महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ६, अंक ७] गुरुवार ते बुधवार, डिसेंबर २४-३०, २०२०/पौष ३-९, शके १९४२ [पृष्ठे २, किंमत : रुपये २३.००
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा
परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये
काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांजकडून
आदेश
क्रमांक NPA-२८०६/१/२०१५/२०२०/३०८, दिनांक २ डिसेंबर २०२०.-----तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ३४१-ब-२(४) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, मंगेश जोशी, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, नगरपंचायत देवगड-जामसंडे येथील उपाध्यक्ष पदाची निवडणूक दिनांक ९ डिसेंबर २०२० रोजी घेण्यात आली असून सदर निवडणुकीमध्ये खालील उमेदवार निवडून आलेले आहेत :------
अनुक्रमांक नगरपंचायतीचे नाव निवडणूक आलेल्या सदस्याचे नाव
निवडून झालेले पद १ देवगड-जामसंडे राजेंद्र श्रीधर वालकर उपाध्यक्ष, नगरपंचायत देवगड-जामसंडे सिंधुदुर्ग, दिनांक ११ डिसेंबर २०२०.
मंगेश जोशी, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग.
M-21 २ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ---कोकण विभागीय डिसेंबर २४-३०, २०२०/पौष ३-९, शके १९४२ BY THE DISTRICT COLLECTOR SINDHUDURGOrder
NPA. 2806/1/2015/2020/308, dated 2nd December 2020.—As well as the powers vested under Section 341B-2(4) of the Maharashtra Municipal Council, Nagar Panchayat and Industrial Towns Act, 1995 I, Mangesh Joshi, Collector Sindhudurg it is announced that the election for the post of Vice President of Nagar Panchayat Devgad-Jamsande has been held on 9th December 2020 and the following candidates have been elected in this election :—
Serial Nagar Panchayat Name of Selected Post No. (1) (2)
the elected member
(3)
(4) 1 Devgad- Jamsande Rajendra Shridhar Walkar Vice President, Nagar Pancayat Devgad- Jamsande Sindhudurg, dated 11th December 2020.
MANGESH JOSHI, Collector, Sindhudurg.