RNI No. MAHBIL/2009/37831
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर्ष ६, अंक १२८(२)] शुक्रवार, डिसेंबर १८, २०२० / अग्रहायण २७, शके १९४२ [पृष्ठे ४, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ३१३
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
जलसंपदा विभाग
मंत्रालय, मु ंबई ४०० ०३२, दिनांक १८ डिसेंबर २०२०
अधिसूचना क्रमांक १
[संदर्भ: कलम १ (३)]
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.
क्रमांक सिडीए २०२०/ (प्र.क्र. ९७/२०)/लाक्षेवि (कामे).— महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम १ च्या खंड ३ अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून महाराष्ट्राचे राज्यपाल खालील तक्त्यांत स्तंभ (२) मध्ये विनिर्दिष्ट के लेल्या सिंचन प्रकल्पाच्या स्तंभ (३) मध्ये विनिर्दिष्ट के लेल्या लाभ क्षेत्रातील स्तंभ (४) मध्ये विनिर्दिष्ट के लेली अधिनियमाची कलमे स्तंभ (५) मध्ये विनिर्दिष्ट के लेल्या नियत दिनांकापासून लागू के ल्याचे अधिसूचित करीत आहेत.
| अ. क्र. | प्रकल्पाचे नाव | लाभक्षेत्र | लागू करावयाची कलमे | नियत दिनांक |
| (१) | (२) | (३) | (४) | (५) |
| १ | टिमटाळा (सं) ल. पा. प्रकल्प, ता. नांदगांव खंडे, जि. अमरावती | लागवडीलायक लाभक्षेत्र - ६२८ हे. | कलम २२ वगळून इतर सर्व कलमे | १८ डिसेंबर २०२० |
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
र. ग. पराते,
शासनाचे उप सचिव.
न्-द-३१३-१
(१)
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर १८, २०२० / अग्रहायण २७, शके १९४२ WATER RESOURCES DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, dated 18th December 2020NOTIFICATION NO. 1
[See Section - 1 (3)]
MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEMS BY FARMERS (MMISF) ACT, 2005.
No. CDA/2020/ (C.R.94/20)/CAD(Works).— In exercise of the powers conferred by Section 1 Clause (3) of Maharashtra Management of Irrigation Systems by Farmers (MMISF) Act, 2005, the Government of Maharashtra, hereby bring into force the Sections of MMISF Act, 2005 specified in column (4) from the appointed date specified in column (5) for the command areas specified in column (3) for the irrigation project specified in the column (2) of the table below.
| Sr. No. | Name of Irrigation Project | Command Area | Sections brought into force | Appointed date |
| (1) | (2) | (3) | (4) | (5) |
| 1 | Titmala (Storage) M. I. Tank Project, Tal. Nandgaon Khande, Dist. Amaravati. | C. C. A. - 628 Ha. | All Except Section 22 | 18th December 2020 |
By order and in the name of Governor of Maharashtra,
R. G. PARATE,
Deputy Secretary to the Government.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर १८, २०२० / अग्रहायण २७, शके १९४२ ३जलसंपदा विभाग
मंत्रालय, मु ंबई ४०० ०३२, दिनांक १८ डिसेंबर २०२०
अधिसूचना क्रमांक २
[संदर्भ: कलम १ (३)]
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.
क्रमांक सिडीए २०२०/ (प्र.क्र. ९७/२०)/लाक्षेवि (कामे).— महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ च्या कलम २ खंड (४) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यातील स्तंभ (२) मध्ये विनिर्दिष्ट के लेल्या प्रकल्पासाठी स्तंभ (३) मध्ये विनिर्दिष्ट के लेले कालवा अधिकारी नियुक्त करीत आहेत. तसेच महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन (मसिंपशेव्य) अधिनियम, २००५ च्या कलम २ खंड (च) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल नियुक्त के लेल्या कालवा अधिकाऱ्यांना खालील तक्त्याच्या स्तंभ (४) मध्ये विनिर्दिष्ट के लेल्या महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियमाच्या कलमांन्वये असलेले अधिकार वापरण्यासाठी आणि कर्तव्ये बजावण्यासाठी प्राधिकृ त करीत आहेत.
| अ. क्र. | पाटबंधारे प्रकल्पाचे नाव | कालवा अधिकारी | म.सिं.प.शे.व्य.अधिनियम, २००५ मधील कलमे |
| (१) | (२) | (३) | (४) |
| १. | टिमटाळा (सं) ल. पा. प्रकल्प, ता. नांदगांव खंडे, जि. अमरावती लागवडीलायक लाभक्षेत्र - ६२८ हे. | कार्यकारी अभियंता, अमरावती पाटबंधारे विभाग, अमरावती. | कलमे - ६(१), ९(२), ९(४), ९(६), ९(९), १०(१), १२(२), १२(६), १२(९), १३(१), १३(३), १५(४), १५(६), १५(९), १६(४), १८(२), १८(४), १८(६), १८(९), १९(१), १९(२), २१(१), २३(१), २६(१) आणि ६८(१). |
| अधिक्षक अभियंता, अमरावती पाटबंधारे प्रकल्प म ंडळ, अमरावती. | कलमे - ६(५), १६(४) आणि १८(९). |
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
र. ग. पराते, शासनाचे उप सचिव.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डिसेंबर १८, २०२० / अग्रहायण २७, शके १९४२ WATER RESOURCES DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, dated 18th December 2020NOTIFICATION NO. 2
[Ref.– Section - 1 (3)]
MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEMS BY FARMERS (MMISF) ACT, 2005.
No. CDA/2020/ (C.R.97/20)/CAD(Works).— In exercise of the powers conferred under Section 2 (4) of Maharashtra Irrigation Act, 1976 the Governor of the State of Maharashtra hereby appoints Canal Officers specified in column (3) for the irrigation project specified in column (2) of the table below. Further in exercise of the powers conferred under clause (f) of section 2 of Maharashtra Management of Irrigation System by Farmers (MMISF) Act, 2005, the Governor of the State of Maharashtra hereby empower the appointed Canal Officer to exercise powers and discharge duties under the sections of MMISF Act specified in column (4) of the table below.
| Sr. No. | Name of Irrigation Project | Canal Officers | Sections of MMISF ACT 2005 |
| (1) | (2) | (3) | (4) |
| 1 | Titmala (Storage) M. I. Tank Project, Tal. Nandgaon Khande, Dist. Amaravati. C. C. A. - 628 Ha. | Executive Engineer Amravati Irrigation Division, Amaravati. | Sections - 6(1), 9(2), 9(4), 9(6), 9(9), 10(1), 12(2), 12(6), 12(9), 13(1), 13(3), 15(4), 15(6), 15(9), 16 (4), 18(2), 18(4), 18(6), 18(9), 19(1), 19(2), 21(1), 23(1), 26(1) and 68(1). |
| Supritending Engineer Amravati Irrigation Project Circle, Amaravati. | Sections - 6(5), 16(4) and 18(9). |
By the order and in the name of Governor of Maharashtra,
R. G. PARATE,
Deputy Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.