Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, सातारा यांजकडील सातारा जिल्ह्यातील पाटण नगरपंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करण्याबाबतचा आदेश.

Published 24 December 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-12-24.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI NO . MAHBIL / 2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष- ९ , अंक २६ ]

[ पृष्ठ१ गुरुवार , डिसेंबर २४ , २०२० / पौष ३ , शके १ ९ ४२

असाधारण क्रमांक २६

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

वाचा : ( १ ) पीठासन अधिकारी , तथा उपविभागीय अधिकारी , पाटण उपविभाग , पाटण यांचेकडील पत्र जा . क्रमांक पानप/७८७/२०२० , दिनांक २७ नोव्हेंबर २०२० .

( २ ) पीठासन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी , पाटण उपविभाग , पाटण अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक २०२० , पाटण नगरपंचायत, पाटण यांचेकडील पत्र जा. क्र. पानप/७८८/२०२० , दिनांक २७ नोव्हेंबर २०२० रोजीच्या विशेष सभेचे इतिवृत्त.

(३ ) महाराष्ट्र नगरपरिषदा व नगरपंचायती (अध्यक्षपदाची निवडणूक) ( सुधारणा ) नियम, २०० ९, मुद्दा क्रमांक ७ (क).

(४ ) महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ चे कलम ५१ (क) (४)

आदेश

क्रमांक साशा/ नपा/(पाटण न. पं . अध्यक्ष/उपा. निवडणूक) -२ ९ १/२०२० .-- ज्याअर्थी, सातारा जिल्ह्यातील पाटण नगरपंचायतीच्या अध्यक्ष/ उपाध्यक्ष पदाच्या निवडीबाबत दिनांक २७ नोव्हेंबर २०२० रोजी पार पडलेल्या विशेष सभेमध्ये अध्यक्ष/उपाध्यक्ष पदावर निवड झालेल्या सदस्यांची नावे महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ चे कलम ५१ (क) (४) अन्वये महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरे अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ (क) (४) नुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून मी , शेखर सिंह , जिल्हाधिकारी , सातारा , पाटण नगरपंचायतीच्या अध्यक्ष/उपाध्यक्ष पदावर निवड झालेल्या सदस्याची नावे खालीलप्रमाणे राजपत्रात प्रसिद्ध करीत आहे.

परिशिष्ट

अ. क्र.

नगरपंचायतीचे नाव

निवड झालेल्या पदांचे नाव

निवडून आलेल्या सदस्यांची नावे

१

४ २

३

श्री . अजय श्रीरंग कवडे

अध्यक्ष १

पाटण नगरपंचायत , पाटण

उपाअध्यक्ष २

पाटण नगरपंचायत , पाटण

श्री. विजय ( बापु) विलास टोळे

शेखर सिंह,

जिल्हाधिकारी , सातारा.

सातारा , १५ डिसेंबर २०२० .

(१)

एच-२३२ , भाग एक- अ(असा .) पु.वि.पु.-२६

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004.

EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 24 December 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-12-24.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-12-24.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.