RNI No. MAHBIL/ 2012/46121
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर्ष ६ , अंक ५१ ]
गुरुवार , डिसेंबर २४ , २०२० / पौष ३, शके १ ९ ४२
[पृष्ठे ४, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक ७५
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
(महाराष्ट्र शासन अंगिकृत)
अधिसूचना
क्र. मऔविम/ आय.आय.ए. (लॉजिस्टिक पार्क)/D60047/ २०२०
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १ ९ ६१.
ज्याअर्थी, शासनाचे उद्योग , उर्जा व कामगार विभागाची अधिसूचना क्र.म.औ.धो. - १ ९१६/प्र.क्र.२२१/उद्योग -२ , दिनांक १४ फेब्रुवारी २०१८ अन्वये महाराष्ट्राचे लॉजिस्टिक पार्क (Logistics Park ) धोरण -२०१८ जाहीर करणेत आले. (यापुढे ' उक्त धोरण ' असे नमूद केले आहे. ) ;
आणि ज्याअर्थी, उक्त धोरणानुसार राज्यात एकात्मिक लॉजिस्टिक पार्कच्या विकासनासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ हे विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून घोषित केले आहे ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , १ ९ ६१ चे कलम ४३- ( १ब) नुसार महामंडळास कोणत्याही औद्योगिक क्षेत्राला राजपत्रातील अधिसुचनेद्वारे ' एकात्मिक औद्योगिक क्षेत्र ' म्हणून अधिसूचित करता येईल आणि अशी अधिसूचना काढल्यावर, महामंडळ हे, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ अन्वये अशा एकात्मिक औद्योगिक क्षेत्राकरीता विशेष नियोजन प्राधिकरण होईल ;
आणि ज्याअर्थी, मे. प्रतिक बी. शहा यांनी अर्जान्वये प्रस्तावित मौजे . पडघा, ता. भिवंडी, जि. ठाणे येथील क्षेत्राला एकात्मिक लॉजिस्टिक पार्क म्हणून घोषित करण्याची महामंडळास विनंती केली आहे ;
आणि ज्याअर्थी, दिनांक २ ९ ऑगस्ट २०१ ९ रोजी संपन्न झालेल्या ११४ व्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मे. प्रतिक बी. शहा यांचे प्रस्तावित मौजे. पडघा, ता. भिवंडी, जि. ठाणे येथील क्षेत्राला एकात्मिक लॉजिस्टिक पार्क विकासाला सहमती दर्शविली आहे ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने उद्योग , उर्जा व कामगार विभागाने त्यांची अधिसूचना क्र. आय.डी.सी.२०२० /प्र.क्र.२७८ /उद्योग-१४, दिनांक ०४ सप्टेंबर २०२० अन्वये मौजे पडघा, ता. भिवंडी, जि. ठाणे येथील १०.८८६ हे.आर. क्षेत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १ ९ ६१ चे कलम २ , खंड (ग) अन्वये ' औद्योगिक क्षेत्र ' म्हणून जाहीर केले आहे.
त्याअर्थी, शासनाचे महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १ ९ ६१ (सन २०१३ चा सुधारणा अधिनियम , १५) च्या कलम४३ , खंड- ( १ ब) अन्वये महामंडळास प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून मी , डॉ. पी . अनबलगन , मुख्य कार्यकारी अधिकारी , महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ याव्दारे उपरोक्त अधिसूचित झालेल्या मौजे पडघा, ता. भिवंडी , जि. ठाणे येथील खालील अनुसुचित उल्लेखिलेल्या औद्योगिक खाजगी क्षेत्रास ' एकात्मिक औद्योगिक क्षेत्र (लॉजिस्टिक पार्क) ' म्हणून घोषित करीत आहे.
(१)
भाग दोन-७५-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग दोन, डिसेंबर २४ , २०२० / पौष ३, शके १ ९ ४२
उक्त अधिसूचनेची प्रत व सोबत स्थळ निश्चिती चतुःसीमा दर्शविलेला नकाशा हा या अधिसूचनेचा भाग समजण्यात यावा. तसेच सदर अधिसूचना ही महामंडळाचे www.midcindia.org या वेबसाईट वर उपलब्ध असेल.
अनुसूची
मौजे पडघा, ता. भिवंडी , जि. ठाणे
सर्व्हे नंबर/ हिस्सा नंबर
अ.क्र.
क्षेत्र (हे.आर)
१ २६/१
०.७२५
२
६७/१
०.७३०
०.१७८
३ ६७/३अ
४
६७/३ब
१.७२९
६८/ १ ब
५
०.२० ९१६३
६
६८/ २ ड
०.००७४३२
७
६९/१/१
०.४०९
८
०.४३८
६९/१/४
९
०.६४६
६९/२
१० ६९/३
०.४१२
०.०८०
११ ७०/१
१२ १६७/१
०.३५९०५४
१३ १६७/३
०.६०८ ९३६
६.५३१
एकूण
चतुःसीमा: मौजे पडघा, ता. भिवंडी , जि. ठाणे
उत्तरेस : मौजे राष्ट्रीय महामार्ग क्र.३
दक्षिणेस : मौजे पडघा सर्व्हे नं. ६७/३ पैकी व ३७/४पैकी
पूर्वेस : मौजे: पडघा सर्व्हे नं . ६८/१ पैकी , ६८/२ पैकी, व १६७
पश्चिमेस : मौजे पडघा सर्व्हे नं. ६९/ १ पैकी, ६ ९/ २ पैकी व ७१/अ
ठिकाण : मुंबई,
दिनांक : २३ डिसेंबर २०२० .
डॉ. पी. अनबलगन ,
मुख्य कार्यकारी अधिकारी , महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग दोन, डिसेंबर २४ , २०२० / पौष ३, शके १ ९ ४२
MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT CORPORATION
(A Government of Maharashtra Undertaking )
NOTIFICATION
No. MIDC/ ILP / D60047 / 2020
MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT ACT , 1961 .
Whereas , Maharashtra Logistic Park Policy, 2018 has been published by Government in Industries , Energy and Labour Department vide its Notification No.1916/ C.R.221 / Industry - 2 , dated 14th February 2018 (Herein referred as the said Policy) ;
And whereas , as per the said Policy, Maharashtra Industrial Development Corporation ( MIDC ) is declared as the Special Planning Authority for the development of Integrated Logistics Parks across the State ;
And whereas , as per section 43- ( 1B) of Maharashtra Industrial Development Act, 1961 , that subject to the general or specific directions of the State Government , the Corporation may, by notification in the Official Gazette , notify any industrial area as the Integrated Industrial Area and upon such notification , the Corporation shall become the Special Planning Authority for such Integrated Industrial Area under the Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 ;
And whereas , M / s . PRATIK B SHAH made an application requesting MIDC to notify their proposed project area in Village - Padgha , Taluka - Bhiwandi , District- Thane as Integrated Logistic Park;
And whereas , the High Power Committee in its 114th meeting held on 29th August 2019 has approved the proposal of an Integrated Logistics Park proposed to be developed by , M/ s . PRATIK B SHAH in Village - Padgha , Taluka - Bhiwandi, District - Thane ;
And whereas , vide its Notification No.IDC - 2020 /CR 278 /Ind- 14 dated 4th September 2020 of Industries Energy & Labour Department , Government of Maharashtra declared 6.531 Ha area of Village- Padgha , Taluka- Bhiwandi , District - Thane to be an ' Industrial Area ' under clause (g ) of section 2 of Maharashtra Development Act , 1961 .
Now, therefore , in exercise of powers conferred under clause ( 1B) of section 43 of the Maharashtra Industrial Development Act , 1961 (Mah.XV of 2013 ) , I , Dr P.Anbalagan, hereby notify the area at Village- Padgha , Taluka -Bhiwandi , District- Thane as per appended schedule as ' Integrated Industrial Area ( Logistic Park) ' .
A copy of this Notification and plan showing boundaries shall form part of this Notification . The Notification is made available on the website of MIDC www.midcindia.org.
Schedule
Village - Padgha , Taluka- Bhiwandi , District - Thane
Area (H.R. )
Survey No. / Hissa No.
Sr. No.
0.725
26/1
1.
0.730
67/1
2.
0.178
3. 67/3A
67/3B
1.729
4.
0.209163
5. 68/1B
0.007432
6. 68/2D महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग दोन, डिसेंबर २४ , २०२० / पौष ३, शके १ ९ ४२
Survey No. / Hissa No.
Area (H.R. )
Sr. No.
0.409
69/1/1
7.
0.438
8. 69/1/4
69/2
0.646
9.
10. 69/3
0.412
0.080
11. 70/1
0.359054
12. 167/1
0.608936
167/3
13 .
Total 6.531
Boundaries :
Village - Padgha, Taluka- Bhiwandi , District - Thane
On the North by : National Highway No. 3
On the South by : Village - Padgha, Survey No. 67 / 3Pt , 37 / 4Pt .
On the East by : Village - Padgha , Survey No. 68 / 1Pt , 68/2Pt & 167
On the West by : Village - Padgha, Survey No. 69 / 1Pt , 69/2Pt & 71 / A .
DR . P. ANBALAGAN , Place : Mumbai - 93
Chief Executive Officer , Date : 23rd December 2020 .
Maharashtra Industrial Development Corporation .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .