महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर्ष ६, अंक १२५] सोमवार, डिसेंबर १४, २०२०/अग्रहायण २३, शके १९४२ [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ३०९
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय विस्तार, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक १४ डिसेंबर २०२०
शुद्धिपत्रक
महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम, १९७७.
क्रमांक संकीर्ण-२०१९/प्र.क्र.३४१/टीएनटी-१.– दिनांक ८ जून २०२० रोजी महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण क्रमांक १२२, भाग चार-ब मध्ये पृष्ठ क्रमांक १ ते ५ वर प्रसिद्ध झालेल्या शासन अधिसूचना, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक संकीर्ण-२०१९/ प्र.क्र. ३४१/टीएनटी-१, मधील पृष्ठ क्रमांक २ वरील, ओळ क्रमांक २२ मध्ये, "(४१-१)" ऐवजी "४१अ" असे वाचावे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
इम्तियाज काझी,
शासनाचे सहसचिव.
(१) २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर १४, २०२०/अग्रहायण २३, शके १९४२ SCHOOL EDUCATION AND SPORTS DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 14th December 2020
CORRIGENDUM
MAHARASHTRA EMPLOYEES OF PRIVATE SCHOOLS (CONDITIONS OF SERVICE) REGULATION ACT, 1977.
No. Sankirn-2019/C.R. 341/TNT-1.– In the Government Notification, School Education and Sports Department No. Sankirn-2019/C.R. 341/TNT-1, published in the Maharashtra Government Gazette, Extra-Ordinary No. 122, Part IV-B, dated 8th June 2020, at pages 1 to 5, on page 5, in line number 17,–
(i) for "school" read "school or division" ; and
(ii) for "school or division" read "school or division, respectively".
By order and in the name of the Governor of Maharashtra,
IMTIYAZ KAZI,
Joint Secretary to Government.