महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ६, अंक ७८] शुक्रवार, डिसेंबर १८, २०२०/अग्रहायण २७, शके १९४२ [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक १२२
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग नवीन प्रशासन भवन, १५ वा मजला, मादाम कामा रोड, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १७ डिसेंबर २०२०.
अधिसूचना
जल प्रदूषण (प्रतिबंध व नियंत्रण) कायदा, १९७४.
क्रमांक संकीर्ण २०२०/प्र. क्र. ३९/रोखशाखा.----जल प्रदूषण (प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम, १९७४ (१९७४ चा अधिनियम क्रमांक ६) याच्या कलम ४० च्या पोट-कलम ३ द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांच्या सल्ल्यानुसार, सन २०१९-२० व २०२०-२१ या र्आथिक वर्षासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या लेख्यांचे लेखापरीक्षण करण्यासाठी किर्तने आणि पंडित एलएलपी, एच/१६, (डब्लू आर ००२८), सारस्वत कॉलनी, सीतलादेवी मंदिर रोड, माहिम, मुंबई ४०० ०१६ यांची लेखापरीक्षक म्हणून नेमणूक करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सु. कि. निकम, शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेंबर ८, २०२०/अग्रहायण १७, शके १९४२ २ ENVIRONMENT AND CLIMATE CHANGE DEPARTMENTNew Administrative Building, 15th Floor, Madam Cama Road, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 17th December 2020.
NOTIFICATION
WATER (PREVENTION AND CONTROL OF POLLUTION ) ACT, 1974.
No. Misc 2020/CR-39/Cash.—In exercise of the powers conferred by sub-section 3 of Section 40 of Water (Prevention and Control of Pollution) Act, 1974 (Act No. 6 of 1974) the Government of Maharashtra, on the advice of the Comptroller and Auditor General of India, is pleased to appoint KIRTANE AND PANDIT LLP, H/16, (WR0028) Saraswat Colony, Sitaladevi Temple Road, Mahim, Mumbai 400 016 as auditor to audit the Accounts of Maharashtra Pollution Control Board for the Financial year 2019-20 and 2020-21.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. K. NIKAM,
Deputy Secretary to Government.