Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) By Section Officer Law and Judiciary Department, the Government of Maharashtra hereby appoints Adv. Pravin Chavan as Special Public Prosecutor. (2) जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सांगली यांजकडील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपत्ती विरुद्ध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सक्षम प्राधिकारी नेमणुकीबाबतचे आदेश. (3) पोलीस सह-आयुक्त, पुणे शहर व पोलीस आयुक्त पिंपरी-चिंचवड यांजकडील महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1), (3) व (4) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश व 1873 अन्वये कलम 144 प्रमाणे दिलेला आदेश. (4) जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सांगली यांजकडील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपत्ती विरुद्ध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सक्षम प्राधिकारी नेमणुकीबाबतचे आदेश. (5) जिल्हादंडाधिकारी सांगली यांजकडील कायदा व सुव्यवस्थेबाबतची अधिसूचना व बंदी आदेश. (6) उपविभागीय दंडाधिकारी, हवेली उपविभाग, पुणे यांजकडील 11 जानेवारी 2018 रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेची दुरुस्ती. (7) सहायक निबंधक, सहकारी संस्था, करवीर, कोल्हापूर, सातारा, मुळशी, पुणे, राजगुरूनगर खेड, दुग्ध सोलापूर, फलटण, सातारा, वाळवा, इस्लामपूर, सांगली, उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे, सांगली विभागीय निबंधक सहकारी संस्था, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सातारा यांजकडील संस्था नोंदणीबाबतच्या अधिसूचना. (8) प्रमुख जिल्हा न्यायाधीश, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर यांजकडील रजा मंजुरीबाबतचे आदेश. (9) असाधारण राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनांना पुनर्प्रसिद्धी देणेबाबत.

Published 17 December 2020

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-12-17.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.