RNI No. MAHBIL/2009/ 31748
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक- अ-मध्य उप- विभाग
मंगळवार , डिसेंबर २ ९ , २०२०/पौष ८ , शके १ ९ ४२
वर्ष ६, अंक २४( २ )]
[पृष्ठे ४, किंमत: रुपये २६.००
असाधारण क्रमांक ३३
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती , नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील ( भाग चार - ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त ) आदेश व अधिसूचना.
नगरविकास विभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ , दिनांक २ ९ डिसेंबर २०२०
अधिसूचना
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ .
क्रमांक एमयुएम -२०१८ /प्र.क्र.३५७ /नवि-१७ .- ज्याअर्थी , महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ (१ ९ ६५ चा महा . ४०) ( यात यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे. ) याच्या कलम ६ चे पोट - कलम ( २) व कलम ३ च्या पोट - कलम ( ३ ) मधील तरतुदीनुसार व त्याअन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार नगर विकास विभाग क्रमांक एमयुएम -२०१८/प्र.क्र.३५७/नवि-१७ , दिनांक ७ जानेवारी २०१ ९ , याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण , भाग एक - अ- मध्य उप - विभाग , दिनांक ७ जानेवारी २०१ ९ , यामध्ये उद्घोषणा प्रसिद्ध केली असून , महाराष्ट्र शासनाने अनुसूची 'अ' मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या क्षेत्राचा समावेश , लातूर जिल्ह्यातील औसा या नगरपरिषदेची हद्दवाढ करण्याच्या दृष्टीने उक्त अधिनियमाच्या कलम ६ चे पोट - कलम (१ ) मधील खंड (क) अन्वये अधिसूचना काढण्याच्या आपल्या प्रस्तावावर आक्षेप मागविले आहेत;
आणि ज्याअर्थी, उक्त उद्घोषणेस अनुलक्षून विहित कालावधीत प्राप्त हरकती व सूचनांचा शासनाने विचार केला आहे ; आणि ज्याअर्थी , भारताचे संविधानाच्या अनुछेद २४३ - थ च्या खंड ( २) मध्ये नमूद केलेल्या बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाला, यासोबत जोडलेल्या अनुसूची 'अ ' मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या क्षेत्राचा समावेश करून औसा नगरपरिषदेच्या सीमांमध्ये फेरफार करणे इष्ट वाटते ;
भाग एक- अ (म.उ.वि. ) -३३--१
(१) २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ--मध्य उप- विभाग, डिसेंबर २९ , २०२०/ पौष ८ , शके १९ ४२ त्याअर्थी आता , महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ (१ ९ ६५ चा महा . ४० ) याच्या कलम ६ चे पोट - कलम (१ ) मधील खंड ( क) अन्वये प्रदान केलेल्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून , महाराष्ट्र शासन , याद्वारे अनुसूची 'अ' मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या क्षेत्राचा समावेश करून औसा नगरपरिषदेच्या सीमांमध्ये फेरफार करीत आहे . औसा नगरपरिषदेच्या सुधारित सीमा अनुसूची ' ब ' मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे असतील .
अनुसूची 'अ'
औसा नगरपरिषद (जि . लातूर) च्या हद्दीत समाविष्ट करावयाच्या स्थानिक क्षेत्राचा तपशील
औसा:- ५ , ६ , ७ , ८ , ९, १० , २१ , ६६ , ६७ , ६८ , ७९ , ८० , ८१ , ८२ , १०१ , १०२ , १०३ , १०४ , ११३ , ११४ , ११५ , ११६ , १२८ , १२ ९ , १३० , १३१ , १३२ , १३३ , १५६, १५७ , १५८ , १५९ , १६० , १६१ , १६२ , १६३ , १६४, १६५, १६६, १७१ , १७२ , १८० , १८१ , १८२, १८३ , १८४ , १८५ , १ ९ २ , १ ९ ३ , १ ९ ४ , १ ९ ५ , १ ९ ७ , १ ९ ८ , २१६ , २१८ , २१ ९ , २२० , २२३ व सर्वे नंबर ९ ७ व ९ ८ मधील एम.आय.डी.सी. चे क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्र .
अनुसूची ' ब'
औसा नगरपरिषदेच्या सुधारित सीमा
उत्तरः- उत्तर पश्चिम सीमेवरून स.नं. १० व ६६ पासून स . नं. ६७ , ६८ , ७९ , ८४ , ८५, ९ ४ , १०३ , १०४ , ११३ पर्यंत उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत .
पूर्व:- उत्तर पूर्व सीमेवरून स. नं . ११३ पासून स . नं. ११४ , ११५ , ११६ , १२८ , १२९, १३२ , १३३ , १५६, १५८ , १५९ , १६० , १८० , १८१ , १ ९ ८ , २१६ पर्यंत .
दक्षिणः- पूर्व दक्षिण सीमेवरून स . नं. २१६ पासून स . नं . २२० , २२३ व औसा नगरपरिषदेची जुनी हद्द कायम
पश्चिमः- दक्षिण पश्चिम कोपऱ्यावरील औसा नगरपरिषदेची जुनी हद्द मधील स . नं . २ ९ ८ पासून , औसा नगरपरिषदेची जुनी हद्द ते स . नं . ६ , ७ , २१ , १० व ६६ पर्यंत .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
कैलास बधान, शासनाचे उप सचिव .
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ--मध्य उप- विभाग, डिसेंबर २९ , २०२०/ पौष ८ , शके १ ९ ४२ URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
Madam Cama Road , Hutatma Rajguru Chowk ,
Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 29th December 2020
NOTIFICATION
MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS , NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS Аст, 1965 .
No. MUM - 2018/C.R.357 /UD - 17.-Whereas , by the Government Proclamation , Urban Development Department , No. MUN - 2018/C.R.357/UD - 17, dated the 7th January , 2019 , published in the Maharashtra Government Gazette , Part - I - A, Extraordinary , Central Sub-Division Supplement , dated the 7th January , 2019 , issued in pursuance of the provisions of sub - section (2 ) of section 6 read with sub - section ( 3 ) of section 3 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 ( Mah.XL of 1965 ) (hereinafter referred to as " the said Act " ) , the Government of Maharashtra had announced its intention to issue a notification in exercise of the powers conferred by clause ( a ) of sub- section ( 1 ) of section 6 of the said Act , with a view to alter the limits of the municipal area of Ausa Municipal Council in Latur District , so as to include therein the local areas specified in Schedule ' A' appended to the said Proclamation ;
And whereas , the objections and suggestions received by pursuant to the said Proclamation have been duly considered by the Government of Maharashtra ;
And whereas , having regard to the factors mention in clause (2) of article 243 - Q of the Constitution of India , the Government of Maharashtra considered it expedient to alter the limits of the Ausa Municipal Council in Latur District so as to include therein the local area specified in Schedule 'A' appended hereto ;
Now , therefore , in exercise of the powers conferred by clause ( a ) , sub- section ( 1 ) of section 6 of the said Act , and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby alter the limits of the Ausa Municipal Council in Latur District so as to include therein the local area specified in Schedule ' A' appended hereto and declares that the revised boundaries of the Ausa Municipal Council so altered shall be such as is specified in Schedule 'B ' appended hereto .
Schedule 'A '
Description of the local area to be included in the limits of the Municipal area of the Ausa Municipal Council.
Ausa : 5 , 6 , 7 , 8 , 9 , 10 , 21 , 66 , 67 , 68 , 79 , 80 , 81 , 82 , 101 , 102 , 103 , 104 , 113 , 114, 115 , 116 , 128 , 129 , 130, 131 , 132, 133 , 156 , 157, 158 , 159 , 160 , 161 , 162, 163 , 164, 165 , 166, 171 , 172 , 180, 181 , 182, 183 , 184, 185 , 192 , 193 , 194, 195, 197 , 198 , 216, 218 , 219 , 220 , 223 and excluding area of M.I.D.C. in Sy . No.97 and 98 .
४
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ--मध्य उप-विभाग, डिसेंबर २९ , २०२०/ पौष ८ , शके १ ९ ४२
Schedule 'B '
Revised Boundaries of the Ausa Municipal Council .
North : From North West Boundary Sy . No. 10 & 66 towards Sy. No. 67 , 68 , 79 , 84 , 85 , 94 , 103 , 104, 113 upto North East corner .
East : From North East Boundary and from Sy . No.113 , 114 , 115 , 116 , 128 , 129 , 132 , 133 , 156 , 158 , 159 , 160 , 180 , 181 , 198 , and upto 216 .
South From South East Boundary , From Sy . No. 216 , 220 , 223 and fix old boundary of Municipal Council Ausa .
West : On South West corner in the old boundary of Municipal Council Ausa , from Sy. No. 298 , from old boundary of Municipal Council Ausa to Sy . No. 6, 7 , 21 , 10 and upto 66 .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
KAILAS BADHAN , Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21-A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .