RNI No. MAHBIL/ 2009/ 37831
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार - ब
मंगळवार , डिसेंबर १५ , २०२०/ अग्रहायण २४ , शके १९ ४२
वर्ष ६ , अंक १२६ ]
[पृष्ठे २ , किंमत: रुपये ९ .००
असाधारण क्रमांक ३१०
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त ) नियम व आदेश.
महसूल व वन विभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ दिनांक १४ डिसेंबर २०२०
शुद्धिपत्रक
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता , १ ९ ६६ .
क्रमांक आरईएन २३ / २००१/प्र.क्र.९ २/म -१० .- महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण , भाग ४ - ब, १३ फेब्रुवारी २००८ रोजी प्रसिद्ध झालेल्या महाराष्ट्र शासन राजपत्रातील पृष्ठ १२०-१२१ वरील महसूल व वन विभाग अधिसूचना क्र . आरईएन २३/२००१ /प्र.क्र.९ २ /म -१० , दिनांक १२ फेब्रुवारी २००८ मधील अनुसूचीमध्ये अनुक्रमांक २ वरील स्तंभ ( २) मधील नोंद " अरखनाळ (महागाव) " ऐवजी " अरसनाळ (महानगांव) " असे वाचावे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
रविराज फल्ले, शासनाचे उप सचिव .
भाग चार-ब ३१०-१
(१) २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, डिसेंबर १५ , २०२० / अग्रहायण २४ , शके १ ९ ४२
REVENUE AND FORESTS DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya , Mumbai 400 032, dated the 14th December 2020 .
CORRIGENDUM
MAHARASHTRA LAND REVENUE CODE , 1966 .
No. REN . 23 / 2001 / CR - 92 /M - 10.- In the Government Notification , Revenue and Forests Department , No. REN . 23/ 2001/CR- 92 / M - 10 , dated the 12th February 2008, published in the Maharashtra Government Gazette , Extraordinary , Part IV - B , dated the 13th February 2008, on page 122, in the Schedule, in entry 2, in column (2 ) , for "Arakhnal ( Mahagaon ) " read " Arasnal (Mahangaon) " .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
RAVIRAJ PRALLE , Deputy Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE.