Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-Central (Ex. 81) (Dated 15th December 2020) महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषदेचे अधिवेशन संस्थगित करण्याबाबत

Published 15 December 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-12-15.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1
Languages
English, Marathi

सत्यमेवजयते

RNI No. MAHBIL /2009/31745

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - मध्य उप- विभाग

मंगळवार , डिसेंबर १५ , २०२० / अग्रहायण २४ , शके १ ९ ४२

वर्ष ६ , अंक ५३ ]

[पृष्ठ १ , किंमत: रुपये ४.००

असाधारण क्रमांक ८१

प्राधिकृत प्रकाशन

अधिसूचना

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय

विधान भवन , मुंबई ४०० ०३२ , दिनांकित १५ डिसेंबर २०२० .

भारताचे संविधान.

क्रमांक १७६८५ / अ. महाराष्ट्राच्या राज्यपालांचा खालील आदेश सर्वसाधारण माहितीसाठी प्रकाशित करण्यात येत आहे: - " मी, भगत सिंह कोश्यारी , महाराष्ट्राचे राज्यपाल , भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद १७४ , खंड ( २ ) , उप खंड (क) द्वारे मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून , याद्वारे मंगळवार , दिनांक १५ डिसेंबर , २०२० रोजी होणा- या सभागृहाच्या बैठकीच्या समाप्तीबरोबरच महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन संस्थगित करीत आहे .

भगत सिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे राज्यपाल . "

राजेन्द्र ग. भागवत,

सचिव ,

महाराष्ट्रविधानसभा.

भाग एक (म.उ.वि. ) -८१-१

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय

विधान भवन , मुंबई ४०० ०३२, दिनांकित १५ डिसेंबर २०२० .

भारताचे संविधान.

क्रमांक १७६८६ /ई-२ . महाराष्ट्राच्या राज्यपालांचा खालील आदेश सर्वसाधारण माहितीसाठी प्रकाशित करण्यात येत आहे: - " मी, भगत सिंह कोश्यारी , महाराष्ट्राचे राज्यपाल , भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद १७४ , खंड ( २ ) , उप खंड ( क ) द्वारे मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, याद्वारे मंगळवार , दिनांक १५ डिसेंबर , २०२० रोजी होणा - या सभागृहाच्या बैठकीच्या समाप्तीबरोबरच महाराष्ट्र विधानपरिषदेचे अधिवेशन संस्थगित करीत आहे .

भगत सिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे राज्यपाल. "

राजेन्द्र ग. भागवत, सचिव ,

महाराष्ट्रविधानपरिषद .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 15 December 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-12-15.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-12-15.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1.