Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-A Ext. No. 121 (Dec. 15th 2020) No. VPM-2020/CR-26/PR-4(22) (Mangral, Zapwadi)

Published 15 December 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-12-15.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2009/ 31733

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार - अ

मंगळवार , डिसेंबर १५, २०२० /अग्रहायण २४ , शके १ ९ ४२ [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.०० वर्ष ६ , अंक ७७ ]

असाधारण क्रमांक १२१

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

ग्राम विकास विभाग

बांधकाम भवन, २५ , मर्झबान पथ , फोर्ट , मंत्रालय , मुंबई ४०० ००१, दिनांक १५ डिसेंबर २०२०

अधिसूचना

भारताचे संविधान.

क्रमांक व्हीपीएम -२०२० /प्र.क्र.२६/पंरा .४( २२) .- भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २४३ च्या खंड ( छ) व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, (१ ९ ५९ चा तीन) कलम ४ याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि यासंदर्भात समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून आणि या संदर्भात काढण्यात आलेल्या पुर्वीच्या सर्व अधिसुचनांचे आणि संलेखांचे अधिक्रमण करून तसेच पुणे जिल्हा परिषदेची स्थायी समिती , पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ग्रामपंचायत आणि ग्रामसभा मंगरुळ यांच्याशी विचारविनिमय करून , महाराष्ट्राचे राज्यपाल , याद्वारे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील मंगरुळ व झापवाडी या सोबतच्या अनुसूचीतील स्तंभ ( ३ ) मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे महसुली गावचा समावेश असलेले स्थानिक क्षेत्र हे ज्या दिनांकापासून स्वतंत्र गाव असेल आणि संविधानाच्या भाग ९ च्या प्रयोजनासाठी अनुसूचीतील स्तंभ ( २ ) मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे मंगरुळ आणि झापवाडी या नावाने ओळखले जातील तो दिनांक म्हणून १५ डिसेंबर २०२० हा दिवस विनिर्दिष्ट करीत आहेत.

अनुसूची

अ. क्र.

गावाचे नाव. (२)

(१)

महसुली गाव. (३)

मंगरुळ

मंगरुळ

१

झापवाडी

२

झापवाडी

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,

लहूराज माळी, शासनाचे उप सचिव.

(१)

भाग चार- अ- १२१-१ २

महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग चार- अ, डिसेंबर १५ , २०२० /अग्रहायण २४ , शके १ ९ ४२

RURAL DEVELOPMENT DEPARTMENT

Bandhakam Bhavan , 25 Marzban Path , Fort , Mantralaya , Mumbai 400 001 Dated the 15th December 2020

NOTIFICATION

CONSTITUTION OF INDIA.

No.VPM - 2020/ CR - 26/ PR - 4 (22 ) .— In exercise of the powers conferred by clause ( g) of article 243 of the Constitution of India , read with section 4 of the Maharashtra Village Panchayats Act ( III of 1959 ) , and of all other powers enabling it in this behalf , and in supersession of all the previous notifications and instruments issued in that behalf , and after consultation with the Standing Committee of the Zilla Parishad, Puneand Village Panchayat and the Gram Sabha Mangral in Junnar Tahasil of Pune District , the Governor ofMaharashtra hereby specifies the 15th December 2020 to be the date from which each of the local areas comprising revenue village of Mangral and Zapwadi in Junnar Tahasil of Pune District , specified in column (3) of the Schedule appended hereto , shall be the distinct villages and shall be known by the name of the villages Mangral and Zapwadi , respectively , as specified in column (2) thereof , for the purposes of Part IX of the Constitution .

SCHEDULE

Sr. No.

Name of the village

Revenue village

(3)

(1)

(2)

1.

Mangral

Mangral

2 .

Zapwadi

Zapwadi

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

LAHURAJ MALI ,

Deputy Secretary to Government .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 15 December 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-12-15.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-12-15.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.