RNI No. MAHBIL/2012/46121
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
सोमवार , डिसेंबर १४ , २०२०/अग्रहायण २३ , शके १ ९ ४२
वर्ष ६ , अंक ४८ ]
[पृष्ठे २ , किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक ६ ९
प्राधिकृत प्रकाशन
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, कल्याण
[महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ चे कलम ३७ ( १ ) अन्वये]
सूचना
क्रमांक कडोंमपा/ नरवि/१५३८
शासनाच्या नगर विकास विभागाने अधिसूचना क्रमांक टीपीएस-१२०८ / २८८४ / सीआर -१३ ९ / ० ९/नवि-१२ .-दिनांक ४ एप्रिल २०१२ द्वारे कल्याण -डोंबिवली महानगरपालिकेच्या सेक्टर क्रमांक ३ ते ७ ची विकास योजना शासन सारभूत स्वरूपाचे फेरबदल ( E.P. ) वगळून मंजूर केलेली असून सारभूत स्वरूपाचे फेरबदल (E.P. ) शासन अधिसूचना क्रमांक टीपीएस. १२१२ / ४५८ /प्र.क्र . १४८ / १२ / नवि -१२ , दिनांक ४ ऑगस्ट २०१६ नुसार शासनाने मंजूर केलेले आहेत.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या विकास योजनेतील सेक्टर क्रमांक ४ मधील मौजे कचोरे येथील आरक्षण क्रमांक ५०५ ' बगीचा ' (पार्क) (क्षेत्र १,७८,८०० चौ.मी. ) या आरक्षणाचे क्षेत्रापैकी ८७,६६० चौ.मी. क्षेत्राकरिता आरक्षण क्रमांक ५०५ अ ' महापालिका प्रशासकीय इमारत' असा फेरबदल करणेसाठी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १ ९ ६६ चे कलम ३७ ( १ ) अन्वये करावयाच्या फेरबदलाच्या कार्यवाहीस मा. सर्वसाधारण सभेने दिनांक ६ नोव्हेंबर २०२० रोजीचा ठराव क्रमांक १ ९ अन्वये मंजुरी प्रदान केलेली आहे.
त्यानुसार फेरबदलाचा तपशील दर्शविणारा भाग नकाशा व इतर तपशील महापालिकेच्या सहायक संचालक नगररचना यांच्या कार्यालयात तसेच महापालिकेच्या ' ड ' प्रभाग क्षेत्र कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत कामकाजाच्या दिवशी नागरिकांना पहाण्यासाठी उपलब्ध होईल.
त्याअर्थी , प्रस्तावित फेरबदलाबाबत ज्या नागरिकांना हरकती / सूचना द्यावयाच्या असतील त्यांनी लिखीत स्वरूपात ही सूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून तीस ( ३० ) दिवसांच्या आत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या नगररचना विभागात सादर करण्यात यावीत. जेणेकरून सदर फेरबदलाचा प्रस्ताव शासन मंजुरीस सादर करण्यापूर्वी त्यावर विचार करण्यात येईल.
डॉ. विजय सूर्यवंशी, ठिकाण : कल्याण,
आयुक्त.
दिनांक ९ डिसेंबर २०२० .
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, कल्याण.
(१)
भाग दोन- ६९ -१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, डिसेंबर १४ , २०२० /अग्रहायण २३, शके १९ ४२
KALYAN -DOMBIVALI MUNICIPAL CORPORATION , KALYAN
[
As per Section 37 ( 1 ) of Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 ]
Notice
No. KDMC/ TPD/ 1538
The Urban Development Department of Government of Maharashtra , vide Notification No.TPS . 1208 /2884/CR- 139/09/UD - 12 , dated 4th April , 2012 has Sanctioned the Development Plan for Sector No. 03 to 07 ( Excluding E.P. ) of Kalyan- Dombivali Municipal Corporation and sanctioned the Excluded Part of the Development Plan vide Notification No. TPS - 1212/458/CR- 148/ 12/UD - 12 , dated 4th August 2016.
And Whereas , in the said Development Plan , Reservation No. 505 ' Garden ' ( Park) (Area 1,78,800 sq.mtr . ) , out of which 87,660 sq.mtr . area is proposed to be modified as Reservation No. 505A Municipal Administrative Building ', and Hon . General Body of Kalyan - Dombivali Municipal Corporation has passed the Resolution No. 19 , dated 6th November 2020 to initiate the process of modification as per Section 37 ( 1 ) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 .
In view of this the Part Plan showing the relevant Changes with the proposed modification is kept open for inspection of General Public at the office of Town Planning Department and ' D' Ward Office of Kalyan - Dombivali Municipal Corporation on all working days in working Hours .
Therefore , I hereby inform to citizens regarding suggestion/ objection if any to the proposed modification should be communicated in writting to Asssistant Director Town Planning Department , Kalyan - Dombivli Municipal Corporation within 30 days from the date of publication of this notice in Maharashtra Government Gazette , so that suggestion/ objection so received will be considered before submitting the proposal for sanction of the Government of Maharashtra.
DR . VIJAY SURYAVANSHI , Place: Kalyan ,
Commissioner ,
Date : 9th December 2020 .
Kalyan - Dombivali Municipal Corporation .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .