Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-I (KDS)Extra No. 88 December 17 2020, जिल्हा अधिकारी, रायगड अलिबाग, दुरुस्ती अधिसूचना क्रमांक मशा/प्रशा/अ-5/महसूली गाव जमृतखार 2020

Published 17 December 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-12-17.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL / 2009/ 36619

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक - कोकण विभागीय पुरवणी वर्ष ६ , अंक ५४ ]

गुरुवार, डिसेंबर १७ , २०२०/ अग्रहायण २६, शके १९ ४२

[ पृष्ठ १ , किंमत: रुपये ११.००

असाधारण क्रमांक ८८

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी , रायगड- अलिबाग यांजकडून

दुरुस्ती अधिसूचना

क्रमांक मशा/प्रशा/अ-५ / महसूली गाव/ जमृतखार / २०२०.- मुरुड तालुक्यातील सावली गावातील जमृतखार या वाडीचे महसूली गावामध्ये रुपांतर करणेबाबतची अंतिम अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र , भाग एक-कोकण विभागीय पुरवणी , डिसेंबर ८ , २०२० / अग्रहायण १७ , शके १ ९ ४२ , दिनांक ७ डिसेंबर २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे .

सावली गावाच्या हद्दीत समाविष्ट असलेले गट नं. २३८ ते २७५ , २७६/१, २७६/२ , २७७ ते ४०३ असे एकूण १६७ गट नं. पासून जमृतखार नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावात रुपांतर केल्याचे दर्शविले आहे. त्यामध्ये गट नं. ४८० हा उडाफा नंबर जमृतखार या गावात समाविष्ट करून , जमृतखार या महसूली गावात खालील अनुसूची मध्ये दर्शविलेले गट नंबर / सर्व्हे नंबर समाविष्ट असलेबाबतची दुरुस्ती अधिसूचना काढण्यात येत आहे.

अनुसूची

(सर्व्हे नंबर/ गट नंबर )

२३८ ते २७५ , २७६/१ , २७६/२ , २७७ ते ४०३ , ४८० = एकूण १६८ .

अलिबाग,

दिनांक १६ डिसेंबर २०२० .

निधी चौधरी,

जिल्हाधिकारी , रायगड.

(१)

भाग एक (को.वि.पु . ) - ८८-१

CHARNI ROAD , ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD ,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 17 December 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-12-17.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-12-17.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.