RNI No. MAHBIL/2009/ 31748
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ-मध्य उप- विभाग
गुरुवार , डिसेंबर २४ , २०२०/ पौष ३, शके १ ९ ४२
[पृष्ठे ४, किंमत: रुपये २६.०० वर्ष ६, अंक २३ ]
असाधारण क्रमांक ३०
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती , नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील ( भाग चार- ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त) आदेश व अधिसूचना.
नगरविकास विभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक २४ डिसेंबर २०२० .
उद्घोषणा
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १९ ६५.
क्रमांक एमयुएन -२०२० /प्र.क्र .४१४/नवि-१८ . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ (१ ९ ६५ चा महा .४० ) ( यात यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम" असा करण्यात आला आहे ) याच्या कलम ३४१ क चे पोट-कलम ( १ख) आणि कलम ३ चे पोट- कलम ( ३ ) मधील तरतुदीनुसार , महाराष्ट्र शासन याद्वारे पुणे जिल्ह्यातील " माळेगाव बुद्रुक " या ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्र, ग्रामीण क्षेत्रातून नागरी क्षेत्रामध्ये संक्रमीत होणारे संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करण्याच्या आणि उक्त स्थानिक क्षेत्रासाठी "माळेगाव (बु. ) नगरपंचायत " या नावाने नगरपंचायत घटीत करण्याच्या दृष्टीने, उक्त अधिनियमाचे कलम ३४१ क चे पोट- कलम ( १ ) , ( १ख) ( २ ) आणि कलम ३ चे पोट- कलम ( ३ ) मधील प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून , अधिसूचना काढण्याचा आपला हेतू घोषित करीत असून, तिचा मसूदा यासोबत जोडला आहे.
२. उक्त उद्घोषणेला आक्षेप घेणा-या कोणत्याही व्यक्तीने , ही उद्घोषणा महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या कालावधीत जिल्हाधिकारी , पुणे यांच्याकडे त्याची लेखी कारणे सादर करणे आवश्यक असेल.
३. उक्त कालावधीमध्ये मिळालेल्या अशा कोणत्याही आक्षेपावर शासनाकडून विचार करण्यात येईल
अधिसुचनेचा मसूदा
क्रमांक एमयुएन -२०२० /प्र.क्र.४१४/नवि-१८ . ज्याअर्थी, शासनाने महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ (१ ९ ६५ चा महा . ४० ) (यात यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे. ) याच्या कलम ३४१ क चे पोट- कलम ( १ ख ) आणि कलम ३ चे पोट- कलम ( ३ ) यांच्या तरतुदीनुसार , शासन उद्घोषणा , नगरविकास विभाग , भाग एक- अ (म.उ.वि.)-३०-१
(१) २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- अ मध्य उप- विभाग, डिसेंबर २४ , २०२० / पौष ३ , शके १ ९४२
एमयुएन-२०२० /प्र.क्र .४१४ / नवि-१८ , दिनांक २४ डिसेंबर २०२० याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक २४ डिसेंबर २०२० यामध्ये उदघोषणा प्रसिद्ध केली असून , महाराष्ट्र शासनाने पुणे जिल्ह्यातील माळेगाव (बु . ) या ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्र , ग्रामीण क्षेत्रातून नागरी क्षेत्रामध्ये संक्रमित होणारे संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करण्यासाठी व उक्त संक्रमणात्मक क्षेत्रासाठी "माळेगाव (बु. ) नगरपंचायत" या नावाने नगरपंचायत घटीत करण्यासाठी, उक्त अधिनियमाचे कलम ३४१ क चे पोट-कलम (१ ) , ( १ख ) , (२ ) आणि कलम ३ चे पोट-कलम (३ ) या अन्वये अधिसूचना काढण्याच्या आपल्या प्रस्तावावर आक्षेप मागविले होते ;
आणि ज्याअर्थी , प्राथमिक उद्घोषणा , नगरविकास विभाग , क्र. एमयुएन-२०२० /प्र.क्र.४१४/ नवि-१८ , दिनांक २४ डिसेंबर २०२० स्थानिक वर्तमान पत्रात प्रसिद्ध करण्यात आली होती.
आणि ज्याअर्थी , अधिसूचनेत नमूद कालावधीत जिल्हाधिकारी , पुणे यांच्याकडे प्राप्त झालेल्या आक्षेपांचा शासनाने विचार केला आहे ;
आणि ज्याअर्थी , भारताचे संविधानाच्या अनुछेद २४३ - थ च्या खंड ( २ ) मध्ये नमूद केलेल्या बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाला, यासोबत जोडलेल्या अनुसूची ' अ' मध्ये अधिक तपशीलवारपणे वर्णन केलेले उक्त स्थानिक क्षेत्र हे , संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करणे इष्टवाटते.
त्याअर्थी आता, उक्त अधिनियमाचे कलम ३४१ क चे पोट- कलम ( १ ) , ( १ख ) आणि ( २ ) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून व त्याबाबतीत समर्थ करणा - या इतर सर्व अधिकारांचा वापर करून , महाराष्ट्र शासन , याद्वारे उक्त स्थानिक क्षेत्र हे, संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करीत असून , त्यासाठी उक्त अधिनियमाच्या कलम ३४१ क चे पोट- कलम ( २ ) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे , " माळेगाव (बु . ) नगरपंचायत " या नावाने एक नगरपंचायत घटीत करण्यात येत आहे . उक्त संक्रमणात्मक क्षेत्राच्या हद्दी यासोबत जोडलेल्या अनुसूची " ब " मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे असतील .
अनुसूची " अ"
माळेगाव (बुद्रुक ) नगरपंचायतीचे हद्दीतील संक्रमणात्मक क्षेत्राच्या अधिक तपशिलवारपणे वर्णन केलेले स्थानिक क्षेत्र.
सि.स.क्र. १ ते ३०१५
माळेगाव बुद्रुक
माळेगाव बुद्रुक या महसुली गावातील सर्व गट क्र. १ ते ७०८
येळेवस्ती
येळेवस्ती या महसुली गावातील सर्व गट क्र. १ ते २४६
अनुसूची "ब"
माळेगाव (बु. ) नगरपंचायतीच्या संक्रमणात्मक क्षेत्रातील स्थानिक क्षेत्राच्या हद्दीचा तपशील.
उत्तरेस
माळेगाव खुर्द
कसबा बारामती
उत्तर पूर्व
पूर्वेस
मळद व पाहुणेवाडी
दक्षिण पूर्व
पाहुणेवाडी
दक्षिणेस
शिरवली व खांडज
दक्षिण-पश्चिम
धुमाळवाडी
पणदरे
पश्चिमेस
सोनकसवाडी
पश्चिम-उत्तर
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
सतीश मोघे,
शासनाचे उप सचिव .
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- अ मध्य उप- विभाग , डिसेंबर २४ , २०२० / पौष ३ , शके १ ९४२
URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
Madam Cama Road , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , dated 24th December 2020
PROCLAMATION
MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS , NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACT , 1965 .
No. MUN - 2020/C.R.414/UD - 18.- In pursuance of the provisions of sub sections ( IB ) of section 341 -A read with sub section (3 ) of section 3 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 (Mah.XL of 1965 ) (hereinafter referred to as " the said Act " ) , the Government of Maharashtra, hereby announces its intention to issue a notification in exercise of the powers conferred by sub- section ( 1 ) , ( IB) and (2 ) of section 3 of the said Act, with a view to specify the local area of the village panchayat Malegaon (Budruk) in Pune District , being an area in transition from rural area to an urban area , and to constitute a Nagar Panchyat by the name of " the Malegaon (Budruk) Nagar panchayat " for the said transitional area .
2. Any person who entertains any objection to the said Proclamation is hereby required to submit the same in writing with the reasons therefor , to the Collector , District Pune within a period of thirty days from the date of publication of this proclamation in the Maharashtra Government Gazette .
3. Any such objection which may be received during the said period will be considered by the Government.
DRAFT NOTIFICATION
No. MUN - 2020/C.R.414/UD - 18.- Whereas , by the Government Proclamation , Urban Development Department , MUN - 2020/ C.R.414/UD - 18 , dated the 24 December 2020 published in the Maharashtra Government Gazette , Part- I - A , Extraordinary , Central section Suppliment, dated the 24th December 2020 , issued in pursuance of the provisions of sub - section ( IB) of section 341 - A read with sub - section ( 3 ) of section 3 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 ( Mah.XL of 1965) (hereinafter referred to as " the said act " ) , the Government of Maharashtra had invited objections within a period of thirty days , from the date of publication thereof in the Maharashtra Government Gazette , to its proposal to issue a notification under sub - sections ( 1 ) , ( IB ) and ( 2 ) of section 341 - A of the said Act , to specify the local area of the Village Panchayat of Malegaon ( Budruk) in Pune District , being an area in transition from a rural area to an urban area and to be a transitional area and to constitute a Nagar Panchayat by the name of " the Malegaon (Budruk) Nagar Panchayat" for the said transitional area ;
And whereas , the Government Proclamation, Urban Development Department , No. MUN- 2020/ C.R.414 /UD - 18 , Dated the 24 December 2020 , was published in the local newspaper ;
And whereas , the objections received in pursuant to the said Proclamation by the Collector of Pune District within the specify period , have been considered by the Goverment;
And whereas , having regard to the factors mentioned in clause (2) of article 243 - Q of the Constitution of India , the Government of Maharashtra considers it expedient to specify the said local area , more particularly described in Schedule " A " appended hereto , to be a transitional area ;
४
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- अ मध्य उप- विभाग, डिसेंबर २४ , २०२०/ पौष ३ , शके १९ ४२
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub - sections ( 1) , ( IB) and (2 ) of section 341 A of the said Act and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby specifies the said local area to be a transitional area , for which there shall be constituted a Nagar Panchayat , as provided in sub - sections ( 2) of said section 341 A of the said Act , by the name the Malegaon (Budruk) Nagar Panchayat .
The boundaries of the said transitional area shall be such as are specified in Schedule " B " appended hereto .
Schedule "A"
Description of the local area of Malegaon ( Budruk) Nagarpanchayat to be specified as a transitional area
Malegaon (Budruk)
CTS No. 1 to 3015 All the Gat No. 1 to 708 in Malegaon revenue Village
Yelevasti
All the Gat No. 1 to 246 in Yelevasti revenue village
Schedule "B "
Boundaries of the local area of Malegaon (Budruk) Nagarpanchayat to be specified as a
transitional area
North
Malegaon (Khurda)
North East
Kasba Baramati
East
Malad and Pahunewadi
South East
Pahunewadi
South
Shirvali and Khandaj
South West
Dhumalwadi
Pandare
West
West North Sonakaswadi
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
SATISH MOGHE ,
Deputy Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .