RNI No. MAHBIL/ 2009/ 31743
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार - ब
वर्ष ६ , अंक २५]
[ पृष्ठे ११, किंमत: रुपये २०.०० गुरुवार ते बुधवार , डिसेंबर १७-२३ , २०२० / अग्रहायाण २६ - पौष २, शके १९ ४२
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले ( भाग एक , एक- अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक १५ डिसेंबर २०२०
अधिसूचना
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १ ९ ६१ .
क्रमांक आयडीसी २०२० / (प्र. क्र. १७) /उद्योग-१४ . ज्याअर्थी , अनुसूचित उल्लेखिलेल्या क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १ ९६१ चे प्रकरण सहा , जे अधिसूचना क्रमांक आयडीसी २०१० / (७३५ )/उ-१४ , दिनांक ३० ऑगस्ट २०१० अन्वये महाराष्ट्र शासनाने सदर अधिसूचनेच्या अनुसूचीत उल्लेखिलेल्या क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , १ ९ ६१ ( १ ९ ६२ चा महा. तीन ) ( यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात येईल) चे कलम सहा , दिनांक २ सप्टेंबर २०१० रोजी अंमलात आणले होते व उक्त अधिनियमाच्या आधारे मौजे बिडकीन, तालुका पैठण, जि . औरंगाबाद येथील उक्त अनुसूचीत नमूद केलेले क्षेत्र अधिनियमाच्या कलम २ , खंड ( ग) अन्वये औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केलेले आहे ;
आणि ज्याअर्थी यासोबत जोडलेल्या अनुसूचीत उल्लेखिलेल्या मौजे बिडकीन , तालुका पैठण , जि. औरंगाबाद येथील जमिनी अधिसूचनेच्या अनुसूचीत उल्लेखिलेल्या क्षेत्रात ( यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त क्षेत्र " असा करण्यात येईल) औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक नाहीत असे महाराष्ट्र शासनाचे मत झाले आहे ;
त्याअर्थी , उक्त अधिनियमाच्या कलम १ , पोट- कलम ( ३ ) व कलम २ , खंड ( ग ) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून व महाराष्ट्र जनरल क्लॉजेस अॅक्ट च्या कलम २१ सह वाचावे ( १ ९ ०४ चा १ ) चा संदर्भ घेऊन महाराष्ट्र शासन याद्वारे खालील उल्लेख केलेल्या क्षेत्रात ज्या गोष्टी झाल्या आहेत किंवा ज्या गोष्टी करावयाच्या ठरविल्या आहेत त्या सोडून महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , १ ९ ६१ चे तरतुदीनुसार प्रकरण सहा, दिनांक १५ डिसेंबर २०२० पासून रद्द करीत आहे , आणि सदर क्षेत्र हे जाहीर केलेल्या औद्योगिक क्षेत्राचा भाग राहणार नाही .
(१)
भाग चार-ब-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १७-२३ , २०२०/अग्रहायाण २६ - पौष २ , शके १९ ४२
अनुसूची
मौजे बिडकीन , तालुका पैठण, जिल्हा औरंगाबाद
गट नंबर
क्षेत्र (हे.आर )
अनुक्रमांक
(१)
(२)
(३)
४७३ पैकी
०.०२
१
०.०२
एकूण
चतुःसीमा.-
उत्तरेस - मौजे बिडकीन गट नंबर ४७२ .
दक्षिणेस- मौजे बिडकीन गट नंबर ४७५ .
पुर्वेस- मौजे बिडकीन गट नंबर ६५६ .
पश्चिमेस - मौजे बिडकीन गट नंबर ४७३ पैकी.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
किरण जाधव,
शासनाचे अवर सचिव, ३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार- ब गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १७-२३ , २०२० /अग्रहायाण २६ - पौष २, शके १ ९४२
INDUSTRIES , ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , dated 15th December 2020
NOTIFICATION
MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT Aст , 1961 .
No. IDC 2020 /( C.R . 17 ) /IND 14.-Whereas , by the Government Notification , Industries , Energy and Labour Department No. IDC 2010 / ( 735 )/IND 14 , dated the 30th August 2010 , issued in exercise of the powers conferred by sub- section ( 3 ) of section 1 of the Maharashtra Industrial Development Act , 1961 ( Mah.III of 1962 ) ( hereinafter referred to as " the said Act " ) , the Government of Maharashtra has appointed the 2nd September 2010 , to be the date from which the provisions of Chapter VI of the said Act shall take effect in certain areas of village Bidkin in Taluka Paithan of District Aurangabad mentioned in the Schedule appended to the said notification and declared those areas as an industrial area under clause (g ) of section 2 of the said Act ;
And whereas , the Government of Maharashtra is of the opinion that certain area in village Bidkin in Taluka Paithan of District Aurangabad , mentioned in the Schedule appended hereto (hereinafter referred to as " the said area " ) , are not required for the purpose of development as an industrial area ;
Now , therefore , in exercise of the powersers conferred by the first proviso to sub - section ( 3 ) of section 1 and clause (g ) of section 2 of the said Act read with section 21 of the Maharashtra General Clauses Act ( I of 1904) and of all other powers enabling it in this behalf, the Government ofMaharashtra hereby , with effect from the 15th December 2020 , declares that the provisions of Chapter VI of the said Act shall cease to be in force in the said areas and the said areas shall not be the industrial area so declared , except as respects things done or omitted to be done before that date .
Schedule
Village : Bidkin , Taluka : Paithan , District: Aurangabad
Sr. No.
Gat No.
(1)
(2)
Area (Hectare Are ) (3)
1
473 Pt .
0.02
0.02
Total
Boundries :
On the North by : Village Bidkin Gat No. 472 .
On the South by : Village Bidkin Gat No. 475 .
On the East by : Village Bidkin Gat No 656.
On the West by : Village Bidkin Gat No 473 Pt .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
KIRAN JADHAV ,
Under Secretary to Government .
४
महाराष्ट्रशासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १७-२३ , २०२० / अग्रहायाण २६ - पौष २ , शके १९ ४२
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक , मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ , दिनांक १७ डिसेंबर २०२०
अधिसूचना
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १ ९६१.
क्रमांक आयडीसी २०२० /(प्र.क्र.२९ ) /उद्योग १४.- ज्याअर्थी , अनुसूचित उल्लेखिलेल्या क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , १ ९ ६१ ( १ ९ ६२ चा महा . तीन) चे प्रकरण सहा , जे अधिसूचना क्रमांक आयडीसी २१ ९ ६/ ( २७७४ )/ उद्योग १४ , दिनांक १ ऑगस्ट १ ९९ ६ अन्वये महाराष्ट्र शासनाने सदर अधिसूचनेच्या अनुसूचीत उल्लेखिलेल्या क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , १ ९ ६१ (सन १ ९ ६२ चा महाराष्ट्र अधिनियम तीन ) चे कलम सहा , दिनांक २ ऑगस्ट १ ९९ ६ रोजी अंमलात आणले होते व उक्त अधिनियमाच्या आधारे मौजे वराळे, तालुका खेड, जिल्हा पुणे येथील उक्त अनुसूचीत नमूद केलेले क्षेत्र अधिनियमाच्या कलम २ , खंड (ग ) अन्वये औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केलेले आहे ;
आणि ज्याअर्थी, उप विभागीय अधिकारी खेड, जुन्नर , उप विभाग जिल्हा पुणे यांनी उक्त अधिनियमातील कलम ३२ च्या पोट- कलम १ नुसार , भाग एक पुरवणी , पृष्ठ क्र.२ ९ ४४ ते २ ९ ६० वर दिनांक ८ ऑगस्ट २००८ , च्या महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात नोटीस क्रमांक सजल/ भूसं / एसआर -२५ / १ ९९ ६ , दिनांक २१ ऑगस्ट २००८ रोजी प्रसिद्ध करून , उक्त औद्योगिक क्षेत्रासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू केली आहे आणि उक्त कलम ३२ च्या पोट- कलम ४ नुसार उक्त नोटीसेत नमूद केलेले क्षेत्र सर्वभार मुक्त होऊन राज्य शासनाच्या ठायी निहित झाले आहे.
आणि ज्याअर्थी , या सोबत जोडलेल्या अनुसूचीतील जमीनीचा ( यापुढे जिचा उल्लेख उक्त जमीन असा करण्यात येईल) ताबा राज्य शासन किंवा त्याच्या वतीने घेण्यात आलेला नाही आणि उक्त जमीन उक्त कायद्याच्या प्रयोजनासाठी आवश्यक नाही असे राज्य शासनाचे मत झाले आहे .
त्याअर्थी, आता , उक्त अधिनियमाच्या कलम ३२ च्या पोट - कलम ( ४ ) मधील परंतुक व इतर अधिकारांचा वापर करून राज्य शासन उक्त जमीन संपादनातून काढून घेत आहे आणि असे घोषित करीत आहे की, ही सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर कलम ३२ च्या पोट- कलम ( १ ) नुसार नोटीस प्रसिद्ध होण्याच्या लगतपूर्वी उक्त जमीन जिच्याकडे निहित होती त्या व्यक्तिकडे ती त्यावेळी अस्त्विात असतील असे भारांना अधिन राहून पूर्वलक्षी प्रभावासह पुनर्निहित होईल .
अनुसूची
मौजे वराळे , तालुका खेड, जिल्हा पुणे
गट नंबर
क्षेत्र (हे.आर)
अनुक्रमांक
(१)
(२)
(३)
१
१५२ पैकी
०.४३.२०
०.४३.२०
एकूण
चतुःसीमा.-
उत्तरेस - मौजे वराळे येथील गट नंबर १३५ व १३६ .
दक्षिणेस- मौजे वराळे येथील गट नंबर १५२ पैकी .
पुर्वेस- मौजे वराळे येथील गट नंबर १५२ पैकी.
पश्चिमेस- मौजे वराळे येथील गट नंबर १६५/१ व १६५/२ पैकी .
५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १७-२३ , २०२०/अग्रहायाण २६ - पौष २ , शके १९ ४२
मौजे वराळे , तालुका खेड, जिल्हा पुणे
गट नंबर
क्षेत्र (हे.आर )
अनुक्रमांक
(१)
(२)
(३)
०.५६.८०
१
१६५/२ पैकी
चतुःसीमा.-
उत्तरेस - मौजे वराळे, येथील गट नंबर १३४ व १३५ .
दक्षिणेस- मौजे वराळे , येथील गट नंबर १६५/१ व १६५/२ पैकी.
पुर्वेस- मौजे वराळे, येथील गट नंबर १५२ पैकी .
पश्चिमेस - मौजे वराळे , येथील गट नंबर १६५/१ व १६५/२ पैकी .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
किरण जाधव, शासनाचे अवर सचिव.
भाग चार ब -२ ६
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १७-२३ , २०२० / अग्रहायाण २६ - पौष २ , शके १९ ४२
INDUSTRIES , ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , Dated the 17th December 2020
NOTIFICATION
MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT ACст , 1961 .
No.IDC 2020 /( C.R.29 )/IND 14. Whereas , by Government Notification , Industries , Energy and Labour Department , No.IDC . 2196/( 2774 ) /IND - 14 , dated the 1st August 1996 issued under sub - section ( 3 ) of section 1 of the Maharashtra Industrial Development Act , 1961 ( Mah.III of 1962) ( hereinafter referred to as " the said Act " ) , the Government of Maharashtra has appointed the 2nd August 1996, to be the date from which the provisions of Chapter VI of the said Act shall take effect in certain areas in village Varale , Taluka Khed , District Pune mentioned in the Schedule appended to the said notification and declared the said area as an industrial area under clause ( g ) of section 2 of the said Act ;
And whereas , the Sub Divisonal Officer Khed, Sub Division Junnar , District Pune has by issuing Notice No. सजल/ भूसं/ एसआर-25/1996 , dated 8th August 2008 , published in the Maharashtra Government Gazette , Part I Supplementary , Pune Divisional Supplement , Ordinary dated 21st August 2008 , on pages 2944 to 2960 , under sub - section ( 1 ) of section 32 of the said Act , acquired the lands in the said industrial area , and as such , the lands mentioned in the said notice have vested absolutely in the State Government free from all encumbrances under sub - section ( 4) of said section 32 ;
And whereas , the actual possession of the lands mentioned in the Schedule appended hereto (thereinafter referred to as " the said lands " ) was not taken by or on behalf of the State Government and it appears to the State Government that the said lands is no more required for the purpose of the said Act .
Now , therefore in exercise of the powers conferred by the proviso to sub section ( 4 ) of section 32 of the said Act and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby withdraws the said land from acquisition and declares that , on the publication of this Notice in the Maharashtra Government Gazette , the said land shall re - vest with retrospective effect in the person in whom it was vesting immediately before the publication of the notice under sub - section ( 1) of said section 32 , subject to such encumbrances , if any , as may be subsisting at that time .
Schedule
Village : Varale Taluka : Khed District : Pune
Sr. No.
Gut No.
Area
(Hectare Are)
(1)
(2)
(3)
1
152Part
0.43.20
Boundaries :
On the North by : Village Varale Gut No. 135 and 136.
On the South by : Village Varale Gut No. 152 Pt .
On the East by : Village Varale Gut No 152 Pt .
On the West by : Village Varale Gut No 165/1 and 165/2 Pt .
७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार- ब गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १७-२३ , २०२० /अग्रहायाण २६ - पौष २, शके १ ९४२
Village : Varale Taluka : Khed District : Pune
Sr. No.
Gut No.
(1)
(2)
Area (Hectare Are ) (3)
1
165/2Part
0.56.80
Boundaries :
On the North by : Village Varale Gut No. 134 and 135 .
On the South by : Village Varale Gut No. 165/1 and 165/2 Pt ..
On the East by : Village Varale Gut No 152 Pt .
On the West by : Village Varale Gut No 165/1 and 165/2 Pt .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
KIRAN JADHAV, Under Secretary to Government .
भाग चार ब -२अ ८
महाराष्ट्रशासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १७-२३ , २०२० / अग्रहायाण २६ - पौष २ , शके १९ ४२
उद्योग , ऊर्जा व कामगार विभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२, दिनांक १७ डिसेंबर २०२० महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १ ९६१.
अधिसूचना
क्रमांक आयडीसी २०२० /(प्र.क्र . ५४९ )/उ-१४ . महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १ ९ ६१ ( १ ९ ६२ चा महा तीन ) चे कलम २ , खंड ( ग) अन्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे या सोबत जोडण्यात आलेले अनुसूचित उल्लेखलेले मौजे तोंडरे , तालुका पनवेल , जिल्हा रायगड येथील क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करीत आहे.
अनुसूची
मौजे तोंडरे , तालुका पनवेल, जिल्हा रायगड
गट नंबर/हिस्सा नं.
(२)
अनुक्रमांक (१)
१
२
३
४
५
६
७
८
९
१० .
११ .
१२
१३ .
१४ .
१५.
१६.
१७
१८ .
१९ .
२०.
२१ .
२२ .
क्षेत्र (हे.आर) (३) ९ १/ ६ब
०.३२.००
०.१८.५० ९१/ ८ / १अ
९१/ ८/ १ ब
०.१८.५० ९ १/ ९ब
१.४१.५० ९ २ /१ + २
९१/ ७/१
०.२०.४०
९१ / ५अ/५ ब
९१/ १/२
०.९ ६.६० ८६/७
०.३७.५०
०.३९ .३० ८६/ ६अ
८६/ ६ब
०.२९ .०० ८६/ ६क
०.१४.७० ८६/३अ
८६/३ ब
०.१६.०० ८९/ २अ
०.४२.०० ८९ / २ब
०.३९ .०० ८९/ २क
०.३६.००
०.३३.०० ८६/ ५अ
८६/५ब
०.३१.९० ८६/२
०.३६.२० ८८
१.६८.२०
१.१५.१० ८७/१
९.९ ८.४० एकूण ९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १७-२३ , २०२० / अग्रहायाण २६ - पौष २ , शके १९ ४२
चतुःसीमाः
उत्तरेस - सर्व्हे नं .८४/ १ , ८४/२ , ८४/३ आणि ८७/२
दक्षिणेस- एमआयडीसी तळोजा औद्योगिक क्षेत्राची हद्द
पुर्वेस- सर्वे न . ८६ / १ब आणि ८६/ १क.
पश्चिमेस- सर्व्हे नं.९ १ / ६ अ , ९ १/ ४ब , ९ १/ ४अ आणि ९ १ / ३.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
किरण जाधव, शासनाचे अवर सचिव.
भाग चार ब-२ १०
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १७-२३ , २०२० / अग्रहायाण २६ - पौष २ , शके १९ ४२
INDUSTRIES , ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , Dated the 17th December 2020
NOTIFICATION
MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT Aст , 1961 .
No. IDC 2020 ( C.R. 549 )/Ind 14. In exercise of the powers conferred by clause ( g ) of section 2 of the Maharashtra Industrial Development Act , 1961 ( Mah . III of 1962 ) , the Government of Maharashtra hereby declares the areas mentioned in the Schedule Village Tondre , Taluka Panvel , District Raigad appended hereto to be an industrial area for the purposes of the said Act .
Schedule
Village : Tondre , Taluka Panvel ,
Sr. No. (1)
District : Raigad
Gut No and
Hissa No.
(2)
1
91/6B
2
91/8/1A
3
91/8/1B
4
91/9B
5
6
91/7/1
7
91/5A/5B
8
91/1/2
9
86/7
10
86/6A
11
86/6B
12
86/6C
13
86/3A
86/3B
14
89/2A
15
89/2B
16
17
89/2C
18
86/5A
19
86/5B
86/2
20
21
88
22
87/1
Area (Hectare Are ) (3)
0.32.00
0.18.50
0.18.50
92/1+ 2
1.41.50
0.20.40
0.96.60
0.37.50
0.39.30
0.29.00
0.14.70
0.16.00
0.42.00
0.39.00
0.36.00
0.33.00
0.31.90
0.36.20
1.68.20
1.15.10
9.98.40
Total ११ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - ब गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १७-२३ , २०२० / अग्रहायाण २६ - पौष २ , शके १९ ४२
Boundaries :
On the North by : Survey No.81/1 , 84/2 , 84/3 and 87/2 .
On the South by : Taloja MIDC . Industrial Area Boundary .
On the East by : Survey No.86/1B and 86/ 1C .
On the West by : Survey No.91/ 6A, 91/4B , 91 / 4A and 91/3
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
KIRAN JADHAV , Under Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .