Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-A (Ext 125)(Dec. 28th 2020)महिला व बाल विकास विभाग क्रमांक बा.न्या.म.-२०१९/प्र.क्र. १२७/का-०३

Published 28 December 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-12-28.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/ 2009/31733

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार - अ

सोमवार , डिसेंबर २८ , २०२० /पौष ७ , शके १ ९ ४२

वर्ष ६ , अंक ८० ]

[पृष्ठे ३ , किंमत : रुपये १५.००

असाधारण क्रमांक १२५

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

महिला व बाल विकास विभाग

३ रा मजला , नवीन प्रशासन भवन, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई- ४०००३२ , दिनांक २८ डिसेंबर , २०२० .

अधिसूचना

बाल न्याय ( मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१५ .

क्रमांक बा.न्या.म. - २०१ ९ /प्र.क्र. १२७ /का-०३ .- बाल न्याय ( मुलांची काळजी व संरक्षण ) अधिनियम, २०१५ ( २०१६ चा २ ) मधील कलम ११० च्या पोट - कलम ( १ ) आणि पोट- कलम २ च्या खंड (३ ) आणि ( १४) याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा व याबाबतीत यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून , महाराष्ट्र शासन, याद्वारे महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम , २०१८ मध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे नियम तयार करीत आहे :-

१. या नियमांना , महाराष्ट्र राज्य बाल न्याय ( मुलांची काळजी व संरक्षण) ( सुधारणा) नियम, २०२० असे म्हणावे.

२. महाराष्ट्र राज्य बाल न्याय ( मुलांची काळजी व संरक्षण) नियम , २०१८ (ज्याचा उल्लेख यानंतर " मुख्य नियम " असा करण्यात आलेला आहे) मधील नियम ४च्या पोट नियम (३ ) ऐवजी खालील पोट नियम दाखल करण्यात येत आहे :-

" ( ३ ) समाजसेवक सदस्याचे वय ३५ वर्षांहून कमी नसेल आणि त्याला बालकांसंबंधीत शिक्षण , आरोग्य व कल्याण कार्याच्या क्षेत्रामधील काम करण्याचा किमान सात वर्षांचा अनुभव असेल अथवा ते बाल मानसशास्त्र , मनोविकृतीचिकित्सा, समाजशास्त्र किंवा विधी यामधील पदवीसह व्यावसायिक कार्य करीत असावेत. मंडळाच्या भाग चार-अ-१२५-१

(१) २

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेंबर २८ , २०२० / पौष ७ , शके १९ ४२

कामकाजाशी हितसंबंध असणारी किंवा स्वतःची बालकांची काळजी घेणारी संस्था इ. असणाऱ्या व्यक्तीची मंडळावर समाजसेवक सदस्य म्हणून नियुक्ती केली जाणार नाही. "

३. मुख्य नियमाच्या नियम १५ च्या पोट नियम ( ३ ) ऐवजी खालील पोट नियम दाखल करण्यात येत आहे : - " ( ३ ) समाजसेवक सदस्याचे वय ३५ वर्षांहून कमी नसेल आणि त्याला बालकांसंबंधीत शिक्षण, आरोग्य व कल्याण कार्याच्या क्षेत्रामधील काम करण्याचा किमान सात वर्षांचा अनुभव असेल अथवा ते बाल मानसशास्त्र , मनोविकृतीचिकित्सा, विधी, समाजकार्य किंवा समाजशास्त्र किंवा मानव संसाधन यामधील पदवीसह व्यावसायिक कार्य करीत असावेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,

आय. ए. कुंदन, शासनाचे सचिव.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेंबर २८ , २०२०/ पौष ७ , शके १९ ४२

WOMEN AND CHILD DEVELOPMENT DEPARTMENT

3rd Floor , New Administrative Building , Madam Cama Road , Hutatma Rajguru Chowk , Mumbai -400 032 , dated the 28th December , 2020 .

NOTIFICATION

JUVENILE JUSTICE ( CARE AND PROTECTION OF CHILDREN ) ACT , 2015 .

No. JJB - 2019 / CR 127 /D - 3.- In exercise of the powers conferred by sub - section ( 1 ) and clauses (iii) and (xiv) of sub - section ( 2) of section 110 of the Juvenile Justice ( Care and Protection of Children) Act , 2015 ( 2 of 2016) , and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby makes the following rules to amend the Maharashtra State Juvenile Justice ( Care and Protection of Children ) Rules , 2018 , as follows , namely : -

1. These rules may be called the Maharashtra State Juvenile Justice ( Care and Protection of Children) ( Amendment) Rules , 2020 .

2. In the Maharashtra State Juvenile Justice ( Care and Protection of Children) Rules , 2018 (hereinafter referred to as " the principal Rules " ) , in rule 4, for sub - rule ( 3 ) , the following sub - rule shall be substituted , namely : -

" ( 3) The social worker members shall not be less than thirty five years of age , and shall have at least seven years of experience of working with children in the field of education, health or welfare activities or should be a practicing professional with a degree in child psychology, psychiatry, sociology or law. No person in conflict of interest with that of the Boards work shall be appointed as a social worker member of the Board such as any person having own child care Institution, etc. " .

3. In rule 15 of the Principal Rules , for sub- rule (3 ) , the following sub - rule shall be substituted , namely :-

" (3 ) The member shall not be less than thirty five years of age , and shall have at least seven years of experience of working with children in the field of education, health or welfare activities or should be a practicing professional with a degree in child psychology, psychiatry, law, social work or sociology or human development " .

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

I. A. KUNDAN , Secretary to Government .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 28 December 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-12-28.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-12-28.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.