Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 51 DATE 17 Dec 2020 to 23 Dec 2020१) शासकीय अधिसुचना निरंक१) सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांजकडून * वसुली अधिकारी नेमणूक बाबत. २) प्र. प्रमुख जिल्हा नायाधीश उसमानाबाद यांजकडून * अर्जित व परावर्तित रजेबाबत ३) कार्यकारी अभियंता पैठण यांजकडून * श्री. संत एकनाथ पाणी वापर संस्था आवडे उंचेगाव तालुका पैठण * श्री. जल संजीवनी पाणी वापर संस्था टाकळी तालुका अंबड ४) कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग क्र. ३ बीड यांजकडून * महासांगवी मध्यम प्रकल्पाच्या कार्य क्षेत्रातील पाणी वापर संस्थेचे नोटीफिकेशन क्र. ३ चा प्रस्ताव प्रसिद्धीस सादर करणे बाबत ५) उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी वसमत यांजकडून * भूसंपादन उ. पैनगंगा प्रकल्प तालुका वसमत १) गिरगावं २) मुरुंबा खुर्द ३) मुरुंबा बु. ४) पळसगाव तर्फे माळवट ६) उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी उसमानाबाद यांजकडून * भूसंपादन कलम १९ (१) ची अधिसूचना प्रसिद्ध करणे बाबत.

Published 17 December 2020

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-12-17.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.