RNI No. MAHBIL/2009/ 37831
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार - ब
गुरूवार , डिसेंबर २४ , २०२० / पौष ३ , शके १ ९ ४२ [पृष्ठे ३ , किंमत: रुपये ९ .०० वर्ष ६ , अंक १३२ (२ ) ]
असाधारण क्रमांक ३२२
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त ) नियम व आदेश .
गृहविभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरु चौक , मंत्रालय , मुंबई ४०००३२ , दिनांक २४ डिसेंबर , २०२०
अधिसुचना
महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १ ९ ४ ९ .
क्रमांक बीपीए ११२० /प्र.क्र.१ ९ ३ / राउशु-२ .- महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम (१ ९ ४ ९ चा पंचवीस ) कलम १३ ९ च्या पोट कलम (१ ) च्या खंड (ड १) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबत महाराष्ट्र शासनास समर्थ करणा- या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे खालील आदेश देत आहे: -
(अ) वर्ष २०२०-२१ करिता, नमुना एफ़एल -३ , एफ़एल -४ , नमुना ई आणि नमुना ई २ वगळून , सर्व अनुज्ञप्त्या आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क , महाराष्ट्र राज्य यांच्या अधिसुचना क्र.बीपीए १११ ९/ २०१ ९ -२० / VI ॥ दिनांक ३१ जानेवारी २०१ ९ नुसार विहीत अनुज्ञप्ती शुल्क भरतील.
(ब) (i ) वर्ष २०२०-२१ करिता , नमुना एफ़एल -३ व नमुना एफ़एल -४ मधील सर्व अनुज्ञप्त्या आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य यांच्या अधिसुचना क्र . बीपीए १११ ९ /२०१ ९ -२०/ V॥ दिनांक ३१ जानेवारी २०१ ९ मध्ये विहीत अनुज्ञप्ती शुल्काच्या ५० ट्क्केअनुज्ञप्ती शुल्क भरतील.
(ii) वर्ष २०२०-२१ करिता , नमुना ई व नमुना ई -२ मधील सर्व अनुज्ञप्त्या आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य यांच्या अधिसुचना क्र.बीपीए १११ ९/ २०१ ९ -२० / VI ॥ दिनांक ३१ जानेवारी २०१ ९ मध्ये विहीत अनुज्ञप्ती शुल्काच्या ७० ट्क्के अनुज्ञप्ती शुल्क भरतील.
भाग चार- ब- ३२२-१
(१) २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, डिसेंबर २४ , २०२० / पौष ३ , शके १ ९ ४२
(क) आयुक्त , राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य यांच्या अधिसुचना क्र . बीपीए १११ ९ /२०२०-२१ / ४ ॥ दिनांक ३० जानेवारी २०२० नुसार भरणा केलेले अनुज्ञप्ती शुल्क जर या आदेशात विहीत अनुज्ञप्ती शुल्कापेक्षा अतिरिक्त आढळल्यास , पुढील अनुज्ञप्ती नुतनीकरणाच्या वेळेस अनुज्ञप्ती शुल्कात समायोजित करण्यात येईल . या आदेशाच्या अनुषंगाने अतिरिक्त ठरणा - या अनुज्ञप्ती शुल्काचा परतावा केला जाणार नाही.
(ड) ज्या अनुज्ञप्त्यांनी अद्याप वर्ष २०२०-२१ करिता नुतनीकरण केलेले नाही व अनुज्ञप्ती शुल्काचा भरणा केलेला नाही , त्यांनी या आदेशानुसार दिनांक ३१ डिसेंबर २०२० रोजी किंवा तत्पुर्वी अनुज्ञप्ती शुल्काचा भरणा करणे आवश्यक राहील .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
वल्सानायर -सिंह ,
शासनाच्या प्रधान सचिव .
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, डिसेंबर २४ , २०२० / पौष ३, शके १ ९ ४२
HOME DEPARTMENT
Mantralaya , Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk ,
Mumbai 400 032 Dated the 24 December 2020
NOTIFICATION
MAHARASHTRA PROHIBITION ACT , 1949 .
No BPA 1120 /CR 193/EXC - 2 -In exercise of the powers conferred by clause (d1 ) of sub- section ( 1 ) of section 139 of the Maharashtra Prohibition Act (Bom. XXV of 1949 ) , and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra orders as follows : -
(a) All Licences , except Form FL - III , FL- IV, Form E and Form E- 2 , shall , for the year 2020-21 , pay the Licence fee as prescribed under Notification No. BPA.1119 /2019-20 /VII dated 31st January 2019 by Commissioner , State Excise , Maharashtra State .
(b) ( i ) All Licences in Form FL - III and FL - IV shall , for the year 2020-21 , pay 50% of the Licence fee as prescribed under Notification No. ΒΡΑ.1119/ 2019-20/VII dated 31st January 2019 by Commissioner , State Excise , Maharashtra State .
(ii) All Licences in Form E and E- 2 shall , for the year 2020-21 , pay 70 % of the Licence fee as prescribed under Notification No. BPA.1119/ 2019-20/VII dated 31st January 2019 by Commissioner , State Excise , Maharashtra State.
(c) All Licence fees paid as per Notification No. BPA.1119 /2020-21 /VII dated 30th January 2020 by Commissioner , State Excise , Maharashtra State , if found in excess to the Licence fee as prescribed in this order , shall be adjusted at the time of payment of Licence fee at the next renewal of License . No refund shall be payable on account of excess Licence fee in view of this order .
(d) All Licences that have not yet renewed and paid Licence fee for the year 2020-21 , shall pay the Licence fee as per this order on or before 31st December 2020 .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
VALSA NAIR- SINGH ,
Principal Secretary to Government ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .