महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ--नाशिक विभाग
वर्ष - ९, अंक - ३३ ] मंगळवार, डिसेंबर १५, २०२० / अग्रहायण २४, शके १९४२ [ पृष्ठे २
असाधारण क्रमांक ३३
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
वाचले : (१) महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम, २०१० चे नियम ६ अन्वये.
(२) शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०१६/प्र. क्र. ४६६/नवि-२०, दिनांक २१ डिसेंबर २०१६.
आदेश
क्रमांक पालिका-३/कावि-५१५२४/२०२०.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम, २०१० चे नियम ६ अन्वये, मला प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी, अभिजीत राऊ त, जिल्हाधिकारी, जळगाव असे जाहीर करतो की, खालील अनुसूचीत नमूद केलेल्या व्यक्तीची भुसावळ नगरपरिषदेच्या नामनिदशित (स्वीकृत) सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
अनुसूची
निवडून आलेल्या नामनिर्देशित सदस्याचे नाव पद नगरपरिषदेचे नाव
१ २ ३
शेख शकील सत्तार नामनिदशित भुसावळ
(स्वीकृत) सदस्य
अभिजीत राऊ त,
जिल्हाधिकारी, जळगाव.
जळगाव, ८ डिसेंबर २०२०.
-----------------------------------------
२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ ----- नाशिक विभाग, डिसेंबर १५, २०२० / अग्रहायण २४, शके १९४२ जिल्हाधिकारी यांजकडूनवाचले : (१) महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ, पोट-कलम (४) व महाराष्ट्र नगरपरिषद (उपाध्यक्ष निवडणूक) नियम, २००५ व सुधारणा २००६.
आदेश
क्रमांक पालिका-३/कावि-२७२/२०२०.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ, पोट-कलम (४) व महाराष्ट्र नगरपरिषद (उपाध्यक्ष निवडणूक) नियम, २००५ व सुधारणा २००६ अन्वये, जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारांन्वये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ, पोट-कलम (४) च्या तरतुदींनुसार यावल नगरपरिषदेत निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नावे शासन राजपत्रात प्रसिद्ध करावयाचे आहे.
यास्तव, मी, अभिजीत राऊ त, जिल्हाधिकारी, जळगाव मला प्राप्त झालेल्या अधिकारांन्वये या प्रगटनाद्वारे नगरपरिषद, यावल उपाध्यक्ष पदासाठी खालील सदस्य निवडून आल्याचे जाहीर करीत आहे.
अनुसूची
निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव नगरपरिषदेचे नाव
१
२
श्रीमती रुखमाबाई नथ्थू भालेराव
यावल
अभिजीत राऊ त,
जिल्हाधिकारी, जळगाव.
जळगाव, ७ डिसेंबर २०२०.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.