RNI No. MAHBIL /2009 / 31748
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- अ- मध्य उप- विभाग बुधवार , डिसेंबर २३, २०२०/पौष २ , शके १९ ४२
वर्ष ६ , अंक २२ ]
[ पृष्ठे ५ , किंमत: रुपये २६.००
असाधारण क्रमांक २७
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती , नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील ( भाग चार- ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त) आदेश व अधिसूचना.
नगर विकास विभाग
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय , मुंबई -४०० ३२ , दिनांक २३ डिसेंबर , २०२०
अधिसूचना
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, ( सन १९ ४९ ) .
क्रमांक पीएमसी. २०२० /प्र.क्र.३२२ / नवि -२२ .- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम , १ ९ ४ ९ ( सन १ ९ ४ ९ चा ५ ९ ) यांच्या कलम ३ चे पोट-कलम ( ३ ) चे खंड ( अ ) मधील तरतूदीनुसार महाराष्ट्र शासन याद्वारे , पुणे शहराच्या सीमांमध्ये फेरफार करण्याच्या उद्देशाने उक्त कलम ३ च्या पोट-कलम ( ४ ) नुसार आवश्यक असल्याप्रमाणे , यामुळे बाधीत होण्याचा संभव असणाऱ्या व्यक्तींच्या माहितीसाठी खालील अधिसूचनेचा मसूदा प्रसिद्ध करीत असून , याद्वारे, सूचना देण्यात येत आहे की, महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून एक महिन्याचा कालावधी संपल्यानंतर विचारात घेईल.
२. उक्त अधिसूचनेला कोणताही आक्षेप घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तींने , ही उद्घोषणा महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या कालावधीत विभागीय आयुक्त (महसूल ) , पुणे विभाग , पुणे, यांच्याकडे त्याची लेखी कारणे सादर करणे आवश्यक असेल.
३. उक्त कालावधीत मिळालेल्या अशा कोणत्याही आक्षेपावर शासनाकडून विचार करण्यात येईल.
अधिसूचना मसूदा
क्रमांक पीएमसी . २०२० / प्र.क्र.३२२ / नवि-२२ .- ज्याअर्थी, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १ ९ ४ ९ यांच्या कलम ३ चे पोट - कलम ( ३ ) चे खंड ( अ ) मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक- अ- मध्ये उप विभाग येथे दिनांक २३ डिसेंबर २०२० रोजी प्रसिद्ध केलेल्या शासन अधिसूचना क्रमांक पीएमसी . २०२० / प्र.क्र.३२२/ नवि-२२ , दिनांक २३ डिसेंबर २०२० , याद्वारे पुणे शहराच्या सीमात फेरफार करण्याचा आपला इरादा जाहीर केला होता ;
आणि ज्याअर्थी, उक्त उद्घोषणेच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त ( महसूल ) , पुणे विभाग , पुणे यांच्याकडे विहित कालावधीत प्राप्त सर्व हरकती व सूचनांचा शासनाने विचार केला आहे ;
(१)
भाग एक- अ ( म.उ.वि. )- २७-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- मध्य उप- विभाग , डिसेंबर २३, २०२० /पौष २ , शके १९ ४२ ज्याअर्थी , भारताचे संविधानाच्या अनुच्छेद २४३ थ च्या खंड ( २ ) मध्ये नमूद केलेल्या बाबी विचारात घेता पुणे शहराच्या सीमात फेरफार करणे क्रमप्राप्त आहे ;
त्याअर्थी आता, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९ ४ ९ ( सन १ ९ ४ ९ चा ५ ९ ) यांच्या कलम ३ चे पोट- कलम ( ३ ) चे खंड ( अ) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा व त्याबाबतीत समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन, पुणे महानगरपालिका यांच्याशी सल्लामसलत करून व उक्त कलम ३ चे पोट- कलम ( ४ ) नुसार आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वप्रसिद्धी केल्यानंतर , यासोबत जोडलेल्या अनुसूची- एकमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या क्षेत्रांचा समावेश पुणे शहरात करण्यासाठी पुणे शहराच्या सीमात फेरफार करीत आहे. अनुसूची- एकमध्ये विनिर्दिष्ट क्षेत्रांचा समावेश केल्यानंतर पुणे शहरासाठी घटीत केलेल्या पुणे शहर महानगरपालिकेची सुधारित हद्द अनुसूची - दोनमध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे असेल : -
अनुसूची एक
पुणे शहरात समाविष्ट करावयाच्या क्षेत्रांचा तपशील
महसुली गावाचे नाव (२) अ.क्र. (१)
१
म्हाळुंगे
२
सूस
३
बावधन बुद्रुक ४
किरकिटवाडी ५
पिसोळी
कोंढवे - धावडे ६
७
कोपरे
८
नांदेड
९
खडकवासला १०
मांजरी बुद्रुक
नन्हे
११
१२
होळकरवाडी १३
औताडे-हांडेवाडी
वडाची वाडी १४
१५
शेवाळेवाडी
नांदोशी
१६
१७
सणसनगर
१८
मांगडेवाडी
भिलारेवाडी
१९
२०
गुजर निंबाळकरवाडी २१
जांभुळवाडी
कोळेवाडी
२२
२३
वाघोली
पुणे महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट करावयाच्या गावांचे क्षेत्र (३)
संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र
संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र
संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र
संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र
संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र
संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र
संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र
संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र
संपूर्ण गावाचे महसुली क्षेत्र.
संपूर्ण गावाचे महसुली क्षेत्र.
संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र
संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र
संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र
संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र
संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र
संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र
संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र
संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र
संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र
संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र
संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र
संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र
संपूर्ण गावाचे महसूल क्षेत्र ३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- मध्य उप- विभाग , डिसेंबर २३, २०२० /पौष २ , शके १९ ४२
अनुसूची दोन
पुणे शहराची सुधारित हद्द
१
उत्तरेस
कळस , धानोरी व लोहगाव या महसुली गावांची हद्द
२
उत्तर-पूर्व
लोहगाव , वाघोली या महसूली गावांची हद्द.
३
पूर्वस
मांजरी बु. , शेवाळेवाडी, फुरसुंगी या महसूली गावांची हद्द .
४
दक्षिण-पूर्व
उरूळी देवाची, होळकरवाडी , औताडे हांडेवाडी या महसुली गावांची हद्द.
५
दक्षिणेस
धायरी , वडाची वाडी , येवलेवाडी, कोळेवाडी , भिलारेवाडी या महसुली गावांची हद्द.
६
दक्षिण-पश्चिमेस
नांदेड, खडकवासला, नांदोशी , कोपरे या महसुली गावांची हद्द .
७
पश्चिमेस
कोंढवे - धावडे, बावधन बु. , बावधन खुर्द , म्हाळुंगे , सुस , या महसूली गावांची हद्द.
८
पश्चिम-उत्तर
बाणेर , बालेवाडी या महसुली गावांची हद्द व पुणे महानगरपालिकेची जुनी हद्द .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सतीश मोघे, शासनाचे उप सचिव .
भाग एक- अ (म.उ.वि.)- २७-२ ४
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- मध्य उप- विभाग , डिसेंबर २३, २०२० /पौष २ , शके १९ ४२ URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
Madam Cama Road , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 23rd December 2020 .
NOTIFICATION
MAHARASHTRA MUNICIPAL CORPORATIONS ACT , 1949 .
No.PMC - 2020/C.R.322 /UD- 22.-The following draft of Notification , which the Government of Maharashtra propose to issue , in exercise of the powers conferred by clause ( a) of sub- section (3 ) of section 3 of the Maharashtra Municipal Corporations Act ( LIX of 1949 ) with a view to alter the limits of the City of Pune , is hereby published , as required by sub - section ( 4 ) of said section 3 , for the information of all persons likely to be affected thereby ; and notice is hereby given that the said draft will be taken into consideration by the Government of Maharashtra , after expiry of a period of thirty days from the date of its publication in the Maharashtra Government Gazette .
2. Any person who entertains any objection to the said proclamation is hereby required to submit the same , in writing , with the reasons therefore , to the Divisional Commissioner (Revenue ) , Pune Division , Pune , within period of 30 days , from the date of publication of this proclamation in the Maharashtra Government Gazette .
3 . Any such objection which may be received during the said period will be considered by the Government .
DRAFT NOTIFICATION
No. PMC - 2020/C.R.322 /UD - 22.- Whereas , by the Government Notification , Urban Development Department , No.PMC - 2020/C.R.322/ UD- 22 , dated the 23rd December , 2020 published in the Maharashtra Government Gazette , Extraordinary , Part - 1A, Central Sub - Division , dated the 23rd December, 2020 the Government of Maharashtra had announced its intention to issue a notification in exercise of the powers conferred by clause ( a ) of sub - section ( 3 ) of section 3 of the Maharashtra Municipal Corporation Act , ( LIX of 1949 ) , with a view to alter the limits of the city of Pune ;
And whereas , the Government has considered the objections and suggestions so received by the Divisional Commissioner ( Revenue ) , Pune Division , Pune , pursuant to the said proclamation within the period specified therein ;
And whereas , having regard to the factors mentioned in clause ( 2 ) of article 243 - Q of the Constitution of India , it is expedient to alter the limits of the City of Pune ;
Now , therefore , in exercise of the powers conferred by clause ( a) sub - section ( 3) of section 3 of the Bombay Provincial Municipal Corporations Act , ( LIX of 1949 ) , and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra after consultation with the said Municipal Corporation of the City of Pune and after previous publication as required by sub - section (4 ) of the said section 3 , hereby , alters the limits of the City of Pune so as to include therein the areas specified in Schedule - I appended hereto . The revised boundaries of the City of Pune for which the Municipal Corporation of the City of Pune has been constituted , after inclusion of the area specified in Schedule I , shall be such as specified in Schedule II appended hereto .
Schedule - I
The Description of area to be included in the City of Pune
Sr. No. Name of the revenue village
Area of the villages to be included in area of the city of Pune (2)
(1)
(3)
1.
Entire area of revenue village Mhalunge
2.
Sus
Entire area of revenue village 3 .
Bawdhan Budruk
Entire area of revenue village 4. Kirkitwadi
Entire area of revenue village 5. Pisoli
Entire area of revenue village 6 .
Kondve-Dhawade
Entire area of revenue village ५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ - मध्य उप-विभाग , डिसेंबर २३ , २०२० / पौष २ , शके १ ९ ४२
(1)
7 . Kopare
Nanded
8.
9. Khadakwasala
10. Manjari Budruk
11. Narhe
12. Holkarwadi
13. Autade- Handewadi
14. Wadachiwadi
15. Shewalewadi
16. Nandoshi
17. Sanasnagar
18. Mangdewadi
Bhilarewadi
19.
20. Gujar Nimbalkarwadi Jambhulwadi
21.
Kolewadi
22.
23 . Wagholi
(3)
Entire area of revenue village
Entire area of revenue village
Entire area of revenue Village
Entire area of revenue Village
Entire area of revenue Village
Entire area of revenue Village
Entire area of revenue village
Entire area of revenue village
Entire area of revenue village
Entire area of revenue village
Entire area of revenue village
Entire area of revenue village
Entire area of revenue village
Entire area of revenue village
Entire area of revenue village
Entire area of revenue village
Entire area of revenue village
Schedule - II
Sr. No. Name of the revenue village (1)
(2)
1. North
2 .
North - East
3 .
East
4. South-East
5 . South
6. South-West
7. West
8. North - West
The revised boundaries of the City of Pune .
Area of the villages to be included in area of the city of Pune
(3)
Revenue Boundaries of Kalas , Dhanori , Lohagaon village.
Revenue Boundaries of Lohagaon , Wagholi village
Revenue boundaries of Manjri Budruk , Shewalewadi , Fursungi village .
Revenue Boundaries of Uruli Devachi Holkarwadi , Autade- Handewadi village .
Revenue Boundaries of Dhayari , Wadachiwadi , Yewalewadi , Kolewadi , Bhilarewadi village .
Revenue Boundaries of Nanded , Khadakwasla , Nandoshi , Kopare village .
Revenue Boundaries of Kondhawe - Dhawade , Bawdhan Budruk , Bawdhan Khurd , Mhalunge , Sus village .
Revenue Boundaries of Baner , Balewadi village and old limits of Pune Municipal Corporation .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
S. J. MOGHE ,
Deputy Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .