ६ , २०१३/ फाल्गुन ९ -१५ , शके १ ९ ३४ दिनांक १८ फेब्रुवारी २०१३ रोजी प्रसिध्द करण्यात आली असून दिनांक ३ नोव्हेंबर २०२० रोजी दुरुस्ती अधिसूचना प्रसिध्द करण्यांत आली आहे .

सदर दुरुस्ती अधिसूचनेमध्ये किहीम गावाच्या हद्दीत समाविष्ट असलेले ग . नं . १ ते ३८५ , ३ ९ १ ते ३ ९९ , ४१ ९ ते ४२१ , ६०५ , ९ ६१ ते १०६४ एकूण ५४० गटापासून कामथ नावाने ओळखण्यांत येणाऱ्या गावात रुपांतर केल्याचे दर्शविले आहे . परंतु ग.नं. ४५३ हा किहीम गावात दर्शविणेत आला आहे . तो कामथ या गावात समाविष्ट करून व गट नं . १०६२ हा कामथ या गावात दर्शविणेत आला आहे तो किहीम गावात समाविष्ट करून कामथ या महसूली गावांत खालील अनुसूची मध्ये दर्शविलेले गट नंबर समाविष्ट असलेबाबतची दुरुस्ती अधिसूचना काढण्यांत येत आहे.

अनुसूची

(गट नंबर)

१ ते ३८५ , ३ ९ १ ते ३ ९९ , ४१ ९ ते ४२१ , ४५३ , ६०५ , ९ ६१ ते १०६१ , १०६३ , १०६४ = एकूण ५०२

अलिबाग ,

निधी चौधरी , जिल्हाधिकारी , रायगड .

दिनांक १० डिसेंबर २०२० .

९ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ११ , २०२० / अग्रहायण २०, शके १ ९ ४२ जिल्हाधिकारी , रायगड-अलिबाग यांजकडून

दुरुस्ती अधिसूचना

खालापूर तालुक्यातील वाशिवली गावातील वाशिवली , कातकरवाडी या वाडीचे साईनगर महसूली गावामध्ये रुपांतर करणेबाबतची अंतिम अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र , भाग एक - कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २८ मार्च ६ , २०१३ / फाल्गुन ९ -१५ , शके १ ९ ३४ दिनांक १८ फेब्रुवारी २०१३ रोजी प्रसिध्द करण्यात आली असून दिनांक १२ आक्टोबर २०२० रोजी दुरुस्ती अधिसूचना प्रसिध्द करण्यांत आली आहे .

सदर दुरुस्ती अधिसूचनेमध्ये मौजे वाशिवली या गावाच्या हद्दीत समाविष्ट असलेले ग . नं . २८ ते ५८ , ६० एकूण ३२ गटापासून साईनगर नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावांत रुपांतर केल्याचे दर्शविले आहे . परंतु स.नं./ ग.नं .७८ हा वाशिवली या गावात दर्शविणेत आला आहे . तो साईनगर या गावात समाविष्ट करून साईनगर या महसूली गावात खालील अनुसूची मध्ये दर्शविलेले सर्व्हे नंबर / गट नंबर समाविष्ट असलेबाबतची दुरुस्ती अधिसूचना काढण्यात येत आहे .

अनुसूची

(सर्व्हे नंबर / गट नंबर) २६ ते ५८ , ६० ते ७८ = एकूण ३५

अलिबाग ,

दिनांक १० डिसेंबर २०२० .

निधी चौधरी , जिल्हाधिकारी , रायगड .

भाग एक (को.वि.पु.) ८४-३अ १० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ११ , २०२० / अग्रहायण २० , शके १ ९ ४२ जिल्हाधिकारी , रायगड-अलिबाग यांजकडून

दुरुस्ती अधिसूचना.

खालापूर तालुक्यातील सावरोली गावातील सावरोली कातकरवाडी या वाडीचे आनंदवाडी महसूली गावामध्ये रुपांतर करणेबाबतची अंतिम अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- कोकण विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार , फेब्रुवारी २८ – मार्च ६ , २०१३/ फाल्गुन ९ -१५ , शके १ ९ ३४ , दिनांक १८ फेब्रुवारी २०१३ रोजी प्रसिध्द करण्यात आली असून , दिनांक २० आक्टोबर २०२० रोजी दुरुस्ती अधिसूचना प्रसिध्द करण्यांत आली आहे.

सदर दुरुस्ती अधिसूचनेमध्ये मौजे सावरोली या गावाच्या हद्दीत समाविष्ट असलेले सर्व्हे क्रमांक १ ते ४५ , ४७ ते ५५ , ६७ , ७० , ७२ ते ७४ , ७६ ते ८२ , १०३ ब , १०४ ते ११५ , ११ ९ , १२० , १२३ एकूण ८२ पासून आनंदवाडी नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावांत रुपांतर केल्याचे दर्शविले आहे . सदर मौजे आनंदवाडी या नवीन महसूली गावामध्ये स.नं. १०३ ब ऐवजी १०३ अ अशी दुरुस्ती करून आनंदवाडी या महसूली गावात खालील अनुसूची मध्ये दर्शविलेले सर्व्हे नंबर समाविष्ट असलेबाबतची दुरुस्ती अधिसूचना काढण्यात येत आहे .

अनुसूची

(सर्व्हे नंबर / गट नंबर)

१ ते ४५ , ४७ ते ५५ , ६७ , ७० , ७२ ते ७४ , ७६ ते ८२ , १०३ अ , १०४ ते ११५ , ११ ९ , १२० , १२३ = एकूण ८२ अलिबाग ,

निधीचौधरी ,

दिनांक : १० डिसेंबर २०२० .

जिल्हाधिकारी , रायगड.

११ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ११ , २०२० / अग्रहायण २०, शके १ ९ ४२ जिल्हाधिकारी , रायगड - अलिबाग यांजकडून

दुरुस्ती अधिसूचना.

माणगांव तालुक्यातील पाटणूस गावातील बहिरीचीवाडी या वाडीचे बहिरीचीवाडी महसूली गावामध्ये रुपांतर करणेबाबतची अंतिम अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र , भाग एक- कोकण विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २८ मार्च ६ , २०१३ /फाल्गुन ९ -१५ , शके १९ ३४ , दिनांक १८ फेब्रुवारी २०१३ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे.

सदर अधिसूचनेमध्ये मौजे पाटणूस या गावाच्या हद्दीत समाविष्ट असलेले ग . नं . ११ ९ ते १२५ , १२९ ते १३५ , १४० ते १४६ , १६० , २५ ९ ते २६१ , २६५ ते २६ ९ , २७३ , ३३५ , ३३६ , ४२५ एकूण ३४ गटापासून बहिरीवाडी नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावांत रुपांतर केल्याचे दर्शविले आहे . परंतू स.नं. ११७ , २४५ , २६२ , ३३२ हे पाटणूस या गावात दर्शविणेत आले आहेत . ते बहिरीचीवाडी या गावात समाविष्ट करून बहिरीचीवाडी या महसूली गावात खालील अनुसूची मध्ये दर्शविलेले सर्व्हे नंबर / गट नंबर समाविष्ट असलेबाबतची दुरुस्ती अधिसूचना काढण्यात येत आहे.

अनुसूची

(सर्व्हे नंबर / गट नंबर)

११७ , ११ ९ ते १२५ , १२ ९ ते १३५ , १४० ते १४६ , १६० , २४५ , २५९ ते २६२ ,

२६५ ते २६ ९ , २७३ , ३३२ , ३३५ , ३३६ , ४२५ , फॉरेस्ट क्षेत्र = एकूण ३८

अलिबाग ,

दिनांक १० डिसेंबर २०२० .

निधी चौधरी , जिल्हाधिकारी , रायगड .

१२

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ११ , २०२० / अग्रहायण २० , शके १९ ४२ जिल्हाधिकारी , रायगड -अलिबाग यांजकडून

दुरुस्ती अधिसूचना.

माणगांव तालुक्यातील देवळी गावातील देवळीकोंड या वाडीचे देवळीकोंड या महसूली गावामध्ये रुपांतर करणेबाबतची अंतिम अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र , भाग एक-कोकण विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार , फेब्रुवारी २८ मार्च ६ , २०१३ /फाल्गुन ९ -१५ , शके १९ ३४ , दिनांक १८ फेब्रुवारी २०१३ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे.

सदर अधिसूचनेमध्ये मौजे देवळी या गावाच्या हद्दीत समाविष्ट असलेले स. नं . ६८ ते १२० , १२१ पैकी , १२२ ते १२७ , १३२ , १३४ , १३५ , १५१ , १५४, १५५ एकूण ६६ पासून देवळीकोंड नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावांत रुपांतर केल्याचे दर्शविले आहे . परंतू स.नं. १२१ हा दोन्ही गावामध्ये दर्शविण्यांत आला असून सर्व्हे नं . १६० हा मुळ देवळी गावामध्ये दर्शविण्यांत आला आहे . सर्व्हे नंबर १२१ ची स्वतंत्र विभागणी झाली नसल्याने सदरचा सर्व्हे नंबर मुळ गावांत समाविष्ट करून व सर्व्हे नं . १६० हा देवळीकोंड या नवीन गावात समाविष्ट करून देवळीकोंड या महसूली गावात खालील अनुसूची मध्ये दर्शविलेले सर्व्हे नंबर / गट नंबर समाविष्ट असलेबाबतची दुरुस्ती अधिसूचना काढण्यात येत आहे.

अनुसूची

(सर्व्हे नंबर / गट नंबर)

६८ ते १२० , १२२ ते १२७ , १३२ , १३४ , १३५ , १५१ , १५४ , १५५ , १६० = एकूण ६६

अलिबाग ,

दिनांक १० डिसेंबर २०२० .

निधी चौधरी , जिल्हाधिकारी , रायगड .

१३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, डिसेंबर ११ , २०२० / अग्रहायण २०, शके १ ९ ४२ जिल्हाधिकारी , रायगड-अलिबाग यांजकडून

दुरुस्ती अधिसूचना.

पोलादपूर तालुक्यातील कापडे बु . गावातील इनामवाडी , आदिवासीवाडी , डोंबेश्वरवाडी , जननीचामाळ , पंचशीलनगर , जाखीमवाडी व मधलीवाडी या वाडीचे कापडे या महसूली गावामध्ये रूपांतर करणेबाबतची अंतिम अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र , भाग एक- कोकण विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार , फेब्रुवारी २८ , मार्च ६ , २०१३/ फाल्गुन ९ -१५ , शके १ ९ ३४ , दिनांक १८ फेब्रुवारी २०१३ रोजी प्रसिध्द करण्यात आली असून दिनांक १० जुलै २०१८ रोजी दुरुस्ती अधिसूचना प्रसिध्द करण्यांत आली आहे .

सदर दुरुस्ती अधिसूचनेमध्ये कापडे बु . गावाच्या हद्दीत समाविष्ट असलेले सर्व्हे नंबर ११५ ते ११७ , ११ ९ , १२० , १२२ ते १४४ , १४६ ते १५५ , १५७ ते १६७ , १६९ , १७० , १७३ ते १७८ , १८१ , १८३ , १८८ ते १९ १ , १ ९ ७ ते १ ९९ , २१० , २२२ ते २२४ , ११८ , १२१ , १७१ , १९ ६, १५६ , १८२ , १६८ , १ ९ ५ एकूण ७८ पासून कापडे नावाने ओळखण्यांत येणाऱ्या गावात रुपांतर केल्याचे दर्शविले आहे. सदर नवीन गावात स.नं. १४५ , १७२ , १७ ९ , १८० व २१३ हे समाविष्ट करून कापडे या महसूली गावांत खालील अनुसूची मध्ये दर्शविलेले सर्व्हे / गट नंबर समाविष्ट असलेबाबतची दुरुस्ती अधिसूचना काढण्यांत येत आहे .

अनुसूची

(सर्व्हे नंबर / गट नंबर)

११५ ते १८३ = ६ ९ , १८८ ते १ ९ १ = ४ , १ ९ ५ ते १ ९९ = ५ , २१० = १ ,

२१३ = १ , २२२ ते २२४-३ , एकूण ८३

अलिबाग ,

दिनांक १० डिसेंबर २०२० .

निधी चौधरी , जिल्हाधिकारी , रायगड.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 11 December 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-12-11.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-12-11.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.