RNI NO . MAHBIL / 2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक - अ - पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - ९ , अंक १९ ] गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १७ २३ , २०२० / अग्रहायण २६ ते पौष २ , शके १ ९४२
[ पृष्ठे ४
प्राधिकृत प्रकाशन
मुख्य कार्यकारी अधिकारी यांजकडून
अधिसूचना
क्रमांक साप्रवि/नियो-१/वाप्रअ/११३८/२०२० .-- महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम , १ ९ ६१ चे कलम १४२ चे आधारे महाराष्ट्र राज्य शासनाचे ग्रामीण विकास विभागाकडील क्रमांक झेडपीआर- ४७६३-४०४८६- पी . , दिनांक ४ सप्टेंबर १ ९ ६४ ने ठरवून दिलेल्या व पुन्हा क्रमांक झेडपीआर - ४७६६-३२३९ ३ - पी . , दिनांक ३ नोव्हेंबर १ ९ ६६ ने सुधारणा करून दिलेल्या तसेच महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागाचे पत्र क्रमांक एएआर -१०७ ९- ( ६७६ ) -२६ , दिनांक १२ नोव्हेंबर १ ९ ८१ ने पुन्हा सुधारून ठरवून दिलेल्या नियमानुसार सातारा जिल्हा परिषदेचा सन २०१ ९ -२० सालचा वार्षिक प्रशासन अहवाल तयार करून प्रसिद्ध करणेत येत आहे.
सन २०१९ -२०२० चा वार्षिक प्रशासन अहवाल नियमाप्रमाणे तयार करून सातारा जिल्हा परिषदेच्या दिनांक ८ डिसेंबर २०२० रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात आलेला होता . त्यास जिल्हा परिषदेने ठराव क्रमांक ४८ ९ अन्वये मान्यता दिलेली आहे . महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या ( वार्षिक प्रशासन अहवाल तयार करणे) नियम , १ ९ ६४ च्या नियम ९ अन्वये सदर अहवाल प्रसिद्ध झाला , असे या अधिसूचनेद्वारे जाहीर करण्यात येत आहे.
विनय गौडा जी. सी. ,
भा.प्र.से. ,
मुख्य कार्यकारी अधिकारी,
सातारा जिल्हा परिषद , सातारा.
सातारा , ९ डिसेंबर २०२० .
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक न.पा./आरआर-५८३/२०२० . महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ मधील कलम ५१ व ५१ -अ मधील तरतुदींनुसार यामध्ये आणखी सुधारणा करणेकरिता महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र , दिनांक १३ डिसेंबर २००६ अन्वये व मा. राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील क्रमांक नप -२०१६/प्र . क्र. ४०/का.- ०६, दिनांक १८ ऑक्टोबर २०१६ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी , डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी , सांगली , या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, आष्टा नगरपरिषदेच्या दिनांक १८ नोव्हेंबर २०२० रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार उपनगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.
(१)
एच -२२ ९ , भाग एक-अ ( पु.वि.पु. ) - १ ९ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १७ २३ , २०२० / अग्रहायण २६ ते पौष २ , शके १९४२
परिशिष्ट
अ. क्र.
निवडून आलेल्या सदस्याचे नाव
१
२
पद ३
१
बोंडे तेजश्री अनिल
उपनगराध्यक्ष
डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी , सांगली .
सांगली, ८ डिसेंबर २०२०.
BY COLLECTOR
Order
No. NP / Election /RR - 583/2020 .-The provisions contained in the Sections 51 and 51 -A of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 with amendment in Maharashtra Government Gazette , dated 13th December 2006 and in exercise of the powers conferred on me by State Election Commissioner, Maharashtra , Mumbai vide his order No. NP - 2016 / pra.kra. 40/ ka- 06 , dated 18th October 2016 , I , Dr. Abhijit Choudhari , Collector of Sangli , hereby declared that in special meetings on 18th November 2020 , following candidate elected as Ashta Nagarparishad Vice- President.
Schedule
Name of Candidate
Sr. No.
Designation
2
1 1
3 Vice- President
Bonde Tejashri Anil
Dr. ABHIJIT CHOUDHARI , Collector, Sangli .
Sangli , 8th December 2020 .
पुढील अधिसूचना असाधारण राजपत्र म्हणून खाली दर्शविलेल्या दिनांकास प्रसिद्ध झाल्या आहेत .
गुरुवार , नोव्हेंबर १ ९ , २०२० / कार्तिक २८ , शके १९४२
जिल्हाधिकारी यांजकडून
वाचा : ( १ ) पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्षा, सातारा नगरपरिषद, सातारा यांचेकडील पत्र क्रमांक सानप/सभा कामकाज/२०/२०२० , दिनांक ५ नोव्हेंबर २०२० .
(२) महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरे अधिनियम , १९ ६५ चे कलम ५१ (क) , (४) .
आदेश
क्रमांक साशा/ नपा/ ( सातारा न. प. उपा. निवडणूक )/२७०१/२०२० --ज्याअर्थी, सातारा जिल्ह्यातील सातारा नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडीबाबत दिनांक ५ नोव्हेंबर २०२० रोजी पार पडलेल्या विशेष सभेमध्ये उपाध्यक्षपदावर निवड झालेल्या सदस्यांचे नाव महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरे अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ ( क ) ( ४ ) अन्वये राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.
त्याअर्थी , महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरे अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ ( क) ( ४ ) नुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून मी , शेखर सिंह , जिल्हाधिकारी , सातारा , सातारा नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदावर निवड झालेल्या सदस्याचे नाव खालीलप्रमाणे राजपत्रात प्रसिद्ध करीत आहे .
३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १७ २३ , २०२० / अग्रहायण २६ ते पौष २ , शके १९४२
परिशिष्ट
नगरपरिषदेचे नाव
अ. क्र.
निवड झालेल्या पदाचे नाव
निवडून आलेल्या सदस्याचे नाव
४
१
२
३
उपाध्यक्ष
१
सातारा नगरपरिषद, सातारा
श्री. मनोज सुरेश शेंडे
शेखर सिंह,
जिल्हाधिकारी , सातारा .
सातारा , १३ नोव्हेंबर २०२० .
बुधवार , डिसेंबर २ , २०२० / अग्रहायण ११ , शके १९ ४२
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक पसन/कावि/कार्या-१/१०४५/२०२० .--- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम , २०१० चे नियम ६ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , डॉ. राजेश देशमुख , जिल्हाधिकारी , पुणे या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील लोणावळा नगरपरिषदेच्या नामनिर्देशित पदासाठी दिनांक १२ नोव्हेंबर २०२० रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य लोणावळा नगरपरिषदेचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवडून आले आहेत.
परिशिष्ट
नामनिर्देशित सदस्याचे नाव
अ. क्र.
नगरपरिषदेचे नाव
१
३
२
१
लोणावळा
विशाल सुरेश पाडाळे
डॉ. राजेश देशमुख , जिल्हाधिकारी, पुणे .
पुणे, २४ नोव्हेंबर २०२० .
BY COLLECTOR , PUNE
Order
No. PSN /WS / KS - 1 / 1045/2020.-In exercise of the powers vested in me under the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 ( Nominated Member qualifications and election procedure ) Rule , 2010 (6) . I , Dr. Rajesh Deshmukh , Collector, Pune , hereby publish the name of person who has been declared elected as Nominated Member of Municipal Council , Lonavala in special meeting conveyed on 12th November 2020 .
Schedule
Sr. No.
Name of Nominated Member Name of Municipal Council
3
1
2
1
Lonavala
Vishal Suresh Padale
Dr. RAJESH DESHMUKH ,
Collector, Pune.
Pune , 24th November 2020.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १७ २३ , २०२० / अग्रहायण २६ ते पौष २ , शके १९४२
आदेश
क्रमांक पसन/कावि/कार्या-१/१०४७/२०२० . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ च्या कलम ५१ -अ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , डॉ. राजेश देशमुख , जिल्हाधिकारी, पुणे , या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील लोणावळा नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दिनांक २ नोव्हेंबर २०२० रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य उपनगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.
परिशिष्ट
अ. क्र.
नगरपरिषदेचे नाव
२
१ १
लोणावळा
उपनगराध्यक्षांचे नाव ३ सुधीर दत्तात्रय शिर्के
डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी , पुणे .
पुणे , २४ नोव्हेंबर २०२०.
Order
No. PSN /WS /KS - 1 / 1047 / 2020.-In exercise of the powers vested in me under Section 51 -A of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 , I , Rajesh Deshmukh , Collector, Pune , hereby publish the name of person who has been declared elected as Vice President of Municipal Council , Lonavala in special meeting conveyed on 2nd November 2020 .
Schedule
Sr. No.
Name of Vice President 3
Name of Municipal Council 2
1 1
Lonavala
SudhirDattatraya Shirke
Dr. RAJESH DESHMUKH ,
Collector , Pune.
Pune, 24th November 2020.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 .
EDITOR: DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .