Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-A Ext. No. 123 (21-12-2020)

Published 21 December 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-12-21.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेंबर ८, २०२०/अग्रहायण १७, शके १९४२ १ RNI No. MAHBIL /2009/31733

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार--अ

वर्ष ६, अंक ७९] सोमवार, डिसेंबर २१, २०२०/अग्रहायण ३०, शके १९४२ [पृष्ठ १, किंमत : रुपये १५.००

असाधारण क्रमांक १२३

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग ९ वा मजला, गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकुल इमारत, लोकमान्य टिळक मार्ग, मंत्रालय, मुंबई ४०० ००१, दिनांक २४ नोव्हेंबर २०२०.

अधिसूचना

अन्न सुरक्षा व मानदे अधिनियम, २००६.

क्रमांक एफडीएस. २०१७/प्र.क्र. १२०/१७/औषधे-१.----अन्न सुरक्षा व मानदे अधिनियम, २००६ (२००६ चा ३४) याच्या कलम ३० मधील पोट-कलम (१) द्वारे, प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे, उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी श्री. ए. आर. काळे (भा.प्र.से.), आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांना त्यांच्या पदग्रहणाच्या दिनांकापासून संपूर्ण महाराष्ट्र राज्याकरिता "अन्न सुरक्षा आयुक्त" म्हणून नियुक्त करीत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

शिवाजी पाटणकर, शासनाचे सहसचिव.

(१)

भाग चार-अ-१२३-१

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 21 December 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-12-21.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-12-21.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.