RNI No. MAHBIL /२०१२/४६१२१
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर्ष ६, अंक ५२] मंगळवार, डिसेंबर २९, २०२०/पौष ८, शके १९४२ [पृष्ठे ६, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक ७८
प्राधिकृत प्रकाशन
पनवेल महानगरपालिका
जाहीर प्रगटन
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २०५, २०६ व २०९ अन्वये
क्रमांक पमपा/नरवि/ससंनर/ १९४० /२०२०
ज्याअर्थी अंबरनाथ, कु ळगांव-बदलापूर व परिसर अधिसूचित क्षेत्राची विकास योजना शासनाचे नगर विकास विभाग अधिसूचना क्र. टी पी एस-१२०४/९४१/ सीआर-१६३/०४/नवि-१२, दि.२५ जूलै २००५ अन्वये शासनाने मंजुर के ली आहे आणि उक्त विकास योजना दि. १२ ऑगस्ट २००५ पासून अंमलांत आलेली आहे (यात या पुढे ज्याचा उल्लेख "उक्त ए के बी एस एन ए विकास योजना" असा करण्यात आला आहे) ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम (यात या पुढे ज्याचा उल्लेख "उक्त महानगरपालिका अधिनियम" असा करण्यात आला आहे) चे कलम ३ च्या पोट-कलम (४) नुसार महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग अधिसूचना क्रमांक पनवेल महानगरपालिका – २९१४/व्ही आय फी सं.क्र. ३०१/प्र.क्र. ३५४/नवि-२३, दि २६ सप्टेंबर २०१६ अन्वये पनवेल नगरपरिषदेचे संपूर्ण क्षेत्र व २९ महसुली गावांच्या क्षेत्रासाठी पनवेल महानगरपालिके ची स्थापना करण्यात आली असून ती दिनाकं १ ऑक्टोंबर २०१६ पासून अस्तित्वात आली आहे ;
आणि ज्याअर्थी, पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये उक्त ए के बी एस एन ए विकास योजनेतील ११ महसुली गांवाचा समावेश पनवेल महानगरपालिके च्या हद्दीत करणेत आलेला आहे ;
आणि ज्याअर्थी, पनवेल महानगरपालिका हद्दीतील मौजे. घोट या गावामधील अरुं द रस्त्यावरून मो(cid:५०४)ा प्रमाणावर जड व इतर वाहनांची वाहतूक होत असल्यामुळे घोट गावात वाहतुकीच्या समस्या निर्माण झाल्या आहेत व त्याकरिता घोट गावाच्या बाहेरील बाजूने नवीन रुं द वळण रस्ता तयार करण्याची आवश्यकता आहे ;
भाग दोन-७८-१ (१)
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, डिसेंबर २९, २०२०/पौष ८, शके १९४२आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम २०५, २०६ व २०९ अन्वये महानगरपालिका क्षेत्रामध्ये नविन रस्ते तयार करणे, रस्त्याची रूं दी निश्चित करणे व रस्त्यांची सुधारणा करणेचा अधिकार महानगरपालिके ला आहे;
आणि ज्याअर्थी, वरील संदर्भ उक्त करण्यासाठी पनवेल महानगरपालिके च्या सर्वसाधारण सभेने ठराव क्र. १९० दि. ५ सप्टेंबर २०१९ अन्वये आयुक्त, पनवेल महानगरपालिका यांना प्राधिकृ त के ले आहे.
त्याअर्थी, मी सुधाकर देशमुख, आयुक्त, पनवेल महानगरपालिका मला प्राप्त अधिकारांन्वये खालील परिशिष्ट 'अ' मध्ये विनिर्दिष्ट के लेल्या नविन जोड रस्त्याचे आखणी व परिशिष्ट 'ब' मध्ये नकाशात दर्शविल्याप्रमाणे रस्त्याचे संरेखांकन जाहिर करीत आहे. सदर परिशिष्ट 'अ' व परिशिष्ट 'ब' च्या प्रती नागरीकांच्या पाहणी करीता सहायक संचालक, नगररचना विभाग, पनवेल महानगरपालिका यांचे कार्यालयात कार्यालयीन दिवशी व कार्यालयीन वेळेत खुला ठेवण्यात आलेल्या आहेत.
कोणत्याही नागरीकास प्रस्तावित रस्त्याचे आखणी बाबत काही हरकती किंवा सूचना असल्यास हे जाहीर प्रकटन महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिध्द झालेल्या दिनांकापासून ३० दिवसांचे आत सहायक संचालक, नगररचना विभाग, ३ रा मजला, अग्निशमन इमारत, देवाळे तलाव, पनवेल महानगरपालिका, यांचे कार्यालयात कार्यालयीन दिवशी व कार्यालयीन वेळेत सादर कराव्यात. महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द दिनांकापासून ३० दिवसांचे आत प्राप्त झालेल्या सूचना किंवा हरकती यांचाच विचार के ला जाईल. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या हरकती व सुचना विचारात घेतल्या जाणार नाहीत.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, डिसेंबर २९, २०२०/पौष ८, शके १९४२ ३परिशिष्ट –'अ'
रस्त्याचे संक्षिप्त विवरण
मौजे. घोट येथील तळोजा नदीवरील पुलाच्या उत्तरेकडील सव्र्हे क्र. ५३ (पैकी) ते मौजे. चाळ येथील सव्र्हे क्र. ६७ (पैकी) पय(cid:५२२)त २४ मीटर रूं दीचा नवीन सार्वजनिक रस्ता प्रस्तावित करणे.
प्रस्तावीत रस्त्याचे संरेखांकनामुळे बाधित होणारे सव्र्हे नं./गट नं. खालील प्रमाणे आहेत.
| अनु.क्र. | महसूली गावे व त्यातील सव्र्हे नं./ गट नं. |
| १ | मौजे- घोट :- ५३ (पैकी), ६६ (पैकी), ६३(पैकी), ४३ (पैकी), ५९(पैकी), ६० (पैकी), ६१ (पैकी), ६२ (पैकी), ६४ (पैकी), ३३ (पैकी), ३५ (पैकी). |
| २ | मौजे- चाळ :- ६५ (पैकी), ६७ (पैकी). |
टिप.– या व्यतीरिक्त प्रत्यक्ष जागेवर मोजणी करताना अस्तीत्वातील सव्र्हे नं. याचांही समावेश असेल.
परिशिष्ट – ' ब '
प्रस्तावीत रस्त्याचे संरेखांकन दर्शविणारा नकाशा नागरीकांच्या पाहणी करीता सहा(cid:२००)यक संचालक, नगर रचना विभाग, पनवेल महानगरपालिका यांचे कार्यालयात खुला ठेवण्यात आलेला आहे.
सुधाकर देशमुख,
पनवेल.
आयुक्त,
दिनांक : २८ डिसेंबर २०२०. पनवेल महानगरपालिका.
भाग दोन-७८-२४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, डिसेंबर २९, २०२०/पौष ८, शके १९४२
PANVEL MUNICIPAL CORPORATION
Public Notice
Maharashtra Municipal Corporation Act, 1949 section 205, 206 & 209
No. PMC/TPD/ATDP/Missing Links/1940/2020
Whereas the Ambarnath, Kulgaon—Badlapur and Surrounding Notified area Development Plan has been sanctioned by the Urban Development Department, Government of Maharashtra vide notification No. TPS – 1204/941/CR – 1630/UD -12, dated 25th July 2005 and it has came into force with effect from 12th August 2005 (hereinafter referred to as the said AKBSNA Development Plan) ;
And whereas, the Government in exercise of the power conferred by section 3 of the Maharashtra Municipal Corporation Act, 1949 (hereinafter referred to as the "said MMC Act") vide the Urban Development Department notification No. PNP.2014/VIP No. 301/CR. 354/UD-23 dated the 25th September 2016 constituted the Panvel Municipal Corporation for the areas of whole area of Panvel Municipal Council and 29 revenue villages specified therein, which came into force with effect from 1st October 2016 ;
And whereas; the said AKBSNA Development Plan's 11 revenue villages has been included in the Panvel Municipal Corporation Area ;
And whereas, at present, heavy and other vehicles ply in large numbers on the narrow road of Revenue Village Ghot thereby increasing the traffic issues in Revenue Village Ghot. Therefore there is a need to develop a new wide road from outside of Revenue Village Ghot ;
And whereas, as per the provisions of the said MMC Act, sections 205, 206, & 209 empowers the Municipal Corporation to prepare the new roads, to decide the width of the roads and to improve the roads within the Municipal Corporation Area ;
And whereas, the Panvel Municipal Corporation vide General Body Resolution No. 190 dated 5th September 2019 delegated the powers under section 205, 206 & 209 of the said MMC Act to Commissioner, Panvel Municipal Corporation.
Therefore, as per the powers delegated by Panvel Municipal Corporation to the Commissioner, Panvel Municipal Corporation and in exercise of the powers, I, Sudhakar Deshmukh, Commissioner, Panvel Municipal Corporation here by declares the New Road as mentioned in the Schedule 'A' and a plan appended hereto Schedule 'B' showing the alignment of the New Road is kept open for the inspection of the public on all working days and in working hours in the office of the Assistant Director of Town Planning, Panvel Municipal Corporation.
Any citizen, who want to submit any objection and/or suggestion about the proposed alignment of the road , he/ she may submit in writing to the Assistant Director of Town Planning, Panvel Municipal Corporation, Town Planning Department, 3rd floor Fire Brigade Building, Near Devale Talav, Panvel within 30 days from the publication of this notice in Maharashtraमहाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, डिसेंबर २९, २०२०/पौष ८, शके १९४२ ५ Government, Gazette. It shall be noted that, suggestion or objection if any, received by Panvel Municipal Corporation in writing within 30 days from the date of publication of this notice in the Maharashtra Government Gazette would only be considered by the Municipal Commissioner, Panvel Municipal Corporation. The suggestion/objection received after 30 days would not be considered.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, डिसेंबर २९, २०२०/पौष ८, शके १९४२Annexure 'A'
Description of Road
Layout and make a 24 M wide new public road from bridge over Taloja River near S. No. 53 (Mouje Ghot) to S. No. 67 (Mouje Chal) connecting to existing road.
Details of Survey No. of lands affected by the proposed alignment of the new road are as below. —
| Sr. No. | Name of Revenue village and Survey No. |
| 1 | Mouje Ghot :- 53(p), 66(p), 63(p), 43(p), 59(p), 60(p), 61(p), 62(p), 64(p), 33(p), 35(p). |
| 2 | Mouje Chal :- 65(p), 67 (p). |
Note.— Other than the above listed survey numbers, if any other survey number existed while laying out the road then it will also be the part of the above proposed road.
Annexure 'B'
Plan showing proposed alignment of the road is kept open for Inspection in the office of the Assistant Director of Town Planning, Panvel Municipal Corporation.
SUDHAKAR DESHMUKH, Panvel. Commissioner, dated the 28th December 2020. Panvel Municipal Corporation.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.